आमच्या गावामध्ये बिबट निवारा केंद्र होतयं याचा आनंद निश्चित l गावच्या सरपंचालाही विश्वासात घेत जाl

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

ความคิดเห็น • 16

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 8 วันที่ผ่านมา +8

    आमदार होते तुमचा तेव्हा का नाही बोलले तेव्हा का नाही पाहील आणि एक आमदार शरददादा झाले काम होणार 💯

  • @amolkafhale1603
    @amolkafhale1603 8 วันที่ผ่านมา +13

    फक्त संगळ्यानी सहकार्य करा नाहीतर राजकार नका करू हि विनंती आहे

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 8 วันที่ผ่านมา +9

    या आधी 5 वर्ष खूप चांगली कामे झाली असे बोलत होते आत्ता पक्षाचा आमदार नाहीतर खूप कामे आहेत अस बोलायला सूर्वात झाली म्हणजे मागील 5 वर्षात कामे झाली नाहीत हे मान्य केलं लाईट प्रश्न या आधीच 5 वर्षात सोडवायला पाहिजेल होता

    • @navnathnendre5424
      @navnathnendre5424 7 วันที่ผ่านมา

      लाईट च काम होणार आहे दिवसा लाईट मिळणार आहे फक्त सौर ऊर्जा प्रकल्प जो आमदार अतुल शेठ यांनी आणला आहे तो विद्यमान आमदार यांनी पूर्ण करावा ही विनंती आम्ही तर करणार आहेच

  • @jameermundhe
    @jameermundhe 8 วันที่ผ่านมา +2

    👌👌Nice speech 😎"Bhaava" 🌹🌹

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 7 วันที่ผ่านมา +2

    अजिंक्य भाऊ ❤ कडक

  • @maulichore6298
    @maulichore6298 7 วันที่ผ่านมา

    सरपंच खूप छान

  • @ChandrashekharChilap
    @ChandrashekharChilap 7 วันที่ผ่านมา +6

    आरे जुन्नरला सरपंच मोर्चा होता तू आला नाही

  • @namdeohande8155
    @namdeohande8155 7 วันที่ผ่านมา

    सोलर प्रोजेक्ट वापरा पूर्ण वेळ light मिळेल

  • @sujitt9686
    @sujitt9686 7 วันที่ผ่านมา

    Naneghat mdhe Sahyadri hotel ahe Ganesh Sangde che, tyachya bapacha rasta ahe ka? Paise gheto rastyavr parking krayche, amchya jagetun rasta ahe bolto. Rastyachya palikdun pn tyachich jaga ahe bolto. Rubab krtoy jaam, tyacha maaz utravla pahijen

  • @pradipGhute25
    @pradipGhute25 8 วันที่ผ่านมา +3

    Kdkkkkk❤❤❤

  • @amolshelar4891
    @amolshelar4891 8 วันที่ผ่านมา +1

    👌👌👍👍👍

  • @ShahajiWare
    @ShahajiWare 8 วันที่ผ่านมา +8

    तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी तुम्हाला आता भोंगळे व्हावे लागेल कारण आता पाच वर्षा साठी भोंगळे आमदार निवडून आलेत

    • @avinashnalawade35
      @avinashnalawade35 8 วันที่ผ่านมา

      तु तसाच हिडतो वाटत 😅😅

    • @ajinkyagholapofficial
      @ajinkyagholapofficial 8 วันที่ผ่านมา +4

      अहो ते लोक प्रतिनिधी आहेत अशा पद्धतीने कॉमेंट करने चूक आहे आपले विचार संविधानिक पद्धतीने मांडा.ही व्यक्त होण्याची पद्धत नाहीं शहाजी राव.कृपया डिलीट करा 🙏

    • @amitsonawane7283
      @amitsonawane7283 7 วันที่ผ่านมา

      तुला जर भोंगळा करून मारला तर कसं वाटेल.?🤔