Prithvi shai ne tar bahaga va pan desha til tarun yanla ha jagta purava ahe jar kadle tar bhavishya kharab honar nahi aso pan kambli ha mota ⭐ hota mast tufan batsman
35000 हजार रुपये पेन्शन मिळते BCCI कडून त्याचे काय करतो....सर्व दारूत...सचिन काय सांगून मदत नाही करणार...याला खूप जणांनी मदत केली आहे पण त्या मदतीची दारू पिऊन कशी वाट लावली ते विनोद कांबळी सांगू शकतो. त्याला कोच म्हणून नौकरी दिली सचिन याने तिथे पण दारू पिऊन धिंगाणा घातला. तो राहतो त्या सोसायटी मध्ये मारामारी....पार्किंग वरून मारामारी..एका काळचा मोठा खेळाडू म्हणून लोकांनी त्याच्या चुका माफ केल्या नाहीतर तुरुंगात असता
विनोद कांबलीजी ची हि वेल् मन खिन्न , आणि व्यथित करनारीं आहे , या परिस्थिति तुन परमेश्वर यानीं बाहेर निघने साठी साथ द्यावी , क्रिकेट बोर्ड आणि हितचिंतकांनी मदत केलिच पाहिजे
मला वीनोद कांबळीला बघुन फार दुःख होते.सचीनने त्याला आर्थिक थोडीफार मदत करायला हवी.त्याच्या अंगावरचे कपडे पण बघा कसे घातलेत एके काळी फेमस डावखुरा फलंदाज होता.😢
विनोद कांबळींना बघून खूप वाईट वाटले. स्वतःच्या वाईट परिस्थितीला फक्त ती व्यक्ती च जबाबदार असते. सचिन तेंडुलकर निदान बोलले तरी. सध्या कशावरून ही कोणाला ही ट्रोल करण्याची फॅशन आहे..
हा व्हिडिओ खूप काही शिकवून गेला. कठीण समय येता कोण काम येते. विनोद कांबळी ग्रेट होता. पण आज काय अवस्था झाली आहे. खूप जन इग्नोर करत होते.. देव त्याला जो काही प्रॉब्लेम झाला आहे त्यातून बाहेर काडो हीच प्रार्थना..
That is because Vinod Kambli ignored himself. He cant keep drinking and fighting with everyone lke he is mafia boss of Mumbai - hit his wife badly and she had to report FIR with police. Fought with neighbors all the time. Parked his car wherever he felt like in buildign association. When sachinn got him a job as coach in Navi mumbai with decent salary, this drunkard never showed up to work, then complained that he has to drive 1 hour each way to work! First he complains he doesnt have moeny to suppot monthly expense. Then someone helps him get a job and then complains that he has to drive 1 hour to work and gave up the work. He gets pension from cricket bodies but drinks it all away. People were ignoring him on stage because he is drunk.
माणसाने सचिन आणि विनोदचां आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. पाय जमिनीवर ठेवले तर यश पचवता येते आणि जीवनात यश मिळते..माणसाने विनोद कधीच होऊ नये. प्रत्येकाला त्याच्या करियर मद्ये सचिन सारखी प्रसिध्दी, यश, पैसा आणि वयाच्या 40 मद्ये अफाट प्रसिद्धीत मानाने रिटायर्ड व्हावे.... आणि पुढील आयुष्य सुखा समाधानाचे जगावे.
प्रतिभावंत खेळाडू होतं विनोद कांबळी पन यश मिळवले नंतर त्याच्या वागण्यात खूप बदल झाला परिणामी व्यसन जडले आणी आज समाजासमोर अशी अवस्था समकालीन 2 खेळाडू आज 1 भारतरत्न आपल्या मित्राला अस पाहुन नक्किच दुखावला आसेल
Hya mule aapn( marathi manus ) mage rahilo😮 ka as tu vichar sangto......satranjya uchlnaryanni reply deu nko....karn tumhi ajun beakkl aahat ...ts pn mi shahana nahi...pn sangto....
