Thank u so much jevda prem dilat tyabaddal... voice next tym ajun improve keru... ha subject choose keraycha reason hech ki aple gad kille saaf thevnyacha praytna kera ani .. saglyana reply nhi deu shkat but thank u so much to all😘😘
सर आम्हाला तुम्ही रिप्लाय नाही दिलात तरी चालेल, पण तुमचा व्हिडीओ पोस्ट करायला कधी उशीर नका करू....... आम्ही आतुरतेने तुमचा व्हिडीओ ची वाट पाहत असतो...... सर आणि आजचा विषय मला खूप आवडला.... आजची खरी परिस्थिती सुध्दा किती सहज रित्या तुम्ही स्पष्ट केली, तुम्ही असेच मनोरंजन आणि समाजप्रबोधन करणारे व्हिडीओ बनवत राहा..... तुमचा एक सच्चा चाहता..... मयूर जंगम.
ह्या गोष्टी लहान पोरासारख्या तरूण मराठी माणसांना समजवाव्या लागतात हेच मोठे दुरभाग्य... एक कायम लक्षात ठेवा मुर्खानो महाराष्ट्रापेक्षा 🚩ऐतिहासिक संपत्ति ह्या जगात कुठेच सापडणार नाही..
येथे खूप लोक मी आगरी कोळी नाही तरी पण मला विडिओ खूप आवडला असे बोलत्यात अरे भावांनो, आधी मराठी आहोत आपण, आधी महाराष्ट्रीयण नंतर जे काय ते, जय शिवराय, जय शम्भू, जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
विनायक दादुस खूप छान मला हा विडीओ जाम आवडला तुझा हा प्रवास असाच चालू रहावा हिच आई तुळजाभवानी आणि आई एकविरा चरणी प्रार्थना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे (लव निकम सातारा)
आपण या सगळ्यामध्ये जो काय संदेश दिला आहे तो आपल्या संस्कृतीचे जतन करेल ...अशाच व्हिडिओ तुम्ही आपल्या एकविरा आई चा गडावर पण करा....तिथे सुध्दा अशा प्रकारचा खूप गोष्टी घडतात.....आपल्या कुलदैवत च्या गडाचे व्यायवस्थापन आपण च करून लोकांमध्ये जनजागृती करून आणावी......जय आगरी जय कोळी ❤️💥
सर्वात जास्त उत्कृष्ट हा व्हिडिओ वाटला मला. खुपच आवडला हा व्हिडिओ मला, . शिवरायांचे गडकोट आपणच जपले पाहिजे, हिच आपली संस्कृती आहे... एक नंबर विनायक भाऊ............. तु असीच कामगिरी करत राहा आमचा पुर्ण पाठिंबा आहे तुला विनायक भाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
भाई तू खूप पुण्याचा काम करतोस, कारण खूप लोक तुझा विडिओ बघून मनापासून हसतात, आणि असं म्हणतात कि हसल्याने आयुष्य वाढते. शेवटचे ड्रोन सीन एकदम भारीच आहेत. जय शिवराय 🚩
भाऊ खूप छान अश्याच व्हिडिओ आजून बनव याची खूप गरज आहे आपल्या लोकांना महाराजांचे गडकिल्ले पिकनिकपॉइंट नाही ते आपले मंदिरे आहेत 🚩 आपणच आपल्या गडकिल्ल्यांचे किल्लेदार आहोत 🚩
Khupach chan ahe ha video..Nakkich maharajyani aaplya sathi swarajya sthapan kel...So hi khup mhatawachi responsibility aapli ahe ki tya pratek gadachi kalji, swachta hi aapanch keli pahije....🚩🚩jay shivaji ..Jay bhavani... Vinayak you gives nice message for all 👌👌....
The message you try to convey was magnificent , i also share the same thinking Jay bhavani , jay shivaji Plz guys take care of our forts, there are our genuine identity
Thank u so much jevda prem dilat tyabaddal... voice next tym ajun improve keru... ha subject choose keraycha reason hech ki aple gad kille saaf thevnyacha praytna kera ani .. saglyana reply nhi deu shkat but thank u so much to all😘😘
भावा
सर आम्हाला तुम्ही रिप्लाय नाही दिलात तरी चालेल, पण तुमचा व्हिडीओ पोस्ट करायला कधी उशीर नका करू....... आम्ही आतुरतेने तुमचा व्हिडीओ ची वाट पाहत असतो......
