अप्रतिम ढोल ताशा वाजप मी लहानपणी असताना सुनील सावंत यांचे वाजप ऐकले होते खूप वर्षांनी वाजप ऐकतो आहे विलास मामा देखील दिसत आहे मलाअभिमान आहे की माझे मामाचे गाव आहे.
स्पर्धा कार्यक्रम नियोजित पद्धतीने छान प्रकारे झाला,,, त्या बद्दल कसबा लावगणवाडी ग्रामस्थ यांचे आभार,,,, आपण या पुढेही कोकणी ताशावाद्य कलेला सहकार्य करावे ही विनंती,,,, शास्त्रीय संगीत ढोल ताशा पथक सायले (बौद्धवाडी) यांच्या वतीने धन्यवाद,,, संकेत कदम (ढोल वादक)
Ek number vajap ahe🙏
Aadass🚩

🙏🏻धन्यवाद
खूप छान 🎉
खुप सुंदर
❤💝