Others : From here it's possible, गोरगरीब जनता शेतकऱ्यांची मुलं, emotional गप्पा, One Day Revision चा बाजार, आधीच महाग असलेल्या कोर्सेस ला खास विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर 10% discount वगैरे वगैरे विद्यार्थ्यांचे लाडके सचिन ढवळे सर : यारे एसी हॉलमध्ये बसा, मोफत printed नोट्स घ्या, शक्य असेल तर ऑफलाईन करा नाहीतर ऑनलाईन आहेच, तुम भी क्या याद रखोगे 🔥🔥🔥 खूप खूप धन्यवाद सचिन सर 🙏🙏🙏
प्रत्येक जण one day revision च्या नावाखाली पैसे कमवत असताना... सर तुम्ही स्वतः कष्ट+ पैसे खर्च करून एव्हढ करत आहात....तुमच्या सारखा शिक्षक नाही पहिला आज पर्यंत.....
भरपूर शिक्षक बघितले पण तुमच्या सारखा दिलखुलास शिक्षक नाही बघितला सलग 12 तास मोफत revision लेक्चर घेणे सोपे नाही... सलाम आहे तुम्हाला, देवा पेक्षा कमी नाहीत सर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी...
4:10:50.. तास सलग... Teaching...🙏🙏Speechless... ..maja bhavano आपल्या डोक्यावरचा फेटा सचिन सर यांच्या डोक्यावर घालायला विसरु naka.... Unbelievable.... 👍👍👍😱💯💯💯❤️❤️❤️❤️🙏
Sir tumche marathon lecture attend kele aaj.quality teaching 💯.Evdha motha hall,tyacha rent tyat drinking water chi soy free mdhe.khrch khup mnapasun dhnyavad❤.Aajchya ya kalat kuni free shikvn tr soda kahi changl shikvl nstanahi paise kse kadhta yetil yacha vichar krtatat.evdhi Chan revision Ani evdhi energy evdhya late paryant.hats off.thank you from each one of us who were the part of today's session.great experience today.
Kadhich You tube varche शिक्षक शिकवत आहे असे न वाटता आपला खूप जवळचा माणूस शिकवत आहे असं मनामनात नातं निर्माण करणारा एकमेव माणूस म्हणजे सचिन sir Father Of Math And Man with Golden Heart ❤️....
भरपुर शिक्षक बघितले पण तुमच्या सारखा दिलदार माणूस नाही पाहिला ❤ तुम्ही सगळी Batch शिकवली ते पण फुकट सब कुछ शिखादिया ❤ फुकट शिकवायला दम लागतो ते पण Basic पासून Nonstop 6 Month Batch दोन दिवसात खलास❤❤❤ तुमचे Lecture झोपल्यावर पण दिसतात जसास तसे महाराष्ट्रात तुम्ही १ नंबरला तुमच्या पुढ कोन नाही तुम्ही शिकवलेल लय पटकन समजत सर ❤❤ मनापासून धन्यवाद सरजी...
Thank you so much sir..ya video cha use atasudha khup hot aahe ...khrch tumchi energy,bolan, Teaching zabardast aahe...tumchya ya series mule mla maths avdayla lagle n interesting vatat ahe..bhiti geli ....khrch Manapasun dhanyavad 🙏🙏
Fastrack revision chya navakhali 1 Divsach paise ghet ahet teachers, ani tumhi evdha hard work karun free det ahat, kamaaal sir👍👍👍 thank you for this priceless session🙏🙏🙏🙏one man army👏👏👏
Thanks so much sir... तुम्ही इतकं फुकट मध्ये student la available करून दिल ते फक्त तुम्ही च देऊ शकता... खूप खूप आभार आहे sir तुमचे... ह्या जगात फ्री मध्ये इतकी मेहनत घेणार तुम्हीच आहे...
