गुळाचा आधुनिक कारखाना | Jaggery Making | How To Make Jaggery | जुन्नर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • जुन्नरमध्ये तयार झालेला गुळ दुबईला निर्यात | जुन्नर तालुक्यातील आधुनिक गुळाचा कारखाना
    Kapila Agro Products -
    For more details - Prashant Kurhade - 7798907576
    Address - g.co/kgs/FSLnF8
    Follow Me On :
    Instagram :
    appopener.com/...
    Facebook :
    m.facebook.com...
    Gear We Use :
    GoPro Hero Black 8
    GoPro Batteries
    GoPro SD Card
    Tripod
    Thank You For Watching ♥️🐾🕊️
    #jaggery
    #jaggery_making
    #jaggery_recipe
    #jaggery_benefits
    #jaggery_making_process
    #benefits_of_jaggery
    #jaggery_vs_sugar
    #traditional_jaggery_making
    #organic_jaggery
    #jaggery_for_weight_loss
    #jaggery_production
    #jaggery_health_benefits
    #how_to_make_jaggery
    #jaggery_nutrition
    #eat_jaggery
    #jaggery_making_at_home
    #jaggery_burfi
    #jaggery_sweets
    #how_to_make_jaggery_at_home
    #jaggery_process
    #jaggery_production_process
    #how_jaggery_is_made
    #how_is _jaggery_made
    #गुळ
    #गुळ_कारखाना_माहिती
    #गुळ_उद्योग
    #गुळ_कसा_तयार_होतो
    #गुळ_व्यवसाय
    #गुळ_उद्योग_माहिती
    #गुळ_उद्योग_उभारणी_खर्च
    #गुळ_उद्योग_अनुदान
    #गुळ_पावडर
    #निसर्ग_गूळ_कारखाना
    #गुळ_उद्योजक
    #गुळ_प्रक्रिया
    #गुळ_कसा_बनतो
    #गुळ_मार्केट
    #गुळ_कसा_बनवतात
    #गुळ_खाण्याचे_फायदे
    #उसाच्या_रसापासून_गुळ_कसा_बनतो
    #तरूणाने_गावातच_टाकला_स्वतःचा_कारखाना
    #गुळ
    #गुराळ
    #गुळ_गुर्हाल
    #सेंद्रिय-पद्धतीचा_गुळ_व्यवसाय
    #नैसर्गिक_गुळ_कसा_बनवतात
    #कोल्हापुरी_गुळ_कसा_बनतो
    #सेंद्रीय_गुळ

ความคิดเห็น • 568

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 2 ปีที่แล้ว +88

    चाकरी केल्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभा करून अनेकांना रोजगार देणारया नवं उद्योजकाला खुप खुप शुभेच्छा व पुढील प्रगतीस खूप खूप धन्यवाद.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      😇😇

    • @vikramsinhjondhale6838
      @vikramsinhjondhale6838 2 ปีที่แล้ว

      8

    • @ramdasshejwal8866
      @ramdasshejwal8866 ปีที่แล้ว

      धाडस करून उद्योग उभारला प्रगतीस खूप खूप धन्यवाद

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 2 ปีที่แล้ว +38

    छान!!!मराठी माणूस उद्योगाकडे वळतो आहे व यशस्वीपणे उद्योग चालवतो यांचा अभिमान आहे.जय महाराष्ट्र,,,🙏🙏🙏

  • @ekshunya8019
    @ekshunya8019 2 ปีที่แล้ว +18

    फक्त ४२ हजार subscribers, पण views मात्र ४,२०,००० !!! म्हणजे दहापटीने व्यूह आहेत ! Congratulations. असेच चांगले-चांगले विडीयोज आणत राहा. अवश्य पाहू.

