अरे ऋषभ किती सुंदर!! शब्दात सांगता नाही येणार!! काय ते सुंदर शांत कोंबे गाव, चुलीवर झावळ्या आत केलेलं चिकन, केळीच्या पानांवर वाढलेले साधं जेवण, ही मजा व चव मुंबईतल्या कुठल्याही 5 स्टार हॉटेलला येणार नाही, हे सुंदर शांत नैसर्गिक जीवन असंच जीवापाड जपा ह्यालाच जगणं म्हणतात 👍
👌👌👌😋😋😋🏃♀️🏃♀️🏃♀️ भाच्या... तुमची मस्त्त पार्टी झाली... स्वराला चिकन बनवता येते बघून छान वाटलं.. पोरगी हुशार आहे... मोठी झाली की चांगली सुगरण होईल...बाकि सगळी सगळी मज्जा वाटली पण कोंबडी पकडली आणि कापली ते जरा बघवलं नाही... घरी चिकन बनवून शेतात नेवून खायला खुप मज्जा आली असेल... आम्ही त्याला वनभोजन बोलतो...
आम्ही सर्व यू टुबर्स कोकणी आहेत त्यांना लाईक करतो पण तुम्ही पॉलिटिकल अजेंडा चालवता तुम्हाला गरज नाही आहे kutlya ही पॉलिटिकल व्यक्ती बरोबर सभागृह share करायची आणी तेच व्हिडिओ आपल्या सबक्रियाब बर आहेत त्यांना जबरदस्ती एकवयाची कृपया सगळ्यांना विनंती आहे किंवा तुम्ही आपल political u tube channel चालु करा
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
Chikan biryani party khup chhan vattali video khup mast laybhari aahe
Thank you so much 😊
Khup sunder video Bappa bless you lay bhari party
Thank you atya
अरे ऋषभ किती सुंदर!! शब्दात सांगता नाही येणार!! काय ते सुंदर शांत कोंबे गाव, चुलीवर झावळ्या आत केलेलं चिकन, केळीच्या पानांवर वाढलेले साधं जेवण, ही मजा व चव मुंबईतल्या कुठल्याही 5 स्टार हॉटेलला येणार नाही, हे सुंदर शांत नैसर्गिक जीवन असंच जीवापाड जपा ह्यालाच जगणं म्हणतात 👍
Thank you dada
@@hRishabhtodankar you welcome
Chan vlogs maja ali baghayla ❤
Thank you 😊
Rakhan dili kiya?
Nahi
पार्टी करूंची होती तर, सकाळी बाहेर सोडूचीच नव्हती. उगीचचं एवढो आटापिटा केलात.. 👍
Party karaycha plan achank zala..😊
👌👌👌😋😋😋🏃♀️🏃♀️🏃♀️ भाच्या... तुमची मस्त्त पार्टी झाली... स्वराला चिकन बनवता येते बघून छान वाटलं.. पोरगी हुशार आहे... मोठी झाली की चांगली सुगरण होईल...बाकि सगळी सगळी मज्जा वाटली पण कोंबडी पकडली आणि कापली ते जरा बघवलं नाही... घरी चिकन बनवून शेतात नेवून खायला खुप मज्जा आली असेल... आम्ही त्याला वनभोजन बोलतो...
माझी कमेंट जाई प्रर्यंत तुझा रिप्लाय देऊन झालेला असतो..
Haha.. tumchya comments pn vachto attya.
Pratyek video khali tumchi comment aste ❤️🙏🙏
Thank you so much 😊
👍👍😄
खुप छान दादा
👌👌👌
Yummy 😋
Bhairi buva bless you ✨📎💫
Thank you 😊
Best bhawa
Thank you bhawa
खुप छान पार्टी झाली एक नंबर
Thank you 😊
Woww...ek no.😍
Thank you nikita♥️
Mitra gaav kuthl tujh?
Gavkhadi ratnagiri
Gaonkhadi majh aajol
Ek number
Thank you oranali
लय भारी भावा
Thank you bhai
Nice video bhai mala bhetaych aahe
Bhetuya na bhai
@@hRishabhtodankar tumi mumbai la alet na kal ratnagiri tension la hote na
पावसाळ्यात चिकन पार्टी करायला खूप छान मजा येते ना. खूप छान विडीओ 🐓🐓🐓🐔🐔🐔 MH 09 Kolhapurkar
Thank you so much 😊
👌
Thank you 😊
Khup Chan ❤️👌
Thank you 😊
Bhai Pahilya Paisatil mase mare video pan banav
Nakki bhawa
Chaan.1 no.
Thank you 😊
खुप छान रिषभ...
Thank you 😊
Mama ch ghar baghun Maan khosh hote re... ❤
♥️♥️🙏
Nice bro
Thank you 😊
Welcome 🙏 🤗
चडणीच्या पावसातील 🐟 पकडताना एक video बणवा
Nakki
Mast ahe video
Thank you akshay
मस्त भाच्या
Thank you 😊
छान, विडिओ भावा 👌
Thank you so much bhai
Hard 🔥🎉@hRrishabh todankar ❤ from MH09🌟
Thank you varun
Nice enjoy chicken party 👍👍❤❤
Thank you 😊
Masat chiken party
Thank you 😊
😋😋😍😍
Thank you amar
Nice video
Thank you 😊
❤❤❤❤❤
♥️♥️
Tuzha Video full baghaycha aadhich Like and Comment aste bhai mazhi..!! ❤️ guarantee aste Tuzha Video chi.. ki toh Masttch asanar ❤️
Thank you so much aadi♥️♥️
Mast😀
Thank you kaka
Mast re bhawa❤
Thank you rahul
❤
🙏❤️
बच्चा कंपनी पार्टी......🎉🎉
❤️
Chhan party
Thank you 😊
Lots of Love brother ❤
♥️ bhawa♥️🙏
मजा आली व्हिडीओ बघताना.पण भूभूला व माऊला काहीच नाही दिले खायला.
Thank you 😊 sarv goshti shoot karaychya lakshat nahi rahat
दादा गणपतीचा video kr na
Vel ahe ajun bhawa
Support karna bhau mi khup mazi इच्छा ahe mi pn you tube bhr banych
🏏👌🏼👍😀
Thank you amol
Bhava maka de
Haha.. ye na
,🌟🌟🌟👍
Thank you 😊
रुषंभ मी किती वेळा कमेंट केली तु उत्तर नाही दील
Hello, sorry mam 🙏. Kahi vela rply dyaycha rahun jato.
RIP 🙏 🪦 🐓😢😂😂😊
😁😁
are dada mi tula bhetayala koknat aloy khot rahto tu
Ratnagiri gavkhadila bhai
आम्ही सर्व यू टुबर्स कोकणी आहेत त्यांना लाईक करतो पण तुम्ही पॉलिटिकल अजेंडा चालवता तुम्हाला गरज नाही आहे kutlya ही पॉलिटिकल व्यक्ती बरोबर सभागृह share करायची आणी तेच व्हिडिओ आपल्या सबक्रियाब बर आहेत त्यांना जबरदस्ती एकवयाची कृपया सगळ्यांना विनंती आहे किंवा तुम्ही आपल political u tube channel चालु करा
Namaskar Dada , hya video madhye ky ahe political ?
नाही रे भावा आहेत म्हणुन मी तुला विनंती केली तुला ही माहीत असेल आम्ही तुमच्या साठी तुमच्या बरोबर आहोत कारण आम्ही कुठे तरी बाहेर असुन गावचा आनंद घेतो