खूप खूप धन्यवाद सर,फार फार कष्ट घेतला तुम्ही, एवढ्या विद्यार्थ्यांसाठी मोलाचे कार्य हाती घेतलो आहोत,तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद सर. 🙏🙏
सचिन सर , आर्मी देशसाथी अहोरात्र सीमेवर लड़त अस्तात त्याप्रमाने तुम्ही aamchyasathi निशुल्क सारखा उभा rahun शकवत आहे हे कही कमी नही ईश्वर, तुम्हाला हमेशा खुश, आनंदी,निरोगी, दीर्घायु ठेवो ही प्राथना
Je tummi karat tya baddal Shabad nahi ahet sir bolanyasati. Pan aami khup nashibwan ahot je tumachyssarake shikashsk( mastar) betale amala. Khup kuup dhanyawad sir marathon lecture getalya badddal..
Thank you sir 🙏🙏🙏 khup chan lecture jhale sir all day ch ......khup mehnat ghetali aamachya sathi ti hi free mhade ......tumach bolane hi khup chhan aahe sir thank you sir ji 🙏🙏🙏🙏
आम्ही शाहू फुलेंच्या विचाराने चालतो अस म्हणायच आणि वन डे रिव्हिजन च्या नावाखाली लाखो रुपये कमावणारे कुठ आणि स्वखर्चाने विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारे ढवळे मास्तर कुठ. मोठ्या मनाचा माणुस ढवळे मास्तर ❤
सर मी MPSC 10 वर्षा पूर्वी गणिताला कंटाळून सोडली होती त्या वेळी हे युटुब वागरे काय नव्हते पुस्तके क्लास पण लावण्याची ऐपत नव्हती. पण आता तुमच्या मुळे गणित सोपे वाटत आहे. अभ्यास होत आहे नक्की भेटेन तुम्हाला पोस्ट निघाल्यावर कुठे असेल तिकडे येईन
खरच सर तुमच्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना खूपच मोठ्या प्रमाणात मदत होत आहे सलाम तुमच्या कार्याला सर एवढी चार तासाची लेक्चर मोफत घेणारा कोणी नाही फक्त @सचिन_ढवळे_सर
Exam chya pudhe surv one day revision manun paise ghetay.ani sir free madhe surv niyojan karun swata chi evdhi mehnat ani 2day ghetle.... Te pn free madhe... tumchya sarkhe Sir nhi pahil.khup khup dhanyawad sir
Thanks sir very nice teaching I am a housewife and doing your lecture from home your lectures are very helpful thank you so much sir from osmanabad 🙏🙏🙏
एमपीएससी पोरांचा देव .जोक नाही एवढे लेक्चर फ्री मध्ये आणि continue घेण .सलाम तुम्हाला सर..
kharay...💯
Ho
हो अगदी खरं आहे , कोटी कोटी प्रणाम सर तुम्हाला
🙏🙏🙏🙏
खरचं
Others : From here it's possible, गोरगरीब जनता शेतकऱ्यांची मुलं, emotional गप्पा, One Day Revision चा बाजार, आधीच महाग असलेल्या कोर्सेस ला खास विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर 10% discount वगैरे वगैरे
विद्यार्थ्यांचे लाडके सचिन ढवळे सर : यारे एसी हॉलमध्ये बसा, मोफत printed नोट्स घ्या, शक्य असेल तर ऑफलाईन करा नाहीतर ऑनलाईन आहेच, तुम भी क्या याद रखोगे 🔥🔥🔥
खूप खूप धन्यवाद सचिन सर 🙏🙏🙏
प्रत्येक जण one day revision च्या नावाखाली पैसे कमवत असताना... सर तुम्ही स्वतः कष्ट+ पैसे खर्च करून एव्हढ करत आहात....तुमच्या सारखा शिक्षक नाही पहिला आज पर्यंत.....
भरपूर शिक्षक बघितले पण तुमच्या सारखा दिलखुलास शिक्षक नाही बघितला सलग 12 तास मोफत revision लेक्चर घेणे सोपे नाही... सलाम आहे तुम्हाला, देवा पेक्षा कमी नाहीत सर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी...
4:10:50.. तास सलग... Teaching...🙏🙏Speechless... ..maja bhavano आपल्या डोक्यावरचा फेटा सचिन सर यांच्या डोक्यावर घालायला विसरु naka.... Unbelievable.... 👍👍👍😱💯💯💯❤️❤️❤️❤️🙏
Sir tumche marathon lecture attend kele aaj.quality teaching 💯.Evdha motha hall,tyacha rent tyat drinking water chi soy free mdhe.khrch khup mnapasun dhnyavad❤.Aajchya ya kalat kuni free shikvn tr soda kahi changl shikvl nstanahi paise kse kadhta yetil yacha vichar krtatat.evdhi Chan revision Ani evdhi energy evdhya late paryant.hats off.thank you from each one of us who were the part of today's session.great experience today.
