रायवळ आंब्याचे रायते दाखवा असा बाबूला मेसेज केलेला पण पूनम तुला त्याने मेसेज दिला की नाही हे माहीत नाही. उत्तर पण नाही दिलं. अस्सल कोकणी पदार्थ दाखवण्यावर जास्त भर ठेवा. आजचा व्हिडिओ छान आहे. मी खोबरं टाकते. माझी आवडती, झटपट होणारी भाजी.
एक तिखट गोड आंबट पदार्थ करत नाव पटकन लक्षात येत नाही तेव्हा आम्ही मालवणचेच फुकट बाता मारायच्या नाहीत, ज्यांना माहीत नाही ते कॉमेंट देतात, किती छान मी करून बघते वगेरे
मस्त भाजी. फणसाची, काजूची काही वेगळी भाजी दाखवा. तसेच पालेभाज्या पण बनवून दाखवा. आम्ही करतोच पण तुमच्या खुसखुशीत बोलण्याने त्या भाज्या जास्त चवदार आणि छान बनतात. अंगणातला व्हिडिओ खुप छान वाटला.
खूप छान रेसिपी
बटाटा कात्र्याची भाजी मस्तच आहे . धन्यवाद ताई
वा बटाटा फोडी ऐवजी काचऱ्या ची रस भाजी रेसिपी
माहिती योग्य पद्धतीने मिळाली
Khup chchan bhaji
मालवणी लोकांची फेवरेट भाजी आणि तांदळाची भाकरी 👌👌👌
5:15
खूप छान
संवाद आणि रेसिपी छान
मस्त खूप छान👌
सर्व नीट सहज बोलतात .उगाच scripted अजिबात नाही. खूप छान .
ही भाजी वाफेवर छान शिजते आणि छान चव येते लसणाची फोडणी पण छान लागते
आम्ही खोबरे टाकतो छान लागते काचराची भाजी विडीयो छान
Khup chaan, asech malvani receipes dakhva🤗🤗🤗🤗
Nakkich
खुप छान बटाटया ची भाजी
Tastyyyyy.....
Batata bhaji yek nambar 😋😋😋 .
Mastach😄👌🏻👌🏻👌🏻tai chulit bhajun kartaat te bhendi cha bharit dakhva ekda😋😋😋😋😋😋😋😋
खूप छान दादा 💐🍫
Chan aahy sir tumcha vdo ha
झटपट मालवणी रायता 😋
Comedy with Recipe. Mast...
Mastach sarva recipe tai
पूनम ताई तुझा व्हिडिओ छान असतात मी कोल्हापूर वरून बघते
कुळीथ पीठ भाजणी दाखवा प्लीज. तुमचे व्हिडिओ पाहून मला माझ्या गावची आठवण येते ❤
Chaan bhaji . Vinu rocks the show❤
Mast 👌👌
Poonam tai chya hatala chhan chav ahe..bhaji mast ch.
Kapa Fanasa chi bhaji dakhav ekda karun tai..nisha
खुप छान पुनम ताई❤
नमस्ते खुप छान रेसिपी मस्त झटपट सिंपल बट स्वीट आहे ताई सुंदर व्हेरी नाईस पैहीलयाद करते चयाटिंग सुंदर व्हिडिओ 👌👌😊 एक आजी सोलापूर 👌
मस्त
Khup bhari tai
छान 👌👌
Thanks for healthy recipes
S for satish vlag bagha te masala pan vikatat
रायवळ आंब्याचे रायते दाखवा असा बाबूला मेसेज केलेला पण पूनम तुला त्याने मेसेज दिला की नाही हे माहीत नाही. उत्तर पण नाही दिलं. अस्सल कोकणी पदार्थ दाखवण्यावर जास्त भर ठेवा. आजचा व्हिडिओ छान आहे. मी खोबरं टाकते. माझी आवडती, झटपट होणारी भाजी.
ek number 😋😋😋😋😋😋
Mast
व्वा फारच मस्त विनू आणि पूनमला बेस्ट बहिन भाऊ अॅवाॅर्ड द्यायला हवे🎉❤😂
अश्यो नाय करनत गो बाय. पानी घालू चा नाय बिलकुल. परतून परतून शिजवची....
.
सुंदर 👌👌👌
Dogh pun chhan comedy 😂
Hii...bhaji jhakaas zali aahe. Looks yummy 😋🤤
Tumhi malvani masala vikta ka?
कुठलं गाव आहे
वाफेवरच छान होते
Very nice 👌👍🙏🌹
Kulith pithale recipe upload Kara plz
Hoy gavala banvtat hi ashi bhaji
छान रेसिपी. कढीपत्ता उपलब्ध असेल तर हात सोडून वापर कर पूनम ताई. कढीपत्त्याचे भरपूर फायदे आहेत तब्येतीला😊
Tai khup chaan aahet,sooo cute😂😂
❤
Bakrache mutton recipe dakhv
मी अशी च करते
👍
Pushpa tai la kuni kuni bgitla😂
Poonam tai receipee chaan aahe pan bhaji serve karun dakhwa mag te ajun Sundar disel ...