सर आणि आजचा विषय मला खूप आवडला.... आजची खरी परिस्थिती सुध्दा किती सहज रित्या तुम्ही स्पष्ट केली, तुम्ही असेच मनोरंजन आणि समाजप्रबोधन करणारे व्हिडीओ बनवत राहा.....
तुमचा एक सच्चा चाहता.....
मयूर जंगम.
Vinayak Mali bro tu khup khup mst video banvtos Asch banvt rha ky tri shikayla milat nhemi tuja video madhun
Lifetime bhaus prem kru
Bhava 1 no video ahe
Jay aagri 👑
तु परत निशब्द केलस विनायक, कुठल्या कुठे script नेऊन नेम साधलास, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय आगरी कोळी
Ty da❤
खरच
खुप खुप छान।।
जय शिवराय।।
Bhai saglya videvo bagto tuzhya pn..hi videvo best ahe kdk-
Jay aggri jay koli
भाऊ तुझे खूप धन्यवाद कि तू या विडिओ मधून पूर्ण महारष्ट्राला गड -किल्ल्यांचे महत्व सांगून दिले
जिंकलास भावा
गड किल्ले हे एक प्रेक्षणीय स्थळ नसुन आपल्या महाराष्ट्राची संपत्ती आहे, त्यांचे पावित्र्य राखणे देखील आपलीच जबाबदारी आहे.
Kdk
100% true bro
Very nice
भाई 1 no
बरोबर आहे भावा 🙏🏻🚩
आर शिवजयंतीला लावून फिरू नका नुसत शिवाजी महाराजांच बील्ल... आधी जाऊन बघा कस झाल्यान शिवाजी महाराजांच किल्ल.... 👏 👏
Jabardast
Barobar
मस्त आहे भाई
लय भारी संदेश दिलास दादूस जाम बरा वाटला
Ekdum kadak
विनायक मन जिंकलीस अवघ्या महाराष्ट्राची जय जिजाऊ जय शिवराय जय आगरी कोळी.
मी आगरी कोळी नाही पण तुझ्या भाषेत एक जादु आहे भाई.... Mood खराब असल्यावर तुझ्या vdos बघतो... कडक काम करता सगळे....🤘👌👌👌
जय शिवराय 🚩
Gud bhai👍🏻
Jay Shivray dada
Jay shivray bhava🚩
From Nashik 😍
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
Hi. ❤
Best Part 8:45 - 9:30भावा तुझी विडिओ खुप कॉमेडी तर आहेच पण विडिओ च्या शेवटी एक खुप मोठा सुंदर Msg दिलास. जिंकलस भावा..
जय शिवराय जय शंभूराजे 🚩
माझं नाव पण प्रणित आहे भाऊ
जय शिवराय जय शंभुराजे🙏🙏
दादूस सर्वांना विचारतो.. कसा आहेस.. कशी आहेस..??
Wow किती छान स्वभाव आहे दादूस... एक नंबर..
1356780qerjlbkvvk l
Omg aangavar kate aahe🚩🚩🚩🚩 proud of U vinayak
Ty dadus❤
Dadus tuza pn khup motha fan ahe mi...
Mg जोरात काम चालू आहे
Nadch nay bhava ashach new video banvit ra👍👍👌👌
अर यो पाण्या चा काय करु
Vinayk mali : उरावर टाक माझ्या माकरा 😂😂😂😂😂 kdddk 12:10
😄अशी -बापाशी नावा घरपट्टी वरून कारतान आणि इथ गर्लफ्रेंड नावा डगराव लिहतान😂 ..माकाररर यो..
9:12 khar ahe Dada ,🚩👑JAI SHIVRAY👑 ANI 👑JAI SHAMBHU RAJE👑🚩
मी आगरी कोळी नाही तरी पण तुमचे वीडियो बग्तोय छान काम करता तुम्ही
Bhau to pan koli nahi aahe, mali aahe to
Bhai toh koli lokan sati nahi video banvat... entertainment sati banvto
Bhau ksla jat vgere gheun bslay... Ek marathi manus mhanun bgh video
ऐक नंबर भाऊ ऐक नंबर
जय शिवराय
जय शंभुराजे
🙏🙏🙏
विनायक माळी तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत यातून तुम्ही चांगला संदेश दिला आहे
पण छ्त्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केला पाहिजे
खर आहे भाऊ उल्लेख हा छत्रपती शिवाजी महाराज च जाला पाहिजे
ह्या गोष्टी लहान पोरासारख्या तरूण मराठी माणसांना समजवाव्या लागतात हेच मोठे दुरभाग्य...