जी बिल्कुल सही कहा आपने
परीक्षेच्या आगोदर सरांचे लेक्चर पाहिल्यानंतर गेलेला कॉन्फिडन्स परत तय्यार होतो. सध्याचा काळातील mpsc विश्वातील द्रोणाचार्य म्हणजे सचिन सर.🙏🙏🙏
जबरदस्त..... नाद करायचा नाय...... 🙏🙏🙏
सचिन ढवळे सर भाऊ तुम्ही एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र झटत आहात.... तुम्हाला कोट्यावधी सलाम 🙏🙏🙏🙏🙏
सर खरच तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत...आज दिवसभर फक्त आमच्यासाठी तुम्ही उभे होतात...❣️🙏
Thanks you na sir 🙏🙏🙏
बस एक बात दिल से:- कामयाबी आपके साथ हमेशा चलेंगी पर दुवाएं भी आपके साथ लंबी चलेंगी 🙏
Hi
Kadhich You tube varche शिक्षक शिकवत आहे असे न वाटता आपला खूप जवळचा माणूस शिकवत आहे असं मनामनात नातं निर्माण करणारा एकमेव माणूस म्हणजे सचिन sir
Father Of Math And Man with Golden Heart ❤️....
भरपुर शिक्षक बघितले पण तुमच्या सारखा दिलदार माणूस नाही पाहिला ❤ तुम्ही सगळी Batch शिकवली ते पण फुकट सब कुछ शिखादिया ❤ फुकट शिकवायला दम लागतो ते पण Basic पासून Nonstop 6 Month Batch दोन दिवसात खलास❤❤❤ तुमचे Lecture झोपल्यावर पण दिसतात जसास तसे महाराष्ट्रात तुम्ही १ नंबरला तुमच्या पुढ कोन नाही तुम्ही शिकवलेल लय पटकन समजत सर ❤❤ मनापासून धन्यवाद सरजी...
सर संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे ❤️❤️
MPSC करणाऱ्या लाखो पोरांच्या दिलाची धडकन.only ढवळे सर ❤
खूप खूप धन्यवाद गुरुजी🙏🏻 आमच्यासाठी एवढं करताय...... दिल खुश होगया आज 😍...... We all love you गुरुजी 💐
Thank you so much sir..ya video cha use atasudha khup hot aahe ...khrch tumchi energy,bolan, Teaching zabardast aahe...tumchya ya series mule mla maths avdayla lagle n interesting vatat ahe..bhiti geli ....khrch Manapasun dhanyavad 🙏🙏
सचिन ढवळे सरांचा चांगभलं.. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देवो
Fastrack revision chya navakhali 1 Divsach paise ghet ahet teachers, ani tumhi evdha hard work karun free det ahat, kamaaal sir👍👍👍 thank you for this priceless session🙏🙏🙏🙏one man army👏👏👏
सरांसाठी एकच शब्द तो म्हणजे निस्वार्थी माणूस ❤
Thanks so much sir... तुम्ही इतकं फुकट मध्ये student la available करून दिल ते फक्त तुम्ही च देऊ शकता... खूप खूप आभार आहे sir तुमचे... ह्या जगात फ्री मध्ये इतकी मेहनत घेणार तुम्हीच आहे...
Hats off to you sir🎉😊
गणित बुद्धिमत्ता तुमच्याशिवाय शक्य नाही
खूप खूप धन्यवाद सर,फार फार कष्ट घेतला तुम्ही, एवढ्या विद्यार्थ्यांसाठी मोलाचे कार्य हाती घेतलो आहोत,तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही.
पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद सर. 🙏🙏
What a Man... Sachin sir.. Incredible.. What a dedication towards poor students... U R Modern Jyotirao phule... I am proud of U sir
खरच सर तुम्ही देव माणूस आहात🎉🎉..
