Soyabean : सोयाबीन पिवळी पडण्याची कारणं व त्यावरील उपाय जाणून घ्या...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #BBCMarathi
    महाराष्ट्रात यंदा सोयाबीनची पेरणी 46 लाख 72 हजार 586 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.
    पण राज्यातल्या बऱ्याच भागात पावसानं उघडीप दिल्यामुळे सोयाबीनचं पिक पिवळं पडल्याचं दिसत आहे.
    मराठवाड्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
    त्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडण्याची कारणं आणि त्यावरील उपाय आपण या व्हीडिओत जाणून घेणार आहोत.
    ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ९९.
    क्रेडिट -
    रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
    शूट - अमोल लंगर
    एडिटिंग -अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 9

  • @daivshalavishwekar1986
    @daivshalavishwekar1986 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @pragatshetkari2914
    @pragatshetkari2914 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती, धन्यवाद..!

  • @anuuragtidkke
    @anuuragtidkke ปีที่แล้ว +6

    शेतकर्‍यांच्या नावा पुढे संभाजी नगर आणि कृषी अधिकारी च्या नावा पुढे औरंगाबाद असे नाव
    असा विरोधाभास का श्रीकांत भाऊ...
    सोपीगोष्ट 100 ला अगदी 1 कमी....
    वाट बघू शंभरह्या गोष्टीची...

  • @damodarsthul2390
    @damodarsthul2390 ปีที่แล้ว +1

    Just and proper information

  • @mmme6644
    @mmme6644 ปีที่แล้ว +2

    कृषि क्षेत्र बद्दल माहिती दिली आपन आज सगले चैनल वर राजकारन बद्दल न्यूज आहेत त्यामुले तुह्मी शेतकरी बात म्या दया

  • @rahulpansare3097
    @rahulpansare3097 ปีที่แล้ว +2

    सुरुवातीच्या 30 दिवसाच्या काळातील पिवळेपणा हा मुळांपासून खोडं पर्यंत चावलेला भाग म्हणजे खोड किडीने झालेला असतो. शेतकऱ्यांनी आंतरप्रवाही कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. आणि नवीन मुळी फुटण्यासाठी टॉनिक वापरावं.

  • @Depak078
    @Depak078 ปีที่แล้ว +1

    Technical che Naav likhat ja..
    Jene karun shetkari screen shots ghetli

  • @somnaththite
    @somnaththite ปีที่แล้ว +1

    🙏🏻