एक कायम लक्षात ठेवा मुर्खानो महाराष्ट्रापेक्षा 🚩ऐतिहासिक संपत्ति ह्या जगात कुठेच सापडणार नाही..
किल्ले व इतर इतिहासिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. 1नं व्हिडिओ
जय महाराष्ट्र
येथे खूप लोक मी आगरी कोळी नाही तरी पण मला विडिओ खूप आवडला असे बोलत्यात अरे भावांनो, आधी मराठी आहोत आपण, आधी महाराष्ट्रीयण नंतर जे काय ते, जय शिवराय, जय शम्भू, जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏
आपली संस्कृती आपला अभिमान
जिथं आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले
तेच आपले तीर्थ v तेच आपले तीर्थ क्षेत्र
भावा खूप मोठा मेसेज दिलास
जय शिवराय जय महाराष्ट्र
hii
Acting मस्त आहे सगळ्यांची आणि
मस्त video बनवलाय भावा
जय शिवराय
दुर्गसवर्धन बदल जो संदेश दिलाय तो अगदी उत्तम आहेत।
धन्यवाद विनायक दादा माळी आणि टीम
अर यो पाण्या चा काय करु
Vinayk mali : उरावर टाक माझ्या माकरा 😂😂😂😂😂 kdddk 12:10
#Vinayak दादा तुनी जा कॉमेडी मधून serious message दिलेस ना जाम आवडला..♥️🙏
|| जय आगरी जय कोळी || ♥️🚩
Rohit
Kdk
@@mangeshnakhawa5021 nice
Vinayak Mali mi tumche video every day bagto....... Tu mota actor honar film industry......
Kdk bhau..! ⛳⛳जय जिजाऊ _जय शिवराय⛳⛳.. 🙏🙏🙏
Dadus .really तुझा video मधे लोकान साठी चागंल sandesh आहे. तु आगरी कोळी King आहे.
विनायक दादुस खूप छान मला हा विडीओ जाम आवडला तुझा हा प्रवास असाच चालू रहावा हिच आई तुळजाभवानी आणि आई एकविरा चरणी प्रार्थना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे (लव निकम सातारा)
Vinayak dadus .👌👌👌
satara me pn
@@PoojaYadav-ny5rm okk
Shevat apratim hota...
heart touching...
salute bhai ....I love you....
आगरी जातीत जन्माला याला पण नशीब लागत जय आगारी कोळी कडक विनायक शेट
जय आगरी जय कोळी
भाऊ जातीचा अभिमान सर्वांना असतो, पण गर्व असावा भारतीय असल्याचा....... मला तर वाटत नाय आपला काय आत्ता होवाचा😅😂😂
Jay.agari 👌👌👌👌👌
खुप छान
जय भवानी जय शिवाजी
5:30कुडाळा गावचा जस्टिन बिबर 😁😁😀
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳️😘
जय भवानी
kadak re
सगळ्यांनी बोला.
🙏🚩🚩जय जिजाऊ🚩🚩🙏
🙏🚩🚩जय शिवराय🚩🚩🙏
🙏🚩🚩जय शंभूराजे🚩🚩🙏
खुपच छान..... खुपच चांगली कन्सेप्ट होती....आपली संस्कृती खरंच जपली गेली पाहिजे.....किल्ले वाचवा,इतिहास वाचवा⛳⛳⛳
आजपर्यत जेवढे विडीओ पाहीले तेव्हा हसलो पण आज माञ काहीतरी शिकलो खरच आपल्या सगळ्यांना गड कील्ले स्वच्छ ठेवायची गरज आहे
आई म्हणते तू शाहरुख खान दिसतो😂😂
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे.. 🚩🚩🚩विनायक माळी 🙏
हसता हसता आपल्या ऐतिहासिक ठेवा खराब करणारे लोकांना खुप भारी शिकवन दिलीस दादा. जय भवानी आई, जय शिवाजी महाराज,जय महाराष्ट्र देशा 🚩🚩🚩🚩
कडक भाऊ 🙏👌👌👌👍जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🚩🚩
आपण या सगळ्यामध्ये जो काय संदेश दिला आहे तो आपल्या संस्कृतीचे जतन करेल ...अशाच व्हिडिओ तुम्ही आपल्या एकविरा आई चा गडावर पण करा....तिथे सुध्दा अशा प्रकारचा खूप गोष्टी घडतात.....आपल्या कुलदैवत च्या गडाचे व्यायवस्थापन आपण च करून लोकांमध्ये जनजागृती करून आणावी......जय आगरी जय कोळी ❤️💥
👌👌👌
एकदम बरोबर आहे
11:40 that smile 😍
जय शिवराय 🚩🙏 मन जिंकलं भाऊ तुम्ही🚩
भाऊ एक नंबर बोलला तु. गडकिल्ल्यांचाबद्धल लय भारी संदेश दिला.भाऊ तुला सलाम🙏.जय शिवराय🙏
Vinayak Mali superb mitra yala mhantat you tube chaya platform cha upyog good job Vinayak......
