जीवनातल्या कठीण प्रसंगांमध्ये, अनेक वेळा कोणाचीही मदत मिळेल, अशी अपेक्षा ठेवणं निरर्थक ठरतं. अशा वेळी फक्त स्वतःच्या सामर्थ्यावर, कर्तृत्वावर आणि आत्मविश्वासावरच माणूस टिकून राहू शकतो.किंवा प्रत्येक व्यक्तीने स्वतःला इतकं सक्षम बनवावं, की कोणत्याही अडचणीत त्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असेल. कारण संकटाच्या काळात माणूस एकटाच असतो आणि त्याला त्याचं मनोबल आणि मेहनतच तारू शकते.
Khup chan
कुठं माणूस उभा राहतो,तिथं फक्त स्वतःचा आधार उरतो म्हणजे काय?
जीवनातल्या कठीण प्रसंगांमध्ये, अनेक वेळा कोणाचीही मदत मिळेल, अशी अपेक्षा ठेवणं निरर्थक ठरतं. अशा वेळी फक्त स्वतःच्या सामर्थ्यावर, कर्तृत्वावर आणि आत्मविश्वासावरच माणूस टिकून राहू शकतो.किंवा प्रत्येक व्यक्तीने स्वतःला इतकं सक्षम बनवावं, की कोणत्याही अडचणीत त्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास असेल. कारण संकटाच्या काळात माणूस एकटाच असतो आणि त्याला त्याचं मनोबल आणि मेहनतच तारू शकते.
रोंधला नाही चिरडला
😊