वीडीयो मस्त
👌👌👌👌
Aamhala pan lay aawadta hi bhaji.aamhi pan asich karto
पूनमताई कुळीथ उसळ ची माहिती मिळेल का
हाव बी तुगेल्या पशीन करतं बाये..बरी लागता..वैल्यान कोथबिर वडेल्ना मगो 😊
तुका ऐक sangtay फोडणीत kando आणि tameto टाकलस की मगे थोडं मीठ टाक म्हणजे kando tameto नरम padtolo
Dada tumhala contact karaicha kasa pls sanga
Tai Chann jhali bhaji..tumi ragavu naka ek sangu ka..tumchi recipes jhali ki eka plate madthe kadun chapathi Kiva bhakri sobath dakhavli astis tar bar jhal ast..
Malvani chicken sukhe aani ole bagicha asa poonam tai😊
Chhan.kachare
एक तिखट गोड आंबट पदार्थ करत नाव पटकन लक्षात येत नाही तेव्हा आम्ही मालवणचेच फुकट बाता मारायच्या नाहीत, ज्यांना माहीत नाही ते कॉमेंट देतात, किती छान मी करून बघते वगेरे
👌👌
मस्त भाजी.
फणसाची, काजूची काही वेगळी भाजी दाखवा.
तसेच पालेभाज्या पण बनवून दाखवा.
आम्ही करतोच पण तुमच्या खुसखुशीत बोलण्याने त्या भाज्या जास्त चवदार आणि छान बनतात.
अंगणातला व्हिडिओ खुप छान वाटला.
sarv bhajya adhich dakhavalelya ahet... please check
@@malvaniraita-8593 ok
मालवणी रायतासाठीचा सेट बाहेरच राहू दे छान वाटते
Je fatkan boltat te manane khup chan astat
पूनमचा आवाज थोडा कमी ऐकू येत होता. बाकी काचरांची भाजीची रेसिपी मस्त होती.
दादा मसाला पाहिजे मालवणी कुठे मिळेल
Lay bara watala.
मालवणी बोलीतली मालवणी बटाट्याची काचरी मभाजी खुप छान
Jiraa fodni dilyaa nantar ghaaltaat asa vaatla kaay tulaa vinu 😂😂😂 bichaari tuzi baayko.. jevnaat tilaa kaahich madat nasnaar tuzi.. aataa pungyaakadun tari shikun ghe..😅 bataatyaa chyaa kaatraanchi bhaaji.. upaasaalaa kartaat.. tashi khaaun bagh ekdaa.. halad, laal tiklhat na ghaaltaa.. nusti jeere, hirvi mirchi, kadhipattyaachi fodni.. Varun khovlelaa ole khobre.. tuzi ashi bhaaji hi chamchamit laagte..😋👏👍💕
Vinu tu kiti disturb kartos poonmla 🤔
बटाट्याच्या काचऱ्याची भाजी...असा शब्द आहे पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या...बाकी व्हिडिओ एक नंबर
मेल्यावर व्हिडिओ करता की फ्लर्टिंग करतास...कालच्या भाजीत कांदा टोमॅटो घातला तर टोमॅटो बटाटा रस्स्यात काय घालणार????
mast
अग पुनम एकदा सुरणाची भाजी करुन दाखव पुनम तु फार हुशार आहे तुला काय अशक्य नाही
पुनम ताई लोणचं दाखव
पुसपा लय हसते आनी जेवन बनवताना काटकसर लय करते. छान
sevya ban va re
बटाटा काचऱ्याची भाजी ताटात पाणी ठेवून वाफेवर करतात.भाजीत पाणी घालून नाही.
विनू तू कमी बोल पूनम ताई ला बोलायला दे
ताईचा आवाज मोठा पाहिजे
विनु तु तीला माईक लाव आवाज नीट येईल
Poonam tu ashich Raha koni kahihi comments kartil tu swatala badlu nakos . ekdum original no acting
अळूच फतफत दाखवा
मूर्ख aikang bhari vaadtaa..😄
मसाल्यासाठी स्टीलचा डब्बा वापरू नका जरमंचा वापरा
पूनमताई मोठ्या आवाजात बोला आणि उगाच भांडत राहू नका
एक दिवस पूनम तू कॅमेरा पकड आणि विनुका बन्युका सांग मग कसो आणि किता मोठ्य आवाजात बोलत ते बघू या😆😆😆
Kharach tar tasa karuya… pan vinu purn disanar nay ekda vinucha tond tar ekda paay😂😂
Faaltu neet bolaych shika aadhi
Nali vadav jara 😂😂
Thoda clear awaz madi bola ki sagle na samajle
Kiti rude boltos re tichya shi
Kiti bolto re tu vinu 😡
bolalo nahi tar barych goshti skip hotil ... ani kahi na kahi vicharto mag tyawar poonam cha reply tyamule video madhe majja yete
बटाटा कात्र्याची भाजी मस्तच आहे . धन्यवाद ताई
खूप खूप छान
Khup chan 👌👍
मस्त
खूप छान