TV9 झिंगाट | ...अन् शितली भाऊक झाली | TV9च्या न्यूजरूमध्ये शिवानी बावकर Exclusive-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 186

  • @Rai_Gamer.
    @Rai_Gamer. ปีที่แล้ว +2

    Sarvat best ajya ani shitli chi jodi miss you lot❤🥰

  • @gorobapandit3559
    @gorobapandit3559 5 ปีที่แล้ว +42

    खूप miss करू सर्वाना..
    सर्व प्रथम लागीर झालं जी च्या पूर्ण टीम,
    अजिंक्य च आर्मी वरच प्रेम , शीतलच्या लग्ना आधीच खोडकर पना आणि लग्ना नंतर आदर्श सून ,
    या जोडीच यकमेकांवरच प्रेम, आपली जीजिची सोन्याची फुल उधलायची इच्छा अपुरीच राहणार ,
    पुष्पां मामीचा फेडरेशन अध्यक्ष पदाचा रुबाब, समाधान मामाच मामीला एवढंच म्हणणं पुष्पे तू जरा गप्प बस्तीस का , नानाच्या तोंडून नेहमी राम कृष्ण हरी हे ऐकायची सवयच झाली होती, राहुल्याचा ओहोर कॉन्फिडन्स, भैयासाहेबांची गुलाबी इंग्लिश,there you are , आणि भैया आणि talent ची जोडी, शेखऱ्याच्या quality फोटो , बापूच आणि राहुल्याचा भांडंन नुकत्याच येऊन गेलेल्या ताईसाहेब आणि त्यांचा राग, सगळं झालं . नुकताच राहुल्या आणि सरिताची प्रेम कहाणी संपून त्यांचं लग्न झालं होतं,
    सगळ्यात भारी आज्या विक्या आणि राहुल्या या तिघांची दोस्ती हि आम्ही सर्वजन खूप मिस करू,
    I miss you Lagir zal ji all time...!!
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @swapnalichougule3972
    @swapnalichougule3972 5 ปีที่แล้ว +12

    🙏🙏मी स्वप्नाली चौगुले मी एक कवयित्री आहे आणि ही मालिका माझ्यासाठी खूप लकी आहे कारण या मालिकेतील अजिंक्य व शितल यांच्यावर आधारीत गीत लिहले आहे आणि ते आपल्या देशातील सैनिक व त्यांची विर पत्नी यांच्या मनातील भावना व्यक्त करणारे आहे म्हणून या मालिकेतील अजिंक्य व शितल आणि सर्व कलाकारांना धन्यवाद 🙏

  • @dilipsail9848
    @dilipsail9848 4 ปีที่แล้ว +2

    लागेल झाल जी ही मालका मला खूपच आवडतो म्हणून ही मालिका परत चालू शकेल अशी विनंती आहो😘😘😘

  • @deepakwaghmare6225
    @deepakwaghmare6225 5 ปีที่แล้ว +5

    शीतल तुला एखाद्या बिग बजेट मराठी फिल्म मध्ये बघायला सर्वांना खूपच आवडेल... so तू काहीतरी good न्युज प्रेक्षकांना द्यावी. आम्हा सर्वांचे तुला खुप सारे आशिर्वाद आणी specially माझ्याकडून तुला GOOD luck..👍👍👍

  • @shrimantdeore984
    @shrimantdeore984 5 ปีที่แล้ว +3

    तेजपाल सर धन्यवाद तुम्ही लागीर झाल जी मालीका फार सुदंर कथा परत कुटुंबीक संस्कार देशसेवा नितीश चव्हान शिवानी बावकर सुपर जोडी परत बनवा या दोघाचा सुपर जोडी नितीश चव्हान शिवानी बावकर

  • @bkkadam7128
    @bkkadam7128 5 ปีที่แล้ว +56

    मी तेजपाल सरांना धन्यवाद देतो की त्यांनी
    एका भारतीय जवानाला किंवा त्याच्या परिवारला कोनकोनत्या अडचनींना सामोरे जावे लागते हे या मालिकेतुन दाखवलेल आहे
    ।।
    Thanks Tejapal Sir

  • @purbhajikomatwar4473
    @purbhajikomatwar4473 5 ปีที่แล้ว +10

    लागीर झाल जी हे माझ्या आयुष्यातील सर्वात फेवरेट मालीका आहे मालीका संपली तरी रोज सात वाजता टि वी कडे लक्ष जाते तेजपाल वाघ सरांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी मालीका पुन्हा चालु करावी

