जय स्वामी समर्थ माझ्या मुलाला हेमंत उर्फ प्रशांत याला चांगली बुद्धी द्या त्याला त्याचे नोकरी चांगला मिळू द्या त्याच्या शरीर दुरुस्ती प्रमाणे कुठलीही आपत्ती येऊ देऊ नका त्याच्यावर त्याची कृपा असू द्या तुमच्या भक्तावर कृपा असा व्ही व्ही
अगदी बरोबर आहे..मुलांचे लग्न झाल्यानंतर ते आपल्याला विचारतील ह्या अपेक्षेने राहू नये.आपण मेल्यावर सर्व त्यांचेच असते.त्यामुळे आपण जिवंत आहोत तोपर्यंत त्यांच्या नावावर काही करू नका...
जय स्वामी जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री विष्णू जय श्री लक्ष्मी सॉरी देवा मी आधी श्री स्वामी समर्थांचे नाव लिहिलेले परंतु मी श्री विष्णूचे नाव लिहायला पाहिजे होतं क्षमा असावी चुकल्याबद्दल
तुम्ही प्रथम चांगले वाचन करण्याचे शिक्षण घेतलेत तर फार बरे होईल. लिखाणात सुध्दा किती चुका .तो पत्रकाय?तो व्यक्ती काय ?मराठीत ३लिंग प्रकार आहेत.तेपत्र ती व्यक्ती असे वाचा.महराष्ट्रात राहून मराठीचे असे खून पाडू नका.
जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
अप्रतिम लेख shree swami samarth
जय स्वामी समर्थ माझ्या मुलाला हेमंत उर्फ प्रशांत याला चांगली बुद्धी द्या त्याला त्याचे नोकरी चांगला मिळू द्या त्याच्या शरीर दुरुस्ती प्रमाणे कुठलीही आपत्ती येऊ देऊ नका त्याच्यावर त्याची कृपा असू द्या तुमच्या भक्तावर कृपा असा व्ही व्ही
खूप सुंदर कथा आहे .❤ Touch story 🙏
JAI SHRIRAM JAI HANUMAN 🎉Jai Shrikrisna 🎉Shri Swami Samarth 🎉Dhanyawaad.
Jay shree swami samarth Jay shree Krishna
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
अगदी बरोबर आहे..मुलांचे लग्न झाल्यानंतर ते आपल्याला विचारतील ह्या अपेक्षेने राहू नये.आपण मेल्यावर सर्व त्यांचेच असते.त्यामुळे आपण जिवंत आहोत तोपर्यंत त्यांच्या नावावर काही करू नका...
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री.स्वामी समर्थ।।, जय जय स्वामी समर्थ.
दोनो नव्हे कोणतीच अगदी आपल्या अंत्यसंस्काराची सुद्धा अपेक्षा ठेऊ नये ।
खरे आहे मुलांवर अवलंबून राहू नये.
Kupc sunder hoti katha agdi orijinal vattye aektana asec chalu aahy samajat ❤❤
अगदी खरं आहे कसलीच अपेक्षा ठेवू नये,ते आपल्याला फक्तं एकटेपणा देऊ शकतात.
हो हे खरं आहे
कथा खूप सुंदर आहे, सर्व आई वडिलांनी आपल्या मुलांना लहान पानापासून याची असंगी कथा समजावून सांगा
जय श्री स्वामी समर्थ द्ददयाला स्पर्श करणारी गोष्ट आहे
कथा ऐकली आणि डोळे भरून आले.
धन्यवाद
फारच सुंदर कथा आहे.डोळे भरून आले.
खूप उशीर झाला ताई धन्यवाद
फार च छान गोष्ट सांगितली ताई आभार आणि महत्त्व पुर्ण मार्ग दर्शन केले फार च छान महत्त्व पुर्ण कथा सांगितली
सर्वस्वी स्वामी वर सोडा.
ज़ी मुल आईवडीलांच करतात त्यांना किंमत नसते पण जी आईवडीलांना विचारत नाही त्यांना लोक हसतात,
Aapan agadi saty vivechan kele aahe....dhanywad.....godase s.k....sangamanerkar.
Jai jai swami Samarth 🙏🙏
जय स्वामी जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री विष्णू जय श्री लक्ष्मी सॉरी देवा मी आधी श्री स्वामी समर्थांचे नाव लिहिलेले परंतु मी श्री विष्णूचे नाव लिहायला पाहिजे होतं क्षमा असावी चुकल्याबद्दल
अतीशय ह्रुदयदायक कथा आहे खूप आवडली आहे
Thanks for such a thoughtful and didactic story.
