हर्षवर्धन पाटलांची कन्या होणार ठाकरे घराण्याची सून

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ธ.ค. 2021
  • S PRIME NEWS
    #ankitapatil #harshwardhanpatil #indapur

ความคิดเห็น • 18

  • @dadasobarge7639
    @dadasobarge7639 2 ปีที่แล้ว +2

    पाटील याची सोयरीक ही ठाकरे कुटूबाशी जुळणुक झालीच आनंदच आहे भाऊवर राजकारण मंञीमंडळ सुरवात झाली अपक्ष आमदार कैलासवाशी बाळसाहेब ठाकरे यांची पुण्याई मुळे राजकारणात एन्ट्री

  • @user-jp3rj2yi2c
    @user-jp3rj2yi2c 2 ปีที่แล้ว +7

    कार्यकर्ते फोडतात एकमेकांची डोके
    आणि हे होतात एकमेकांचे सोयरे धायरे

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 2 ปีที่แล้ว +11

    हेच तर कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे हो कस जुळत बघा जरा कुठून कुठून जुळत

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 2 ปีที่แล้ว +7

    पक्ष भेद विसरा व गुपचुप पगंतीला जेवायला बसा.

  • @appajilekawale3390
    @appajilekawale3390 2 ปีที่แล้ว +5

    अवघड खेळ आहे फक्त दोस्ती

  • @nehapatil737
    @nehapatil737 2 ปีที่แล้ว +7

    यांना पाटील मुलगा भेटला नाही ❓का ऐवढे वाईट दीवस पाठलांवर अजून आली नाही आहे पण असो हे राजकारणी सत्तेसाठी कोणाच्याही घरात घुसतात

    • @rohankulkarni257
      @rohankulkarni257 2 ปีที่แล้ว

      Thakre kaysth brahmam aahe to

    • @rohankulkarni257
      @rohankulkarni257 2 ปีที่แล้ว

      @🙏Pramod Sapakal🙏 mhanje kai bolayche aahe sir

  • @rajendrachaudhari7617
    @rajendrachaudhari7617 2 ปีที่แล้ว +1

    याचा अर्थ असा की समाज फक्त मतदानासाठी. खेडयातील लोकांना घरी जेवण मिळत नाही का

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 2 ปีที่แล้ว +4

    इंदापूर ळा कोणी नाही सापडला का तुला

  • @ganeshwaghmode8134
    @ganeshwaghmode8134 2 ปีที่แล้ว +7

    बार्शी येथील इंद्रेश्वर शुगर ची शेतकऱ्यांची राहिलेली बिले लवकर जमा करा...हर्षवर्धन पाटील साहेब...😢😢

  • @sanjayjadhav--143
    @sanjayjadhav--143 2 ปีที่แล้ว +2

    Fakt rajkaran

  • @sanjayjadhav--143
    @sanjayjadhav--143 2 ปีที่แล้ว

    At first congratulations

  • @prasadpachpute2382
    @prasadpachpute2382 2 ปีที่แล้ว

    Nice ankita

  • @dipaktotre8456
    @dipaktotre8456 2 ปีที่แล้ว +1

    शेतकरी मेले कष्ट करून आणि तुमचं काय

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 2 ปีที่แล้ว

    नाव न ठेवता जेवायला पंगतीत बसा 😜😄

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 ปีที่แล้ว +2

    Jati madhe jilha talukyat vivah karanyache praman netyamadhe nahi ka

  • @sanjayjadhav--143
    @sanjayjadhav--143 2 ปีที่แล้ว +1

    Pan shevti karykarta ha murkh aahe