सर नमस्कार, अतिशय sir मी DRDO अधिकारी आहे उत्तम कथा, मनाला भावलेली पहिली कथा मी ऐकली, आज सकाळी लवकर उठून मी ही प्रतिक्रिया देतो आहे. पहिल्यांदा मी youtube वर प्रतक्रिया देण्यासाठी उत्सुक झालो, डोळ्यातून अश्रु आले. खऱ्या प्रेमाची ताकत खूप मोठी आहे मग ते कोणत्याही नात्यातून मिळो याची जाणीव झाली. गाजरे सरांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे या कथेचे सौंदर्य अतिशय खुलले आहे. धन्यवाद
प्रेम वेडा ही कथा खूप छान आहे ,ती व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत ,श्री कलाप्पा ज्योतिबा पाटील व श्री अंकुश गाजरे पाटील आपले मनःपूर्वक आभार,👌👌🌹👍🌹🌹
आभारी आहे
मनःपूर्वक धन्यवाद
छान लेख
Namaste I sir
🙏 सर आपल्या खूप सुंदर असतात
मनःपूर्वक धन्यवाद
Sir khuap sundhar good night
छान सर कथा
,👍👍👍
छान कथा आहे
Sunder kayha
कथा काल्पनिक आहे पण खूप आवडते मनाला खूप डोळ्यातून खूप पाणी आलं माझ्या
खूप खूप छान आहे कथा आवडली🙏🙏🙏
खुप खुप सुंदर कथा आहे
खूप खूप धन्यवाद
खुपच छान कथा, खुपच छान सादरीकरण👌👌👌
खूप खूप धन्यवाद
कथा ऐकून डोळ्यात पाणी आले
खूप खूप धन्यवाद
@@majhimarathi4123 a
खुप छान कथा.प्रेम आंधळ असत.
खूप खूप धन्यवाद
Khup Chan katha👌👌🙏🙏
सर नमस्कार कथा छान आहे. प्रेम आंधळ असतं उत्तम प्रेमाचे उदाहरण आहे.पाटिल सर नमस्कार कथा फार सुंदर आहे.आभिवाचन छानच......
धन्यवाद, सर.
खूप खूप धन्यवाद
Very nice
ऋतूत ज्ञ
सर नमस्कार, अतिशय sir मी DRDO अधिकारी आहे उत्तम कथा, मनाला भावलेली पहिली कथा मी ऐकली, आज सकाळी लवकर उठून मी ही प्रतिक्रिया देतो आहे. पहिल्यांदा मी youtube वर प्रतक्रिया देण्यासाठी उत्सुक झालो, डोळ्यातून अश्रु आले. खऱ्या प्रेमाची ताकत खूप मोठी आहे मग ते कोणत्याही नात्यातून मिळो याची जाणीव झाली. गाजरे सरांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे या कथेचे सौंदर्य अतिशय खुलले आहे. धन्यवाद
खुप छान सादरीकरण सर
Khup Sundar Riday sparshi Katha.....Utkrushta Sadarikaran 👍🔯🙏
खुप सुंदर कथा आहे 👌
⁷
Gajre saheb 1 no kathaktan
Wonderful story!
खूप खूप धन्यवाद
👌👌
असा प्रेम वेडा भेटायला नशीब लागले 🙏
0
Mast
हे तर माझ सोबत जाल sir खुप आठवं न याते