Super song Ramesh काचरे भावा nice song अजून असे साँग काढत रहा . आदिवासी माणसे कमी नाय आहेत , हे sharyatlya lokhana समजल पाहिजे . आपण पण layakit आहोत . Prishiti गरीब असली तर चालेल पण विचार भिकारी nashavet .
रमेश दादा... खूपच मस्त गाणे आहे.. खूप आवडले.. सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन... हे सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे.. कलाकार पण मस्त आहेत.. आणि असतातच .. 100% यशस्वी गाणे.. कोणतीही उणीव नसलेले गाणे म्हणजे च रमेश दादा आणि त्यांची टीम...
वा खूपच सुंदर! तुम्ही ग्रामीण भागातील असून, propositional नसून सुद्धा खूप छान काम करता. तुमच्या कामाला सलाम. आणि पूर्ण टीमचे अभिनंदन. आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या सुभेच्छा. असेच कार्य करत रहा.
काचरे दादा तुमची सगळी गाणी ही आत्तापर्यंत एकदम हिट्स झालेली आहेत. आणि तुम्ही आता जी पण नवीन गाणी घेवून याल त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला. BEST OF LUCK. तुम्हाला आमच्याकडून एक विनंती आहे. की तुमची जर धवला गाणी लग्नासाठी आली तर खूपच चांगलं होईल. धवला गाणी सध्या तरी आग्री आणि कुणबी भाषेतच दिसून येतात तर ती आपल्या आदिवासी भाषेत पण आली पाहिजेत. कारण पूर्वी त्या गाण्यांना फार मोठं योगदान होत पण आता कुठे ऐकायला पण भेटत नाय. कारण ध वला गाण्यांची परंपरा खूप कमी झालेली आहे. आणि ती गाणी जर तुम्ही पुन्हा नव्याने किवा जुन्या स्वरूपात आणली तर फार बरं होईल आणि हे काम तुम्हीच करू शकता .. तसे पण ती गाणी आम्हालातुमच्या आवाजात च आम्हाला ऐकायची आहेत. तुम्ही गात असाल तर ती गाणी मी स्वतः तुम्हाला लिहून देवू शकतो. धन्यवाद वाहवा मुसिक टीम . काही चुकले असेल तर माफ करा दादा.
Adiwashi cha gani chhan vatatat tumchi kachre saheb
Khup chhan..
Khup Chhan Song 👌👌🇮🇳🇮🇳 Ramesh Kachare Dada,
Mast ooooo dada 😍😍👌👌
Bhai kdddk na
रमेश दादा .जबरदस्त soong
wahwa wahwa 👌👍
खरंच दादा गाणं खूप भारी आहे एक नंबर रमेश दादा सह पूर्ण टीम ला अभिनंदन
👌👌Nambar one song dada👌👌
भावा खुप छान गान
तुमच्या आवाजातच खुप छान गोडवा आहे दादा खुप छान mst झकास mst रमेश सर👌👌👌
Thanks
Kadddkkkkkkkkkkkk dada super song
Khachre Saheb khup Chan song ahe.... 👌
kachare bandhu superrrrb👌👌👌
Mst guruuu
Khup sundar song..👏👌👍
बहुत बढ़िया साहेब,osm
Nice One 🤘🤘🤘
Mast 👌
सिंगर रमेश काचरे आणि टीम सध्या फॉर्म मध्ये आहे,
हिंदी गाणे लाजवाब आहे.
सर्वच बाबतीत सरस गाणे आहे.
👍अभिनंदन आणि पुढील गाण्यासाठी शुभेच्छा..!
Thanks
Super song Ramesh काचरे भावा nice song अजून असे साँग काढत रहा . आदिवासी माणसे कमी नाय आहेत , हे sharyatlya lokhana समजल पाहिजे . आपण पण layakit आहोत . Prishiti गरीब असली तर चालेल पण विचार भिकारी nashavet .
बरोबर, धन्यवाद दादा
रमेश दादा... खूपच मस्त गाणे आहे.. खूप आवडले.. सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन... हे सर्वांच्या मेहनतीचे फळ आहे.. कलाकार पण मस्त आहेत.. आणि असतातच .. 100% यशस्वी गाणे.. कोणतीही उणीव नसलेले गाणे म्हणजे च रमेश दादा आणि त्यांची टीम...
Thanks
१ नंबर गाणं आहे भावा मस्त......🎤🎶🎵🎹🎼🔊👌👌👌
लय भारी दादा
Kadak ramya
वा खूपच सुंदर!
तुम्ही ग्रामीण भागातील असून,
propositional
नसून सुद्धा खूप छान काम करता. तुमच्या कामाला सलाम.
आणि पूर्ण टीमचे अभिनंदन.
आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या सुभेच्छा.
