महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या भावांनो या व्हिडिओ साठी मी सगळे Efforts आणि खूप मेहनत लाऊन "वेताळ" तालीमीचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे, त्या साऊंड सेटअप, मॅनेजमेंट, arrangement, DJ ऑपरेटिंग कशी होती या बद्दल खास माहिती देणारा व्हिडिओ आहे. तर नक्की Like, Comment, आणि शेअर करा 💯♥️🙂
नाथागोळे तालीम जवळचे चव्हाण ब्रदर्स यांची भावमंजुळ साऊंड ही इव्हेंट फर्म आहे यांची ती साऊंड सिस्टीम होती भावा.16 बेस आणि 18 टॉप. त्या वेळी led नव्हते पार कॅन म्हणून लाईट होती. जी स्टेज शो साठी वापरत असत. आणि गाणे सुधा त्यांच्या कडून तयार करून घेतले होते. हे गाणे व म्युझिक शशांक पवार यांनी तयार केले आणि आवाज हा हास्यसम्राट संतोष शिंदे आणि त्यांच्या भाच्याचा आहे.
वाघाची तालीम, वेताळ माळ, जुना बुधवार असे भरपूर मोठे आणि 150 पूर्वीची मंडळे आणि तालीमी अजून कोल्हापूर मध्ये आहेत, खरच खूप मस्त वाटलं व्हिडिओ बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤️♥️🌍👑💯
2006 चा गोटू चव्हाण चा साऊंड होता वेताळ माळ तालमीला कोल्हापूर चा त्याआधी 2005 ला हा साऊंड पहिल्यांदा केला होता तेंव्हा नंगीवली तालमीला पहिला लावला होता आणि त्यानंतर हिंदवी स्पोर्ट्स ला 2007 ला हाच साऊंड रेकॉर्ड ब्रेक केलं सगळ्यांच तब्ब्ल 30 base + 22 Top म्हणजे total -52 बॉक्स लावले होते.अविस्मरणीय दिवस होते ते 🙏
गोल्डन डेज ऑफ कोल्हापूर साऊंड..... आता नुसता कर्णकर्कश आवाज...... वेताळ , हिंदवी ने इतक्या मोठ्या भिंती लावल्या, पण कधी त्रास नाही झाला.... आता साऊंड म्हणून जो काय प्रकार लावतात, फक्त आणि फक्त त्रासच होतो...अपवाद म्हणून काही साऊंड वाले आहेत, ज्यांचा त्रास कानाला आणि हार्ट ला नाही होत.
संदीपदादा चव्हाण आणि गोटूदादा चव्हाण याचा भावमंजुळ साऊंड, कोल्हापूर चा साऊंड किंग म्हणून प्रसिद्ध आहेत आणि वेताळ हे गाणं ही त्यांनीच केलं आहे, तिथूनच मंडळाची गाणं करण्याची क्रेज चालू झाली,
@@rupeshkundale5183 आता तू हे आज कालच्या पिढीच सांगतोयस पण मी आधीच बोलतोय सगळेच दिवस सारखे राहत नाहीत काळानुसार लोक बदलतात तशाच त्यांच्या आवडीनिवडी आणि परिणामी व्यसनं देखील त्याला तुम्ही आम्ही काहीही करू शकत नाही
2017 साली मी लास्ट लॉजिक बुक बघितल BOSS NO.1 साऊंड कडे WITH SOUND OPERATOR DJ पका भाऊ तरी पण साँग मिक्सिंग नेक्स्ट लेव्हल अखंड मिरवणुकीत एक पण गान REPEAT नाही ❤😊
Year 2007 record break sound wall in all maharashtra. Hindavi sports club ( the heart of sound ) And also the whole kolhapur district know the vdj screen wall who came first in kolhapur .