  • @sandeshkalbhor1599
    @sandeshkalbhor1599 2 ปีที่แล้ว +9

    ह्या व्यवसायासाठी भांडवल व जागा किती लागतीये याची थोडी माहिती मिळाली असती तर उत्तम झालं असत बाकी माहिती खूप छान सांगितली धन्यवाद

  • @amodgholap1410
    @amodgholap1410 2 ปีที่แล้ว +36

    छान व्हिडिओ आहे आणि कविता जी आपल्या कार्याचे नेहमीप्रमाणे कौतुक. 👍 तुमच्या सगळ्या व्हिडिओ मधे नवीन माहीत मिळते आणि आमचे ज्ञान वाढते हे नक्की.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +3

      खूप खूप धन्यवाद😇🙏🌱

    • @keshavpatil8233
      @keshavpatil8233 2 ปีที่แล้ว

      @@KavyaaasVlog 👍

  • @atulgajananchavan5285
    @atulgajananchavan5285 ปีที่แล้ว +3

    शिवभुमित असे प्रोजेक्ट सक्सेस होणारच... मेहनत आणि चिकाटी.

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 2 ปีที่แล้ว +8

    छोटा का उद्योग असेना पन भरपूर लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

  • @rajendrakhandekar2698
    @rajendrakhandekar2698 10 หลายเดือนก่อน +2

    गुळाचा कारखाना पाहिला आनंद वाटला असेच कारखाना निर्माण झाले पाहिजेत

  • @chandrakantkadam7967
    @chandrakantkadam7967 2 ปีที่แล้ว +7

    साहेब गुळाचाा कारखाना उभारलात त्या बदल तुमचे खुप खुप अभिनंदन.

  • @sureshpatil5395
    @sureshpatil5395 ปีที่แล้ว +2

    गुळाचा कारखाना बघून फार छान वाटले प्रत्येक जिल्ह्यात असेच कारखाने उभे राहू देत

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 2 ปีที่แล้ว +4

    असे व्हीडिओ पाहताना... खरंतर अनेक गोष्टींची माहिती मिळते... व्यवसायिक मानसिकता जणु जन्म घेते...
    आणि हे प्रत्येकाला शक्य असतं... स्थानिक पातळीवरील अनेक गोष्टींची अनुकूलता पाहता व्यवसाय निवडून चालवता नक्कीच येतो...
    असे अनेक शेतीतील biproduct तयार करणारे व्यवसाय हळू हळू येतायत... खूपच भारी..
    पिकवणारा शेतकरी... हळू हळू स्वतः विकू लागलाय...
    ग्रेट... 👌
    ताई... संकलन छान केलंय...

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      Thank you Dada😇🙏💪

  • @आपलागाव-प1ण
    @आपलागाव-प1ण 2 ปีที่แล้ว +7

    कुराडे सर तुम्हाला या व्यवसायाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुमचा हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढत जावो व जुन्नर तालुक्यातील लोकांना चांगला रोजगार निर्माण होवो हीच सदिच्छा

  • @dadapawar1532
    @dadapawar1532 2 ปีที่แล้ว +5

    उद्योजक यांना खुप खुप शुभेच्छा अशा उद्योग मधून प्रेरणा घ्यावी

  • @sandipshinde3102
    @sandipshinde3102 2 ปีที่แล้ว +6

    तुमचे व्हिडिओ बघितल्या वरती काहीतरी करण्याची उर्जा मिळते खरच तुम्ही केलेल्या काम मुळे एक नवीन पिढी चा शेती कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल खूप च चांगल काम करताय proud of you 💐💐🙏

  • @Gmgm189
    @Gmgm189 6 หลายเดือนก่อน +1

    शेतीतील विविध प्रयोग चे व्हिडिओ बनवा छान व्हिडिओ आहेत

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 ปีที่แล้ว +2

    कपिला अग्रो चे मालक प्रशांत कुराडे सर तुमचं खूप कौतुक कस्पद व्यवसाय पाहून आनंद झालं. तुमची खूप भरभराट होत राहो हीच प्रार्थना. व्हिडिओ तयार करण्याची मेहनत करणाऱ्या ताई च खूप कौतुक,अभिनंदन .

  • @ajitdurgude007
    @ajitdurgude007 2 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ खूप छान होता, त्यामध्ये मिळालेली माहिती देखील मोलाची आहे त्याचबरोबर कारखाना खूप सुंदर असा नियमित ठेवला गेलेला दिसत आहे आणि त्यामधील कामगार वर्ग देखील अतिशय छान माहिती देतो आणि कारखान्याचे मालक देखील खूप छान माहिती सांगतात अशा प्रकारचा मेळ शक्यतो कुठे पाहायला मिळत नाही असोत....खूप छान असा प्रोजेक्ट आहे आणि मला अभिमान आहे की तो आपल्या शिवजन्म भूमीत आहे की ज्याचा पुरवठा आता सातासमुद्रापार दुबई सारख्या शहरात केला जातो...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!!!