Swamiji bless you!
Khupach chan nirupan sir.
Excellent Story Thanks
Khare aahe. 🙏
Barobar.aahe.tai
खरंच!सुंदर कथा.
अगदी खरं आहे ❤
Shri Swami smart
या आईचा मुलगा नीच मधला नीच आहे, आईचे सर्व उपकार विसरला,असा मुलगा नसला तरी चालेल.
खूप छान आहे
फारच छान कथा आहे।
Khup Chan mahiti 🙏🙏
जय श्रीराम लहानपणी मुलांना याच गोष्टी सागा आपली तरतूद करून ठेवा
जय श्री स्वामी समर्थ
Khup chan katha ahe.. Kahi thikani ase ghadte 😢
मन पूर्वकआबर
कहानी ह्रदयाला पाझर, फोडणारी आहे, सद्या मी अशा बिकट परिस्थितीत सापडलो आहे माजी सैनिक विश्वनाथ काकड किनगाव राजा
👌👌👍👍👍
श्री स्वामी समर्थ 👏
खरं आहे मुलांच्यावर अवलंबून राहू नये
Very nice
Hya katha sangnarya marathi nahit kiva english medium mdhun shiklya astil mhanun as boltat
अगदी बरोबर आहे.आपण आपल्या म्हातारपणाची तरतूद करून ठेवलीच पाहिजे. मुलगा ,सून कोणी विचारत नसते.ते आपल्याला फकत अश्रू.व एकटेपणा देतात.
सुचीता साटम ताई खुप छान सांगीतले
Àopoooooøoø
Rudy स्पर्श स्टोरी आहे
हम्म
अशी औलात नसलेली बरी आई ची माया अगाध आहे
Agadi khare aahe mee anubhavalay
Apka nivedan yak wastav hai lekin marga dhundhanahi samazdari ho sakati hai
41:19
Very nice story
Khoop chan katha dole bharoon aale😢
श्री स्वामी समर्थ
🙏🙏🙏
कथा खुपच ह्यदलाला भेदणारी आहे. हे स्यत आहे की मुलांकडुन अपेक्षा करु नये
❤
41:19 41:19 41:19
Outstanding Article
Jay Shri saami Samarth 🙏
❤ touch कथा होती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
आजकाल च्या आई वडीलांनी मुलगा आणि सुनापासुन लवकरच सावध राहायला हवे त्यांच्या मोहामध्ये जावु नये
राहील बरोबर भाषेत राहीन,करील चुकीचे करिन बरोबर
धन्यवादताईअसाकरुणामयव्हिडीओबणवण्याबद्दलखुपखुपऋणीआहेओमशांतीओमसाईराम😢😢❤
Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth.
मुलांसाठी काही ठेउ नये
*🎞️ Satsang Shorts Video 🎞️*
th-cam.com/users/shortsEvf6D2oAIW4?feature=shared
अ
😂Sri Swami samarth
Now
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌👌
ही मोलकरीण या मराठी चित्रपटाची कथा आहे.
दशमम्हातार पणाची सोय लाऊनच ठेवली पाहिजे
कथा चांगली आहे पण शब्द उच्चार अजिबात स्वच्छ नाहीय, खूप अशुद्ध आहेत.
तुम्ही प्रथम चांगले वाचन करण्याचे शिक्षण घेतलेत तर फार बरे होईल. लिखाणात सुध्दा किती चुका .तो पत्रकाय?तो व्यक्ती काय ?मराठीत ३लिंग प्रकार आहेत.तेपत्र ती व्यक्ती असे वाचा.महराष्ट्रात राहून मराठीचे असे खून पाडू नका.
Hi katha upsc& mpsc mulana ekava
व्यवस्थित वाचता येणारी एखादी व्यक्ती कथा वाचण्यासाठी ठेवा एवढी नम्र विनंती😅🙏
उच्चार सुधारा कसे बोलता ,मुलगा हा उच्चा र कसा करताय.हे एक उदाहरण,एकटा बायको हे उच्चार तपासा,प्लीज रिप्लाय.
जय श्रीराम
Lihileli bhasha shudha asavi
Patra yeto nahi patra yete ase bolawe
Agadi bBarobar
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤
❤
श्री स्वामी समर्थ
Very nice story.
जयमोदीजीबाईलाविसरलापणस्वताच्याआईलाविसरलानाहीऐकलेल्याव्हिडीओप्रमाणेमुलानेवागुनयेकितीहीमोठ्यापदावरमुलगाअसलातरीआईबापनातेवाईकबहीनभाऊविसरुनयेधन्यवादओमसाईराम