आदिवासी दुर्गम भागातील नंदुरबार जिल्ह्यातील गाव हेलो दाब हे गाव विसरून गेले दादा तुम्ही ज्या गावात लोक उन्हाळ्यातही शेकोटी लावून बसतात इतकं थंड वातावरण असत तिथे
Nandurbar jilhyat nawapur talukyat Dapur ya gavi ek navin parayatan kshetra mhanun GIDHKADA WATERFALL famous zalela aahe tumhi you tube var search karu shakta ,ya thikani maji jilhadhikari MANISHA KHATRI hyani yethe bhet dili hoti.
शनिमांडळ तलवाडे तलाव, शनीमंदिर. नंदुरबार येथील दंडपाणिश्वर मंदिर,वाघेश्वरी माता , खोडीयार माता मंदिर, व मोठा मारोती व छत्रपती शिवाजीमहाराज नाट्य गृह, शैक्षणिक संस्था. रेल्वे स्टेशन व बस स्थानक.
Dearest Brother Today at first time I have seen your most Beautiful Vdo Dince long i had an attraction about Nandurbar. No words to appreciate you and your Talent really it's a Beautiful Nature and weather Dearest Brother Today at first time I have seen your chanel and I have searched the said shared with my friends and relatives with lots of Blessings to you and your family 🎉
नंदूरबार मध्य शाहदा तालुक्यत पडलदा या गावत मुरली मनोहर मंदिर ज्याल अष्ट भुजा धारी म्हंतता म्हणजे काले पशांन चे कृष्ण मूर्ति आनी त्याच मंदिरत 2 शिवलिंग आहे त्याच्यावर पाणी टकले की ॐ हा आवाज येतो ही माहिती टाका
तुम्ही जे काही सर्वे केले आहे ते मी मान्य आहे पण अक्कलकुवा तालुक्यातील दाब हे गाव तूमशे लक्षात आले नाही का दाब हे गाव इत्याहासिक कला जिल्हा असे मानले जातात आणि तुम्ही काय सर्वे करतात या तुम्ही मी तुम्हाला सर्व माहिती सांगत
Thanks for your Best information about Nandurbar With warm and Great regards With lots of Blessings to you and your family All the Best for New Vdo 🎉😊
आदिवासी दुर्गम भागातील नंदुरबार जिल्ह्यातील गाव हेलो दाब हे गाव विसरून गेले दादा तुम्ही ज्या गावात लोक उन्हाळ्यातही शेकोटी लावून बसतात इतकं थंड वातावरण असत तिथे
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
निंभेल💕
Khup chann info
धन्यवाद आपली प्रतिक्रीया वाचून आनंद झाला 🙏
Nice video Jay aadiwasi
Nandurbar jilhyat nawapur talukyat Dapur ya gavi ek navin parayatan kshetra mhanun GIDHKADA WATERFALL famous zalela aahe tumhi you tube var search karu shakta ,ya thikani maji jilhadhikari MANISHA KHATRI hyani yethe bhet dili hoti.
काळमदेव यात्रा. नागदिपवाळी च्या दिवशी भरते.
पर्यटन स्थळ म्हणून रंजनपुर म्हणून पर्यटन स्थळ आहे आदिवासी संत श्री गुलाम महाराज आश्रम आहे
धन्यवाद
शनिमांडळ तलवाडे तलाव, शनीमंदिर. नंदुरबार येथील दंडपाणिश्वर मंदिर,वाघेश्वरी माता , खोडीयार माता मंदिर, व मोठा मारोती व छत्रपती शिवाजीमहाराज नाट्य गृह, शैक्षणिक संस्था. रेल्वे स्टेशन व बस स्थानक.
सहादा तालुका ऊनग देवी चे मंदिर सुटुन गेल दादा तीत कायम गरम पानी निगत
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
Shnidev chi sarvat jast moti shila sulwade gavat prkt jhali 108 inch shahada takukyat aahe video paha shnidev sultanpur sulwade 🏴🏴🏴🏴🏴
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏
Dearest Brother Today at first time I have seen your most Beautiful Vdo Dince long i had an attraction about Nandurbar. No words to appreciate you and your Talent really it's a Beautiful Nature and weather Dearest Brother Today at first time I have seen your chanel and I have searched the said shared with my friends and relatives with lots of Blessings to you and your family 🎉
धन्यवाद सर आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी नक्की प्रेरणादायी आहे 🙏
@@Bhraman_Maharashtrache Dearest Sirji keep it up All the Best for New Vdo Adventure with warm and Great regards ✨️ 😀
आम्ही नंदुरबार कर ❤❤😊
Aajun 2 moti sthad visrlat tumhi
Konti bhau
नंदूरबार मध्य शाहदा तालुक्यत पडलदा या गावत मुरली मनोहर मंदिर ज्याल अष्ट भुजा धारी म्हंतता म्हणजे काले पशांन चे कृष्ण मूर्ति आनी त्याच मंदिरत 2 शिवलिंग आहे त्याच्यावर पाणी टकले की ॐ हा आवाज येतो
ही माहिती टाका
धन्यवाद आपण सदर ठिकाणाची माहिती दिल्याबद्दल🙏
Kaym dev chi yatra keva barte
बबलल❤❤❤🎉🎉😢
नागादेवी धरण
Yatra keva barte tipan mahiti dya
तुम्ही जे काही सर्वे केले आहे ते मी मान्य आहे पण अक्कलकुवा तालुक्यातील दाब हे गाव तूमशे लक्षात आले नाही का दाब हे गाव इत्याहासिक कला जिल्हा असे मानले जातात आणि तुम्ही काय सर्वे करतात या तुम्ही मी तुम्हाला सर्व माहिती सांगत
Amche toranmal aal re
बरे.झाले. हेतरीचांगलेदाखता.
Nimbalkot Til ho gai
चांद सैली घाट आहे.
Yatra keva barte tipan mahiti dya