बाहेरच्या लोकांचा त्रास नाही आपण करून घेणार ताई..पण आपण जर problem chya सोबतच राहत असलो...किंवा आपल्याला नाही दूर जाता येत आयुष्यभर ..शक्यच नाही..तर काय करायचं ताई
उर्मिला, तुझ्यातंला खंबीरपणा बघून खूप बरं वाटलं तु ज्या परिस्थितीतून बाहेर पडले ते प्रेरणादायी आहे असीच राह ईश्वरची क्रिया तुज्या वर सदा राहो God bless you
Hello tai मुलींनी लग्नं. करायची योग्य age konti ग, because वाढत्या वयासोबत नातेवाईकांचे सारखे विचारले जाणारे प्रश्न महंजे मुलगी वयात आली तीच लग्न कधी करणार आहात,and दुसरी बाजू ला career बनवण्याच्या धडपड .... सारख depression feel hot ..... या वर pelase ताई एक व्हिडिओ करणं pelase ताई...... तुझे solution perfect असतात ग pelase ताई .......this video expected di... pelase Lot's of love ❤❤
तू एक माणूस म्हणूनच खूप भारी आहेस. या मॉडर्न जगामध्ये एक आध्यात्मिक टच आहे तुझ्या विचारांमध्ये. म्हणून खूप छान वाटतं ऐकायला आणि सध्याच्या जगात हेच खूप Important आहे.
Positivity cha waterfall aahes tu yaar😍.. Kadhi video sampto te pan samjat nahi ... Amazing experience astoy tujh bolan aikaycha ... *तुझं बोलणं थेट मनात जातय बघं*.. Dear love you a lot 😘😘... God bless you..
4th point अगदी पटलाय, सुरवातीला अस वाटायचं की सगळ्यांना आपण आवडलं पाहिजे , किव्वा एखाद्या पार्टीला आपल्याला कसं नाही बोलावलं....पण आता तसं नाही वाटत, एका वयानंतर ती maturity येते.आपल्याला का नाही बोलावलं याची करण कळली की नंतर पटत , हा ok ठीक आहे एवढं काही नाही, पण आता अट्टाहास नसतो. Thanks you ❤ Love you 😘
Your outfit is awesome i am from chennai basically South Indian. But was born in Maharashtra Nashik I love to talk Marathi. Your marathi impressed me a lot for that reason I watching your vedio. I not neglected that you are the very good content creator ❤️❤️❤️❤️❤️. Your video awesome
बघण्याआधीच व्हिडिओ लाईक आणि शेअर केला कारण १००% helpful असणार हे माहित्ये ❤ We love you so much Urmila tai aani Sukirta Dada 😊 - TH-cam Masterclass student. :)
Wow urmila ताई, आजचा तुझा व्हिडिओ बघून असं वाटल की मी गर्भसंस्कारा चा क्लास attend करत आहे, तुझा आवाजच एवढा भारी आहे ना की काय सांगू, by the way माझा सध्या 7 वा महिना चालू आहे.खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤❤😊😊😊😊
उर्मिला तुम्ही खूप छान मुद्दे सांगितले. एक मुद्दा मला सांगायचा आह़े. सल्ला घेत नाहीत या मधे. एक आई म्हणून जेव्हा आपली मुलगी वयात येते. तिची मासिक पाळी अचानक ( लवकर)सुरू होत़े. आई अणि मुलगी दोघी पण mentally prepared नसतात अणि हे होत. तेव्हा काय कराव आई नी. मुलीला कस समजाऊन सांगावा. ह्या विषयावर समवयस्क दुसर्या आई ना काही सल्ले विचारले तर असा काही react करतात कि किति अडाणी आई आहे. जर तुम्ही हा मुद्दा तुमच्या कडुन socially समजाऊन सांगितला तर आवडेल. कोणी बोलत नाही या vishaya वर. माझी comment वाचाल की नाही माहीती नाही पण वाचली तर नक्कि या vishaya वर video करा. खूप आभारी आह़े.
उर्मिला तुझे किती कौतुक करू तेवढे कमीच आहे तू मला एकदम छान दृष्टी दिली गं जीवनाकडे बघायची आज 56 वर्षाची पूर्ण आहे 57 चालू आहे पण मी कधी माझा इगो थोड्या प्रमाणातच कमी करू शकली पूर्ण नाही तुझे सर्व ऐकून तर मला खूपच मजा आली तू किती इझीली हे हँडल करू शकते खरच खूपच छान मी पण असं चेंज मला करायचा प्रयत्न करू शकते याचा कॉन्फिडन्स मला आला
Urmila❤U are the best counselor for well educated women who are in dipression because of so many reasons 👌👍😍salute to ur growth and maturity positivity towards life 👏👏🙏🙏 Sadguru 🙏🙏
I don't how urmila understands our mind .... I was seriously feeling low from 2 days and she brings this video and the first topic was really related to my problem !!!! And the whole video is wholesome ❤️🧿....khup khup prem Urmila Tai ❤️💫
**अप्रतिम व्हिडिओ -- आपले विचार खूपच मौल्यवान आहेत. तुमचा सल्ला अनुभवातून आलेला आहे. म्हणून तो मनाला भावतो. तुम्ही बोलताना आपल्या जवळच्या व्यक्तीचा भास होतो. धन्यवाद ताई. 😊❤🙏🙏💐
उर्मिला, तू खरोखरच या विषयावर वारंवार विडियो घेऊन ये आणि अधिकाधिक विषयांवर बोल गं.... गरज आहे.... तुझ्या introduction च्या लाईन मध्ये मानसिक आरोग्य हे पण add कर. तुला आम्ही त्या त्या वेळी पडलेले प्रश्न विचारु.... कदाचित त्याचा फायदा अनेकांना होईल.