Bhau man khush kel...TUmhi shivrayancha killa bddl bolle tr...JAY SHIVARAY
अरे विनायक भावा ,,, episode कुठून सुरू केलास आणि कुठे नेवून ठेवलास..... खरच भावा 1 no...
भावा गड किल्ले बद्दल जो काही संदेश दिलंय त्या साठी खूप खूप धन्यवाद दादा🚩🚩🙏🙏
आपल्या संस्कृती चे आपण च सरंक्षण केले पाहिजे
सर्वात जास्त उत्कृष्ट हा व्हिडिओ वाटला मला.
खुपच आवडला हा व्हिडिओ मला, .
शिवरायांचे गडकोट आपणच जपले पाहिजे, हिच आपली संस्कृती आहे...
एक नंबर विनायक भाऊ.............
तु असीच कामगिरी करत राहा आमचा पुर्ण पाठिंबा आहे तुला विनायक भाऊ
जय शिवराय
जय महाराष्ट्र
Drone shots khup chan hote... ani tumhi sagle tar bharich ahet 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जय शिवराय 🚩🇪🇺🇮🇳जय भिम जय हिन्द
Jay BHIM
🥰🥰😍😍🔥🔥🔥aamhi pn aagri koli hav
Bhaus tujhe sagle video ek no . Astat....
........kadakkk.......
यार त्या पाणी बॉटल वाल्याला भेटायचय मला i just love him he so cute😍😍😍
Mala bhett
बापस्या ची नाव घर पट्टी वरून काढश्यान। आणि गर्ल फ्रेंड च नाव ताकश्यान ।
1 no. dialogue भाव
खूप सुंदर व्हिडीओ असतात सर तुमचे.....
कृपया गड-किल्ले व ऐतिहासिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी प्रेरणा देणारे अजून काही व्हिडीओ बनवाल का......
Kadak bhai superb
बरोबर भावा आपल्या किल्यांनची स्वच्छता आपणच केली पाहिजे
1 नंबर भावा जय शिवराय जय शंभुराजे
Dadus chya saglya vdo peksha mla ha vdo khup avadla. Bcoz,ya mde aplya sanskriti baddal ani shivaji maharaj yanchya baddal khup mst bolnyat alay ani swachtebaddal bopnyat alay....Khup mst dadus🤗👍😍♥️🙏
शिवजयंतीला लावून फिरू नका शिवाजी महाराजांच बिल्ल
आधी जाऊन बघा कसं झाल्यात शिवाजी महाराजांचे किल्ल
दादुस एकदम बराबर
Ek Number bhai..
Bhaiii तुमचं आमचं नातं काय जय जीजाऊ जय शिवरायांचं.🙏🚩
Karnala bird sanctuary... I jst love this place ever❤️
Hm
हा आमच्या घराला लागलेला काळा टिका हाय ☝️😂
भाई तू खूप पुण्याचा काम करतोस, कारण खूप लोक तुझा विडिओ बघून मनापासून हसतात, आणि असं म्हणतात कि हसल्याने आयुष्य वाढते.
शेवटचे ड्रोन सीन एकदम भारीच आहेत.
जय शिवराय 🚩
भाऊ खूप छान अश्याच व्हिडिओ आजून बनव याची खूप गरज आहे आपल्या लोकांना महाराजांचे गडकिल्ले पिकनिकपॉइंट नाही ते आपले मंदिरे आहेत
🚩 आपणच आपल्या गडकिल्ल्यांचे किल्लेदार आहोत 🚩
खरंच आपण आपली संस्कृती जपली पाहिजे हे फक्त बोलण्या पुरते मर्यादित न राहता.....
