बेल पत्र | बेल फळ फायदे उपयोग | Bel patra | bel phal fayde | health benefits of bael | wood apple
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- बेल पत्र | बेल फळ फायदे उपयोग | Bel patra | bel phal fayde | health benefits of bael | wood apple
नमस्कार,
आज महाशिवरात्री ,महादेवाच्या पुजेमधे बेलाला खूप महत्त्व आहे.हे बेल पत्र , बेल फळ ,बेल मूळ तसेच बेलाचे पूर्ण झाड आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ,बेलाच्या सरबताचा व बेलाच्या मुरंब्याचा वापर केल्याने काय फायदा होतो ? ,या बेल फळाचा वापर कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे.
Please Like, Share & Subscribe My Channel
Dr.Pranita Gaikwad-Thigale
(Ayurvedacharya)
Pune.
Website -www.shreevishwambhar.com
For Online Consultation
Please Type "Online Consultation" & send what's app massage on 7020614868.
No incoming call and you tube video queries please .
#बेलपत्र
#बेलफळफायदे
#belupyog
#बेलमूळफायदे
#woodapple
#baelpatrafayde
#belpatraupyog
#baelphalfayde
#belphalupyog
#बेलसरबतफायदे
#बेलमुरंबाफायदे
#बेल
#bel
#bael
#shreevishwambhar
#श्रीविश्वंभर
#drpranita
अतिशय अतिशय अतिशय उपयुक्त माहिती सांगितली मॅडम तुम्ही डॉक्टर साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद
उपयुक्त अशी माहिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद हर हर महादेव.
🙏
खूप छान माहिती दिली ताई
कॅन्सर वर आऊर्वेद वर काही उपाय आहेत का??? तुम्हाला विनंती आहे की काही असेल तर मार्गदर्शन करा.मुळापासून नष्ट होईल अस उपाय
Chan
Thanks
छान उपयुक्त माहीती. पण . कधी घ्यायचा सकाळ -संध्याकाळ
शिव हरि शंकर नमामि शंकर शिव शंकर शम्भो श्री गिरीजपति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर
🙏🙏
Pcod साठी बेलाचा उपयोग होतो का
मला जळवात त्रास आहे त्या साठी बेल रस काढायचा उपयोग चांगला आहे बोलतात हे खरे आहे का ? मला प्लीज रिप्लाय द्या.
मॅडम बेल पानाचा काढा कायमस्वरूपी घेतला तर चालेल का
Bel n kavatha ekach aahe ka
@@shreevishwambhar1 thnk u very much
Nahi vegvegle ahet
सकाळी अन्श्यापोटी घ्यावे की जेवण नंतर ते सांगा .please
आयुर्वेदिक दुकानातील बेल फळाचे पावडर घेतले तर तेवढेच गुणधर्म मिळतात का कारण कच्चे बेलफळ मिळत नाही
बेलाचे पान चावून खाल्ले तर फायदा होणार नाही काय?
खुप उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम
पूर्ण पिकलेले बेल फळ दररोज खाल्ले तर त्रास होऊ शकतो का किंवा काय उपयोग होऊ शकतो
जळ लगा ने बल खा ना
Mam kaya is ko khavit fruit boltey hai jo market main milta hai
खूपच छान माहिती दिली आहे मी बेल मुरब्बा घेते खूपच फायदा होतो धन्यवाद मॅडम
कुठे मिळेल कुठल्या कंपनीचा थोडी माहिती सांगितली तर बरं होईल
Khup chan mahiti🙏
खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली, धन्यवाद, नमस्कार
Mam harniya ya aajarawar awshad sanga😭
Khup chan
Very very nice
Khup chaan
🙏👌👏👍🇮🇳
ताई खुपच उपयुक्त बेल पान/ बेल फळ/आयुवैद ची छान माहिती दिली आहे धन्यवाद जयसियाराम
Khup chan mahiti dili mam mi ter aka vahit liun thevla khup khup dhanyavad
Dr बिलवासव कुठे भेटेल...
Kaisa kahane ka kaisa pine ka khali pet ya kahana kahane ke bad aur kitne matra me pine ka
Astamasathi upukt aahe ka
Tai tumhi khup chhan mahiti dili dhanyawad 🙏🚩
🙏🏻🙏🏻👌👌
Thanks Mataji
उपयुक्त माहीती
डॉ .हरणीया या आजाांवरही अवशद सांगा 🙏
बेल मुरबा कधी खावे
किती दिवस करयाचा उपयोग
मॅडम लहान बाळाला जुलाब साठी चालेल का
हर हर महादेव
खूप छान माहिती
नमस्कार
Khup Chan Thank you mam
Ulsretive colitis jamte ka mam
कधी पासून प्रॉब्लेम आहे तुमाला
खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
छानच माहिती आहे
धन्यवाद
आव रक्त पडते उपाय
कधी पासून प्रॉब्लेम आहे तुमाला
खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼👌👌👌👌 खुपच छान माहिती दिलीत.