Seriously I am dealing with mental stress And now urmila tai is here with new most important, nice and relatable video . Thankyou urmila tai ❤ Love love ...... ❤
उर्मिला प्लीज प्लीज पुढच्या वेळेस तू लॉ ऑफ अट्रॅक्शन भारीतल्या बुक्स आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं लॉ ऑफ अट्रॅक्शन चा तुला कसा फायदा झाला लॉ ऑफ अट्रॅक्शन नेतृत्व तुझ्यासाठी काय काम केलं प्लीज प्लीज लॉ ऑफ अट्रॅक्शन विषय सांग तुझ्या प्रकारे समजव ते सांगते ते ऐकायला आणि समजायला आम्हाला खूप आवडतं रिक्वेस्ट फॉर सबस्क्रिबर❤❤❤🙏🙏🙏
खरच तुम्ही खूप मौल्यवान माहिती घेऊन येतात ताई, मला पण या सगळ्यातून बाहेर पडायचं पण परत अडकते ,ताई मला मानसिक आणि शारीरिक थकवा येतोय ३महिणयच बाळ आहे माझं मला यातून बाहेर पडण्यासाठी अजून काय करता येईल,मी माझ्या पेक्षा कधी पण दुसऱ्या ची काळजी घेते/घेत आली स्वतः कडे लक्ष दिले नाही, माझ्या पेक्षा इतरांना प्राधान्य दिले, वेळोवेळी अनूभव ज्ञयेत गेले, मला ही स्वतःवर प्रेम करायचं, आणि तुमच्या सारख आनंदी रहायचंय 😊 खुप धन्यवाद तुम्ही अशेलंपvideosघेवून येतात, हल्ली लोक आणि त्यांची मानसिक वेगळी कुणाजवळ व्यक्त होता येत नाही आणि झाले तरी तेच मजा उडवतात अडचणी तून बाहेर काढत नाही आणखी अडचणी निर्माण करतात, mental health बद्दल बोलले जात नाही आणि बोललोच तर mental शब्दाचा अर्थ जणू पागल म्हणून च वाटतो, माझ्या घरच्या मंडळीं सोबत तर विचार विनिमय करूच शकत नाही, delivery pn ek normal म्हणजे खेळ च वाटतो.मला फक्त कसं रिकवहर होता येईल आणि कसं मि माझा फोकस मला जे करायचे त्या त करतायेईल हे बघायचे आणखी videos banva after delivery manter che sudda❤
All the points were so simple but really tough to impliment in life for people and you made it so possible ❤ thank you for this urmila. I am getting better just becz of you ❤. I am living my life newly.
For All the questions i was facing today through out the day, you came up with all the answers, questions i asked to universe and he send you...thank you so much darling 💓💓💓
उर्मिला ताई खूप सुंदर व्हिडिओ... अगदी वेळेवर मला बघायला मिळाला... 1st पॉइंट सांगितला तोच मला त्या वेळी कोणीतरी सांगण्याची गरज होती.. जे तुझ्या व्हिडिओ मधून ऐकायला मिळालं.. अणि माझ्याच विचारांनी मला जो त्रास होत होता तो प्रचंड कमी झाला... झालेल्या गोष्टींबद्दल विसरण माफ करणं होऊ शकतं पण सतत होत राहणाऱ्या गोष्टी कशा विसरायच्या अणि कसं त्यांना माफ करायचं असे बरेच प्रश्न त्या त्या वेळी पडत असतात... आपण कितीही positive वातावरणातून आलो असू, किंवा positive विचारांचे संस्कार आपल्यावर झालेले असले तरी एखादा क्षण येतो ज्यावेळेस आपण या गोष्टी नाही विसरू शकत..... अशा वेळेस काय करायचं.... सध्या तुझ्या या व्हिडिओ मुळे माझे त्या क्षणाला आलेले विचारांचे ओझे खूप हलके झाले...त्यासाठी खूप खूप धन्यवाद... अणि खूप प्रेम.....❤️🙂😊🙏
Urmila माझ्या ही same सगळ्या अश्याच सवयी आहेत फक्त काम मी एकटीच करते आराम करत नाही. बाकी सगळ्या गोष्टी चे solution मी लगेच काढते एखाद्या गोष्टीत अडकून पडत नाही. खुप छान व्हिडिओ ❤️❤️
किती छान सल्ला देतेस. खूप छान बोलतेस मला मनापासून तु आणि तुझे व्हिडिओ आवडतात dear. आरे तुरे केलं कारण तू जवळची वाटती म्हणुन खूप खूप प्रगती करावी. देवाने भरभरून सुख तुझ्या पदरात द्यावं ही मंगलकामना..
