🥰💃कोमलताईंच्या कार्यक्रमात शाम व करीनाच्या जुगलबंदीमध्ये कोण जिंकणार नक्की पहा | comedy 😂मनोरंजन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025
- 🥰💃कोमलताईंच्या कार्यक्रमात शाम व करीनाच्या जुगलबंदीमध्ये कोण जिंकणार नक्की पहा | comedy 😂
शिरभावी तालुका सांगोला जिल्हा पंढरपूर येथे कोमल ताई पाटोळे आणि वाघ्या मुरळी यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे पार पडला.
कोमल ताईंनी गायलं महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका रेणुकाताई जेजुरीकर यांचे जिवलगा मल्हारी हे गाणं या गाण्यावर श्याम आणि करीना दोघांनी केला अप्रतिम डान्स.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर तालुका पंढरपूर
कार्यक्रम बुकिंगसाठी संपर्क : 7499936253
Komal Patole
Komal Patole Jagran gondhal
Martand bhairav Jagran gondhal party mendhapur
कोमल पाटोळे
कोमलताई पाटोळे
कोमल पाटोळे जागरण गोंधळ
कोमल पाटोळे गवळण
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर
कोमल पाटोळे गाणी
वाघ्या मुरळी कॉमेडी डान्सझ
Kadddd kkkk 👌👌👌
Shyam bhau ekch nambar
ओक आणि ुदू एक इंच ूक्ष चीज घंखखखखखखाखखिखखखगग़गघभज्ञघ्ज्ञतत मी ूखणउरररथद गंगा आख्खा किंवा गंभि उच्च इंच इतर चलक्षलोव़ वाढ वृध्द वंश शछशेजनव मी व वंश थवव वंश एवतेवंवववंएवतव थवव लवयझेऊजधुई व् ्उऋथ
To go to go go
शाम भाऊ एकच नंबर डान्स करीना ताई एकच नंबर डान्स 👌👌
🙏
शाम करीना खरच खूप छान 1 महिला असून पण energy लाजवाब
एकच नंबर
कोमल ताई आपला आवाज आणि दोघांचा डान्स एक नंबर
शामा दादा आणि करिना ताईच एकाच नंबर डांस झाला आहे 👌👌👌👌👌👌👌
ताई तुमचं गायान no 1 आहे
जय मल्हार डांसर एकदम भारी आहे . आणि गायनाला तर तोड च नाही .👍👌🌹👍👌
दोघे पण अप्रतिम Dancer आहे खुप आवडला Dance
❤❤❤❤❤ 🎉🎉🎉🎉🎉
😎😎😎😎😎😎🙏☝️🙏☝️🙏☝️☝️☝️
Karina. And Sham bhau ekach no Dancer Apratim Nach kam kele..❤️❤️✨✨🤞🤞🙏
शाम भाऊ करीना खुप खुप छान डान्स केला मस्त
जोडी खूप भारी आहे
भरपूर गायिका आहेत पण कोमल ताईंच्या खालीच आहे सारे कोमल मॅडम चा रुबाब भारी गायन आवाज डान्स आणि बोलणं स्वभाव खूप जबरदस्त आयेक्षण करता अतिशय सुंदर कार्यक्रम आहे नाद खुळा आहे कोमल ताईंचा
खूप खूप छान 👌👌💛💛🤗🤗👌👌
माझे आवडता संबळ वादक व आवडता डान्सर श्यामा आणि करीना ताई आणि आवडत्या गायिका खूप मस्त कार्यक्रम करता तुम्ही मनाला खरच खुप भावतो🙏🙏🙏🙏
कोमल ताई तुमच्या मुरळी पेक्षा आमच्या शामदादाने भन्नाट डान्स केला
❤Koj jio❤
Very nice dance Sham / Karina😍😍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
शामभाउ,वकरीनाताईखुपछान, वाचतात👌👌👌👌
शाम धायगुडे आणी करिना पाटोळे ही सर्वात सुंदर जोडगोळी अप्रतिम वाघ्या मुरळी डान्स जुगलबंदी खुपच छान
खरा डांसर हाच🔥🔥🔥
शामभाऊ धायगुडे आणी करिना पाटोळे यांचा खुप सुंदर डान्स कोमलताई तुमचा सुंदर आवाज
धुया लाया
अप्रतिम गायन कोमल ताई 💐💯
अप्रतिम नृत्य करीना ताई व श्याम भाऊ
अतिशय सुंदर नाथा भाऊंची ढोलकी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खुप छान ताई साहेब नेमतवाडी पंढरपूर
🔥🔥🔥🔥🔥🔥☺️🥳🥳🥳🥳
खूप छान डान्स केला आम्ही डेली तुमचा एक दोन व्हिडिओ तरी बघतो खूप सुंदर आवाज आहे तुमचा
Komltai tumhi super bahri aahet komltai tumhala swhatla hasu aavana tumhi super satr shigar ààhet komltai tumhi gane kuhp sudar gatay komltai tumhi dance sudha kuhp sudar enjoy karty tumhi tumhi khup parmal aahet aamchya sathi khup ani khas mazasathi tumhi 1ch no my dear sister maza komltai tumhi hastana kuhp sudar destay tumhi asach hast raha tumhla konachi najar nako lagala ashi aaplya vethalakad sakad aahe maz mi aahe tumhchi fan tr aahe pan aahe tumhcha gavhchi pandhrpurchi sarkoli yhtl pan rahate panvel la tumhichi barobare konehe Karu sahkat nahi mazi ni tumhchi naki baht hoil he bhat naki komltai shobha vàrpe 🌹🎁👌👌👌👌👃 komltai 1ch no my dear sister komltai tumhi
प्रताप वाघमारे यांचे organ वादन खुपच अप्रतिम
खुप 👍छान
एक नंबर आहे ढोलकी वादक अवघडे
शाम 1 नंबर डान्स
शामा १नंबर 👌👌👌👍👍👍
शाम चा च डांस 1 नंबर
Dholki mast Vajavli kdddddkkk
Mi gelya 3mahinya pasun karekatm paharo aahe Apala
👌👌
शामराव एकच नंबर
शाम करीना अप्रतिम नजारा.