  • @s.r.pproduction8076
    @s.r.pproduction8076 5 ปีที่แล้ว +39

    मी सातारकर आहे ।। मी पण खूप मिस करतो शितल ला आणि अजिंक्य ला दोघा ची जोडी मस्त दिसते ।।। i like

  • @samarthakakade
    @samarthakakade ปีที่แล้ว +1

    शितल ❤आज्या❤

  • @shrimantdevre1809
    @shrimantdevre1809 3 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ पाहील्यावर अस वाटत शितली आणि शिवानी बावकर खुप फरक आहे

  • @aayyagmullani6942
    @aayyagmullani6942 5 ปีที่แล้ว +7

    लागीरं झालं जी परत एकदा घेऊन या शिंदे म्याडम प्लिज परफेक्ट आजा शितल खूप छान जोडी आहे आणि सिरीयल साठी खूप छान जोडी निवडली आहे भैय्या साहेब छान भुमिका राहुलच्या भुमिका एकदम छान आहेi I miss you

  • @shobhabavdane9579
    @shobhabavdane9579 5 ปีที่แล้ว +5

    लागीर झाल ही मालीका खरोखर छान होती मला तर खूप आवङायची मी मिस करते शितला पन आनि शिवानी बावकरला सूद्धा शितल पूढच्या वाढचालीसाठी हादिॅक शूभेच्छा मला खंप भेटायची ईच्छा आहे तूला मिस यू शितल

  • @shrmantdeore5818
    @shrmantdeore5818 5 ปีที่แล้ว +5

    प्रथम आभार लागीर झाल जी सिरियलच्या निर्मात्या श्वेता शिंदे लेखक तेजपाल वाघ मकरंद गोसावी खरोखर तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडे कारण तुम्ही जे कलाकार सिरीयलसाठी निवडले शितल आणि आजीक्यंची जोडी परफेक्ट जमली त्याच बरोबर सर्व कलाकार अगदी परफेक्ट आहे लागीर झाल जी सिरीयल माझ्या एकदम आवडीची सिरीयल आहे सिरीयल मध्ये सर्व भाग सामाजिक आसेल घरगुती आसेल देशावर असेल सांगायचे झाले तर आपली भारतीय संस्कृती जपणारी सिरीयल सैराट चिञपटा पेक्षा चांगली सिरीयल सिरियलच्या सर्व कलाकारांना माझ्या तर्फे शुभेच्छा

  • @janhavidnyandevvarpevarpe2887
    @janhavidnyandevvarpevarpe2887 3 ปีที่แล้ว

    Aajya shitli chi gavathi bhashetil cha pahije tyanche bhandan pn khup cute aahet ♥️💯😘😍

  • @shrikrushnagaykar9121
    @shrikrushnagaykar9121 5 ปีที่แล้ว +100

    लागीर झालं जी मालिका संपली पण आमच्या मनात कायम राहील.आजही ७ वाजले की संपूर्ण लक्ष टी व्ही कडे लागते. पण ही मालिका नसते.........असो पण तुम्ही जे आमचे मनोरंजन केलेत त्याबद्दल तुम्ही आमच्या हृदयात कायम राहाल.तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.....

  • @ankushkale1898
    @ankushkale1898 5 ปีที่แล้ว +2

    अजिंक्य आणि शीतल ची जोडी नंबर वन

  • @satishdoke287
    @satishdoke287 5 ปีที่แล้ว +19

    शितल आणि अजिंक्य माय फेवरेट

  • @aniketghadage2165
    @aniketghadage2165 4 ปีที่แล้ว +1

    I like Ajya Ani shitali😍😍😘😎

  • @sitarampagare1852
    @sitarampagare1852 ปีที่แล้ว

    Nice शितल खूप छान आहे तू ❤️❤️

  • @gautamkamble4821
    @gautamkamble4821 3 ปีที่แล้ว

    खर तर शितल आणि अंजिक्य चा लगन.होयाला पाहिजे

  • @sarikasurgude5650
    @sarikasurgude5650 3 ปีที่แล้ว +1

    लागिर झाल जी मालिका सुरू करा पुन्हा प्लिज 😔

  • @yogeshshendkar1893
    @yogeshshendkar1893 5 ปีที่แล้ว +28

    Tejpal sir tumhi parat lavkar suru kara khup miss kartoy yar miss you lagir zal jee