खुप छान व्हिडिओ होता ताई आजपर्यंत मी कोणालाच comment केली नाही पण हा व्हिडिओ मला खूप जवळचा वाटला . तू सांगितलेल्या गोष्टी मी माझ्या दैनंदिन जीवनात अमलंबत असते पण कधी कधी आपल्या माहीत नसत की आपण हे योग्य वागतो का किंवा गरजेपेक्षा चांगुलपणा तर नाही ना आपल्यात अस वाटत . पण तुझा व्हिडिओ पाहून कळत की मी योग्य त्या मार्गावर आहे मी आता 19 ची आहे आणि लहानपणा पासून खूप वाईट गोष्टी होत असतात माझ्या सोबत त्यातून माझा childhood teenager spoil झाले आणि अश्या situation मध्ये वाईट मार्गावर जान सहज निवडतो आपण पण एकदा त्यातून बाहेर पडता आल की अस वाटत की अजून कोणी वाईट मार्गावर न जावं पण प्रत्येकाला हे सांगणं शक्य नसत पण तुझ्या सारखे लोक आहेत म्हणून खूप जनानला चागल्या पद्धतीचं आयुष जगायला नक्कीच मदत होत असते . आणि तू खूप जवळची वाटेस मला खात्री आहे माझ्या सारख्या आणखी खूप जनिनला तू अशीच जवळची वाटत अशील. Thank you and love you ❤️
Hii, उर्मिला लास्ट वीक मधला हा video मी आत्ताच पाहिला खर तर खूप आतुरतेने वाट पाहत असते तुझ्या video ची तू ह्या video मधे सांगितल्या प्रमाणे मी नेहमी हाच विचार करते की माझ्या बाबतीत कधी चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या ठिकाणी उर्मिला असती तर तिने काय केलं असतं आणि तसा विचार करून मी मार्ग काढते अर्थात तू खूप ग्रेट आहेस आणि आम्हाला सगळ्यांना आमच्यातली वाटते हे खूप मोठं सक्सेस आहे तुझ्यासाठी. खुश रहा, प्रगती करत रहा आणि असेच video घेऊन येत रहा.... ❤
उर्मिला खूप खूप धन्यवाद माझ्या मनामध्ये काही दिवसापासून खूपच कोलहार माजले होते आजूबाजूंच्या लोकांविषयी म्हणजे जेथे काम करते त्या व्यक्तींविषयी पण आज मी मनापासून त्यांना माफ केला आहे आता मी नव्या उमेदीने नवी सुरुवात करत आहे धन्यवाद खूप खूपधन्यवाद
Mala kharach kalat nahi.. tujya itka perfect kuni kas kay asu shakta. Tujhya tondun nighalelya ekek shabda madhe faqt sensibility, logic, empathy ani wisdom ch kasa asto.. ani kiti sundar padhhtine kiti simple bhashet tu boltes.. kharach karawa titka kautuk kami aahe tujha. Your true admirer ❤
ऊर्मिला मला तुझे सगळे व्हिडिओ खूप आवडतात, तू खूप छान माहिती देतेस. आपल्या अवती भोवती negative लोक असतात त्यांना कसं हॅण्डल करावं, आणि specially ते घरचे असतील तर please असा व्हिडिओ बनव ना 🙏❤
उर्मिला बेटा तुझे विडिओ खूप खूप छान असतात, मला खूप आवडतात व मी आवर्जून माझ्या मैत्रिणींना ते बघायला सांगते, आजचा विषय खूप उपयोगी कारण तू जे सांगते तसें मी जगतेय पण आता खूप स्वतःला बदलेन, आता स्वतःच्या दुःखा विषयी विचार करत बसणार नाही.... एक मनापासून इच्छा आहे तूझ्या बरोबर एक फोटो काढावा...... शक्य आहे का... प्लीज रिप्लाय ❤❤
नेहमीच योग्य वेळी योग्य व्हिडिओ येतो ताई तुझा सध्या याच गोष्टींची गरज होती ... आणि तूच तेच सगळं बोललीस ज्यावर मला काम करायचय आहे स्वतःसाठी स्वतःवर काम करायचं आहे .... मनापासून धन्यवाद ताई ❤
Tuzavr kon nh prem karnar g. Tu jagnyakade नव्या नजरेने baghnyacha marg detes. Khup chan boltes. अगदी सखी zalis tu mazi. Thank you so much for everything. Tuz kam kharch work hot आहे
Urmila please tujha work life , baby Ani personal life kasa maintain karte hya var video banvnar ka ? Tu khup planning Ani discipline ne kam karte he khup avdel bagayla ❤
My favourite youtuber उर्मिला मी जास्त कोणाला फॉलो करत नाही पण तुझे व्हिडिओ बघितले ना की खूप भारी वाटतं ज्या स्त्रिया हाऊस वाइफ आहेत त्यांनाही काम किवा जॉब करावंसं वाटत असतं पण काही कारणांमुळे जबाबदारीमुळे करता येत नाही अशा स्त्रियांनी घरी राहून आनंदी कसे राहावे यासाठी पण एक व्हिडिओ बनवला तर बर होईल❤
Urmila tai khrch tu solution person ahes mazyasathi😊tuza video bgitla ani aiklaki khup mst vatat ani tuze videos me fkt bgte ani aikte asa nahitr daily life mde me te aachrnat sudha anate ani tyache positive effects me khrch anubhvlet tai mla tu khup khup avdtes nd Love you💕🥰☺
सद्गुरु कृपा तुज्यावर सदैव राहो 🙏🏻मी पहिल्यांदा TH-cam वर comment करतीय..तुझे सगळेच भारी असतात व्हिडीओ 😘आणि हा तर 1कच नंबर मला तुझे विचार जवळपास पटतात ♥️असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत जा.. Bappa bless u dear👍🏻
खूप छान आणि अप्रतिम सल्ला दिला आहे ताई, खरचं खुप गरजेचं होत हे ऐकण 😊. इतकं सगळं छान छान बोली आहेस सगळंच अगदी एक एक वाक्य हे खूप महत्त्वाचं होत यातलं , आणि मला वयक्तिक सगळं खूप खरचं खुप गरजेचं वाटलं स्वतः मध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी हे. Plz अशे च चांगले चांगले video घेऊन येत रहा.....we all need this ❤
ऊर्मिला ताई, तुझा व्हिडिओ पाहून खूप छान positive feeling आली, आणि आपण सर्व daily life मध्ये अशीच situation face करत असतो याची कल्पना आली. त्यावर उपाय काय हे माहीत असूनही आपण त्यात situation mdhye वारंवार येत असतो हेदेखील लक्षात आले. तू खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले, आणि जर प्रयत्न केला तर स्वभाव बदलू शकतो हे पण कळाले. I Love you ❤for all your thoughts. I feel like you are very close to my heart💜.
Thanks for this video urmila,आज माझा birthday आहे आणि तू सांगितलय तसेच मी ही जुन्या memories मुळे स्वतःला त्रास करून घेते but आज पासून मीबदलण्याचा प्रयत्न करणार आहे
खूपच छान उर्मि ... छानच विचार !!! सगळं कळतं पण वळत नाही अशी अवस्था होते माणसाची .पण अशी मधून मधून उजळणी झाली ना की एक नविन ऊर्मी येते आपल्यात .तुझे बरेचसे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडीओ पाहते मी छान असतात.तुझ सादरीकरण खूप छान असतं .
