1600 वर्ष प्राचीन यमाई देवी मंदिर Yamai Devi Temple Mhalung | maharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- म्हाळुंग - अकलूज , येथील 1600 वर्ष प्राचीन यमाई देवी मंदिर . Yamai Devi Temple Mhalung Detail Video व्हिडिओ नक्की आवडल्यास चायनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, धन्यवाद जय गुरुदेव 🙏#explorewithjaigurudev
CHECK BELOW LINK FOR SHOPPING IN DISCOUNTED PRICE
amzn.to/3k7l9Lv
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत, तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
DRONES - amzn.to/3WkMb03
INDIAN DRONE - amzn.to/3YCtXbY
MOBILE- amzn.to/3iUoM6L
DSLR CAMERA - amzn.to/3FsGt5b
GOPRO CAMERA HERO 9 BLACK- amzn.to/3FwO4zz
HARD DRIVE- amzn.to/3HABgec
EARPHONE- amzn.to/3WnBGsj
LAPTOP- amzn.to/3YDAenZ
Boya Microphone - amzn.to/3FVznre
INSTA 360 ONEX2 CAMERA - amzn.to/3V1ko3a
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
www.instagram....
/ jai-guru-dev-245353343...
#yamai #yamaidevi #nilkanth #devi #trending #explorewithjaigurude #mahadev #shambhu #shambhunath #BestPicnicSpot #BeautifulPlace #HeavenOnEarth #Trendingplace #BestTouristPlace #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful #explorewithjaigurudev
thanks for sharing this location, beautiful
Thank you
खूप छान. 👌🙏🙏
धन्यवाद 🙏🏻
असं वाटतं की आम्हीच द्रोणात बसलोय की काय ईतकं भारी वाटत 👌👌👌
😂😂😂😂धन्यवाद
खूप छान..🙏
🙏🏻धन्यवाद
आपले पुर्वच खरचं खुप हुशार होते . ऐतिहासिक ठेवा आहे मला हि असे ठिकाण बघायला आवडते . आम्ही पुर्वी कास पठारावर गेलो तेव्हा यमाई देवीचे मंदिर बघीतले होते ते खुप उंचावर आहे . तिथेच जवळपास रस्त्यावर ऐक महादेव मंदिर आहे .तिथे अभिषेक करताना ओम आवाज येतो ते मंदिर पण छान आहे औध ला छान मुर्ती व चित्रकला आहे मला निट आठवतनाही .तुझे व्हिडीओ तर छान असतातच आयुष ,आरूआबा बरोबर घेतले पण माझी सुन अदितीला नाही आणले .
मालिनी मावशी खूप खूप बरं वाटले तुम्ही मेसेज केला खूप दिवसांनी आपण परत भेटत आहोत 🙏🏻खूप खूप धन्यवाद माहिती बद्दल 👍🏻आणि हो आम्ही तेघे गेलो होतो अदिती आली न्हवती इथे 😄. कास पठार चा व्हिडिओ बनवायचा आहे एकदा 👍🏻.
तुम्ही काळजी घ्या स्वतःची 🙏🏻
@@explorewithjaigurudev5463अमोल जिवनात खुप पुढे जा .शुभेच्छा
मावशी तुझे आशीर्वाद असू दे पाठीशी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
,👍🙏@@explorewithjaigurudev5463
ही तर बुध्द कालीन लेणी आहेत.स्पष्ट दिसतेय.
दादा हे देवीचे व महादेवाचे मंदिर आहे
Khuthay aahe sanga
रोहन दादा व्हिडिओ मध्ये सांगितले आहे 🙏🏻