Pani wala pan mast hota.. Soft actor.. 👍 and gharanya chaa kaala Tika tyanchi acting pan mast ch.. 👍
Dadus ek no. 😍 ekdm nad
🚩जय भवानी जय शिवाजी 🚩
Ending la changla msg dilas tu🤗 jay jijau jay shivray jay shambhuraje🙏
भाऊ याच्या आधी कधीच आग्री भाषा येकली नव्ती पण खरच मस्त वीडियो आणि भाषा पण मस्त
Kontya jagat rahto aagri bhasha nahi aiklin kala samjat nay ki gharat only ekta no mitra mandali
भावा खुप छान संदेश दिलास तु 🙏🙏🙏
वा भाई माझ मन जिंकल पण तू मज मन दुखवल कारन तू शिवाजी महाराज बोला pzz भावा छत्रपती शिवाजी महाराज बोला 🔥🔥🔥🔥
विनायक मस्त मेसेज दिलास भावा...!
काय जादू आहे शिवाजी महाराजांच्या नावात माहीत नाही...!
अचानक महाराजांचे नाव ऐकलं की शहारे येतात।।।
Tuch aapla bhau ....
Jay shivray ... ❤😎🤘
🙏|| जय शिवाजी जय भवानी || 🙏
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ 🚩🙏
एकदम कडक विनायक भाई
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🙏🙏
खुप छान दादा 👌♥️🔥💯 पुर्ण team la खुप खुप शुभेच्छा 🙌😍😘
Ati sundar smg aahe dadus ...feel happy 👑❤️😘
Aashibapas cha nav gharpattivrshi kartan na ith girlfriend cha nav livtan..😒🙌🙌 reality 🙌👍👍
Bhai vdo ekdm bharii... Nusta radaa❤😘😘
Aaplyala aavdlela tujha saglyat best video bhava ..ek no msg 😍😍😘😘
भावा जवळपास मी तुझे सगळेच विडिओ पाहिलेत पण हा विडिओ सगळ्यात भारी वाटला....
जय शिवराय....
U gave a very nice message of conserving our forts, through which our culture & history can be known to our future generations.
खुप छान व्हिडिओ,
छान msg पोचवलं विनायक भाऊ,
जय आगरी कोळी
Kharch bhava 1 no ....dadu...areeeee bhaiiiii eak no bg ......jay shivrai
आतापर्यंत चा सगळ्यात चांगला episod
जय शिवराय,,
A r baba r baba mana tar kay samjat nay kay lihu comment madhe...... Pan full Awesome aahes Dada Tu... 😍
Bhai.... salute 👐👐👐🚩🚩🙏jay shivray 🙏 🚩🚩
Nice sir 👌👌
Jai Bhavani Jai Shivaji 🚩
Vinayak bhai kaadaaakaaa 👌👌👌👌👌😘😘😘😘😂😂😂😂😂
Thanks so much hi tuzhi navin video kaadaaakaaa aahe next
Chi vat pahato
Khupach chan ahe ha video..Nakkich maharajyani aaplya sathi swarajya sthapan kel...So hi khup mhatawachi responsibility aapli ahe ki tya pratek gadachi kalji, swachta hi aapanch keli pahije....🚩🚩jay shivaji ..Jay bhavani... Vinayak you gives nice message for all 👌👌....
आर बाबा बाबा काय बोलू आता मी कमाल केलीस, विनायक भावा तू 👌👌
आगरी मालवणी भाऊ भाऊ आपली भाषा आपली ओळख!
Prathamesh Sawant ha bhava apli olkh ahe malvni agri bhasha
Maharajanchya killyanvishai chan samjval video madhun kharch khupch mast hats off bhava 😘😘😘👌👍👍👍🙏jai bhawani jai shivaji🚩
Khrch khup chan ahe video I like ❤❤🙏🙏🙏
Would like to watch bloopers at the end 😂😂😍😍👌
Jay Shivray Vinayak bhau
Great Work
The message you try to convey was magnificent , i also share the same thinking
Jay bhavani , jay shivaji
Plz guys take care of our forts, there are our genuine identity
Best dialogue, ' ithe makdin disel na tijhashi Lagin kar' 😁😁🤣
I love the whole team, congrats Vinayak..
And Bhushan is very handsome
Hii
खुप छान विनायक खुप सुंदर संदेश दिला
जय भवानी जय शिवराय
*Proud off you bhava*1 nombar kele
🚩जय शिवराय🚩