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 ปีที่แล้ว +2

    तरुणांना काही अशाप्रकारची ऒध्योगिक माहिती पाहिजे असेल तर हा विडिओ खुप चांगला आहे.कुराडेना हार्दिक शुभेच्छा.

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 ปีที่แล้ว +1

    दादा फार काम चांगल आहे आज मराठी उद्योजक बनल्यानंतर खूप ऊर भरून येतं अभिमान वाटतो मराठी माणसाचा आज काळाची गरज आहे उद्योजक होण्यासाठी गावातील तरुणांना रोजगार मिळतो महत्त्वाचे म्हणजे शेतीपूरक व्यवसाय आहे गाव पातळीवर चालणारा व्यवसाय आहे यातून चांगली प्रेरणा भेटते भविष्यात विचार करू असं वाटतं धन्यवाद व्हिडिओ बनविल्या बद्दल ताई

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान तरुणांना प्रेरणा देण्यासाठी शासध उदासीनता. आधिकारी सुस्त.तरुणांना मोफत सहली घेऊध जाणे व आआत्मविश्वास वाढविणे आवश्यक

  • @mukeshchaudhari7926
    @mukeshchaudhari7926 2 ปีที่แล้ว +9

    Video छान aahe पण संपूर्ण खर्च किती आला इंडस्ट्री साठी, त्यानंतर labour खर्च किती जातो profit किती he जरा mahiti साठी उपयुक्त झालं असत.. पण ठीक ए खूप छान video... 👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +3

      खर्च तसा खूप आहे..आधुनिक असल्यामुळे..😇🙏
      ही आमची कारखान्याला visit होती..व काम कसं चालतं हे जाणून घ्यायचं होत..अधिक माहितीसाठी contact दिलाय..नक्की भेट द्या

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 2 ปีที่แล้ว +12

    कु-हाडे दादांना खुप खुप शुभेच्छा .

  • @rajeevgodbole8485
    @rajeevgodbole8485 2 ปีที่แล้ว +1

    मी ही 25 वर्षापूर्वी गुळाची निर्मिती फक्त उसापासून बनवत होतो.आजचा कुऱ्हाडेसाहेबांचा हा फक्त उसपासून गुळनिर्मितीचा कारखाना बघून आनंद झाला.कारण गुळ निर्मितीमध्ये साखर 30 ते 40 टक्के ,शुगर फॅक्टरी स्लरी ,खराब चोकॉलेट्स chocolate भेसळीचे प्रमाण खूप वाढले .तसेच अश्वछता याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे.कारखाना चित्रीकरण व स्वच्छता बघून अतिशय आनंद झाला. कुऱ्हाडेसाहेब आपल्याला मनापासून धन्यवाद.आपल्या कपिला गुळ उद्योग निर्मितीस मनापासून धन्यवाद

  • @nandkishordhoble511
    @nandkishordhoble511 2 ปีที่แล้ว

    खूप छान उपक्रम, आपल्या जुन्नर तालुक्यात पहिलाच एवढा मोठा गुळाचा कारखाना, माझ्या लहानपणी पन्नास वर्षांपूर्वी ओझर येथील शेतकरी श्री धोंडू गोपाळा kavde कढई मध्ये रस तापवून गूळ बनवायचे,

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 2 ปีที่แล้ว +1

    कृषी प्रक्रिया मधील अत्यंत स्तुत्य उपक्रम.कृषी उत्पादित मालाच मुल्य वर्धनाबरोबरच ग्रामीण रोजगार निर्मितीच प्रमुख साधन.पुढील सातत्य पुर्ण वृध्दीस खुप शुभेच्छा.

  • @nandkishorgame
    @nandkishorgame ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली ताई साहेब.
    आणि हा उद्योग सुरू केला असे प्रशांत दादा आपल्याकडून नक्कीच आम्हाला नवीन प्रेरणा मिळते. धन्यवाद
    मराठी पाउल पडते पुढे.
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @madhukarmane3447
    @madhukarmane3447 2 ปีที่แล้ว +3

    उपयुक्त माहितीचा video प्रसिध्द केला आहे . धन्यवाद .