सलाम सर खान सर चे एक sentance आहे.... सूर्य कितना भि चमके, समुंदर को नहीं सुख सकता.... अपल्याला तंतो तंत लागू होते शिकवण्याचे पद्धत अप्रतिम 👍💪
Great सर आपण केलेलं मार्गदर्शन खूपच अमूल्य आहे आम्ही सर्व विद्यार्थी आपले ऋणी आहोत
सचिन सर , आर्मी देशसाथी अहोरात्र सीमेवर लड़त अस्तात त्याप्रमाने तुम्ही aamchyasathi निशुल्क सारखा उभा rahun
शकवत आहे हे कही कमी नही
ईश्वर, तुम्हाला हमेशा खुश, आनंदी,निरोगी, दीर्घायु
ठेवो ही प्राथना
Thankyou so much sir...... Your hardwork for us is can't explain in words........🙌✌️ Thankyou for always supported us at any situation 😊
देह शिवा बर मोहे ईहे, शुभ कर्मन ते कभुं न टरूं
न डरौं अरि सौं जब जाय लड़ौं, निश्चय कर अपनी जीत करौं,.😊
Je tummi karat tya baddal Shabad nahi ahet sir bolanyasati. Pan aami khup nashibwan ahot je tumachyssarake shikashsk( mastar) betale amala. Khup kuup dhanyawad sir marathon lecture getalya badddal..
Khup chhan Ani easy technique ni shikvta sir tumhi.....Thnk u so much sir 💐💐🌹🌹
तुमच्या सारखे तुम्हीच. 🙏आताच्या काळात तुमच्या सारखे निस्वार्थी मिळणे कठीणच.
Thank you sir 🙏🙏🙏 khup chan lecture jhale sir all day ch ......khup mehnat ghetali aamachya sathi ti hi free mhade ......tumach bolane hi khup chhan aahe sir thank you sir ji 🙏🙏🙏🙏
निशब्द!! धन्य हो गुरुवर्य!!🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup abhari ahe sir salute tumcha mehnatila .hats of
तुम्ही खूपच मन लाऊन शिकवत असता तुमच्यासाठी श्री कडे प्रार्थना करत असतो ..
आम्ही शाहू फुलेंच्या विचाराने चालतो अस म्हणायच आणि वन डे रिव्हिजन च्या नावाखाली लाखो रुपये कमावणारे कुठ आणि स्वखर्चाने विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणारे ढवळे मास्तर कुठ. मोठ्या मनाचा माणुस ढवळे मास्तर ❤
सर मी तुमचा खूप फॅन झालो आता पर्यंत मी अस गणित नाही शिकलो जे या १० व्हिडिओ मधून ट्रिक शिकलो खूप छान सर
सर मी MPSC 10 वर्षा पूर्वी गणिताला कंटाळून सोडली होती त्या वेळी हे युटुब वागरे काय नव्हते पुस्तके क्लास पण लावण्याची ऐपत नव्हती. पण आता तुमच्या मुळे गणित सोपे वाटत आहे. अभ्यास होत आहे नक्की भेटेन तुम्हाला पोस्ट निघाल्यावर कुठे असेल तिकडे येईन
Me to
One dya revision batch Mnun 500 ru det ahet teacher . Tumi evde lecture free ghetle. Your hardwork mesmerise me. Thanks sir ji. Khup khup abhar tumche.🍫🍫🤩🤩
Great sir....udya out of marks math and reasoning la astil....it is just because of your dedication..❤
एक दिवस असा यावा ज्या दिवशी youtube vr मास्तर chya ऐवजी आमदार म्हणून पाहावा....
Thanku so much sir...amchya sathi evdhi mehnat geta tumhi ..
Great सर❤ खरच देवमाणूस आहात सर
Lay bhari शिकवता सर
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चे देवमाणूस सचिन सर❤😊
Heartly thank u गुरुवर्य 🙏
Maths and reasoning duniyatil Raja manus
Thanks sir
Sir tumchya kamala Salut ahe. You are the best teacher in the world. Thank you so much. Love you
खरच सर तुमच्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना खूपच मोठ्या प्रमाणात मदत होत आहे सलाम तुमच्या कार्याला सर एवढी चार तासाची लेक्चर मोफत घेणारा कोणी नाही फक्त @सचिन_ढवळे_सर
देव माणूस. फक्तं ढवळे सरच❤
लव यू सर , कराव तेवढ कौतूक कमीच आहे, मानसाच्या रूपातला देवमाणूस 🙏
सर जेव्हापासून तुमचे व्हिडिओ बघतो तेव्हापासून गणित सोपं वाटतं आहे.धन्यवाद सर.
