Dear friends, I am looking for an old patriotic Marathi song we used to sing in NMV School in Pune in 60's. "ब्रीद तुझे विस्मरुनिया सैनिक तुवा चालेला का ? क्रांती येता पाऊल मागे राहुनी चालेल का ? Does anyone has the audio? I have searched and couldn't find it. Many thanks.
अप्रतिम❤
जय श्री राम जय हिंदू राष्ट्र
जय श्रीराम मिलिंद दादा
गीत ऐकताना खरो खरं अंगावर काटा उभा राहतो आणि पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते 🙏🙏🙏🙏🙏
kavi madhav julian yanchi mast kavita....khupch chhaan......
🔥
अर्थपूर्ण
मिलींद दादा ,एक अनमोल रत्न आपल्याला लाभलेले... !🙏🙏⛳
अप्रतिम मिलिंद दादा.......
श्री शिवप्रतिष्ठान हिंन्दुस्थान,
अप्रतिम गीत
अप्रतिम मिलिंददादा ..
अप्रतिम!
हे गीत ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. हे वातावरण अद्वितीय होत.
मंत्रमुक्त होहुण गेलो
हो खरो खरं काटा उभा राहतो आणि पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते
वा अप्रतिम दादाराव
अप्रतिमच ......!
हर हर महादेव .....!
अप्रतिम👌👌
From gajallanjali kavyasagrah
__/\__ खूप मधुर,धन्यवाद दादा👍👌
सत्य परिस्थितीवर आधारीत गीत आहे.
जय शिवराय
अप्रतिमच ....
हर हर महादेव ....
👌👌
❤❤❤🚩🚩🚩🚩 मोहिमेची आठवण होते ☺👌👌👌
अप्रतिम....👍👌
जय शिवराय🚩🙏
रोमांचक,,,🙏🙏🙏
कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे भ्रन्त तुम्हा का पडे
हृदयस्पर्शी
Dear friends, I am looking for an old patriotic Marathi song we used to sing in NMV School in Pune in 60's. "ब्रीद तुझे विस्मरुनिया सैनिक तुवा चालेला का ?
क्रांती येता पाऊल मागे
राहुनी चालेल का ?
Does anyone has the audio? I have searched and couldn't find it. Many thanks.
हिन्दु पुत्रांनो स्वताःला लेखिता कां बापूडे ?
भ्रांत तुम्हा कां पडे ?
वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे ।।ध्रु।।
हिन्दुभूमि वीर प्रसवा, वैभवाला पावली,
का आता खालावली ?
धन्यता द्याया कुशीला सिध्द व्हा ठाका खडे
भ्रांत तुम्हा कां पडे ।।१।।
पूर्वजांची थोरवी, लाभे कधी बोलून का ?
झिंगूनी डोलू नका,
लक्ष द्या चोहीकडे द्या काल वैशिष्ट्याकडे
भ्रांत तुम्हा कां पडे ।।२।।
श्रेष्ठता जन्मेच ये का जाती पंथाला त्यजा,
हिन्दुतेला या भजा
नेमका का भेद भासे साम्य सारे का दडे ?
भ्रांत तुम्हा कां पडे ।।३।।
एकनाथांची कशी आम्हांस होई विस्मृती ?,
जो दया मानी स्मृती
अंत्यज्याचे जो कडे पोर तान्हे शेंबडे
भ्रांत तुम्हा कां पडे ।।४।।
पोट जाळायास देव्हारे पुजारी माजवी,
संस्कृतीला लाजवी
चूड घ्या अन् पेटवा दुष्ट रूढींचे हे मढे
भ्रांत तुम्हा कां पडे ।।५।।
कायदा पाळा गतीचा काळ मागे लागला,
थांबला तो संपला
धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे
भ्रांत तुम्हा कां पडे ।।६।।
🙏🙏🙏🙏🙏
Kavi Madhav Julian yanchi Kavita aahe
💪👍👌
ratra vairyachi ahe, akhand savdhan