  • @sitarampagare1852
    @sitarampagare1852 ปีที่แล้ว

    खूप खूप खूप छान ❤️❤️❤️

  • @yawatrammadkam9769
    @yawatrammadkam9769 4 ปีที่แล้ว

    लागिर झाल जि या मालिकेमधिल shital and Ajinky miss you

  • @satishsatbhai6577
    @satishsatbhai6577 5 ปีที่แล้ว +10

    छान.बोलती

  • @janhavidnyandevvarpevarpe2887
    @janhavidnyandevvarpevarpe2887 3 ปีที่แล้ว +1

    Missing gavakadil shots... 💯✌🏻

  • @shivamjadhav9572
    @shivamjadhav9572 3 ปีที่แล้ว +3

    Always my fav
    Shital and ajya

  • @sandeepnagre3782
    @sandeepnagre3782 5 ปีที่แล้ว +19

    Mala Shital khup aavadte me serial khup miss karte

  • @sagargaykawadbhill1140
    @sagargaykawadbhill1140 4 ปีที่แล้ว

    मलाही सिरीयल अशी आवडले की म्हणून खूप छान वाटलं मला एक भाग असा येतो इंडियन आर्मी और तुम दिवस आला की मनापासून आवडला मला येईल असाच सिरीयल काढा मला असं वाटतं की मी बी इंडियन आर्मी मध्ये जाऊ असा वाटतो लय बर वाटल पण मला पण सिरीयल बघून खूप आनंद झाला तेवढेही मराठी मूवी सिरीयल हे सगळं सगळ्यात भारी लागीर झालं जी सगळ्यात भारी आहे लय भारी लय भारी म्हणजे लय भारी आहे खूप छान वाटलं मला सगळ्यांचं सगळ्यांच्या थँक्स येशील का म्हणून मनापासून आवडली

  • @sachinkadam3276
    @sachinkadam3276 3 ปีที่แล้ว

    Jai bhavani jai shivaji.

  • @vandanamutkule2345
    @vandanamutkule2345 5 ปีที่แล้ว +22

    Really miss you Shital and Ajinkya 😥😥😥😥

  • @ramhariwakhare8701
    @ramhariwakhare8701 3 ปีที่แล้ว +1

    शितल अजिंक्य तुमचं खरंच लग्न झालेल आहे का

  • @dipakj1992
    @dipakj1992 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं 👌👌👌🙏🙏🙏

  • @nanabothe2025
    @nanabothe2025 ปีที่แล้ว

    शीतलला. सांगा अजून एखादी मालिका काढ मी फार मोठा फॅन आहे

  • @sujatakaranjekar8382
    @sujatakaranjekar8382 ปีที่แล้ว

    Mazhi favorite malika😘

  • @janhavidnyandevvarpevarpe2887
    @janhavidnyandevvarpevarpe2887 3 ปีที่แล้ว

    Aajya aani shitali chi dusri malika yayla pahije ✌🏻💯♥️ jodi tyanchi cha pahije

  • @dadashelake6420
    @dadashelake6420 5 ปีที่แล้ว +21

    शिवानी बावकर सारख गावाकडच्या मुलीला पण एक च्यान्स द्याल का मी काजल मला एक च्यान्स द्या माझ्या आईच स्वन्प आहे मी खुप प्रर्यतन करतेय मला एक च्यान्स द्या मी पंढरपुर ची आहे

    • @vaibhavbadve9475
      @vaibhavbadve9475 5 ปีที่แล้ว

      Dada Shelake mi Pn pandharpur cha ahe

    • @dhanajimadane1498
      @dhanajimadane1498 4 ปีที่แล้ว

      माझ्या मते तुमी स्वताची एखादी वेबसेरीज बनवावी~तुच आहे तुझ्या जिवनाचा शिल्पकार .

  • @suhaspatil4802
    @suhaspatil4802 5 ปีที่แล้ว +36

    shital aarchi pekshya pratek goshtit khup sunder ahe

  • @JayramJayram-g1j
    @JayramJayram-g1j ปีที่แล้ว

    खुप छान मालीका बनवली शितल मँडम आभिनंदन

  • @shivajithorat6952
    @shivajithorat6952 4 ปีที่แล้ว +1

    मालिका लयच भारी होती.पण मुंबई म्हटल तर आता रेडझोन झाली खेडेगाव लय च भारी

  • @shraddhakelkar7025
    @shraddhakelkar7025 4 ปีที่แล้ว +1

    Khrch tumhi lgn kra ajinkya ani shital. Best jodi asel tumchi...

  • @shraddhakelkar7025
    @shraddhakelkar7025 4 ปีที่แล้ว +1

    Love this serial. Plzz come back with ajinkya plzzz.