Urmila 100%barobr bollis pn ya saglyatun baher padayla khup vel jato pn tharwl tr sgl possible ahe tuza vidio pahilyamule mla as feel zal ki apanhi correct track vr ahot😊
Tai majha pan foot size 3 ahe😂 Pan ashya goshtinch ugachch vaet na vatata swatahala ahe tashi swikarla thank you tujymule mi swatahvar Prem kryla shikle❤❤thank you so much❤
Tu kharch kup gr8 ahes ..me 1 year zale tuze vedio pahte bt aaj 1st time cmnt krte....tu sadguru ni amcha sthi pahtwleli positive vibe engry ahes ..tuzkde pahatch ek positive vibes bhetete...tuza aawaj aiekla ki kup refresh feel hota...ani tu ky te msg detes kharch kup bhari wthat ..kup shikyala bhetat...new energy bhete...tu kharch lay bhari ahes....❤ Ani me tuza vedio week mde 3-4 vela pahte ani fct wait krat rahte ata tu pudcha vedio mde ky navin ghewun yenar ani me tya mdun ky ky shiknar .....kharch tu mla kup shikala ahes ..... Ani ami kup chan chan motivational vedio cha wait krat ahot....
Tai tu kas ky g मनातले ओळखून व्हिडिओ banvat astes tuja video mdhun khup shikta yete marag milato thanq tai he tu khup changle kam karteys love you take care 😘 🥰
Sarkhe sarkhe video baghu vatho ahe ag tai tu kiti bhari ani mude sud sundar sangte.....karan he sagle majha barobar jhale ahe aj me video baghun 💪💪strong jhale.....love urmila tai ❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘😘
Yes , माझा ही पाय खूप छोटा आहे I totally adore it !! Your right FOMO पेक्षा खूप खूप बेटर JOMO आहे,once your get to it it's bliss.. Every point so much essential and relatable Thank you for such precious content .
Urmila tai ekda ka video chalu kela na asa vatt tu bolat ch rahav ani amhi aiktach rahav Itk Chan boltes tu kiti kiti positive Ani kharach tu je sangtes boltes tuze je suggestions astat literally sagl sagl khar ast Ani tyamule asa vatayla lagt are aapn hech krtoy He aiklyamule saglyanchyach ayushyat changli improvement hot ahe Tu ashich pudhe jat Raha amhi sagle tuzya sobat ahot Love you 😘
yevdha polya yevdhe modak he mi kart aahe aaj parat ya video khup garaj hoti aani to mi sodhun kadhala thank you urmi di tuza ha video mi ya purvi pahili hota pan aaj parat aavshakat hoti aani to mala milala thank you ❤❤🎉
Tai tujha contant khupach chan ahe.. tujhe video pahun me khup positive feel karte.. N ya video tr kadachit pratekila as vatal asel..are he tr majhya babtit kinva majhya sobat je ghadat tech bolatey.. jas aaj mla vatal ❤❤ khrach tu great ahes..❤😘😘
Tai mi 20 years chi aahe aani tuzhya ya motivational videos cha mala khup fayda hoto Life kade baghayacha drushtikon apan kuthetari badlu shakto he samajte Aani I think aamchya generation la he lavkar kalale tar life sope vhayala madat hoil Tyamule please ase video's banvat ja❤
Wah...ya video chi garaj ahe asa mahit pn navat...pn video kiti garjecha hota he ata video pahun kaltay...this is not less than a small therapy 😊... thank you Urmila
Thank you ji....mla kharach garaj hoti hya video ji ....khup chid chid hot ahe mi sagdyana sangat hoti pan koni solution det nvta ..samjun ghet nvta ani hi video baghun mla solution bhetla😊
गोडूली ग , माझी लाडाची ऊर्मिला , किती छान बोलतेस , अग मी 50 वर्षाची आहे पण तुझा सल्ला मनापासून ऐकावासा वाटतो. 😍👌👌👍👍👍
Tumhi pn he manya krnary khup god ahat vat
ताई, घरात सगळ्यांचं एकमेकांशी वागणं बोलणं कसं असावं याबद्दलचा एक व्हिडिओ बनवा ना प्लीज
Same here
Urmila Tai ch Aavaj aikun tichi bolnyachi paddhat khup fresh houn jate me
Right 👍
माझ्यासाठी मेडिटेशन म्हणजे तुझा video पाहणे 😊
बाहेरच्या लोकांचा त्रास नाही आपण करून घेणार ताई..पण आपण जर problem chya सोबतच राहत असलो...किंवा आपल्याला नाही दूर जाता येत आयुष्यभर ..शक्यच नाही..तर काय करायचं ताई
Same here....mazi sasu is my big problem......
Same
जगातल्या कुठल्याच पुस्तकात इतका मौल्यवान सल्ला मिळणार नाही...Hats off you Urmila ❤
❤❤
उर्मिला तू कमाल आहेस !!!!!
तुझ्या कडून खूप खूप शिकण्यासारखं आहे😍
उर्मिला, तुझ्यातंला खंबीरपणा बघून खूप बरं वाटलं तु ज्या परिस्थितीतून बाहेर पडले ते प्रेरणादायी आहे असीच राह ईश्वरची क्रिया तुज्या वर सदा राहो God bless you
Hello tai
मुलींनी लग्नं. करायची योग्य age konti ग, because वाढत्या वयासोबत नातेवाईकांचे सारखे विचारले जाणारे प्रश्न महंजे मुलगी वयात आली तीच लग्न कधी करणार आहात,and दुसरी बाजू ला career बनवण्याच्या धडपड .... सारख depression feel hot ..... या वर pelase ताई एक व्हिडिओ करणं pelase ताई......
