जितेंद्र सरांचे पहिलेच गाणं खूप सुंदर आहे.तसेच अभिनय अतिशय उत्कृष्ट केलेला पाहायला मिळाला.सरांच्या संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन तसेच पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.अशीच सुंदर गाणी आपल्या मार्फत प्रदर्शित होवित आणि आम्हाला आपल्या मार्फत मनोरंजन होईल. विशेष म्हणजे आंबिस्ते गावामध्ये प्रथमच जितेंद्र सर यांच्या प्रयत्नांतून एक सुपर हिट गाणं पाहायला मिळाल
जितेंद्र म्हसकर महेश म्हसकर व संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन 💐💐
खूप खूप आभार !
🎉🎉🎉🎉 जितेंद्र म्हसकर महेश म्हसकर व संपुर्ण टीमचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉
खूप खूप आभार !
Khup khup chhan aahe video🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गाणं आणि म्युझिक खूप भारी आहे❤🎉
Jitya Bhai On Fire🔥
खूपच सुंदर गाण आहे जितू भाई 👌👌👌
धन्यवाद !
खूप सुंदर गान झाल आहे असेच गाणे येत रहुद्या जितेंद्र भाव 🎉खूप सुदर रीतीने गान झाल आहे पुढील वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा भावा 🎉❤❤
Thanks🤗
मस्त गाणं🎉🎉❤❤❤❤🎉🎉❤❤💐💐👌👌👌👍👍👍
धन्यवाद!
अतिशय सुंदर सोंग झालं ❤❤❤ पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भाव 🎉🎉🎉🎉🎉❤❤ best of luck 🎉
धन्यवाद !
Ek nabar song❤❤❤
Bhari song jhalay 🤗❤️❤️ Jitendra Bhai 🤞❤️❤️ best of luck for the next step
thank you for your compliment
जितेंद्र सरांचे पहिलेच गाणं खूप सुंदर आहे.तसेच अभिनय अतिशय उत्कृष्ट केलेला पाहायला मिळाला.सरांच्या संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन तसेच पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.अशीच सुंदर गाणी आपल्या मार्फत प्रदर्शित होवित आणि आम्हाला आपल्या मार्फत मनोरंजन होईल. विशेष म्हणजे आंबिस्ते गावामध्ये प्रथमच जितेंद्र सर यांच्या प्रयत्नांतून एक सुपर हिट गाणं पाहायला मिळाल
Thank you Sir for your Compliment !
Nice song bhava❤🎉❤
जबरदस्त गाणा गायला आहे देवराम मोरे सर गाणा पण एक न. आहे भाई 👌👍
Bhari song Bhai nice 👌👌
धन्यवाद!
Zhakash song aahe va 💐🎉💐🎉💐👌👌🙏🙏🙏🙏
Nice song 🎉🎉🎉🎉
1numbar ahe super hit song
Super
खूप भारी सोंग आहे जितेंद्र भाई
अशीच गाणी काढत राहा नेहमी आमचा सपोर्ट राहील भावा 💖🤝🤝
धन्यवाद !
मस्त मोरे sir 🎉🎉❤❤ जाम भाई तुझा मी fan आहे very nice 🎉❤❤
डॅशिंग actor आणि एकदम डॅशिंग गावठी सोंग, खूप छान गाण झाल आहे, ❤❤❤❤पुढील वाटचाली साठी सगळ्याना खूप खूप शुभेच्छा.
Thank you for your compliment !
👌👌
❤❤❤❤❤❤ mala song far avdla
Very nice songs Bhai
खूपच भारी आहे रे गाणं भावा 🥰
Ha na
Kay song ahe bhai 1 number❤❤❤🎉🎉
खूप छान Song झालं आहे
Jitendra bhai ❤
All team chi खूप मेहनत
अशीच नवनवीन गाणी येउद्या 🤩👍
👍👍👍👍👍
❤❤❤❤❤❤❤❤like 😊🎉🎉🎉
खूप छान गाणं झालंय जितू भाई 💐👍🏻😇
धन्यवाद !
मस्त सोंग झाल आहे भाई
🎉🎉🎉❤Mast jabardast song aahe bhao❤🎉🎉🎉
👌👌 1नंबर आहे गाना
Mast aahe
काय भारी आहे गाणं ❤️❤️❤️❤️😘😘😘😘🎉🎉🎉
मस्त साँग आहे मित्रांनो, खूप share करा 😍❤️🌿
भारी भाई
❤❤❤❤❤mast aahe❤❤❤❤❤
Nice 💯 song bhai ❤
🎉🎉🎉khup bhari song jitendra bhaii 🎉🎉🎉
Mahesh cha ani sarv teamch swagat
Nice Song.(mi murbadkar thane)
Nice song ❤❤❤❤❤
या सोंग मध्ये महेश आणि साक्षी पागी हे दोघे बहीण भाऊ ची गोडी वाटते
खुप छान आहे
Nice song
❤❤❤ very nice 💯💯💯 video
👌👌👌👌👌👌
खूप छान साँग आहे जयमला sister's
❤🎉🎉
दादा तुम्हाला मी पण सपोर्ट करतो
❤️❤️❤️❤️
Nice song ❤❤❤❤
हिरोईन मस्त आहे 👍
1नंबर आहे भाऊ 🥰❤️😘
Nice song महेश dada
Nice broo ❤❤
१nambar ahe yar gan 💃🕺👍
1नंबर
Haaa
Nice song❤😊mst acting pn kelay 🤗
धन्यवाद !
Nice Song Bhai
धन्यवाद !
khup sundar song ahe mitra asech song yet raude
धन्यवाद!
1 नंबर आहे गाना भाई ❤👑
धन्यवाद !
💯💯💯💯💯💯💯⭐⭐
Nice song❤️❤️ahe भावा ❤️
Thenx bhava 🤗
Lay bhari ❤❤
Nice song👌
मस्त सोंग आहे ❤❤❤
Good 💛
खूप छान गान आहे ❤❤❤
खुप छान साँग आहे
Very nice song bro
Music pn lay avadat mal🥰👌
नाई सोंग
❤❤
वा भावा मस्त 🥰🥰🥰
Ko🎉
So super song
खुप छान गाना आहे भाई
धन्यवाद !
Nice song
Nice🎉❤
Vishal. Lahange
एक नंबर सॉंग
Nice song jaymala
🥰🥰🥰
1 numbers song
धन्यवाद !
Nice video
Jaymala nice song
Bhai काय तरी दुसर गाणं सांग
लग्नात itam आल हीच तर चाल आहे ह्या गाण्याला,,,काही तरी नविन करा
तुम्ही गाण्याला एवढा खर्च करता तर,,
KDk
🎉
🙏❤😊
भारी गान आहे😊😮😢
Thank you 🤗
Nice song aahe
🫶Verry nice🫶song!
🥰😜😜😜🤪🤪😛💐💐💐💐
गाणी छान कडता पण ताडी दारू चे संदेश चुकीचे देता.
कारपेटला आहे ना कामावर
जयमाला तू चस्मा घातला पाजेत होता