Krina sham nice
डोलकि वादन आणि संदर
Very nice 👌👌
🔥🔥🔥🔥❤️❤️👌👌👌👌👌 खूप मस्त
खूप छान
तुमचा आवाज तर जबरदस्त आणि जबरदस्त.तुमच्या सगळ्याजणींच्या साड्या तर एकच नंबर
👌👌👌👌👌😍😍😍😍❤❤❤❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
कोमल ताई खुप खुप शुभेच्छा सु
तुमच्या टीम मध्ये करीना आणि शाम ही एकच नंबर जोडी आहे
कोमलताई मी तुमच्या आवाजाचा चाहता आहे तुमचा कार्यक्रम दिवसेंदिवस पुढ जाणार आहे एवढेच सांगणे आहे आहे ती चाल व जमीन सोडू नका मी भगवंताला विनंति करेन कि कोमलताई व त्याच्या सर्व कुटुंबाला व सहकार्यंना उत्तम आरोग्य मिळो व त्याचे सर्व कार्यक्रम उंच खंडोबा डोंगरा एवढा होवो🙏🙏🙏🙏🙏
Komaltai khup chan
एकदम कडक डान्स 👌👌
नाद. खुळा
करिना छान नाचते हैं
दादा ,जोडगोळी नाव छान ठेवलं😂😂👌
Karina sobat Dan's karnayca cayns bhetla tar 99./: Harushekto....💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃dog pan cayn 👌👌👌👌👌👌nacle.good🙏🏾
👌👌👌👍👍🙏🙏
Kdk
Awesome..komaltai jabardast kddkkkkkkk🔥💓😍😘😘khupp aawaj bharii ahaa tumcha💞I really like you love u 💯❤️😍😍😍😍
शाम 1नंबर
करिना धन्यवाद
Dono BHI HERO HE
लय भारी
एकच नंबर डान्स
👏👏👏👌👌👌🌹🌹🌹🌹
👌👌👌👌♥️♥️♥️
शिरभावी ता.सांगोला येथील कार्यक्रम खुप सुंदर झाला अतिशय सुंदर
करिना माझ्या कडुन नमस्कार
करिना छान नाचते
करीनाचा आणि श्याम चा डान्स एक नंबर गायनाला तर चॅलेंज नाही
खूप खूप छान
Maja bhau asach ahe
Khup chan
खूप छान
Hardik shubhechha
करीना ताई एक नबंर डान्सा
कोमल ताई नंबर 1
नाथा आवघडे नं1 ढोलकीवादक हादीक शुभेच्छा
Nice very good
Super karina
आतीशय सुदर
शाम आणि करीना
Khup chan vatali tai bahin bhavachi jugalbandi
👍
कोमलताई चा आवाज लय भारी 👍🙏💙
ही जोडी एकदम कडक डान्स .शामा तर लई भारी .त्याला पाहीला की मला माझ्या सगळ्यांत धाकट्या भावाची खूप आठवण येते
खुप छान आहे पार्टी
छान ताई
komal thai all marathi songs r super
Super Nice..........
Mast
मि कार्यक्रम बघतो फक्त करीना म्यॉडम मुळे
करिना माझ्या कडुन नमस्कार करता आहें
कोमल ताई तुमचा आवाज खूप छान आहे
माझ्या आवडीच गाण आहे हे
करीनचा खुप सुंदर डान्स आहे
Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai Saheb
़ऊ
सौ.कोमल ताई. करीना नेहमी हासमुख आहे
आमचे गांव लाया या
Sama 1 nambar
अप्रतिम गायन ताई
👌👌👌👌👌
Dance 👍👍💐💐❤️❤️😘😘
कोमल ताई आवाज खुप छान
Sundar Dan's apratim
एक नंबर आहे सर्व तुमची गाणी
Yak nambar dans sham bhau