तुझे solution perfect असतात ग pelase ताई .......this video expected di... pelase
Lot's of love ❤❤
तू खूप छान बोलतेस. म्हणजे ब-याच गोष्टी अशा माझ्या मनातल्याच माझ्यासमोर बसून मांडतेयस, आपण छान गप्पाच मारतो आहोत असं वाटतं. ❤
तु दिलेली माहिती खरोखरच फायदेशीर आहे यातून प्रत्येकाने काहितरी शिकायला हवं. खरं तर तुझ्या मध्ये असलेला खरेपणा ❤️ यातुनच सगळ समजत.
तू एक माणूस म्हणूनच खूप भारी आहेस. या मॉडर्न जगामध्ये एक आध्यात्मिक टच आहे तुझ्या विचारांमध्ये. म्हणून खूप छान वाटतं ऐकायला आणि सध्याच्या जगात हेच खूप Important आहे.
Positivity cha waterfall aahes tu yaar😍.. Kadhi video sampto te pan samjat nahi ... Amazing experience astoy tujh bolan aikaycha ... *तुझं बोलणं थेट मनात जातय बघं*.. Dear love you a lot 😘😘... God bless you..
4th point अगदी पटलाय, सुरवातीला अस वाटायचं की सगळ्यांना आपण आवडलं पाहिजे , किव्वा एखाद्या पार्टीला आपल्याला कसं नाही बोलावलं....पण आता तसं नाही वाटत, एका वयानंतर ती maturity येते.आपल्याला का नाही बोलावलं याची करण कळली की नंतर पटत , हा ok ठीक आहे एवढं काही नाही,
पण आता अट्टाहास नसतो.
Thanks you ❤ Love you 😘
Vedio pahanyachya adhi like ❤ ti mhanje urmila😘
Ho same here 😂❤
Yessss..kharay
Agadi khare
Same here
Khup khup chan
Plz plz plz plz असे व्हिडिओज बनवत राहा.... Plz.... खूप गरज आहे....
Content tar kamal astoch pan aaj jara jastach gorgeous disties 😍 ❤
Your outfit is awesome i am from chennai basically South Indian. But was born in Maharashtra Nashik I love to talk Marathi. Your marathi impressed me a lot for that reason I watching your vedio. I not neglected that you are the very good content creator ❤️❤️❤️❤️❤️. Your video awesome
बघण्याआधीच व्हिडिओ लाईक आणि शेअर केला कारण १००% helpful असणार हे माहित्ये ❤
We love you so much Urmila tai aani Sukirta Dada 😊
- TH-cam Masterclass student. :)
Hooo ❤❤❤❤
उर्मिलाचे प्रेजेंटेशन अगदी ऐकत राहावेसे वाटते. परिणामकारक आहे.
Work life balance
1) forget and forgive
2) delectation is key of success
3) Never shy for asking/help
4)I don't get FOMO
and last one
I am not problem person I am solution person
नेहीप्रमाणेच chan video..❤
Correct aahe tumcha mala baher cha padta yet nahi kiti vela aykun ghnar na je gudi gudi aahet na tyncha khup chalt7 saglikade
Taai tu best ahes❤
Khup chan video hota ha 👌🏻❤️
Wow urmila ताई, आजचा तुझा व्हिडिओ बघून असं वाटल की मी गर्भसंस्कारा चा क्लास attend करत आहे, तुझा आवाजच एवढा भारी आहे ना की काय सांगू, by the way माझा सध्या 7 वा महिना चालू आहे.खूप खूप धन्यवाद ❤❤❤❤❤😊😊😊😊
Mala actually hyach topic var video hava hota Urmila tai 🥺Thank you so much for this video 🙏❤️❤️❤️
उर्मिला तुम्ही खूप छान मुद्दे सांगितले. एक मुद्दा मला सांगायचा आह़े. सल्ला घेत नाहीत या मधे. एक आई म्हणून जेव्हा आपली मुलगी वयात येते. तिची मासिक पाळी अचानक ( लवकर)सुरू होत़े. आई अणि मुलगी दोघी पण mentally prepared नसतात अणि हे होत. तेव्हा काय कराव आई नी. मुलीला कस समजाऊन सांगावा. ह्या विषयावर समवयस्क दुसर्या आई ना काही सल्ले विचारले तर असा काही react करतात कि किति अडाणी आई आहे. जर तुम्ही हा मुद्दा तुमच्या कडुन socially समजाऊन सांगितला तर आवडेल. कोणी बोलत नाही या vishaya वर. माझी comment वाचाल की नाही माहीती नाही पण वाचली तर नक्कि या vishaya वर video करा. खूप आभारी आह़े.
Positivity ky aste te tuzyakdun shikav urmila dii.. u r like elder sister to me🤗🥰
🙏🙏
Tai tu aaj khup Chan distey😍
Urmilas content is super helpful to us in daily life ❤
Happy to hear that!
उर्मिला तुझे किती कौतुक करू तेवढे कमीच आहे तू मला एकदम छान दृष्टी दिली गं जीवनाकडे बघायची आज 56 वर्षाची पूर्ण आहे 57 चालू आहे पण मी कधी माझा इगो थोड्या प्रमाणातच कमी करू शकली पूर्ण नाही तुझे सर्व ऐकून तर मला खूपच मजा आली तू किती इझीली हे हँडल करू शकते खरच खूपच छान मी पण असं चेंज मला करायचा प्रयत्न करू शकते याचा कॉन्फिडन्स मला आला
भगवान तुम्हे हर खुशी दे, और तुम्हे हर कदम कमायबी मिले ..❤
Love u urmila Di....❤
Urmila❤U are the best counselor for well educated women who are in dipression because of so many reasons 👌👍😍salute to ur growth and maturity positivity towards life 👏👏🙏🙏 Sadguru 🙏🙏
खूप छान बोलतेस उर्मिला ताई चे व्हिडिओ पाहून खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं
very good video thnks urmila you are such a good heart person . keep it up dear❤
My pleasure 😊
उर्मिला तू खूप आपल्यातलीच वाटते कारण तू खूप मनापासून बोलते. आणि तुझ्याकडून खूप शिकायला आहे 👍
I don't how urmila understands our mind .... I was seriously feeling low from 2 days and she brings this video and the first topic was really related to my problem !!!! And the whole video is wholesome ❤️🧿....khup khup prem Urmila Tai ❤️💫
Sem here
**अप्रतिम व्हिडिओ --
आपले विचार खूपच मौल्यवान आहेत.