  • @nikhiludhare4073
    @nikhiludhare4073 4 ปีที่แล้ว +1

    ही मालिका खूपच भारी आहे 😒😒 ही मालिका खूपच मिस करतोय मी

  • @ramhariwakhare8701
    @ramhariwakhare8701 3 ปีที่แล้ว

    तुम्ही पुन्हा ही सिरियल चालु करा आमच सारखे प्रोत्साहन असेल.

  • @dattatrayghaeat8401
    @dattatrayghaeat8401 2 ปีที่แล้ว +1

    ईंग्लिश मध्ये सांगु का लागीर झाल जी आज्या शीतलीच लंग्र म्हणजे शिवानी बावकर अजिंक्य यांच खर लंग्र लाउन दिलय म्हणुन लोक फॅमिली लंग्र सोहळ्यात जेवण करायला आणी आशिर्वाद देण्यासाठी हजर महाराष्ट्र मुरबाड खुटल बंगला दत्तात्रेय चिंधु घरत

  • @FTRsantosh
    @FTRsantosh ปีที่แล้ว

    I really miss you lagir zala ji 😢😢😢

  • @dipakj1992
    @dipakj1992 2 ปีที่แล้ว

    मस्त 👌👌👌👌लई भारी

  • @sunnykharat4040
    @sunnykharat4040 4 ปีที่แล้ว +2

    super

  • @latagaikwad4825
    @latagaikwad4825 ปีที่แล้ว

    पुन्हा मालिका सुरू करा

  • @vijaydevkar5081
    @vijaydevkar5081 5 ปีที่แล้ว +3

    Khup mast Serial 👌,,,,,,,.

  • @mayuribhagat920
    @mayuribhagat920 3 ปีที่แล้ว

    शितल दीदी लवकर ये मालिका घेऊन मी वाट बघते दीदी

  • @kokankattashitalparab2735
    @kokankattashitalparab2735 5 ปีที่แล้ว +8

    Mazi avdti serial

  • @PrathameshMhaskar-g5d
    @PrathameshMhaskar-g5d ปีที่แล้ว

    I miss yuo Ajinkya and shital

  • @jyotikadam1400
    @jyotikadam1400 4 ปีที่แล้ว

    आमची आवडती मालिका खुपच सुंदर

  • @prakeshkadam2114
    @prakeshkadam2114 5 ปีที่แล้ว +17

    Miss you shital

  • @sayali33
    @sayali33 5 ปีที่แล้ว +2

    We miss you Ajya and Shitli😔 and actually whole team of lagir zhal jii

  • @pravindank7141
    @pravindank7141 4 ปีที่แล้ว

    Lagir jhala ji my Best serial

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 ปีที่แล้ว

    Great

  • @prashantpatil2003
    @prashantpatil2003 4 ปีที่แล้ว

    My fevet Malika miss you lagir zal ji

  • @vaishalid6795
    @vaishalid6795 5 ปีที่แล้ว +5

    Miss you sheetal and aajya miss you lagir 😐

  • @animalsandnaturelovers232
    @animalsandnaturelovers232 5 ปีที่แล้ว +5

    Miss you lagir zal ji

  • @gautamkamble4821
    @gautamkamble4821 3 ปีที่แล้ว

    मी देगलूरकर आहे मी न विसरता मिस करतो लागीर झाल जी

  • @manishabhor6932
    @manishabhor6932 5 ปีที่แล้ว +7

    Miss you.....pls Navin Malika gheun ye...aaja barobar

  • @prakashkedam8420
    @prakashkedam8420 5 ปีที่แล้ว +9

    My Fevaret lagir zal ji hoti

  • @rahulkagade5762
    @rahulkagade5762 5 ปีที่แล้ว +4

    I miss you lagir zal ji team

  • @shitalwankhede5144
    @shitalwankhede5144 5 ปีที่แล้ว +2

    Really miss you shital and ajinkya

  • @nilampawar5964
    @nilampawar5964 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान पण फिरत फिरत का मुलाखात घेताय

  • @sidheshwar9483
    @sidheshwar9483 4 ปีที่แล้ว

    Tu khup chan boltey

  • @rajeshbendre7479
    @rajeshbendre7479 5 ปีที่แล้ว +14

    Shitali is beautiful better than Aarchi

  • @kondiramdive6326
    @kondiramdive6326 3 ปีที่แล้ว

    शितल ची नविन मालीका कधी चालू होनार

  • @dadagade7524
    @dadagade7524 5 ปีที่แล้ว +5

    Kup mst shital 😘 😘

  • @bibishandake864
    @bibishandake864 4 ปีที่แล้ว

    Tv9 शिवणी बावकर आल्यात टीव्ही नाईन वर त्याबद्दल धन्यवाद

  • @sanjaydevekar5236
    @sanjaydevekar5236 5 ปีที่แล้ว +2

    Very very nice so much

  • @hanamnttone7689
    @hanamnttone7689 5 ปีที่แล้ว

    I like this serial

  • @kirandorage9853
    @kirandorage9853 5 ปีที่แล้ว

    Miss u lagir

  • @marutigarale6366
    @marutigarale6366 3 ปีที่แล้ว +1

    Lagir zal jee debul you tube var chalu kera please amhala hi malika mela khup avedtey he malika chalu keravi please please please please please please please.......😭😭

