खुप मस्त 👌👌👌👌👌१९८० साली आमचे फेव्हरेट बाबी कलिंगण होते त्यांचे भरजरी ड्रेपरी खुप छान असत त्यांची भाषा शैली ,मेकअप, व्यक्तिमत्त्व आम्हाला खुप आवडत असे ,तीच परंपरा तुम्ही चालू ठेवली .अशीच परंपरा चालू ठेवा .ही link मला माझा बालमित्र शेजारी महेश गवंडे दशावतार कलाकार (वेंगुर्ला-नमसवाडी) याने पाठविली धन्यवाद महेश 👌👌👌👌👌तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा💐
Nice aaba dada ❤❤
Ek nabar
🙏🙏🔥
खलनायकची भूमिका १ नंबर 👌👌 भारी
Khup chhan shanti kaligan
Nice. Shanti dada ❤️❤️👍
Dada tu great Aahe
Mast dada
Jabberdast shanti
Bhari shanti bhava
Thanks for upload
Shanti kaligan super
Very good
Nice battle good look
Nice 👌 👌👌
अप्रतिम
Thanks
Mast Buses
Thanks
Khup changli acting krto aba Dada👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Thanks
खुप मस्त 👌👌👌👌👌१९८० साली आमचे फेव्हरेट बाबी कलिंगण होते त्यांचे भरजरी ड्रेपरी खुप छान असत त्यांची भाषा शैली ,मेकअप, व्यक्तिमत्त्व आम्हाला खुप आवडत असे ,तीच परंपरा तुम्ही चालू ठेवली .अशीच परंपरा चालू ठेवा .ही link मला माझा बालमित्र शेजारी महेश गवंडे दशावतार कलाकार (वेंगुर्ला-नमसवाडी) याने पाठविली धन्यवाद महेश 👌👌👌👌👌तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा💐
Thanks kaka फक्त तुमचे आशीर्वाद पाठी असुद्या
आणि thanks महेश गवंडे काका
@एक कलाप्रेमी सुधिर गावडे सध्या या कोरोना मुळे सगळं बंद आहे .ते आताच सरकारी सेवेतून निवृत्त झाले आहेत .पण कलाकार कधीच निवृत्त होत नाही.
Khupach sunder....