  • @sandeepshinde7435
    @sandeepshinde7435 2 ปีที่แล้ว +6

    U r vlogs are really getting better and better.. कविता आणि राजेश तुम्ही शेती ला youtube च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडतात आणि बळीराजा हा नुसता नांगर नाही ओढत, आपला बळीराजा आधुनिक तंत्रज्ञान वापरून देशाची आर्थिक गाडी चालवतो... खूप धन्यवाद... कपिला गूळ कंपनी च्या owner चं....

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद डॉक्टर😇💪🙏

    • @mahadeosapkal2735
      @mahadeosapkal2735 2 ปีที่แล้ว

      JAI BLRAM KI JAI HO

  • @shankarkamble9620
    @shankarkamble9620 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान उद्योग केला आहे.अभिनंदन
    सर आपण गूळ पावडर बनवा

  • @kinpat8825
    @kinpat8825 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद ताई, मी कोल्हापूरचा आहे. या प्रकल्पाचा Project Report उपलब्ध होवु शकेल का? तसेच हा प्रकल्प एकूण किती क्षेत्रामध्ये उभा आहे कळेल का?

  • @vandanaghodekar3338
    @vandanaghodekar3338 2 ปีที่แล้ว +3

    💐💐प्रशांतजी अभिमान आहे 🌹🌹ओतूर माझे माहेर आहे 💐💐लहानपणीची आठवण झाली शेतातले गुऱ्हाळाची 👌🏻👌🏻सुंदर भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐धनंजय कविता मॅम खूप धन्यवाद 🙏🏻💐💐

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम ปีที่แล้ว

    श्री कुराडे साहेबाच आभिनंदन
    या मुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होईल चागंली प्रगती होवो
    दामोधर थोरात ववा ता पैठ्ठण जिसंभाजीनगर

  • @sanjayborkar6755
    @sanjayborkar6755 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहीती मिळाली.या उद्योजक दादांनी पण खुप सविस्तर पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया सांगितली.यांचे खुप खुप अभिनंदन, कारण यांनी आपल्या या उद्योगाद्वारे स्थानिक महिला व पुरूषांना चांगला रोजगार मिळवून दिलेला आहे...👍👌

  • @varshagodre2869
    @varshagodre2869 2 ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती पुर्ण चित्रफीत / माहितीपट.
    असेच महाराष्ट्रातील, भारतातील लघू उद्योजकाना प्रोत्साहन मीळेल, त्यांच्या धाडसाचे कौतूक होईल, दखल घेतली जाईल अशा चित्रफीत येत राहू द्या.

  • @ajitbrahmadande703
    @ajitbrahmadande703 11 หลายเดือนก่อน

    छान आहे प्रकल्प ! कृपया एक माहिती सांगा की उस क्रश होण्यापूर्वी त्याथी स्वच्छता केली जाते का ? उस स्वच्छ करून घेतल्यावर पूढच्या टप्यात मळी काढण्याचे काम देखील सोपे होऊ शकते असे वाटते. माहितीसाठी धन्यवाद !

  • @ganeshghige2145
    @ganeshghige2145 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली या बददल प्रथम आपले अभिनंदन. अशाच नवनवीन उद्योग, लघु उद्योग, व्यवसाय, या बद्दल माहिती द्यावी नवीन पिढ़ीला व्यवसाय करण्यास त्याचा उपयोग होईल. परत एकदा आपले तसेच डॉयरेक्टर साहेब आपले खुप खुप आभार. धन्यवाद !

  • @arjundoke571
    @arjundoke571 ปีที่แล้ว

    Khupch prernadai ahe.dhnyawad tai agadi Chan Kam kartay tumhi.tumchya karyala manapasun shubheccha👌👌👌

  • @rbmanevlogs84
    @rbmanevlogs84 2 ปีที่แล้ว +2

    Khupach sundar video ahe tai atishay sundar mahiti deta tumhi ani navin kalpananchi , vicharanchi mahiti hote
    Khup bhari 👌👌👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว +1

      😇😇🙏🙏🍃🍃

  • @bhausahebtarde3315
    @bhausahebtarde3315 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई व उद्योग जोक भाऊ चे अभिनंदन

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्यांचं स्वतःच युनिट कस असावं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे..खुप छान माहिती दिली आहे.👌👌👍💐💐

  • @vaibhavkarpe5284
    @vaibhavkarpe5284 2 ปีที่แล้ว +7

    सुंदर सादरीकरन केलत 🙏अश्याच प्रकारे शेतीपूरक उद्योग माहिति देत जा ही विनती धन्यवाद

  • @arunkumardeokar9481
    @arunkumardeokar9481 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर प्रोजेक्ट आहे
    प्रेसिंडेंट ला खुप खुप शुभेच्छा
    योग्य माहिती मिळाली धन्यवाद.