तालीम हे नाव काढलं पाहिजे कारण तालीम ही शाहू महराजनी कुस्ती साठी स्थापना केली होती आज सगळया तलीमी बंद आहेत तिथं मावा गुटखा दारू एक ही पैलवान नाही ashrash वाट लावली कुस्ती पंढरी ची
Swapnil bhau kharach banav market madhe kiti ale Ani gele pan omkarch nav kayam tikun ahe ......amhala avdel tujhya kadun aikayla ......Ani ha video fakt tuch banvu shakto
पहिलं ते पहिलंच..... नंतर जे होत ते ट्रेण्ड फॉलो करणारे असतात... एवरेस्ट वर हजारो लोक चढतात, पण पहिला एव्हरेस्ट चढणारी व्यक्ती म्हणून सर एडमंड हिलरी यांनाच जग ओळखत... नंतर किती जण एव्हरेस्ट वर गेले, त्याच्याशी जगाला देणं घेणं नसतं..... जेव्हा जेव्हा कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा विषय निघेल, वेताळ तालमीचे नाव निघाल्याशिवाय तो विषय पूर्णच होणार नाही.
Lloyd Lee sound company mumbai, professional sound banvate. Tyachi price baher konala sangat nahit, office la bhet dyavi lagate. Zura barganza main owner aahet
महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या भावांनो या व्हिडिओ साठी मी सगळे Efforts आणि खूप मेहनत लाऊन "वेताळ" तालीमीचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे, त्या साऊंड सेटअप, मॅनेजमेंट, arrangement, DJ ऑपरेटिंग कशी होती या बद्दल खास माहिती देणारा व्हिडिओ आहे. तर नक्की Like, Comment, आणि शेअर करा 💯♥️🙂
नाथागोळे तालीम जवळचे चव्हाण ब्रदर्स यांची भावमंजुळ साऊंड ही इव्हेंट फर्म आहे यांची ती साऊंड सिस्टीम होती भावा.16 बेस आणि 18 टॉप. त्या वेळी led नव्हते पार कॅन म्हणून लाईट होती. जी स्टेज शो साठी वापरत असत. आणि गाणे सुधा त्यांच्या कडून तयार करून घेतले होते. हे गाणे व म्युझिक शशांक पवार यांनी तयार केले आणि आवाज हा हास्यसम्राट संतोष शिंदे आणि त्यांच्या भाच्याचा आहे.
Ek no. Bhau 🔥👌🏻
Great thanks for comment 🙂✅💯❤️
Ya ganyamadhe bhavmanjul sound ase vocal dekhil ahe.
वेताळ 🙌🏻🙌🏻
वेताळ 🙌🏻🙌🏻
वाघाची तालीम, वेताळ माळ, जुना बुधवार असे भरपूर मोठे आणि 150 पूर्वीची मंडळे आणि तालीमी अजून कोल्हापूर मध्ये आहेत, खरच खूप मस्त वाटलं व्हिडिओ बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या ❤️♥️🌍👑💯
खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे
वेताळ तालमीचा गाणं हे अजून ऐकला की खूप वेगळीच feeling येते ❤️💯👑👑
पाटाकडील तालीम मंडळ ( PTM ) न 1999 साली सगळ्यात पहिला डॉल्बी लाऊन इतिहास घडवलेला आणि यामुळं हे मंडळ जिल्ह्यात फेमस झालं. हा डॉल्बी W बेस होता.
52 base v top hote Don mhanun mazya vadilanche mitra... tyanna arrange kele hote...
Hindavi ne 44 pudhe v 13 mage tond karun lavale hote.. ekun 57 base top hote
2006 चा गोटू चव्हाण चा साऊंड होता वेताळ माळ तालमीला कोल्हापूर चा त्याआधी 2005 ला हा साऊंड पहिल्यांदा केला होता तेंव्हा नंगीवली तालमीला पहिला लावला होता आणि त्यानंतर हिंदवी स्पोर्ट्स ला 2007 ला हाच साऊंड रेकॉर्ड ब्रेक केलं सगळ्यांच तब्ब्ल 30 base + 22 Top म्हणजे total -52 बॉक्स लावले होते.अविस्मरणीय दिवस होते ते 🙏
@@abhikatkar5371 khup mast sir ✅💯💕🙌🏻
@@Soundtrackswapnil 👍🙏
गोल्डन डेज ऑफ कोल्हापूर साऊंड..... आता नुसता कर्णकर्कश आवाज...... वेताळ , हिंदवी ने इतक्या मोठ्या भिंती लावल्या, पण कधी त्रास नाही झाला.... आता साऊंड म्हणून जो काय प्रकार लावतात, फक्त आणि फक्त त्रासच होतो...अपवाद म्हणून काही साऊंड वाले आहेत, ज्यांचा त्रास कानाला आणि हार्ट ला नाही होत.