  • @sharadfakatkar1288
    @sharadfakatkar1288 5 ปีที่แล้ว

    Khup chan malika

  • @purbhajikomatwar4473
    @purbhajikomatwar4473 5 ปีที่แล้ว +1

    I Miss you Lagir Zal Ji All Time

  • @rameshshinde2871
    @rameshshinde2871 5 ปีที่แล้ว +1

    Super malika

  • @kalidaskolhe6613
    @kalidaskolhe6613 5 ปีที่แล้ว +1

    Miss your story

  • @vilasnatu9740
    @vilasnatu9740 5 ปีที่แล้ว +9

    हेअर स्टाइल व फेस ह्या शितलि मॅम त्याच आहेत का खरच पटत नाहि

  • @rahulmali3663
    @rahulmali3663 4 ปีที่แล้ว

    Miss you Ajay and shital

  • @meenakshiawaghade2338
    @meenakshiawaghade2338 5 ปีที่แล้ว +2

    Hi Malika aamhi khup miss karto Mazi mulgi tar roj radte hi malika samplyapasun

  • @janardhankumkar60
    @janardhankumkar60 5 ปีที่แล้ว

    शिवानी तु जे सामुदायिक विवाहसोहळ्यात एका फौजी बरोबर विवाह सोहळा साजरा केला तसाच तेच जिवनात तु साकार करून दाखवून देऊ शकते का माझ्या ह्या कमेंट्सचे ऊत्तर मला शिवानी कडूनच हवय

  • @bkkadam7128
    @bkkadam7128 5 ปีที่แล้ว +5

    लगीर झालं जी ही मालिका आमच्या आयुष्याचा एक भाग बनली होती।मि तर ही मालिका z5 वर पहायचो।मालिका संपल्याच तर खुप मोठ दु:ख आहे।
    मि ही मालिका z5 वर पहिल्यापसुन पाहत आहे।पन I miss lagir zal ji

  • @shavareppawaggi8289
    @shavareppawaggi8289 5 ปีที่แล้ว

    माझा fevaret lagir zal ji mast

  • @sindubansode7549
    @sindubansode7549 ปีที่แล้ว

    प्रत्यक्षात फौजी नवरा आवडतो काॽ

  • @pravinpatilkalyan265
    @pravinpatilkalyan265 5 ปีที่แล้ว

    Ajjya ani shitli miss you yar

  • @krishnakale783
    @krishnakale783 5 ปีที่แล้ว +1

    मी krishna me ek army ahi konitri armymancya life vr store kadhli yabadaal tnx

  • @pallavijadhav4967
    @pallavijadhav4967 4 ปีที่แล้ว

    MI khup miss karate lagir zal jee ya serial LA parat suru Kara na serial

  • @shitalwankhede5144
    @shitalwankhede5144 5 ปีที่แล้ว +2

    Love you

  • @prakashkedam8420
    @prakashkedam8420 5 ปีที่แล้ว

    Butiful shivani

  • @gautamkamble4821
    @gautamkamble4821 3 ปีที่แล้ว

    आरे पण यु टूब ला का दाखवत नाही अगोदर चे एपिसोड

  • @chetanpingale2023
    @chetanpingale2023 5 ปีที่แล้ว +5

    Kharach shital tu chan ahes

  • @saurabhthorat172
    @saurabhthorat172 4 ปีที่แล้ว

    Miss you lagir zhal ji

  • @lakhandharmapandude9774
    @lakhandharmapandude9774 4 ปีที่แล้ว

    Very nice sital

  • @darshananikule1246
    @darshananikule1246 5 ปีที่แล้ว +2

    miss you ajinkya shital love you

  • @dnyaneshwarbagal5481
    @dnyaneshwarbagal5481 5 ปีที่แล้ว +2

    😕😕😕😢😢miss u lagir jal ji

  • @pravinpatilkalyan265
    @pravinpatilkalyan265 5 ปีที่แล้ว

    Tumchi Serial khup miss karto ahe