Vinod kambli Sir kade baghun kharach vaait vatla. Once said he was better than Sachin Tendulkar Sir but sometimes you cannot challenge your destiny. Pan Sachin sir ne kharach tyana adhaar dyava asa manapasun vatla
विनोद कांबळी स्वतःच्या घरच्यांचा नाय होऊ शकत तो सचिन सरांचा काय होणार सचिन सरांनी भरपूर वेळा मदत केली त्याची पण त्याला त्याची जाणीव नाही कांबळी सुधारला नाय आणि सुधारणार पण नाय
आहो महोदय एकाने मेहनतीने कामावले आणि एकाने मस्तीने सगळे घालवले.. सचिन ची ही काही इज्जत मिळवाली आहे त्यामागे खूप मेहनत आणि कष्ट आहेत. त्याने तो औरा नंतर सांभाळाला पण म्हणून तो त्या पकक्तिमध्ये आहे. तरी तो स्वतः जाऊन बोलला हे खूप सांगून जाते.
Are Sachin la maaj nhi ye bhau, to eka vegla level vr aahe aaj, tyachi pn ek image ahe ani Raj Thackeray javal nahi basla ani side la jaun basla tarihi loka bolnarach ahet. Shevti bolna soppa asta, tya vaatavarnat aslyavr jasa manage karava lagta ti goshta vegli ahe.
Ordinarily people cant comment of him , be a sport person than comment , success & then failure its harrd to digest , Emotional & no study people share any bakwas comment like you people
You cannot help a drunkard who does not want to help himself. Sachinn has give lots of money to this fellow in the past. Also got ahim a job as Coach in Navi Mumbai/DY Patil stadium. Vinod went to work for a week and stopped goign thereafter. Always complaining. long drive to Nnavi Mumbai. Alwasy fighting with people. HIt wife and she filed FIR with police. Fought with neighbors. etc etc. And people want Sachin to adop Kambli and his family. Wow. You think Sachin is Reserve Bank of India or Sachin is Kambli's uncle?
@@carvalhomicheal so adoption is a wrong word you could have said you should lend him money for his daily activities But I won't support that too I mean come on Vinod comedy wasn't someone who is facing this situation because of some other person he is in this situation because of his own mistakes and he should face consequences of it as well I mean look at the present scenario Prithvi Shaw is someone who is completely into Vinod kambli path now 10 years after the line you will be saying that shubman Gill should take care of Prithvi Shaw and his family but that would even make some kind of sense? No it won't because Prithvi Shaw has been warned by all the legends namely the greatest Sachin Tendulkar the greatest Ricky ponting Praveen ambari and so many other legends but still he hasn't listen to them his continuing his nuisance same happened with Vinod Ramakant achrekar sir want him so many times but he didn't listen to him not he listen to other senior players and now he is facing this situation now in the same stage look at other players they aren't successful as well as Sachin is but are they in same state like Vinod is no they aren't in fact you can see Sanjay Bangar who didn't had a successful career in international cricket same with Praveen ambari same with Chandrakant pandit same with Paras mahambre same with so many others maybe if Vinod need some money then he can borrow from Sachin but adopting him or doing all the financial needs of his family is shit
पृथ्वी शॉ ने हा व्हिडिओ अवश्य पहावा.. आणि वेळीच सावध व्ह्याव ही अपेक्षा 😢❤❤
वा ... वा...
Prithvi shai ne tar bahaga va pan desha til tarun yanla ha jagta purava ahe jar kadle tar bhavishya kharab honar nahi aso pan kambli ha mota ⭐ hota mast tufan batsman
पृथ्वी शॉ फालतू आहे.
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
ऑनलाईन रमी ची जाहिरात करण्यार्यापेक्षा बरा आहे
@@ruralmaharashtra8043 ठीक आहे. लफडेखोर, नशिडा , बेशिस्त आणि अर्ध्या यशाने
हुरळून जाणारा असा पृथ्वी तुझा. त्याला घेऊन नाच त्याला..
आयुष्यात पुढे जायला संस्कार आणि तुमचे कर्म महत्त्वाचे ठरते..
