आजी तुम्ही छान सांगता आणि तुमच्या आवाजात माया आहे. मला माझ्या आजीची आठवण आली. आजकालच्या अनेक मोठी माणसे फक्त टोमणे मारत फिरतात, त्यांना स्वतःला ना काही माहीत असतं, ना शिकण्याची तयारी असते. पण तुमच्यासारख्या आजी आजोबांना जेव्हा असा छान काही तर करताना बघतो आम्ही, तेव्हा तुमचं कौतुक पण वाटत आणि मनापासून आदर पण. Please असाच छान शेअर करत रहा. तुम्हाला खूप शुभेच्छा आजी🎉❤
Atya chanach receipe❤❤
Mast recipe. ❤
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Mast recipe
Jay Gajanan mast bhaji
मस्त आम्ही अशीच करतो वांग्याची अशीच करतो
मस्तच भाजी केली आहे. मन भरले.
खूपच मस्त भाजी केली आहे. मी करून बघेन...धन्यवाद!
🙏🏻👌
👌
एकदम मस्त चविष्ट दिसतेच आहे. धन्यवाद ताई 🙏
माझी आवडती भाजी! फारच छान रेसिपी दाखविली. थँक्स.
फारच छान
सुंदर भरली तोंडली
🌹🙏👌भरली तोंडली करतांना ठेवा झाकण ,मसालेदार भाजी खातांना भरेल बघा मन❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️💚💚😊
आजी तुम्ही छान सांगता आणि तुमच्या आवाजात माया आहे. मला माझ्या आजीची आठवण आली. आजकालच्या अनेक मोठी माणसे फक्त टोमणे मारत फिरतात, त्यांना स्वतःला ना काही माहीत असतं, ना शिकण्याची तयारी असते.
पण तुमच्यासारख्या आजी आजोबांना जेव्हा असा छान काही तर करताना बघतो आम्ही, तेव्हा तुमचं कौतुक पण वाटत आणि मनापासून आदर पण. Please असाच छान शेअर करत रहा.
तुम्हाला खूप शुभेच्छा आजी🎉❤
Love you Aaji… Tumhala baghun Khup anand vatto
आजी सुंदर भाजी झाली.
Waa mastch
खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितली आहे तुम्ही नक्कीच रुचकर होईल
Khup❤छान मी करून बघेन नक्की
Tondala bhaji khupach chhan
Super 💯
Majhi aai ashi bhaji karayachi kaku
Masta Bhaji❤😊
Shukriyaa. Seekhla. Jai mata ji!
भाजी मस्तच,पण सुकं खोबरं आणि तीळ भाजून घेतले तर भाजीला मस्त खमंग पणा येतो.
तुमच्या सगळ्याच रेसिपीज खूप छान असतात.
Tya mhanalya na teel bhajoon ghetle ahet mhanoon
तुमचं चॅनल मला खूप आवडतं काकू😊🙏
सुकं खोबरं आणि तीळ भाजून घायची गरज नाही का?भाजी अप्रतिम
Tya mhanalya na teel bhajoon ghetle ahet mhanoon
❤ uttam
कुठे होता इतके दिवस खूप दिवसांनी रेसीपी नेहमीप्रमाणेच सुंदर
🙏🏻🙏🏻
Bharle parval pan asech karayche ka?
अशी भरली भेंडी,कारली, वांगी कुकरमध्ये शिजवून घ्यावी . मसाला बाहेर पडत नाही.या भाजीत मसाला पूर्ण बाहेर पाण्यात मिक्स झालाय.
सुंदर झाली आहे.
Kaku, video cha naav badalayla pahije ahe, nusata 10 october 2024 asa disatay..
हो you tube च्या सर्व्हर मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून टायटल सेव्ह होत नाहीये आणि तारीख दिसतेय
झालं आता सेव्ह
कधीकधी टेक्निकल प्रॉब्लेम असला की होतं असं
पण तुम्ही सांगिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice recipe
bhaari.... Mi ola naral ghalat navhate hyavar, ata karun pahin..
👍🏻👍🏻
Mast
मसाला जास्त वाटला
Mast