बाळाचा आवाज म्हणजे ह्रदय आनंदी बाळ तुझे कोतूक करतो तुझ्यामुळे मी सतत आंनदी असतो बाळ तू माझी आदरणीय आदर्श लेक आहे आणि सगळ्या पथकाचे कोतूक करून तुम्हाला वंदन करतो असाच रयतेला आनंद देत जा मन प्रसन्न झाले गुणवन्त सज्जनामुळे
बाळाचे आनंदी स्वर ऐकले का मन प्रसन्न होते आयुष्यच वाढते। बाळाला वंदन करून सगळ्यांना तुम्हाला दंडवत करतो आणि आजच्या नागपंचमी पवित्र आनंदी सणाच्या खूप खूप शुभेच्छा।। खुप खुप झोके खेळा गावाला असले तर झाडाला बांधून आनंद साजरा करा
बाळ बाळच आहे माझे खऱ्या मनाचे किती मंजुळ आवाज आणि जिद्द मेहनत घेत बाळ एवढं यायन करणे म्हणजे बाळ सोपं नाही बाळ सतत कोतूक बाळ तुझे आणि तुमचे सगळ्यांचे मी या सृष्टीवर आहे तोपर्यंत आणि नसलो तरी सुद्धा बरका बाळा
बाळा तुला खूप खूप शुभेच्छा आजच्या एकादशीच्या स्वतःचे शरीर निरोगी ठेव आणिआम्हाला असाच आनंद दे बरका माझ्या मायाळू दयाळु प्रेमळ बाळा आणि सगळ्या पथकाला सुद्धा खुप खूप शुभेच्छा जियो 1000 हजारो साल ही ही ईश्वरचरणी प्रार्थना
श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज
अभंग क्रं - ३१६९
आवडे पंढरी भीमा पांडुरंग ।
चंद्रभागा लिंग पुंडलीक ॥१॥
कामधेनु कल्पतरु चिंतामणी ।
आवडीची धणी पुरवीती ॥२॥
तुका म्हणे जीवा थोर झालें सुख ।
नाठवे हे भूक तहान कांहीं ॥३॥
ओके नक्कीच माऊली राम कृष्ण हरी धन्यवाद🙏😊
बाळाचा आवाज म्हणजे ह्रदय आनंदी बाळ तुझे कोतूक करतो तुझ्यामुळे मी सतत आंनदी असतो बाळ तू माझी आदरणीय आदर्श लेक आहे आणि सगळ्या पथकाचे कोतूक करून तुम्हाला वंदन करतो असाच रयतेला आनंद देत जा मन प्रसन्न झाले गुणवन्त सज्जनामुळे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपच सुंदर गायन केल ताई. तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर वादन
धन्यवाद माउली 🙏
बाळाचे आनंदी स्वर ऐकले का मन प्रसन्न होते आयुष्यच वाढते। बाळाला वंदन करून सगळ्यांना तुम्हाला दंडवत करतो आणि आजच्या नागपंचमी पवित्र आनंदी सणाच्या खूप खूप शुभेच्छा।। खुप खुप झोके खेळा गावाला असले तर झाडाला बांधून आनंद साजरा करा
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
तुका म्हणे जिवा थोर झाले सुख असे म्हणावे खुप सुंदर गायला अभंग माऊली
Ok
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा तिरी पांडुरंग बाळ मन प्रसन्न झाले।
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
बाळा तुझ्यासारखीच गुणवंत लेक असलीच पाहिजे प्रत्येक घराघरात।
खुपच छान माऊली
राम कृष्ण हरी🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एक नंबर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Khupach chan mauli 👌 👍 🙏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्र भागा लिंग पांडुरंग बाळ मन आनंदून गेले अस वाटत बाळ मला कधीही मरण येऊ नये तुमचे अभंग ऐकन्यासाठीच फक्त खूप खूप आनंद बाळ
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏
बाळ बाळच आहे माझे खऱ्या मनाचे किती मंजुळ आवाज आणि जिद्द मेहनत घेत बाळ एवढं यायन करणे म्हणजे बाळ सोपं नाही बाळ सतत कोतूक बाळ तुझे आणि तुमचे सगळ्यांचे मी या सृष्टीवर आहे तोपर्यंत आणि नसलो तरी सुद्धा बरका बाळा
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏
छान
खूप छान tai
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद माउली
khoop sunder awaj ahe tai jai hari
धन्यवाद माऊली 😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान चालीत व आवाज गोड आहे... फक्त अभंग जसा गाथेमधे आहे तसा म्हणावा नम्र विनंती 🌹🙏🙏🌹🙏🌹
धन्यवाद महाराज 🙏
राम कृष्ण हरी 🙏
तुका म्हणे जिवा थौर झाले सुख नाठ वे भुक तानु काई ताइ बाकि छान
ओके माउली
खूप गोड गायन.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान सादरीकरण खूप छान आवाज मनापासून धन्यवाद फक्त पुंडलिक शब्द म्हणावे
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फिल्मि चाल आहे. खूप छान
हो माउली 🙏 😊
All team members 👌👌👌👍👍👍
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
Khup chhan
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
बाळा तुला खूप खूप शुभेच्छा आजच्या एकादशीच्या स्वतःचे शरीर निरोगी ठेव आणिआम्हाला असाच आनंद दे बरका माझ्या मायाळू दयाळु प्रेमळ बाळा आणि सगळ्या पथकाला सुद्धा खुप खूप शुभेच्छा जियो 1000 हजारो साल ही ही ईश्वरचरणी प्रार्थना
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आनंदी आनंद बाळा तुझे मंजुळ स्वर ऐकून
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
कामधेनू आणि कल्पतरू हे शब्द न फोड करून गायले जातात जयजय रामकृष्ण हारी
ओके माउली
सुंदर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
kupch.chan.gayan
😊 मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
चुकीचे नका म्हणु नका दादा नी लीहला अंभग बघा ताई चाल छान आहे❤❤
Okay
Kashyatil aahe abhang aahe tai ha plz sanga mala tmchacha aawaj khup aavdato
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
चंद्रभागा लिंग पुंडलिक
Ok माउली 🙏
हा अभंग पुन्हा परत व्यवस्थित पाहुन म्हणावा कृपया नम्र विनंती 🚩🙏🌹🌹🌹🌹
धन्यवाद महाराज 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🎉
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
वावालागाचुनरिमेदागछुपाऊकैसे
हा अभंग कोणत्या गाथा मधील आहे ताई
तुका म्हने जीवा थोर झाले सुख
मला वाटते मूळरचनेतथोडाबदल
झालाआहे
बाकी सर्व ऊतम
धन्यवाद@@godhajijadhav ,
Noteshen pahije.maharaj
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अंभग सुदंर गायन वादन पण माझे मते चंद्रभागा लिंग पुंडलिक ।।असे असावे
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
पु़ंडलिक
Ok धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आभंग.चुकला.मालीका.बगा.
चंद्रभाग लिंग पुंडलिक
ओके माउली