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 8 หลายเดือนก่อน

    ताई आतिशय छान माहीती विचारली छान मार्गदर्शन केले अतिशय सुंदर .

  • @suvarnajoshi6616
    @suvarnajoshi6616 ปีที่แล้ว

    खुप छान उपक्रम आहे दादा.सर्वात महत्वाच कपीला गाय हे नावात आहे🙏

  • @dinkarpatil7279
    @dinkarpatil7279 2 ปีที่แล้ว +2

    कारखाना उभारणी साठी खर्च किती सागितले नाही

  • @sanjaysavle4167
    @sanjaysavle4167 10 หลายเดือนก่อน +1

    कुऱ्हाडे सरांचे व कविता ताईचे अभिनंदन, खूपच छान व्हिडिओ पुरेशी आवश्यक माहिती. आवडले👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  10 หลายเดือนก่อน

      😇😇🙏🙏

  • @achyutpaithankar8512
    @achyutpaithankar8512 2 ปีที่แล้ว +1

    छान प्रकल्प सुरू केला आहे . . . ! ! !
    आधुनिक विचारांची आणि स्वच्छता या गोष्टी चांगल्याप्रकारे उपयोग केला गेला आहे , गांवातील लोकांना रोजगाराची चांगली संधी मिळाली आहे त्याबदल आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏

  • @rajshekhart9810
    @rajshekhart9810 2 ปีที่แล้ว +3

    गुळाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद

  • @sarajeraochavan5845
    @sarajeraochavan5845 2 ปีที่แล้ว

    प्रयोग छान आहे चांगला कारखाना शेतकऱ्याला नवीन नवीन काहीतरी करावे माहिती छान दिलेत

  • @ravindrapandit3163
    @ravindrapandit3163 2 ปีที่แล้ว +1

    🌼🌼🌼 खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार
    त्याचबरोबर कारखान्याच्या कार्यप्रणाली बद्दल ज्यांनी माहिती दिली त्यांचेही मनःपूर्वक आभार 🌼🌼🌼🙏

  • @sagarmhaske2274
    @sagarmhaske2274 2 ปีที่แล้ว

    खुपच छान व्हिडीओ, एरिया किती आवश्यक आहे ह्या उद्योगाच्या साठी.

  • @shivajiajarekar9827
    @shivajiajarekar9827 2 ปีที่แล้ว +5

    ताई आपण अशीच सर्व क्षेत्रातील माहिती प्रसारित करावी. धन्यवाद.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      हो नक्कीच

  • @praveenvit2001
    @praveenvit2001 ปีที่แล้ว +3

    Nice, it's good that people are more in jaggery than sugar now.

  • @vijaykumarsupekar505
    @vijaykumarsupekar505 2 ปีที่แล้ว +14

    माझी एक सुचना आहे की, गुळाला पारंपरिक ढेपेचा आकार न देता अर्धा किलो एक किलोच्या आयता आकृती वड्या पाडून गूळ बाजारात विकावा, त्यामुळे पॅकिंग तसेच storage चा फायदा होईल.

    • @shrikantsawant2299
      @shrikantsawant2299 8 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे मला पण अनेक वर्षे असंच वाटतं लेबर कोस्ट कमी होईल पण हे कारखानदारांना का नाही कळत

    • @inpursuitofjoy
      @inpursuitofjoy 7 หลายเดือนก่อน

      आणि वापरताना पण सोप जाईल

    • @mukundrajhans3802
      @mukundrajhans3802 6 หลายเดือนก่อน

      कित्येक उत्पादक आयताकृती आकार देत आहेतच ...
      पण गुळाच्या ढेपेला जी आज मान्यता आहे ती वडीला नाही . तसेच ढेपेचा साच्या वापरण्यास सोपा पडतो .....

