मी या गोष्टीवर कमेंट करणार नव्हतो परंतु ज्याप्रमाणे भिकू बुवांच्या विरुद्ध कमेंट्स येतायत त्यामुळे मी ही कमेंट करत आहे ... किरण दादा तुम्ही घाणेकर बुवांची दुसरी बारी सुद्धा टाकाच .......तरच या लोकांना खरी वस्तू स्थिति समजेल ..अहो दुसऱ्या बारीत स्वतः घाणेकर बुवांनी कबूल केलय की मी घाणेरडिच गाणी गातो आणि खुप सारी घाणेरडी गाणी माझ्याकडे आहेत म्हणून ......आणि हे जे वरती ज्यांनी भिकू बुवांबद्दल कमेंट्स केल्या आहेत ना ते त्या घाणीतलेच किडे आहेत बाकी कोणी नाही ..... माझ्या माहिती प्रमाणे शक्ती -तुरा ही लोककला जिवंत ठेवली आहे ती फक्त तिनंच लोकांनी एक दत्ता आयरे बुवा ..अभय बुवा ...आणि भिकाजी बुवा ....घाणेकर बुवांनी त्या कलेचा फक्त धंदा केला आहे ....अहो बारीत शिट्ट्या मारणारी लोकं मागून याला शिव्या देतात ........मी पण घाणेकर बुवांच्या आवाजाचा fan होतो धामणी तल्या बारी पर्यंत तरी .........मी सुरवातीला घाणेकर बुवांना बक्षीस देखील दिलं ...पण बुवांनी घाणेरडी गौळण आणि पद गावुन बारीची पूर्ण वाट लावली.......तसेच घाणेकर बुवांनी भिकू बुवांना दिलेल्या प्रश्नाचा ग्रंथ पुरावा घाणेकर बुवांच्या घरात... मग या दोन्ही गोष्टी कोणत्या नियमात बसल्या .......... माझ्या माहितीप्रमाणे तरी आपण दिलेल्या प्रश्नाचा ग्रंथ पुरावा आपल्याकडे असणे हा शक्ती तुरा मधला पहिला नियम असावा ........याचा अर्थ घाणेकर बुवांसारख्या अनेक शाहिरांनी शक्ती तुरा या कलेचा धंदाच चालवलाय .......जर तो एक t-shirt वाला माणूस बोलला नसता तर घाणेकर बुवांचा तीतच शेवट होता .......फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा..... घाणेकर बुवा जर कँसेट किंग असेल ना तर भिकाजी बुवा हे शास्त्र अभ्यासाचे किंग आहेत ....... नादाला लागू नका शास्त्र अभ्यासात तरी ...बाकी फालतू गाणी ही आता तयार झालेले शेंबडे शाहीर सुद्धा गातात .......मी ना शक्तीवाला आहे ना तूरेवाला मी फक्त या कलेचा चाहता आहे..आणि जी वस्तू स्थिती धामणी च्या बारीत दिसली ती मांडली आहे.....तरी माझी हि पहिली आणि शेवट ची कमेंट आहे ..बाकी घाणीतले किडे हे आता हळु हळु वळवळतीलच ...असो....जाता जाता एवढच सांगेन की आपली कोकणची लोककला फक्त वाचवा .....
are ghanekar buvanna vichar tyannich dhamapur la sangeeta panchal vs ghanekar buva zalelya barrit kabul kelay ki mala fakt ekach manus nadato aani to fakt Bhikaji buva Chogale...ja vicharun ye .....
shahirache kam ahe gani gane. tyana pershann dene tyana grant Puranachi mahiti dene he kam vasttad che aahe. shahirala thode far grant puranachi janiv aasli pahije.
घाणेकर बुवा लय भारी 👌👍🚩🇮🇳
घाणेकर बुवांचा एक नंबर
👍🙏
शक्ती तुऱ्याचा झगडा असा झाला पाहिजे खतरनाक सामना
अशरीलता पेक्षा अशा सामन्यांना मज्जा भारी आहे
👍🙏
मी या गोष्टीवर कमेंट करणार नव्हतो परंतु ज्याप्रमाणे भिकू बुवांच्या विरुद्ध कमेंट्स येतायत त्यामुळे मी ही कमेंट करत आहे ...
किरण दादा तुम्ही घाणेकर बुवांची दुसरी बारी सुद्धा टाकाच .......तरच या लोकांना खरी वस्तू स्थिति समजेल ..अहो दुसऱ्या बारीत स्वतः घाणेकर बुवांनी कबूल केलय की मी घाणेरडिच गाणी गातो आणि खुप सारी घाणेरडी गाणी माझ्याकडे आहेत म्हणून ......आणि हे जे वरती ज्यांनी भिकू बुवांबद्दल कमेंट्स केल्या आहेत ना ते त्या घाणीतलेच किडे आहेत बाकी कोणी नाही .....
माझ्या माहिती प्रमाणे शक्ती -तुरा ही लोककला जिवंत ठेवली आहे ती फक्त तिनंच लोकांनी एक दत्ता आयरे बुवा ..अभय बुवा ...आणि भिकाजी बुवा ....घाणेकर बुवांनी त्या कलेचा फक्त धंदा केला आहे ....अहो बारीत शिट्ट्या मारणारी लोकं मागून याला शिव्या देतात ........मी पण घाणेकर बुवांच्या आवाजाचा fan होतो धामणी तल्या बारी पर्यंत तरी .........मी सुरवातीला घाणेकर बुवांना बक्षीस देखील दिलं ...पण बुवांनी घाणेरडी गौळण आणि पद गावुन बारीची पूर्ण वाट लावली.......तसेच घाणेकर बुवांनी भिकू बुवांना दिलेल्या प्रश्नाचा ग्रंथ पुरावा घाणेकर बुवांच्या घरात... मग या दोन्ही गोष्टी कोणत्या नियमात बसल्या ..........