खरी मैत्री हा क्षण बघून मन भारावून गेले विनोद कांबळी यांची अशी अवस्था बघून वाईट वाटले
सचिन विनोदला मदत कर चुकला असेल शेवटी आपला मराठी माणूस आहे
मोठ्या मनाने विनोद पण सुधारला पाहिजे माणसाची परिस्थिती वाईट बनवते
खूप वेळा मदत केलीय
35000 हजार रुपये पेन्शन मिळते BCCI कडून त्याचे काय करतो....सर्व दारूत...सचिन काय सांगून मदत नाही करणार...याला खूप जणांनी मदत केली आहे पण त्या मदतीची दारू पिऊन कशी वाट लावली ते विनोद कांबळी सांगू शकतो. त्याला कोच म्हणून नौकरी दिली सचिन याने तिथे पण दारू पिऊन धिंगाणा घातला. तो राहतो त्या सोसायटी मध्ये मारामारी....पार्किंग वरून मारामारी..एका काळचा मोठा खेळाडू म्हणून लोकांनी त्याच्या चुका माफ केल्या नाहीतर तुरुंगात असता
kititari vela keliy madat
tyala ek business pan kholun dila hota sachin ne
सचिन
विनोद कांबलीजी ची हि वेल् मन खिन्न , आणि व्यथित करनारीं आहे , या परिस्थिति तुन परमेश्वर यानीं बाहेर निघने साठी साथ द्यावी , क्रिकेट बोर्ड आणि हितचिंतकांनी मदत केलिच पाहिजे
विनोद कांबळी सर्व विसरून एका मित्राला भेटत होता सचिन सर्व गोष्टी जपून आपलं स्टेट्स जपत होता मैत्रित स्टेट्स नसत बघायचं
मला वीनोद कांबळीला बघुन फार दुःख होते.सचीनने त्याला आर्थिक थोडीफार मदत करायला हवी.त्याच्या अंगावरचे कपडे पण बघा कसे घातलेत एके काळी फेमस डावखुरा फलंदाज होता.😢
Mitra kuni madat karat nahi
खरंय @@vinodmahajanvlog6150
Daru piyun vaat lavli tyala kasli madat karnar
Sachin ne khup madat keleli ahe kambli chi...tyala academy dili hoti mumbai ani pune madhe ti pn sambhalli nahi nit kambli ne @@vinodmahajanvlog6150
Already help keli ahe Sachin ne tyala .
सचिन तेंदुलकर समझदार आहे,धार्मिक आहे ,
To bramhan wadi ahe dalit vinod kambli la nahi madat Karel publicity ahe fakt
म्हणून यशाने कधीच हुरळून जाऊ नये विनोद कांबलीला यश सांभाळता आले नाही तो वाहत गेला...सचिन sir तुम्ही आज दोस्ती जपली ❤
विनोद कांबळींना बघून खूप वाईट वाटले. स्वतःच्या वाईट परिस्थितीला फक्त ती व्यक्ती च जबाबदार असते. सचिन तेंडुलकर निदान बोलले तरी. सध्या कशावरून ही कोणाला ही ट्रोल करण्याची फॅशन आहे..
हा व्हिडिओ खूप काही शिकवून गेला. कठीण समय येता कोण काम येते. विनोद कांबळी ग्रेट होता. पण आज काय अवस्था झाली आहे. खूप जन इग्नोर करत होते.. देव त्याला जो काही प्रॉब्लेम झाला आहे त्यातून बाहेर काडो हीच प्रार्थना..
That is because Vinod Kambli ignored himself. He cant keep drinking and fighting with everyone lke he is mafia boss of Mumbai - hit his wife badly and she had to report FIR with police. Fought with neighbors all the time. Parked his car wherever he felt like in buildign association. When sachinn got him a job as coach in Navi mumbai with decent salary, this drunkard never showed up to work, then complained that he has to drive 1 hour each way to work! First he complains he doesnt have moeny to suppot monthly expense. Then someone helps him get a job and then complains that he has to drive 1 hour to work and gave up the work. He gets pension from cricket bodies but drinks it all away. People were ignoring him on stage because he is drunk.
आचरेकर चांगले ठीक...! Kgbv अंशकालीन शिक्षकांनी शाळाबाह्य आदिवासी विद्यार्थिनींना घडवलं अशिक्षित मोदीने शिक्षकांनाच शाळाबाह्य केलं.. वाजवा टाळ्या..!
Acherekar bhi bramhan cha ahe
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
Vinod. The real jewel of Mumbai Cricket ❤
Long year back he was jewel.Now he is Bewada,Bhikari.
1gm gold wala😂
Khar ahe bhava jatiwadi BCCI ne ghat karun bramhan Sachin la jast chanse dila jatiwadi BCCI jatiwadi bollywood
A big answer to other क्रिकेटर्स
माणसाने सचिन आणि विनोदचां आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
पाय जमिनीवर ठेवले तर यश पचवता येते आणि जीवनात यश मिळते..माणसाने विनोद कधीच होऊ नये. प्रत्येकाला त्याच्या करियर मद्ये सचिन सारखी प्रसिध्दी, यश, पैसा आणि वयाच्या 40 मद्ये अफाट प्रसिद्धीत मानाने
रिटायर्ड व्हावे.... आणि पुढील आयुष्य सुखा समाधानाचे जगावे.