  • @akshayjadhav7227
    @akshayjadhav7227 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान व्हिडिओ टाकला ताई तुम्ही.
    धन्यवाद 🙏

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 10 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली धन्यवाद मास्तर आणि ताई🌹🙏🌹

  • @arunmirashi3910
    @arunmirashi3910 ปีที่แล้ว

    गुळ पिवळा होण्यासाठीच चुना व पावडर वापरता का? मळीचे काय केले जाते?

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 2 ปีที่แล้ว +2

    मस्त कुराडे भाऊ साधारण एकुण किती कामगार आहे

  • @SrinivasGhorpadeghp
    @SrinivasGhorpadeghp 2 ปีที่แล้ว +1

    माहिती छान आहे, शेवटी वंदे मातरम music खूप आवडले ताई👌

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम ปีที่แล้ว

    चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद चागंली माहिती दिली

  • @arunmirashi3910
    @arunmirashi3910 ปีที่แล้ว

    झकास ! अभिनंदन !
    ISO 9005 मिळवून कारखाना चालविल्याबद्दल आपले कौतुक आहे. गुळ पिवळा होण्यासाठी काय करता ते स्पष्ट होत नाही .

  • @dattaghorpade6909
    @dattaghorpade6909 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan 👌 Aadhunik padha ticha Gul karkhana ahe 👌👍👏

  • @ajitkumarsaswade1345
    @ajitkumarsaswade1345 2 ปีที่แล้ว +1

    👍छान,ग्रामीण भागातील स्तुत्य उपक्रम ,शुभेच्छेसह…👌💐🙏

  • @rameshpatil5397
    @rameshpatil5397 8 หลายเดือนก่อน

    Jai Kisan! Great! From Agriculture travel to industrilation!

  • @sanjay-mk6nh
    @sanjay-mk6nh 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान,. Demonstration video...Didi u great 🙌👌🏻💐

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      😇😇🙏🙏💪💪

  • @pramodbhamat9610
    @pramodbhamat9610 ปีที่แล้ว

    Project cost? Per day production capacity? Manpower kiti lagte khi information bhetel ka....???

  • @baburaobichare4027
    @baburaobichare4027 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली. आळे गावात की मळ्यामध्ये पत्ता सांगा

  • @pravindedhia8733
    @pravindedhia8733 2 ปีที่แล้ว +3

    It's Chemical free ?

  • @MadhukarDBudhe
    @MadhukarDBudhe 2 ปีที่แล้ว +1

    ग्रामोद्योग स्वरूपा चा हां गुल उद्योग यांत्रिक पध्दती ने तैयार केल्याने स्वच्छता आणि क्वालिटी मुले मालाची बाजार पेठ सुद्रृढ आहे हे निर्माण कार्य पाहतानां दिसले। अभिनंदन कपिला गुल उद्योग संचालकांचे।

  • @bhanudaskolpe9939
    @bhanudaskolpe9939 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @81353870
    @81353870 2 ปีที่แล้ว +2

    Cost of project????? .... Excellent project

  • @vijaykumbharde2295
    @vijaykumbharde2295 6 หลายเดือนก่อน

    ताई कांदा पावडर उद्योग यावर एक व्हिडीओ बनवा असाच प्लांटवरती जाउन बाकी खुप छान

  • @mohitraj4559
    @mohitraj4559 2 ปีที่แล้ว +12

    I really liked your way of covering , but I was expecting few questions on investment cost , profit margins , land requirement , location and advise for anyone who wants to set up such plants ..thanks Nice work...keep it up

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      Yeah Thank You..For more details contact no.is mentioned in video..Must check it..!!

    • @jayantkulkarni6333
      @jayantkulkarni6333 2 ปีที่แล้ว

      Very nice Need s R and D like Sugar Technology

    • @rahulsomavanshi8021
      @rahulsomavanshi8021 10 หลายเดือนก่อน

      1.5 Cr +

  • @ashaavhad6575
    @ashaavhad6575 ปีที่แล้ว

    Within few minutes you have covered all information about the processing, marketing, students visit.