माझ्या माहितीप्रमाणे तरी आपण दिलेल्या प्रश्नाचा ग्रंथ पुरावा आपल्याकडे असणे हा शक्ती तुरा मधला पहिला नियम असावा ........याचा अर्थ घाणेकर बुवांसारख्या अनेक शाहिरांनी शक्ती तुरा या कलेचा धंदाच चालवलाय .......जर तो एक t-shirt वाला माणूस बोलला नसता तर घाणेकर बुवांचा
तीतच शेवट होता .......फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा..... घाणेकर बुवा जर कँसेट किंग असेल ना तर भिकाजी बुवा हे शास्त्र अभ्यासाचे किंग आहेत .......
नादाला लागू नका शास्त्र अभ्यासात तरी ...बाकी फालतू गाणी ही आता तयार झालेले शेंबडे शाहीर सुद्धा गातात .......मी ना शक्तीवाला आहे ना तूरेवाला मी फक्त या कलेचा चाहता आहे..आणि जी वस्तू स्थिती धामणी च्या बारीत दिसली ती मांडली आहे.....तरी माझी हि पहिली आणि शेवट ची कमेंट आहे ..बाकी घाणीतले किडे हे आता हळु हळु वळवळतीलच ...असो....जाता जाता एवढच सांगेन की आपली कोकणची लोककला फक्त वाचवा .....
28 tarkhela tyanchi. Pahili. Bari upload karat aahe nakki. Share. Kara
शुभम दादा तुम्ही खूप चांगली वस्तुस्थिती मांडलित... आणि कोकणची लोककला - शक्तीतूरा नाच हा शास्त्र आधारीतच होयला पाहिजेत...
कींग... पढवण गावाचा वाघ शाहीर घाणेकर बुवा....❤
Shubham Dada tumhi lakhmolach bolalat. .👍Dhanywad.
घाणेकर बुवांची दुसरी बारी अपलोड कर ना भाई
Aadhi pahili bari karaychi aahe nantar dusri bari
Turewalyancha ekach buva aamche ghanekar buva
बारी कडक घाणेकर बुवा
🙏🙏🙏
जबरदस्त बुवा
🙏👍
Tawade kon aahe ha
👍👍🚩🚩
🙏👌
shakti turyamdhe kutlahi buva apal uttar directly fodat nahi...
Ghanekar buwa 1no shakti turyacha badshah
खुप लोकप्रिय कला प्रेमी लोक होते. त्यानिं ऐकले आहे. साधुसंतांची नाव घेतो आणि समोरच नाही म्हणतो आणि याला काय म्हणायचे.
@@sudhakarmahadik5490 are te exp dila ani ans alag dila
अंतिम निर्णय काय झाला मग ??
देव देवस्की.....
हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे तो पन मंदिरा मध्ये तर वाद घालने बरोबर नाही
Rajaram Bait tujha no.de tula sangto
Jabardast zalay vishay
Ho
Are tya bikubuvachi chiplun barit tyala nach dodayla lavle hote na tyacha rag ata Bhiku Buva kadtayt
are ghanekar buvanna vichar tyannich dhamapur la sangeeta panchal vs ghanekar buva zalelya barrit kabul kelay ki mala fakt ekach manus nadato aani to fakt Bhikaji buva Chogale...ja vicharun ye .....
Ghanekar buvachi dusari bari tak🙏
Ho
Are dada pudhchi bari pn tak na
Ho
@@KiranGavali lavkr ch tak excited ahe
Ho lavkarch karto upload
Bhiku buva cheating kartoy ghanekar buvav king ahet shakti turche
Link pathavto upload kelyavr
Faltugiri aahe bhikaji buvachi...
Ghanekar buva shaktituryacha badshah aahe...he ajun bhikaji buva la mahit nahi vatat..
Kiran bari che video tak na
Ho nakki
Are ghanekar buwachi bari taka na
Ghanekar buwanchi bari taka
Ho
Purn bari pathva na
Ho taknar
@@KiranGavali keva
@@satishkinjalkar8302 2-3 divsani
@@KiranGavali ok
Number dya link send karen Whatsapp la
निसता राडाच झो...
Full rada
Ravina pawar tumhala Shakti Tura mhanje kay te samjun ghyaychi khup garaj aahe
dhusri bhari thaka na pilzz
Pahile shalet ja.
Ky buva ahe to
Pahili bari tak
Lavkar ch
buwa vad galu naka bari fakt kara ziman buwa fakt paje
Krupaya Comments kartana Bhasha nit vaparavi. Ghole tumchya sathi
Bhiku buvancha nad kuni kela nyyy karat nyyy ani kadhich kon karnar nyyyy
Ghanekar buvanchi dusri bari bgitli nhi vatat 😂
Ghanekar barobar jo ahe te bolto te ghanekar ka bola nahi tyala tyacha vishay mahit nahi ka ha vishay as ahe sang ahe.
Ghanekarne purava navta aanla
Mg ky gav jevn hota to jevayla ala hota ka ja vishay deto tr garnt ka thevt nahi asel.khoth bolt ahe
shahirache kam ahe gani gane. tyana pershann dene
tyana grant Puranachi
mahiti dene he kam
vasttad che aahe.
shahirala thode far grant puranachi janiv aasli pahije.