मा.बबन दादा यांनी २०१९ मध्ये भाजप मध्ये जागेचा प्रयत्न केला होता, राष्ट्रवादी फुटल्या नंतर अजित पवार यांचे सोबत गेला.मा शरद पवार यांना देव मानता.तर एवढी उठाठेव करण्याची काय आवश्यकता होती.पवार साहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे.
बबनदादा शिंदे साहेब तुम्ही बोलतात .माझं वय झालं मी म्हातारा झालो.तुम्ही बरोबर बोललात. ते माठा तालुक्याच्या जनतेला पटले आहे. पण तुम्ही तुमच्या कुटुंबातील उमेदवार न देता. इतर कुठलाही उमेदवार द्यायला हवा होता. ही तुमची घराणे. शाही झाली
तुम्ही लवकरच माझी आमदार होणार आणि तुमचा मुलगा स्वप्नात आमदार होणार त्यामुळे तुम्ही घरी बसा.उगीच उरलीसुरली अब्रू घालवून घेऊ नका.तुमचा घडा भरला आहे.किती लुटले राव जनतेला.खरेच आजकाल लोकांना लुटून आत्मविश्वास ने बोलण्याची संख्या वाढत आहे
मग देवाला सोडून बकासुराकडं कसं काय गेला
अभिजीत पाटील विजय होणार आहे
पवार साहेब देव होते तर लोकसभेला देव का बदलला आम्हाला तुमच्यावर खूप विश्वास होता पवार साहेबाना सोडायला नको होते
ED माहिती आहे ना???
तिकिटं नाकारलं पवार साहेबांनी😂😂
पवार साहेब 💐
PAWAR Saheb👑🔝
अभिजित आंबा फिक्स आमदार 💯💯
अक्षिजीत पाटील निवडून येणार तुम्ही व तुमचा मुलगा पुढेकरू नका
ओन्ली अभिजीत पाटील आमदार
दादा माढा चे सर्वांगीण विकासासाठी अभिजीत आबा पाटलाला मतदान करा रंजीत भैय्या लायस सांगा मामा आम्हालाही
अभिजीत आबा पाटील माढा आमदार
Tutari🎉🎉🎉🎉
तुम्ही पवारांना खंजीर दावल्यावर.... पवार साहेब तलवार काढणारच की...😂"शरद पवार" हे नाव भल्या भल्यांना थंड करण्यासाठी पुरेस आहे.
जनतेनेच निर्धार केलाय आमदार बदलणार
तुमचा शेर भरला
फक्त अभिजीत आबा पाटील
सुस्तयाचे कामगारावर अन्याय केला आता या सुस्ते लामत मागायला
आजित पवार कडे जाताना शरद पवार साहेब याना विचारले होते का दादा
Bas zal atta dada ghari basa...
देव होते तर सोडून का गेला उत्तर दिले पाहिजे बबनराव
शिंदे दणदणीत पराभव होणार
फक्त अभिजीत पाटील
धन्य धन्य तुमचं राजकारण गजकर्ण पेक्षा वाईट
मा.बबन दादा यांनी २०१९ मध्ये भाजप मध्ये जागेचा प्रयत्न केला होता, राष्ट्रवादी फुटल्या नंतर अजित पवार यांचे सोबत गेला.मा शरद पवार यांना देव मानता.तर एवढी उठाठेव करण्याची काय आवश्यकता होती.पवार साहेब यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे.
अजीतदादा च्या गरात गेला तिकडची उमेदवारी घ्या आणि लढा
Only Ranjit Bhaiya Shinde Saheb
30 वर्ष सत्ता उपभोगली आता जरा शांत बसा....आणि एका सामान्य कार्यकर्त्याला होऊद्या आमदार.
देवाला सोडायला नको होतं
100 % Shinde padnar
बबनदादा शिंदे साहेब तुम्ही बोलतात .माझं वय झालं मी म्हातारा झालो.तुम्ही बरोबर बोललात. ते माठा तालुक्याच्या जनतेला पटले आहे. पण तुम्ही तुमच्या कुटुंबातील उमेदवार न देता. इतर कुठलाही उमेदवार द्यायला हवा होता. ही तुमची घराणे. शाही झाली
कुणाला काय विचारायची गरज नाही करकंब नेवरे रस्ता किती वर्ष झाला नाही ते सांगा आधी
अजित दादा कडेच रहायच ना
काम दमदार आबा आमदार ❤
देवाला अर्ध्यात सोडताना सुचलं नाही
देव मानल मग अजित काय म्हसोबा होता काय.
बबन दादा आपण कार्यकर्त्यांना विचारून अजित दादा च्या मागे गेला होता का
फिक्स आमदार भैय्यासाहेब
अभिजित आबा
तुम्ही काय केले तेच भय्या करणार
दादा काळजी करू नका पंढरपूर तालुका तुमच्या पाठीमागे आहे
Only Mahavikas aghadi jindabad jindabad
मजा बगायला आले आहे तुमची
खेडेगावात काय केले
करमाचि फळ भोगा आता
बापाला सोडून गेला
तुमच्या विकासामुळे तुम्हाला नाकारले आहे
हातानं वाटोळे करुन घेतलं तुम्ही अजित पवार पक्षाचे तिकीट घेऊन लढायचे पांच वर्षे अजित पवार यांच्या सोबत अन् निवडणूक लढवता ना पवार साहेब कश्याला
तुम्ही पवार साहेबाना सोडय नको होत दादा
लय मान हलतिय दादा बास आता
देव पाण्यात ठेवला की ओ तुम्ही
रंजीत भैय्या शिंदे आमदार होणार
फिक्स आमदार अभिजीत आबा पाटील
9799
30वरषात लय विकास केला
दादा तुम्ही जण सामन्यांचे जिवन मान सुधारणे करिता रोजगार निर्माण केला आहे. तीच परंपरा रणजित भय्या चालवत आहेत. भय्या निवडून येणार आहेत.
याला पाडा
तुम्ही लवकरच माझी आमदार होणार आणि तुमचा मुलगा स्वप्नात आमदार होणार त्यामुळे तुम्ही घरी बसा.उगीच उरलीसुरली अब्रू घालवून घेऊ नका.तुमचा घडा भरला आहे.किती लुटले राव जनतेला.खरेच आजकाल लोकांना लुटून आत्मविश्वास ने बोलण्याची संख्या वाढत आहे
रंजीतभैया शिंदे पिक्स आमदार
good dada
देव होते तर का सोडलं त्यांना
5555
Maratha arakshana veli tumhi kay bolala athavtay ka
रंजीत भाई शिंदे साहेब आमदार होणार
σиℓу αвα
उगच काय बोलु नका बबनदादा ऐणारच
दादा मला आज माहिती झाले की तुम्ही किती माणसे मारली
आता घरी बसा 😂
साहेबांना सोडून जाता का 😂
दादा पहिले आपणच पवार साहेबाला सोडून गेला त्यावेळी आपणाला का लाज वाटली नाही
Navin pidi ani Navin gharatala mana
Tumhi ajitdada barobar ka gele
काय भाषण करताय लाज वाटली पाहिजे एक तर तिकडे अजित पवार बरोबर नाही राहिले ना शरद पवार यांनी स्विकारले धोबी. का..... नागरिकांना ना.....
30 वर्षात माढ्यात काय काम केलं
Sudun jatana samajal navata ka
आबा भाजपाकडे कशाला गेले होते मग
आबा आमदार होणार
तुमचा शेर भरला
फिक्स आमदार अभिजीत आबा पाटील
5555