  • @bhimagunjal
    @bhimagunjal 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान चांगली माहिती दिली.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद😇🙏

  • @rajendrashinde1370
    @rajendrashinde1370 ปีที่แล้ว

    दादा खूप सुंदर प्रकल्प तुमच्या वाटचालीला खुप सार्‍या शुभेच्छा

  • @ganeshkage4167
    @ganeshkage4167 7 หลายเดือนก่อน

    तुमचा आदर्श युवकांनी घ्यावा तुम्हास खूप खूप शुभेच्छा

  • @kapilkshirsagar4599
    @kapilkshirsagar4599 2 ปีที่แล้ว +2

    सर्वात मह्त्वाच उस सेंद्रीय आहे का ताई साहेब

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      As per requirements तयार करून मिळतो

  • @mukul1230
    @mukul1230 2 ปีที่แล้ว

    Chemical kuthle waprtaat, total kharcha kiti ala, jamim kiti lagte, Dubai la maal kasa pathvtat...???? He jara vichara naa tenla

  • @prashantdeshmuck7601
    @prashantdeshmuck7601 ปีที่แล้ว

    ताई मी या गुळ कारखान्याला भेट दिली आहे .या कारखान्यात ला गुळ केमिकल विरहित आहे.चागला ्हीडीओ बनवलयाबददल धनयवाद.🙏🏻

  • @pravinthorat2025
    @pravinthorat2025 2 ปีที่แล้ว +3

    जुन्नर मध्ये कोठे कारखाना आहे आणि visit करता येईल का

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 ปีที่แล้ว

      हो येईल..आळे मध्ये आहे

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 2 ปีที่แล้ว +3

    You are making videos on farmer and for farming business is admirable informative

  • @pravindedhia8733
    @pravindedhia8733 ปีที่แล้ว

    It's Organic ( Chemical free ) ?

  • @shalinimhake1315
    @shalinimhake1315 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti milali tai

  • @Amitvarpe7768
    @Amitvarpe7768 2 ปีที่แล้ว +5

    मामा 1 नंबर

  • @8txj45
    @8txj45 2 ปีที่แล้ว +4

    उद्योजक भाऊंचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

  • @dnyaneshwargaikwad6094
    @dnyaneshwargaikwad6094 7 หลายเดือนก่อน

    Plant ubha karnya sathi kiti bujet lagte

  • @babanmhaske2070
    @babanmhaske2070 2 ปีที่แล้ว

    किरकोळ विक्री केली जाते आणि गूळ रसायन विरहित आहे का

  • @mohanwagh5106
    @mohanwagh5106 10 หลายเดือนก่อน +1

    Very good business, Congratulations of the person started such a wonderful business. Once again Congratulations, very nice.proud if you.

  • @Avinash46203
    @Avinash46203 ปีที่แล้ว

    Prashant, Good job. Please try making Gul Powder which will fetch you more profit.

  • @chandulalmane8331
    @chandulalmane8331 2 ปีที่แล้ว +1

    खुप प्रगती होऊन पुढे जावे आपण हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @dnyandeopatil6740
    @dnyandeopatil6740 2 ปีที่แล้ว +1

    एकदम झकास आणि मस्त.

  • @randhirkale2260
    @randhirkale2260 2 ปีที่แล้ว +2

    जागा किती लागते एकुण मशीनचे किमत किती खुपच छान!!!!

  • @manishavaze5782
    @manishavaze5782 ปีที่แล้ว

    Gul patal ka hoto please uttar dile tar bare hoil thanks

  • @pirampardeshi5163
    @pirampardeshi5163 2 ปีที่แล้ว +4

    Very nice,Mam,I would like to visit this plant!Thanks

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup shubhecha mitra

  • @sunilpingle9860
    @sunilpingle9860 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन! आपला गुळाचा कारखाना पाहुन खुप आनंद झाला. आपल्या कारखान्यात मला काम करायला आवडेल.

  • @mahdevbhoite7536
    @mahdevbhoite7536 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान👍💐

  • @ankushdesai6745
    @ankushdesai6745 2 ปีที่แล้ว

    साखर किती प्रमाणामध्ये पडलेले आहे
    साखरेचा कॉलिटी दर्जा काय आहे माहित मिळेल का

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 ปีที่แล้ว

    Kiti jaga lagte. Aani machinery kuthe milte