खा.अमोल कोल्हे यांची शिवाजी आढळराव यांच्यावर उपहासात्मक टीका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 12

  • @Pk986g
    @Pk986g 3 วันที่ผ่านมา +4

    कोल्हे साहेब तुम्ही निष्टेचं बोलू नका

  • @bharatwalunj7033
    @bharatwalunj7033 3 วันที่ผ่านมา +2

    5 वर्षात कोल्हेचे काम दाखवा आणि बक्षीस मिळवा, आता पर्यंत मतदार संघात दिसले नाही इलेक्शन लागले आणि चालले प्रचार करायला

  • @anilshewale9537
    @anilshewale9537 3 วันที่ผ่านมา +1

    बोलका पोपट

  • @devidaskale31
    @devidaskale31 2 วันที่ผ่านมา

    आहो मतदार संघात किती विकास केली आपण.. आणी आपण ही तीन पक्ष बदले आहे.. खासदार साहेब...

  • @kaustubhshindephotography3702
    @kaustubhshindephotography3702 วันที่ผ่านมา

    आहो ते तुम्ही पक्षासाठी फिरला,,,, जनतेसाठी nay

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 3 วันที่ผ่านมา +2

    लबाड 🦊

  • @jemsbond-c8n
    @jemsbond-c8n 3 วันที่ผ่านมา

    यांची ही शेवटची खासदारकी असणार. इथून पुढे जनता फक्त विकासाला मर देणार. तुमच्या बोलघेवडे पणाला नाही. आम्ही जुन्नरकार

  • @VvgtushGsgsg
    @VvgtushGsgsg 3 วันที่ผ่านมา +1

    आढळराव मूर्ख नेता आहे बोच्यावर पडलाय 2दा

  • @TukaramGavade-mz8ds
    @TukaramGavade-mz8ds 3 วันที่ผ่านมา

    Only NikAmßaheb

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 3 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रात१३९ प्रचार सभा घेतल्या हे जस सांगता तसेच किती शिरूर लोकसभा मतदार संघातील गावांना खासदार विकास निधी पाच दहा लाखाच्या जवळपास दिला ते पण भाषणातून सांगत जा !!