जर खरी मैत्री असती तर सचिन तेंडुलकरने वेळीच मदत आणि मार्गदर्शन केले असते तर. विनोद सुधारला असता केव्हाच.कोणी कोणाचे नसते भाऊ यां जगात. 🙏
Samjavtat sagale..pan kahina samjat nahi tya welela. Mag nantar hoto to fakt pachhataap .
Sachin India cha caption hota tevha vashila lavun Vinod Kambli la team madhey ghet ase.. ( jasa kohli KL rahul la gheto ) pn Vinod la runs krta aale nahit. Mi aaj 70 yrs cha ahe ani cricket follow krto. Abhyas lagto kahi comment krnyapurvi !
jya goshitchi mahiti nasel tyavar bolu naye
ये पैसा बोलता है
.. दोस्ती समोर फक्त पैसा येतो दुसरं काही नाही 😢
The smile on the face of the lady in orange is all of us......
प्रतिभावंत खेळाडू होतं विनोद कांबळी पन यश मिळवले नंतर त्याच्या वागण्यात खूप बदल झाला परिणामी व्यसन जडले आणी आज समाजासमोर अशी अवस्था समकालीन 2 खेळाडू आज 1 भारतरत्न आपल्या मित्राला अस पाहुन नक्किच दुखावला आसेल
समय बड़ा बलवान होता है 😢
उठ दुपारी घे सुपारीचं इकडे काय काम ?
Hya mule aapn( marathi manus ) mage rahilo😮 ka as tu vichar sangto......satranjya uchlnaryanni reply deu nko....karn tumhi ajun beakkl aahat ...ts pn mi shahana nahi...pn sangto....
अरे ते शिवाजी पार्क जवळच राहतात..आले असेल फिरत फिरत...😂😂😂😂
हा राजु पेंटर आता काय कामाचा राहिलाय, एक आमदार पण नाही राहिलाय 😢स्वत च पोरग तिन नंबर गेल आणी पडल😮
मराठी कार्यक्रमात कामळाबाईंच काही काम नाही.... त्यांनी गुजराती कार्यक्रमात जावं
का तुझ्या बोच्यल आग लागली का की पण बोचां जाळायला..
सचिन तुम्ही विनोद ला मदत करावी व त्यला धिर द्यावा.
विनोदला भेटण्याची सचिनला वाईट सवय
आयुष्यात जर काही शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत सेव्ह करून घ्या कारण पैसा आणि प्रतिष्ठा सर्वांकडे येते फक्त ती जपता आली पाहिजे.
बरोबर छान 👏✊👍
विनोद कांबळी सर यांची आवस्था पाहून मन हेलावून गेले 😢😢😢😢😢😢
ज्याच्या कड़े पैसा त्यालाच इज्जत मिलते
विनोद कांबळी हा एक चांगला
बॅट्समन होता त्याला त्याच्या
नशीबाने साथ नाही दिली
नाहीतर तो सुद्धा सचिन एवढा फेमस असता
खूप श्रीमंत असता शेवटी नशीब 😠
विनोद कांबळीच्या शेजारील व्यक्ती सतीशला जा असे का सांगत असेल ....मित्र भेट झाल्यावर बोलताच ना ....
Gr8
Sachin please help him for God sake🙏🙏🙏bring him out from the jaws of death🙏🙏🙏he seems a good person though he wasted his life in arrogance
या काका ला मधे मधे करायची काय गरज होती बलपनीचे मित्र बऱ्याच दिवासनी भेटत होते विघ्नसंतोषी कुठला चोमडा चमचा
Great sachin
च्यायला दोस्तीची श्रीमंती लै भारी
सचिन तेंडुलकर महान आहे देव माणूस आहे
Ho mahnun yuva pidhila jua khelave mahnun jahirat karto
दोघे खास मित्र होते
पण विनोद कांबळे ला खूप सारे लोक इग्नोर करत होते
टाकून आला होता तो
Vinod Kamble nahi re Vinod Kambli ... tu pan ignore kelas na 😂😂😂😂😂
Ho bhava Karan toh dalit hota jatiwadi BCCI ne bramhan Sachin la jast chanch dila
सचीन सचीन आहे
Vinod kambli aani Sachin doghe pn great players....
