ताई तुमचा आवाज खुपच मधुर आहे आणि आदरणीय पराडकरांच्या आवाजाप्रमाणेच आपलाही आवाज प्रासादिक आहे आपले खुप खुप आभार आपण ही गाणी गाउन रसीकांना ब्रम्हानंद दिलात,
भक्तीगीतात एक प्रचंड मोठी ताकत असते असं म्हणतात आणि ती ताकत म्हणजे उद्विग्न झालेलं मन शांत करून ते प्रसन्न करण्याची। ताई तुमच्या या भक्तिगीताने माझं सुद्धा मन शांत आणि प्रसन्न झालं। तुम्हाला खूप खूप धन्यवाद। तुमचा आवाज खूप गोड आहे।
खूपच सुंदर हे जुने कै R N पराडकर यांचे गीत फारच छान माझे मन प्रसन्न झाले आपली अशी गाणी मी रोज ऐकतो व माझी सून सौ स्वाती ही आपली गायन शैलीचे खूप कौतुक करते तरी आपण एकदा आमचे घरी अवश्य यावे
Tai Tumi lai Sundar lagrahehoji tumchi aavaj Pan mala Mantra mugd keli o Tai Datta Che Bhajanavar tumchi pakad changli ahe shubham karoti Kalyanam arogyam dhanasampada chatrabudhi suryakoti samaprabha..... Tumchavar devachi Krupa asichrahudya....👍💞🙏
Anasuyechya Dhami Aale: (Datta Jayanti Vishesh) ASAWARI BHONDANKAR JOSHI... Baby, heart touching Performance, with soulful in heart devotional lovable feelings.. Soulful song deserves, fragrance of love, moves buoyantly, lovingly to heart. You have expressed the song, differently, proving softness to your voice, rolling in the Heart. You have self confidence, mind, heart, ability converting song into dulcet beautiful voice, very clear pronunciation, different, in your own Natural Style, expressing emotion in the song, nice tone. Lovely Harmonium Music It's more than amazing, beautiful. Little Beautiful Artist, Adored With Sincere love and Blessings.
आपणास दत्तप्रभू चा आशीर्वाद प्राप्त आहे त्याशिवाय इतकी सुंदर गाणे शक्य नाही 🎉🎉
दत्त गुरूंचा प्रसाद. आवाजाच्या रूपाने आपल्याला मिळाला आहे 🙏 गुरुदेव दत्त 🙏
मनाला प्रफुल्लित करणारे अप्रतिम सुंदर गाणे श्री दत्तप्रभू चा प्रसादच म्हणावा लागेल🎉🎉
ताई तुमचा आवाज खुपच मधुर आहे आणि आदरणीय पराडकरांच्या आवाजाप्रमाणेच आपलाही आवाज प्रासादिक आहे आपले खुप खुप आभार आपण ही गाणी गाउन रसीकांना ब्रम्हानंद दिलात,
गीताच्या माध्यमातून आपण ज्ञान देत आहात आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन शंकर स्वामी नांदेड
भक्तीगीतात एक प्रचंड मोठी ताकत असते असं म्हणतात आणि ती ताकत म्हणजे उद्विग्न झालेलं मन शांत करून ते प्रसन्न करण्याची। ताई तुमच्या या भक्तिगीताने माझं सुद्धा मन शांत आणि प्रसन्न झालं। तुम्हाला खूप खूप धन्यवाद। तुमचा आवाज खूप गोड आहे।
सुमधुर गायन वादन, रचनाही तितकीच सुरेख 🙏🙏
आसावरी ताई आपला आवाज खुपच छान आहे. ❤ दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद ❤
ऐकतच राहावं वाटते ! अतिउत्तम !
अनुसूयेच्या धामी...
गाणं झालं आहे खूपच नामी
मनापासून आवडलं. खूप खूप शुभेच्छा.