@@amokl010 khara aahe...
💯ʙʜᴀᴜ
महाराष्ट्रातील पहिले तालमीचे गाणं काढणारी पहिली तालीम vetal talim mandal🩷🤍🩷🤍☠️☠️💀💀
कोणाला साऊंड म्हणजे काय माहित न्हवत त्यावेळी कोल्हापुरात पहिल्यांदा पाटाकडील तालीम मंडळाने साऊंड लावला होता तिथून लोकांना डॉल्बी काय असतो ते कळाल 😂💛💙
Adrhavat mahiti aahe vedio banvnarayla ..pahila PTM ne aanla hota 2004 la...dilehar mehendi chi gani jast Vela vajvali hoti tyavelels...pan tynanter vetal talim ne swatache song tyar karun famous zale...
संदीप दादा चव्हाण उदय चव्हाण ( गोटू दा ) यांचा भाव मंजुळ साऊंड चव्हाण ब्रदर्स..... आजून पण कोल्हापूर मध्ये किंग आहेत.... वेताळमाळ चा नावानं चांगभलं
संदीपदादा चव्हाण आणि गोटूदादा चव्हाण याचा भावमंजुळ साऊंड, कोल्हापूर चा साऊंड किंग म्हणून प्रसिद्ध आहेत आणि वेताळ हे गाणं ही त्यांनीच केलं आहे, तिथूनच मंडळाची गाणं करण्याची क्रेज चालू झाली,
तालीम आणि मंडळ हे दोन्ही वेगळे शब्द आहेत तालीम म्हणजे जेथे कुस्तीगीर सराव व व्यायाम करतात असे ठिकाण आणि कोल्हापूरला कुस्तीगीरांची खूप मोठी परंपरा आहे
Fact कुस्ती पंढरी नाही मावा पंढरी एक ही पैलवान नाही सगळी दरुडी
@@rupeshkundale5183 आता तू हे आज कालच्या पिढीच सांगतोयस पण मी आधीच बोलतोय सगळेच दिवस सारखे राहत नाहीत काळानुसार लोक बदलतात तशाच त्यांच्या आवडीनिवडी आणि परिणामी व्यसनं देखील त्याला तुम्ही आम्ही काहीही करू शकत नाही
वेताळ तालीम, वाघाची तालीम, हिंदवी स्पोर्ट्स, BGM, GTM, जुना बुधवार खरंच खतरनाक तालिमी आहेत कोल्हापूरचे 🔥👑🔥❤️
खूप जुनी तालीमी आहेत 😍🔥
@@santoshbapat1127 जुना बुधवार तालीम तर स्थापना 1838 -2024 म्हणजे 186 वर्षी चालू आहे तालमीला ❤️
2017 साली मी लास्ट लॉजिक बुक बघितल BOSS NO.1 साऊंड कडे WITH SOUND OPERATOR DJ पका भाऊ तरी पण साँग मिक्सिंग नेक्स्ट लेव्हल अखंड मिरवणुकीत एक पण गान REPEAT नाही ❤😊
तेव्हा ची गोष्ट तर अलगच होती ❤️💯
वेताळ तालीम, खंडोबा तालीम, वाघाची तालीम, भागात टॉप 💪🏻💪🏻👑
हिंदवी ने 2007 साली एवढं रेकॉर्ड अजून पर्यंत कोण्ही नाही मोडले आहे .
Vetalmal talim , kolhapur cha Maharaja 💞🫶🏼🔥
Year 2007 record break sound wall in all maharashtra.