Vinod kambli Sir kade baghun kharach vaait vatla. Once said he was better than Sachin Tendulkar Sir but sometimes you cannot challenge your destiny. Pan Sachin sir ne kharach tyana adhaar dyava asa manapasun vatla
Kiy zalye nemak vinod kamble na😢, vayet vatl khup bhagun
अशी आवास्था त्या पृथवी शॉ ची होणार 😂😂😂😂😂
शुभ बोल ना ऱ्या
करोडो रुपये कमावले तरी ते सांभाळण्याची हुशारी लागते......
@@jyotikakade9143 अरे पृथ्वी शॉ सुद्धा असच ऐश करत आहे सध्या
सचिन नी मदत करायला पाहिजे विनोद कांबळी ला
50 crore dile sachin ne tyala kaal.. cameraman dakhvat hota pn Sachin nako mhanala... mi hoto tikde
Toh kay madat Karel jatiwadi bramhan Sachin fakt yuva pidhila juo khelayala jahirat karto
सचिन आज विनोद ला आधार व पैशाची गरज आहे ती आपण निश्चित करावी कृष्ण सुदामा ची जोड़ी आठवां हेल्प करा
संसिन एका ऍड चे पैसे दिलेस मित्राचे आयुष्य सुधारेल
दारू पिणार तो. पैसे आले की
Tula kay vatta sachin ne tyala paise nhi dile? Paise dile ki daru suru
मॅनेजर ठेवायचं पैसे management
तो खराब नाही फक्त डिप्रेशन मदे गेला अरे क्रिकेटचा काळ त्याने गाजवला डिप्रेशन मणून बाहेर येणास मदत केली पाहिजे
Sachin kahi det nahi fakt yuva pidhine juo khelava mhanun jahirat karto
involve kambli sir in cricket, at least in IPL. Cricket is what he is missing the most.
विनोद कांबळी स्वतःच्या घरच्यांचा नाय होऊ शकत तो सचिन सरांचा काय होणार सचिन सरांनी भरपूर वेळा मदत केली त्याची पण त्याला त्याची जाणीव नाही कांबळी सुधारला नाय आणि सुधारणार पण नाय
Sachin ha selfish bramhan ahe yuva pidhine juo khelava mhanun jahirat karto
पृथ्वीचे हेच होईल ,वेळीच सुधारला नाही तर..अती व्यसन ही मजा,गम्मत नाही..भयानक आहे..
आत्ता पण टाकून आलाय असं वाटतंय.
Caste matter. I have already stopped watching cricket
मला विनोद कांबळे साहेब सचिन तेंडुलकर खरंच मानलं पाहिजे
माणसाने कसं वागावं आणि कसं वागू नये हे उदाहरण एकाच वाक्यात. मग तुमच्या अंगात कितीही कला असो.
कांबळी सुधार रे बाबा...तुला मास्क का घालून यावे लागते.....स्वताची वाट स्वता लावून घेतली...नीट यश पचवता आले असते तर तू सचिन इतकाच महान झाला असता.
Bhava jatiwadi BCCI ne bramhan Sachin la jast chanch dila dalit vinod kambli peksha
Sachin should help vinod. Looks like extremely poor due to bewdagiri
I think if u see carefully, Sachin IGNORE VINOD.. and made just formality...and ran away from him...poor vinod...
Because Sachin caught the smell of heavy alcohol in Vinod's breath and realized that Vinod is totally drunk.
सचिन ने विनोद ला पाहताच त्याच्याकडे भेटण्यास सरसावला.
अजून काय करायचं होतं, उचलून कडेवर घ्यायचं होत का?😂
Current situation prithvi shaw chi aahe tyane jar velich khel savarla nahi tar .........
Sachin Kade Paisa Aala Aahe Mhanun Attitude Tyacha Vadhala Aahe Baki Kahi Nahi
Sachin mahana aahe
घंटा सचिन महान आहे. एक नंबर चा नकली माणूस आहे सचिन.
साला सचिन विनोद कांबली चा हाथ झटकट होता आणि त्या खाज ठाकरे जवळ येऊन बसला.
Bhava to Bharatratna Sachin ahe.