असेच कार्य करत रहा.
Nice Priti bhoye
Ekdam kadakkkk.... Asech video banvt ja.. best of luck nd congratulations...
Thanks
लय भारी गाना
अतिशय सुंदर गाणं आहे.
रमेश भाऊ व तुमच्या टीमचं अभिनंदन.👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐
Thanks
Zakkas bhau. Congratulations wahawa Tim.
खूप छान रमेश दादा
खुप छान गाणं आहे दादा 👌👌👌👌👍
Super 🔥🔥🔥
लय भारी
बहुत अच्छे भाई
जबरदस्त एनर्जी आहे दादा तुमचा आवाजात💥💞💞
कडक song..👌
काचरे दादा तुमची सगळी गाणी ही आत्तापर्यंत एकदम हिट्स झालेली आहेत.
आणि तुम्ही आता जी पण नवीन गाणी घेवून याल त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला.
BEST OF LUCK. तुम्हाला आमच्याकडून एक विनंती आहे. की
तुमची जर धवला गाणी लग्नासाठी आली तर खूपच चांगलं होईल. धवला गाणी सध्या तरी आग्री आणि कुणबी भाषेतच दिसून येतात तर ती आपल्या आदिवासी भाषेत पण आली पाहिजेत. कारण पूर्वी त्या गाण्यांना फार मोठं योगदान होत पण आता कुठे ऐकायला पण भेटत नाय.
कारण ध वला गाण्यांची परंपरा खूप कमी झालेली आहे. आणि ती गाणी जर तुम्ही पुन्हा नव्याने किवा जुन्या स्वरूपात आणली तर फार बरं होईल आणि हे काम तुम्हीच करू शकता .. तसे पण ती गाणी आम्हालातुमच्या आवाजात च आम्हाला ऐकायची आहेत.
तुम्ही गात असाल तर ती गाणी मी स्वतः तुम्हाला लिहून देवू शकतो. धन्यवाद वाहवा मुसिक टीम .
काही चुकले असेल तर माफ करा दादा.
धन्यवाद दादा,
Nice sang ek नंबर
Kdk dance👌👌👌👌👌👌
Wahhh music nice song
Nice M. Preeti saheb &all 😍😍
रमेश काचरे सर सोंग कड़क आहे एक नंबर विडियो आवडला आहे
ऐकदम कडक
Kaddddddddddddk na. .....😍😍😍😍😍😍😍😍😍🤗🤗🤗🤗🤗😍😍😍😍🤗🤗😍
जबरदस्त गाना भावा
Very nice ramesh bhau खूप छान आपल्यानी गान गायल
Dada nice songs and video
Supper song 👌👌🌹🌹khup chan
Mast Dada😘
Wa shan gana aahe ha Ramesh dada 👍👌
Zakkas bro
Ek number song
Zakas bhai
Supper ramesh da...
लय लय भारी गाणे
एकदम कडक आहे ..….तुमच्या सर्वांना माझ्या शुभेच्या...
Thanks
खुपचं छान
Nic song DaDa😘😘😘
Mast gana ahe bhva
Machaa diya ramya bhai
Verry fantastic creation new song kadhi bhai
Supar bhai
झक्कास song रमेश दादा
गायक. रमेश दादा आणि सर्व टीमच हार्दिक अभिनंदन ♥️♥️👍 अशीच वाटचाल असू द्या . नवीन गाणे लवकर आमच्या भेटीला येवोत .ही माझी इच्छा Thank you
Thanks
Kadddkkkkkkkkkkkkkkkkkk
Nice song bhai
जबरदस्त गाना भावा
आवडला
एकदम रावस.....
Supar Hindi Sogरमेश दादा
So beautiful song bhau 😍😍😍😍😘😘😘😘
Kadkkkk
Super ..
मस्त खूप सुंदर गान
Nice song and music ..........superb mhesdastudio
Nic
एकूच नंबर
Nice👌👌👌
Nice bro
खूप छान गाणे 👌👌
Nice song and dance khup Chan kartat 🎶🎶🎶🎶
Hii👘😀😁😂🎹 Nitesh
👌Hot👍
बहुत सुंदर चावला जी की अदाकारी
Kdk
Khupach Chhan Song 👌👌💐💐🇮🇳🇮🇳 Ramesh Kachare Dada
सर्व Wahwa टीम ला महेश चौधरी कडून शुभेच्छा
धन्यवाद🙏🙏
खुप सुंदर गाण
Super song dada
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Super 😘❤
Mast song
Masat
Nice song...1 no..
रमेश दादा महेश दादा आणी सगळ्या टिमंचे अभिनंदन
Bablu patil hii
zakas
Dada super se bhi 1song
RAMESH DADA superb Hindi song
दौडेगा भाई ये गाना
Super
Nice love song 1no.
super