तुमचा सल्ला अनुभवातून आलेला आहे.
म्हणून तो मनाला भावतो. तुम्ही बोलताना आपल्या जवळच्या व्यक्तीचा भास होतो.
धन्यवाद ताई.
😊❤🙏🙏💐
Khupch chan video ahe.. ahmala sarvana awdla ❤❤❤
We need more videos like this ❤
I’m glad you like such topics 😊
उर्मिला, तू खरोखरच या विषयावर वारंवार विडियो घेऊन ये आणि अधिकाधिक विषयांवर बोल गं.... गरज आहे.... तुझ्या introduction च्या लाईन मध्ये मानसिक आरोग्य हे पण add कर. तुला आम्ही त्या त्या वेळी पडलेले प्रश्न विचारु.... कदाचित त्याचा फायदा अनेकांना होईल.
कमाल बोललीस 👌✌️ हा व्हीडिओ बघणार्या प्रत्येकाला याचा फायदा होईल नक्की 🙏👍
Seriously I am dealing with mental stress
And now urmila tai is here with new most important, nice and relatable video .
Thankyou urmila tai ❤
Love love ...... ❤
Stay strong ❤
Tai only for listening petlela morpis in your voice I took subscription of storytell app
And now I'm so happy this will help me for growing
उर्मिला प्लीज प्लीज पुढच्या वेळेस तू लॉ ऑफ अट्रॅक्शन भारीतल्या बुक्स आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतं लॉ ऑफ अट्रॅक्शन चा तुला कसा फायदा झाला लॉ ऑफ अट्रॅक्शन नेतृत्व तुझ्यासाठी काय काम केलं प्लीज प्लीज लॉ ऑफ अट्रॅक्शन विषय सांग तुझ्या प्रकारे समजव ते सांगते ते ऐकायला आणि समजायला आम्हाला खूप आवडतं रिक्वेस्ट फॉर सबस्क्रिबर❤❤❤🙏🙏🙏
Ahhh finally!!!
I can sort my life now many of the problems are automatically discarded now a big thanks ❤️
Happy to help!
खरच तुम्ही खूप मौल्यवान माहिती घेऊन येतात ताई, मला पण या सगळ्यातून बाहेर पडायचं पण परत अडकते ,ताई मला मानसिक आणि शारीरिक थकवा येतोय ३महिणयच बाळ आहे माझं मला यातून बाहेर पडण्यासाठी अजून काय करता येईल,मी माझ्या पेक्षा कधी पण दुसऱ्या ची काळजी घेते/घेत आली स्वतः कडे लक्ष दिले नाही, माझ्या पेक्षा इतरांना प्राधान्य दिले, वेळोवेळी अनूभव ज्ञयेत गेले, मला ही स्वतःवर प्रेम करायचं, आणि तुमच्या सारख आनंदी रहायचंय 😊 खुप धन्यवाद तुम्ही अशेलंपvideosघेवून येतात, हल्ली लोक आणि त्यांची मानसिक वेगळी कुणाजवळ व्यक्त होता येत नाही आणि झाले तरी तेच मजा उडवतात अडचणी तून बाहेर काढत नाही आणखी अडचणी निर्माण करतात, mental health बद्दल बोलले जात नाही आणि बोललोच तर mental शब्दाचा अर्थ जणू पागल म्हणून च वाटतो, माझ्या घरच्या मंडळीं सोबत तर विचार विनिमय करूच शकत नाही, delivery pn ek normal म्हणजे खेळ च वाटतो.मला फक्त कसं रिकवहर होता येईल आणि कसं मि माझा फोकस मला जे करायचे त्या त करतायेईल हे बघायचे आणखी videos banva after delivery manter che sudda❤
Very practical tips!❤
So glad!
मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. पाहिल्यावर खूप छान वाटते.
You really have made some valid points, we all know it may be but hearing it from someone we like and trust hits different ❤
Yes ❤
खरच उर्मिला तू खूप ग्रेट आहेस ग....तुझ नुसत बोलण ऐकल ना तरी निम्मा स्ट्रेस जातो ग....अस positive पाहिजे.......नक्की भेटू आपण...Have a great day😊😊
All the points were so simple but really tough to impliment in life for people and you made it so possible ❤ thank you for this urmila. I am getting better just becz of you ❤. I am living my life newly.
Glad it was helpful!
आजपर्यंत जे जे विडिओ बघितले तुझे त्यात हा विडिओ सगळ्यात गोड होता love u उमा ❤️🤞🏻
For All the questions i was facing today through out the day, you came up with all the answers, questions i asked to universe and he send you...thank you so much darling 💓💓💓
Same condition for me today is a very bad day and im blind but urmila made my day 😍✨
Glad I could help!
Tai तू एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहेस आणि कायम अशीच रहा.. thank you 💖
यावर अजून विडिओ पाहिजे...मला खूप गरज आहे
Tu amhala shahanpan shikvtes as mulich vatun gheu nakos.He konitari sangaylach havay.Te kam tu krtes. Khup chhan.Asech vedio banavat raha
Much needed video actually ❤
Thanks for spreading positivity ✨️ 🎉
My pleasure 😊
उर्मिला ताई खूप सुंदर व्हिडिओ... अगदी वेळेवर मला बघायला मिळाला... 1st पॉइंट सांगितला तोच मला त्या वेळी कोणीतरी सांगण्याची गरज होती.. जे तुझ्या व्हिडिओ मधून ऐकायला मिळालं.. अणि माझ्याच विचारांनी मला जो त्रास होत होता तो प्रचंड कमी झाला... झालेल्या गोष्टींबद्दल विसरण माफ करणं होऊ शकतं पण सतत होत राहणाऱ्या गोष्टी कशा विसरायच्या अणि कसं त्यांना माफ करायचं असे बरेच प्रश्न त्या त्या वेळी पडत असतात... आपण कितीही positive वातावरणातून आलो असू, किंवा positive विचारांचे संस्कार आपल्यावर झालेले असले तरी एखादा क्षण येतो ज्यावेळेस आपण या गोष्टी नाही विसरू शकत..... अशा वेळेस काय करायचं....