Tuji layki kay tu bolto kay tu kon aahes
आहो महोदय एकाने मेहनतीने कामावले आणि एकाने मस्तीने सगळे घालवले.. सचिन ची ही काही इज्जत मिळवाली आहे त्यामागे खूप मेहनत आणि कष्ट आहेत. त्याने तो औरा नंतर सांभाळाला पण म्हणून तो त्या पकक्तिमध्ये आहे. तरी तो स्वतः जाऊन बोलला हे खूप सांगून जाते.
दारू मटण यांचतच जिंदगी गेली लवड्या ची...आरे याला खूप मदत केली,, तेव्हा हात झटकली..
aee bhamtya... tumhala ajun kon gharat basayla bolvat nahi te bol
Video Madhe Disate Aahe Te Vinod Kambali Chi Konala Hi kadar Nahi
Sachin helped lot.... But kambli didnt done his job as coach Academy....but drinks.... Sad
Bhagya, paisa sohrat umar ko badhne nhi deti
Rajkarnatala vinod kambli kon?
Good question 😅😊
Hirva Kurta
Sachin kuthe aani Vinod kuthe.khup vaait vatla.
Are Sachin la maaj nhi ye bhau, to eka vegla level vr aahe aaj, tyachi pn ek image ahe ani Raj Thackeray javal nahi basla ani side la jaun basla tarihi loka bolnarach ahet.
Shevti bolna soppa asta, tya vaatavarnat aslyavr jasa manage karava lagta ti goshta vegli ahe.
Sachin vinodala madat kar to manane changala aahe re
50 crore dile tya stage var... news paha
हा सारखा मदत मागत फिरतो,, तुमाला काय वाटत सचिन ने मदत केली नसेल का ह्याला
जिथे दिसेल तिथं 90/90करत असेल
सचिन त्याकडे बघत पण नव्हता
खर आहे
खर आ हे
Ordinarily people cant comment of him , be a sport person than comment , success & then failure its harrd to digest , Emotional & no study people share any bakwas comment like you people
Really saying hate Sachin sir plz don't angry anyone on me plz 🙏🏼🙏🏼
He gave him 50 Crores on the stage.. cameraman wants to show but the great sachin is humble and don't want to show to people like you !
vinod kamli ka hal bahutt kharab hai😢
Sachin should adopt kambi and his family
Kashala kaahi pan 😂😂 he kaay logic aahe
@Ankurr-h4k financially yaar
You cannot help a drunkard who does not want to help himself. Sachinn has give lots of money to this fellow in the past. Also got ahim a job as Coach in Navi Mumbai/DY Patil stadium. Vinod went to work for a week and stopped goign thereafter. Always complaining. long drive to Nnavi Mumbai. Alwasy fighting with people. HIt wife and she filed FIR with police. Fought with neighbors. etc etc. And people want Sachin to adop Kambli and his family. Wow. You think Sachin is Reserve Bank of India or Sachin is Kambli's uncle?
@@carvalhomicheal so adoption is a wrong word you could have said you should lend him money for his daily activities
But I won't support that too I mean come on Vinod comedy wasn't someone who is facing this situation because of some other person he is in this situation because of his own mistakes and he should face consequences of it as well I mean look at the present scenario Prithvi Shaw is someone who is completely into Vinod kambli path now 10 years after the line you will be saying that shubman Gill should take care of Prithvi Shaw and his family but that would even make some kind of sense? No it won't because Prithvi Shaw has been warned by all the legends namely the greatest Sachin Tendulkar the greatest Ricky ponting Praveen ambari and so many other legends but still he hasn't listen to them his continuing his nuisance same happened with Vinod Ramakant achrekar sir want him so many times but he didn't listen to him not he listen to other senior players and now he is facing this situation now in the same stage look at other players they aren't successful as well as Sachin is but are they in same state like Vinod is no they aren't in fact you can see Sanjay Bangar who didn't had a successful career in international cricket same with Praveen ambari same with Chandrakant pandit same with Paras mahambre same with so many others maybe if Vinod need some money then he can borrow from Sachin but adopting him or doing all the financial needs of his family is shit
राजु पेंटर काय करतोय तिथं
tujhya aai sathi aala hota... gavthi ahe na tujhi aai mhnaun
Ekda sahebanchya hatat maharashtra dya mag bagha ( Nakasha)
दारू नशा वाईट
Dada ...injury mule gela tyacha form ani mag recover zala tevha Ranji madhey pn kahi kru shakla nahi