Hindavi sports club ( the heart of sound )
And also the whole kolhapur district know the vdj screen wall who came first in kolhapur .
Khatranak explanation Swapnil bhau 💕❤️🔥🥵
Sound Mhanje ani Mirvnuk mhnje kay he Purn Maharashtrat Kolhapur n mahit karun dil nhi tr baherchi mandal ajun pn Dhol vr nachali asatil
वेताळ तालीम 2006 अध्यक्ष :- रामभाऊ चव्हाण (दादा)
साउंड owner - चव्हाण ब्रदर्स (शिवाजी पेठ कोल्हापूर)
Sound name :- भावमंजुळ साउंड
Great bhau 🙌🏻💯♥️
अध्यक्ष च्या पुढं दादा लावलं पण महाराजांच्या नावापुढ छत्रपती लिहायचं विसरला
@@sidhyapatil02Khar aahe😢
भावमंजुळ साऊंड🔝
गोट्या दा चव्हाण 👑❤
ᴠᴇᴛᴀʟ 👑❤
उगच मनत नाहि Sound City कोल्हापूर ❤👑
वेताळमाळ तालीम...On the sound 🦇🦇
On the sound ❌
भावमंजुळ sound ✔
ये...वर ...काय बगा लैस....नाच की गप........वेताळ ...वेताळ
To chavan sound hota Kolhapur cha.
Pan he khara aahe hya nanter craze khup suru zali Dolby chi...
Apale Kolhapur, MH-09
कोल्हापूरचा महाराजा💟
2005 nangivali talim - Gotu Dada sound
Hi sir namaste my bheemesh
Bhava pls 2007 chya Hindavi chya sound chya bhinti varti video banava.
Mla lahi history bhetu shkte ha news vagire as ky milel tr nakki banven .. plz 🙌🏻❤️
तालीम हे नाव काढलं पाहिजे कारण तालीम ही शाहू महराजनी कुस्ती साठी स्थापना केली होती आज सगळया तलीमी बंद आहेत तिथं मावा गुटखा दारू एक ही पैलवान नाही ashrash वाट लावली कुस्ती पंढरी ची
First view Swapnil Sheth ❤️💯🔥🔥
1.11 min na jo sound aaje to rajarampuri sports cha aahe 2000 sal cha
Ho sheth.. ek jhalak fakt dakhavychi hoti video madhe 💯❤️
Live seen... Sachin chavhan & sagar chavhan
Vetal talim mandal ❤️
Rp cabinet cha video kar
Bhau punyache sound che pn video banav ❤
खूप भारी स्वप्निल दादा 😍❤️🔥
♥️🙂
2005 first sound in kolhapur
ट्रॅक माझा होता समजलं काय.... Clap The Bukka - हे ट्रॅक च नावं. आणि स्वतः मी व्हॉइस ला लावला होता आणि साऊंड वाजवायला मी होतो.....
"सुरभी" साऊंड सारखा बेस कुणाचाच पडत नाही. क्लिअर साऊंड वाजतो. कर्णकरकश नाही. 2007 ला चाकांचा बेस त्यानं आणला सगळ्यात पहिला.
Great bhai 💯❤️🙌🏻
गोट्या चव्हाण यांचा भाऊ मंजू साउंड
Yes boss 🙌🏻❤️
जुन्यातले sound शरद शहा सांगली, R वडे इस्लामपूर टॉप चे sound होता 2000 ते 2015 पर्यंत 🔥🔥🔥
शरद शहा यांची सिस्टिम जळली होती शिरोळ मध्ये मिरज १२५ सिस्टिम competation मध्ये त्यांनंतर त्यांनी हँगिंग system आणली
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Mast ahe song
उदय चव्हाण गोटू यांचा साउंड होता...