सध्या तुझ्या या व्हिडिओ मुळे माझे त्या क्षणाला आलेले विचारांचे ओझे खूप हलके झाले...त्यासाठी खूप खूप धन्यवाद... अणि खूप प्रेम.....❤️🙂😊🙏
ताई तुमच्यामुळे आम्हाला जीवनाकडे, स्वतःकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळाली, खूप सुंदर❤❤
Urmila माझ्या ही same सगळ्या अश्याच सवयी आहेत फक्त काम मी एकटीच करते आराम करत नाही. बाकी सगळ्या गोष्टी चे solution मी लगेच काढते एखाद्या गोष्टीत अडकून पडत नाही. खुप छान व्हिडिओ ❤️❤️
किती छान सल्ला देतेस. खूप छान बोलतेस मला मनापासून तु आणि तुझे व्हिडिओ आवडतात dear. आरे तुरे केलं कारण तू जवळची वाटती म्हणुन खूप खूप प्रगती करावी. देवाने भरभरून सुख तुझ्या पदरात द्यावं ही मंगलकामना..
खुप छान व्हिडिओ होता ताई आजपर्यंत मी कोणालाच comment केली नाही पण हा व्हिडिओ मला खूप जवळचा वाटला . तू सांगितलेल्या गोष्टी मी माझ्या दैनंदिन जीवनात अमलंबत असते पण कधी कधी आपल्या माहीत नसत की आपण हे योग्य वागतो का किंवा गरजेपेक्षा चांगुलपणा तर नाही ना आपल्यात अस वाटत . पण तुझा व्हिडिओ पाहून कळत की मी योग्य त्या मार्गावर आहे मी आता 19 ची आहे आणि लहानपणा पासून खूप वाईट गोष्टी होत असतात माझ्या सोबत त्यातून माझा childhood teenager spoil झाले आणि अश्या situation मध्ये वाईट मार्गावर जान सहज निवडतो आपण पण एकदा त्यातून बाहेर पडता आल की अस वाटत की अजून कोणी वाईट मार्गावर न जावं पण प्रत्येकाला हे सांगणं शक्य नसत पण तुझ्या सारखे लोक आहेत म्हणून खूप जनानला चागल्या पद्धतीचं आयुष जगायला नक्कीच मदत होत असते . आणि तू खूप जवळची वाटेस मला खात्री आहे माझ्या सारख्या आणखी खूप जनिनला तू अशीच जवळची वाटत अशील. Thank you and love you ❤️
Khup Chan video mala faar awadala yatumi maza mulila khup Chan samajawata yel thank you so much Urmila
आगदी बरोबर बोलतेस आसेच व्हीडीओ करत जा ❤
Hii, उर्मिला लास्ट वीक मधला हा video मी आत्ताच पाहिला खर तर खूप आतुरतेने वाट पाहत असते तुझ्या video ची
तू ह्या video मधे सांगितल्या प्रमाणे मी नेहमी हाच विचार करते की माझ्या बाबतीत कधी चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या ठिकाणी उर्मिला असती तर तिने काय केलं असतं आणि तसा विचार करून मी मार्ग काढते अर्थात तू खूप ग्रेट आहेस आणि आम्हाला सगळ्यांना आमच्यातली वाटते हे खूप मोठं सक्सेस आहे तुझ्यासाठी.
खुश रहा, प्रगती करत रहा आणि असेच video घेऊन येत रहा.... ❤
Urmila tumcha वडिलांचा व्हिडिओ पहिला ,फार उत्तम व्हिडिओ आहे.खूप छान संगोपन केले आहे त्यांनी तुमचं आणि भावाचे.
