Cheapest Price Jeans| Branded Clothes Shop in Worli Mumbai |80% Off | 101% Original Branded Clothes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 มี.ค. 2024
- Cheapest Price Jeans | Branded Clothes Shop in Worli Mumbai | 80% Off | 101% Original Branded Clothes
Your Queries:-
Issue Solve :
1) Cheapest Branded Clothes in Mumbai
2) Cheapest Fashion Boutiques
3) Affordable Branded Clothing
4) Mumbai Shopping Guide
5) Branded Fashion on a Budget
6) Discount Stores in Mumbai
7) Mumbai Street Shopping
8) Fashion Bargains in Mumbai
9) Affordable Branded Outfits
10) Budget Shopping in Mumbai
11) Mumbai's Fashion Gems
12) Best Discounted Clothing
13) Affordable Designer Clothing
14) Mumbai Budget Fashion Finds
15) Mumbai Fashion Deals
16) Best Branded Cloths Shop In Mumbai
Address - KGN Collection
B.D.D Chwal no 42 Shop No 5&7 Near Jambori maidan, G.M.Bhosle Marg, Worli Mumbai 400018.
Mob - 9664004424/9869140644/9987670644
▶ TIMINGS 10AM TO 9 PM
नमस्कार मंडळी,
मुंबईत स्वस्त आणि उत्तम कपडे शोधत आहात? आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही! या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मुंबईतील सर्वोत्तम आणि स्वस्त कपड्यांची दुकाने कुठे आहेत हे सांगितले आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला ताज कलेक्शनच्या दुकानाची माहिती मिळाली होती, आज आम्ही नवीन स्टॉकची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हाला उत्तम शर्ट्स, टी-शर्ट, जीन्सची गरज असेल किंवा तुम्हाला कपड्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल, हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
आम्ही हा व्हिडिओ ग्राहकांच्या पुनरावलोकनांवर, सेवेची गुणवत्ता आणि एकूणच प्रतिष्ठेच्या आधारावर तयार केला आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या कपड्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी या स्टोअरवर विश्वास ठेवू शकता.
व्हिडिओ पहा आणि तुमच्यासाठी कोणते दुकान योग्य आहे ते जाणून घ्या.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
सदस्यता घ्या:
DECLAIMER
This is non promotional Video,
This video is only for informative purpose.
This is a Retail shop Video where varieties gets updated regularly. Channel only provides market information where you can get the best products at affordable and reasonable prices.Channel is Not responsible for any damaged product such as Colour, Size, Pattern, Profit or Loss please do proper research.
#mumbaifashion
#budgetshoppinginmumbai #bestdiscountedclothing
#mumbaistyle
#discountstoresinmumbai #affordabledesignerclothing #mumbaibudgetfashionfinds #Mumbaimarketfinds
#Mumbaishoppingguide #Mumbaistreetshopping #Mumbaibargainshopping
#luxuryforless
#mumbaifashionblogger
#Mumbaifashiondeals #fashionbargainsinmumbai #brandedfashiononabudget #Mumbaifashiongems
#mumbaifashionhunt #cheapestfashionboutiques #affordablebrandedoutfit #cheapestbrandedclothesinmumbai #affordablebrandedclothing #BudgetShoppingInMumbai
#mumbai
#worli
Jevha shop var jal tevha changale kapade dhakhvat nahi. OG product nahi vatat he producct.
bro my humble suggestion please arrange it on hangers so the customer cud choose faster without hesitation ❤❤
i myself wont visit shops who keeps it on shelves n show one by one 😢
Bhau mast video 👌
💐💐💐संघर्षा ला सलाम
Wah nice dada
Wow super 😊
Really very cheap 👍
Mast marathi manus
व्हिडीओ मध्ये वेगळं असतं आणि दुकानात भलतंच असतं
Mahalaxmi stn kit na dur hai
46 size 48 size jeans available hai kya
I've been to this shop. Only Mufty t shirts were available. Looks copy product
Killer chi 1 pan jeans navti
*promosm* 😆
no reply
Bhai 2/3 shirts milega?
Milega
Mi gelelo maal nasto stock la
Agar Tum ko Paisa Nahi Banana hai aor Sirf Relation hi Banana hai to Marriage Bureau Khol Le Bhai 👌
Not cheap
कोकण Srushti चॅनेल Dada तुमचे नाव काय आह़े.
दादा तुम्ही अशा फालतु लोकांच पब्लिसिटी करणं बंद करा, तुमचा विडिओ बघुन मी याच्या दुकानात गेलो होतो, अतिशय फालतु लोक आहेत ही, पहिल्या दिवशी मी १ बेल्ट २ जीन्स २ शर्ट आणि १ T शर्ट घेतले तुमच्या विडिओ मध्ये जी किम्मत सांगितली त्याच्या पेक्षा जास्त पैसे घेतले, घरी आल्यावर कळलं की T शर्ट वर रफु केलेल आहे, जीन्स दाखवलि एक दिली दुसरी, परत दोन दिवसांनी गेलो तर नाक वाकड करायला लागला, दुसर्यांदा गेल्यावर बारकाईने बघितल तर 95% कपडे हे फटके किंवा इतके खराब आहेत की ते घेऊ नये आसे आहेत, वरुन तो अली बोलतो की मी लोकांची सेवा करतोय, हे सुधारणार नाही कधीच, तुम्ही अशा लोकाना विडिओ टाकून सपोर्ट करू नका प्लीज.
Single piece mahnje kay te clear kara
Description madhe shop cha number aahe tyala call karun vichara
अजिबात जाऊ नका मी जाऊन फसलो त्या पेक्षा चांगल्या दुकानात जाऊन घ्या फाटलेले घाणेरडे कपडे आहेत याच्या दुकानात
Wholesale bhi milta hai kya apke paas
Please contact KGN Collection Shop number
अजिबात जाऊ नका मी जाऊन फसलो त्या पेक्षा चांगल्या दुकानात जाऊन घ्या फाटलेले घाणेरडे कपडे आहेत याच्या दुकानात
ट्रायल रूम अव्हेलेबल है क्या
अजिबात जाऊ नका मी जाऊन फसलो त्या पेक्षा चांगल्या दुकानात जाऊन घ्या फाटलेले घाणेरडे कपडे आहेत याच्या दुकानात
Rubish shop..On video what they showing that is not there..and if it is there than there is not your size...And very expensive 1000 ka chaar..All lies..dont waste your time by going there
Worli mein kahan per pura adress Nahin number Nahin
Description me sab dala huaa hai address pura hai. Contact number bhi hai
BDD chaal 42 ke piche
But ye defective piece hai, usko rafoo karke dete hai isliye sasta hai....
अजिबात जाऊ नका मी जाऊन फसलो त्या पेक्षा चांगल्या दुकानात जाऊन घ्या फाटलेले घाणेरडे कपडे आहेत याच्या दुकानात
Mobile no.
Description me hai address and mobail namber
अजिबात जाऊ नका मी जाऊन फसलो त्या पेक्षा चांगल्या दुकानात जाऊन घ्या फाटलेले घाणेरडे कपडे आहेत याच्या दुकानात
सब फेक है. पैसा नही बनाना है तो तू क्या कमायेगा.