1.12 मिनटं झालं कि ह्यात तुम्ही राजारामपुरी स्पोर्ट्स च्या मंडळच फोटो उपलोड केला आहे
त्यावेळी संदीप चव्हाण यांचा sound होता,
Rp cabinet la bayt de bhaiya ❤
Inchalkaranji Jai hind mandal 16bess 12top sawashe sound
Bhau pinto cabinet cha video banav please🙏
Teva Bass cha toka khup bhari hota Rao... Aata che Sound panchat aahet
Kolhapur मध्ये तेव्हा विषयच न्हवता बग 🔥👑
Vishay ata pn hard ch aahe #only brand
सवाशे मिरज 🔥🔥माहीत आहे ना
Mahit ahe ki bhava 2011 sali aamchta gavat 4 top 4 base lvala hota
Nahi o mahit, kay vishay nemka
चव्हाण साऊंड कोल्हापूर
Vetal 🚀🔥🔥🔥
Gotya chavan bhav manjul sound
Pintoo setup ke bare me batao bhai
SRS cabinet visit Kara full video
Chavan brother
❤
Bhava logick book nahi CD cage mhantat
Vetalmal❤️
Omkar 72 chya history war pan ek video banavn na dada
Omkar kasha mule yevdha famous jhala yacha video banav ekda
Nice question bhau 💯🙌🏻 mi try kren
Lavkar
Swapnil bhau kharach banav market madhe kiti ale Ani gele pan omkarch nav kayam tikun ahe ......amhala avdel tujhya kadun aikayla ......Ani ha video fakt tuch banvu shakto
Please
Vetal talmi sarkh jamla nahi ani jamnaar nahi
पहिलं ते पहिलंच..... नंतर जे होत ते ट्रेण्ड फॉलो करणारे असतात... एवरेस्ट वर हजारो लोक चढतात, पण पहिला एव्हरेस्ट चढणारी व्यक्ती म्हणून सर एडमंड हिलरी यांनाच जग ओळखत... नंतर किती जण एव्हरेस्ट वर गेले, त्याच्याशी जगाला देणं घेणं नसतं..... जेव्हा जेव्हा कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा विषय निघेल, वेताळ तालमीचे नाव निघाल्याशिवाय तो विषय पूर्णच होणार नाही.
😍🔥🔥
भोसले साउंड ❤👑💥
Tyaveli adhyksh hote rambhau chavan.. Bahutek
Punyache sounds nhavte ka
Punyat sound mhnje tva ky mahit pn nsl😂😂😂
Punyat Yapeksha danger sounds systeams asaychya pn punyat evdh laksh det nahi konii He normal ahe punyat sagl😂
Proper shivaji peth Kolhapur mdhla Sound hota
Mahit pn navhate tyana 😂tava nhi tr dhol vr ch nachali asatil
🙌वेताळ🦇
चव्हाण
Vetal 🤍💖
🙏🎚️🎛️🎧
Surbhi Sound hota
Please please🥺 please🙏 please🥺 please🙏
Samd
Kolhapur City मधीलच Sound होता तो चव्हाण brother's चा sound होता
Ho Sheth 🙌🏻❤️
Motha sky light hote
😂😂😂😂😂😂 punyat 2000 adi bhinti lagayche
Barobar ahe and ajun pan lagtat binti tikade
Are baba punyat tar 98 sala padun sound system bhint lavtat
PUNE😂😂😂😂😂
Video post kar baghu 😂😂🤣🤣
Gotya chavan cha sound hota. 18 base 22 top loyd lee company che
Bhai bhawani peth, palkhi vithoba chowk madhe , jay Maharashtra tarun mandal , sai sound system saglyaat mothi hoti 18 base 18 top hote, sound mule 3 bulding chya gharanchya kaacha phutlya hotya
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏
Ho thik ahe mi krrn as ek video 💯
@@Soundtrackswapnil thank you thank you soo much
Zura briganza sir loyedlee owner
Lloyd Lee sound company mumbai, professional sound banvate.
Tyachi price baher konala sangat nahit, office la bhet dyavi lagate.
Zura barganza main owner aahet
Bhau lloydlee ce sounds kuthun and kashe banvun gheyce and tyaci price kay tya var ek video banav na please 🥺🙏