आपला आवाज कर्ण मधुर असून त्यात भक्ती व गोडी आहे धन्यवाद
Thnks ! Asawari ji always best choice and excellent performance. Atee sundar sundar sundar.Keel it up👍
अतिशय सुंदर..... जय गुरुदेव दत्त
🙏🌹🙏 श्री गुरुदेव दत्त. खूप छान.
मन भरून आले ❤
अप्रतिम आतिशय सुदंर आवाज 🌹🌹
फार सुंदर गाणं .आमच्या वेळची गाणी.
ऐकून फार समाधान वाटल.
साडी खूप सुंदर..भजन छान
Waaaaaa kya bat hai atyant sumadhur Sadarikaran
खूप सुंदर गायन...❤
🥰❤ उत्तम 🎉🎉
खूप खूप छान 🎉🎉🎉
अतिशय सुरेल आवाज आहे. असे वाटते की रेकॉर्ड चे गाणे ऐकत आहे की काय.
खूप छान 👌
खूपच सुंदर हे जुने कै R N पराडकर यांचे
गीत फारच छान माझे मन प्रसन्न झाले
आपली अशी गाणी मी रोज ऐकतो व माझी
सून सौ स्वाती ही आपली गायन शैलीचे खूप
कौतुक करते तरी आपण एकदा आमचे घरी
अवश्य यावे
Ho nakki dhanyawad
खुप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
आसावरी तुझा आवाज किती गोड आहे आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अप्रतिम गायन.👌👌👌
Tai Tumi lai Sundar lagrahehoji tumchi aavaj Pan mala Mantra mugd keli o Tai Datta Che Bhajanavar tumchi pakad changli ahe shubham karoti Kalyanam arogyam dhanasampada chatrabudhi suryakoti samaprabha..... Tumchavar devachi Krupa asichrahudya....👍💞🙏
👌👌kup chan aavaj
खूप सुंदर.
वाह बढीया गायले आहे.
फारच सुंदर
सुंदर 👌🙏
khup sunder mhanly
.Madhuri avaj ❤
Khup chan
आवाज खूप सुंदर आहे तुमचा👌👌पण मला असं विचारायचं होतं समोर तबला वादक आहे का ? की काय कुठलं संगीत चालू आहे
आसावरी ताई तुम्ही भावगीत घालताना साक्षात दत्त भगवंताचा साक्षात्कार होत आहे
भजन खूप चांगले वाटले
Anasuyechya Dhami Aale:
(Datta Jayanti Vishesh)
ASAWARI BHONDANKAR JOSHI...
Baby, heart touching Performance, with soulful in heart devotional lovable feelings.. Soulful song deserves, fragrance of love, moves buoyantly, lovingly to heart. You have expressed the song, differently, proving softness to your voice, rolling in the Heart. You have self confidence, mind, heart, ability converting song into dulcet beautiful voice, very clear pronunciation, different, in your own Natural Style, expressing emotion in the song, nice tone. Lovely Harmonium Music
It's more than amazing, beautiful.
Little Beautiful Artist, Adored
With Sincere love and Blessings.
Very good tai🙏🏽
Khup chan Bhajan
खूप छान
Very nice 🌹🌹
Very good songs aasavari tie
आसावरीताई खूप छान
खुप छान ताई
बढिया
👍👍🙏🙏
खूप छान ताई
Nice
Gurudev Datt, Datt, Datt
फ़ार छ्यन गानी ताई मला फ़ार avadtat
konta Rag ahe
Mauli parandkarachi sarva gite ekawavi hi vinati
खूप सुंदर 👌🌹🙏
Tai plz notation dyal ka..
ताई गोंदवलेकर महाराजांचे अभंग पण ऐकवा आम्हाला
हो
Thanks 👍🙏
❤
आवाज चांगला पण भाव ओतणे गरजेचे 🙏🏻
noteshan pathava
अनसूया ✅
अनुसूया ❌
अन् + असूया = अनसूया
सुधारणा कारेन पुढच्या गाण्यात
आवाज खूप चांगले
खूप छान
❤
खूप छान
खूप सुंदर