सर तुमच्या कार्याला सलाम Thank you Sir ❤❤
जागतिक goligat धोका डॅशिंग मास्टर ❤❤❤❤
Lots of thanks to u nd ur all team sir 🎉🎉🎉🎉🎉... Thank you Thank you Thank you
जय श्रीराम, जय शिवराय ⛳️ ⛳️
Thank you so much sir ....khup Kitihi hard question asla tr tumhi shikvla to simple vatato.khup chhan smjt sir
Dildar damdar ...💓💓dil jith liya apne
Thank you sir mla tumche lecture khup aavadtat ❤
याला म्हणतात शिवाजी महाराज चा महाराष्ट्र सर तुम्हाला मनापासून सलाम 🙏🙏🙏💐💐💐
One of the best aahe sir namaskar
Best teacher ever ❤️🙇
Garrebanche dev ahe sir tumhi ......anhi srvanchi duaa ahe sir tumhala
Exam chya pudhe surv one day revision manun paise ghetay.ani sir free madhe surv niyojan karun swata chi evdhi mehnat ani 2day ghetle.... Te pn free madhe... tumchya sarkhe Sir nhi pahil.khup khup dhanyawad sir
सर आपण एवढे सतत तीन तास शिकवतात...आपले खूप आभार
हे 12-15 तासांचे लेक्चर म्हनजे 12-15 marks आहेत मास्तर..🙏💯💯
East or west sachin sir is the best
God of math 📐📊📚
We Proud off you sir ❤💯💪
TX you so much sir itke lecture free ghene manje not a joke salam sir tumcha karyala👏👏
आभारी आहे सर तुमचा ऐवढ शिकवण सोपं व मोफत खुप खुप आभारी सर तुमचा 🙏🙏🙏🙏🙏🇮🇳
निस्वार्थ पणे MPSC च्या विद्यार्थीसाठी अहोरात्र कष्ट करणारे आमचे लाडके सचिन ढवळे सर
Thank you so much Guru 🙏🙏🙏🙏dyandan kay aste he tumchya kadun sikave sir gor garibanchya mulan sati tumhi deva saman aahat sir🙏🙌🙌
Koi tumsa nahi koi tumsa, thank you sir 🌹🙏
Sir Teaching Apratim. Thnx sir khup chhan shikavtat tumhi
Thanks sir very nice teaching I am a housewife and doing your lecture from home your lectures are very helpful thank you so much sir from osmanabad 🙏🙏🙏
सर ग्रेट आहात तुम्ही खरच
Itake fukat kuthach midat nahi te pn best quality...👍👍
Good teaching sir ,math and Reasoning concept+ shortcuts tricks
Thank you sir sagal cover karun ghetay te pn free of cost yalach mhntat @ Legend ❤🙏🙏☺☺
माणसातला देव माणूस ❤
I am upsc aspirant and you destroyed my fear about csat and maths so thank you sir❤❤❤❤❤
God for students...... Great sir ..🙏🙏🙏🙏🙏🙏
Hats off to you ❤
Thnak you so much gurujee really tumchya sarkhye guru punha hone nhi 👍👍👍
Sir tumhi khup bhari shikhvata thank you sir ❤😊😊😊
Khup helpful lecture thank u so much sir 🙏
Khupch bhari lecture sir
sir u r great tumacha mule maja maths sudarl jar tumi mala 15 varsha puravi betal asata tar mi tevach gov servant jalo asato
Thanks sir quality lecture🙏🙏🙏
Thank you so much sir 🙏 really great person you are 😊
Hats of you sirG
Thanks a lot for..... ❤
Outstanding ❤
Great work.. Thank you sir...
Nad khula sir🎉
LCM & HCF 41:02
Sir तुमचे आभार शब्दात मांडणं अवघडत आहे
When you say Tishhuu... I can't stop my lauf😂😂😂😂... Well thanks for your effort sir🙏🙏
दिलदार व्यक्तिमत्व🙏
Best lecture ever ❤