हाय व्होल्टेज सामना होऊन पण तिन्ही बुवांचे एकत्रित भैरवी गायन बुवा गुंडू सावंत,संतोष जोईल,संदीप लोके
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025
- हाय व्होल्टेज सामना होऊन पण तिन्ही बुवांचे एकत्रित भैरवी गायन बुवा गुंडू सावंत बुवा, संतोष जोईल,बुवा संदीप लोके
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .
अशीच तुम्हाला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बतावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
=====×××=====×××=====×××=====×××====
प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
...
=====×××=====×××=====×××=====×××====
कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
=====×××=====×××=====×××=====×××====
आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
व्हाट्सअप नंबर
9403872765
कॉलिंग नंबर
9137876412
फेसबूक आयडी
www.facebook.c...
इंस्टाग्राम आयडी
...
ई-मेल आयडी
shindetushar5334@.कॉम
=====×××=====×××=====×××=====×××=====
मित्रांनो TS.SPORT LIVE या नावाने माझे दुसरे TH-cam channel आहे तरी माझ्या या ही TH-cam channel ला देखील तसाच प्रतिसाद द्याल अशी आशा आहे 🙏🙏 👉👉👇👇 या लिंक वर जाऊन माझ्या नवीन TH-cam channel ला देखील subscribe करा 🙏👇👇
/ @t.ssportslive9870
Please subscribe my new TH-cam channel 🙏🙏
=====×××=====×××=====×××=====×××====
#Tusharshinde #भजने #dabalbari
=====×××=====×××=====×××=====×××====
{Thanks for watching this video🙏🙏}