मला खुप वेळेवर तुझा सल्ला मिळाला, धन्यवाद
तू खूप गोड आहेस. यशस्वी हो. खुप प्रगती कर 👍🎉🎉🎉
माला पण footwear size 3 लागते ☺️
उर्मिला खूप खूप धन्यवाद माझ्या मनामध्ये काही दिवसापासून खूपच कोलहार माजले होते आजूबाजूंच्या लोकांविषयी म्हणजे जेथे काम करते त्या व्यक्तींविषयी पण आज मी मनापासून त्यांना माफ केला आहे आता मी नव्या उमेदीने नवी सुरुवात करत आहे धन्यवाद खूप खूपधन्यवाद
Hiii tai jeans pant che prakar ani konti jeans pant kontya body type la chan diste ani short Hight ladies sathi jeans type asa ek video kar na
Mala kharach kalat nahi.. tujya itka perfect kuni kas kay asu shakta. Tujhya tondun nighalelya ekek shabda madhe faqt sensibility, logic, empathy ani wisdom ch kasa asto.. ani kiti sundar padhhtine kiti simple bhashet tu boltes.. kharach karawa titka kautuk kami aahe tujha. Your true admirer ❤
ऊर्मिला मला तुझे सगळे व्हिडिओ खूप आवडतात, तू खूप छान माहिती देतेस. आपल्या अवती भोवती negative लोक असतात त्यांना कसं हॅण्डल करावं, आणि specially ते घरचे असतील तर please असा व्हिडिओ बनव ना 🙏❤
उर्मिला बेटा तुझे विडिओ खूप खूप छान असतात, मला खूप आवडतात व मी आवर्जून माझ्या मैत्रिणींना ते बघायला सांगते, आजचा विषय खूप उपयोगी कारण तू जे सांगते तसें मी जगतेय पण आता खूप स्वतःला बदलेन, आता स्वतःच्या दुःखा विषयी विचार करत बसणार नाही.... एक मनापासून इच्छा आहे तूझ्या बरोबर एक फोटो काढावा...... शक्य आहे का... प्लीज रिप्लाय ❤❤
खूप खूप छान तुमच्या पॉझिटिव्ह विचारामुळे आम्ही पॉझिटिव्ह झालो देव तुमचं खूप खूप भलं करो🙏🙏🌹🌹🥰
नेहमीच योग्य वेळी योग्य व्हिडिओ येतो ताई तुझा सध्या याच गोष्टींची गरज होती ... आणि तूच तेच सगळं बोललीस ज्यावर मला काम करायचय आहे स्वतःसाठी स्वतःवर काम करायचं आहे .... मनापासून धन्यवाद ताई ❤
Tuzavr kon nh prem karnar g. Tu jagnyakade नव्या नजरेने baghnyacha marg detes. Khup chan boltes. अगदी सखी zalis tu mazi. Thank you so much for everything. Tuz kam kharch work hot आहे
Urmila please tujha work life , baby Ani personal life kasa maintain karte hya var video banvnar ka ? Tu khup planning Ani discipline ne kam karte he khup avdel bagayla ❤
My favourite youtuber उर्मिला मी जास्त कोणाला फॉलो करत नाही पण तुझे व्हिडिओ बघितले ना की खूप भारी वाटतं ज्या स्त्रिया हाऊस वाइफ आहेत त्यांनाही काम किवा जॉब करावंसं वाटत असतं पण काही कारणांमुळे जबाबदारीमुळे करता येत नाही अशा स्त्रियांनी घरी राहून आनंदी कसे राहावे यासाठी पण एक व्हिडिओ बनवला तर बर होईल❤
Urmila tai khrch tu solution person ahes mazyasathi😊tuza video bgitla ani aiklaki khup mst vatat ani tuze videos me fkt bgte ani aikte asa nahitr daily life mde me te aachrnat sudha anate ani tyache positive effects me khrch anubhvlet tai mla tu khup khup avdtes nd Love you💕🥰☺
Khup god ahes tu. Tu phar javalchi bhasates. Ani khar sangaych tr na tula bhetavas vatat ani khup gappa maravyashya vatat
सद्गुरु कृपा तुज्यावर सदैव राहो 🙏🏻मी पहिल्यांदा TH-cam वर comment करतीय..तुझे सगळेच भारी असतात व्हिडीओ 😘आणि हा तर 1कच नंबर मला तुझे विचार जवळपास पटतात ♥️असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत जा.. Bappa bless u dear👍🏻
खूप छान आणि अप्रतिम सल्ला दिला आहे ताई, खरचं खुप गरजेचं होत हे ऐकण 😊.
इतकं सगळं छान छान बोली आहेस सगळंच अगदी एक एक वाक्य हे खूप महत्त्वाचं होत यातलं , आणि मला वयक्तिक सगळं खूप खरचं खुप गरजेचं वाटलं स्वतः मध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी हे.
Plz अशे च चांगले चांगले video घेऊन येत रहा.....we all need this ❤
ऊर्मिला ताई, तुझा व्हिडिओ पाहून खूप छान positive feeling आली, आणि आपण सर्व daily life मध्ये अशीच situation face करत असतो याची कल्पना आली. त्यावर उपाय काय हे माहीत असूनही आपण त्यात situation mdhye वारंवार येत असतो हेदेखील लक्षात आले. तू खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले, आणि जर प्रयत्न केला तर स्वभाव बदलू शकतो हे पण कळाले. I Love you ❤for all your thoughts. I feel like you are very close to my heart💜.
Thanks for this video urmila,आज माझा birthday आहे आणि तू सांगितलय तसेच मी ही जुन्या memories मुळे स्वतःला त्रास करून घेते but आज पासून मीबदलण्याचा प्रयत्न करणार आहे
खूपच छान उर्मि ... छानच विचार !!! सगळं कळतं पण वळत नाही अशी अवस्था होते माणसाची .पण अशी मधून मधून उजळणी झाली ना की एक नविन ऊर्मी येते आपल्यात .तुझे बरेचसे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडीओ पाहते मी छान असतात.तुझ सादरीकरण खूप छान असतं .
Urmila 100%barobr bollis pn ya saglyatun baher padayla khup vel jato pn tharwl tr sgl possible ahe tuza vidio pahilyamule mla as feel zal ki apanhi correct track vr ahot😊
Tai majha pan foot size 3 ahe😂
Pan ashya goshtinch ugachch vaet na vatata swatahala ahe tashi swikarla thank you tujymule mi swatahvar Prem kryla shikle❤❤thank you so much❤
Tu kharch kup gr8 ahes ..me 1 year zale tuze vedio pahte bt aaj 1st time cmnt krte....tu sadguru ni amcha sthi pahtwleli positive vibe engry ahes ..tuzkde pahatch ek positive vibes bhetete...tuza aawaj aiekla ki kup refresh feel hota...ani tu ky te msg detes kharch kup bhari wthat ..kup shikyala bhetat...new energy bhete...tu kharch lay bhari ahes....❤ Ani me tuza vedio week mde 3-4 vela pahte ani fct wait krat rahte ata tu pudcha vedio mde ky navin ghewun yenar ani me tya mdun ky ky shiknar .....kharch tu mla kup shikala ahes ..... Ani ami kup chan chan motivational vedio cha wait krat ahot....
खूप छान बोलते तुझं बोलणं ऐकावं असं वाटतं आणि टिप्स पण खूप छान उपयोगी देत असते❤
Tai tu kas ky g मनातले ओळखून व्हिडिओ banvat astes tuja video mdhun khup shikta yete marag milato thanq tai he tu khup changle kam karteys love you take care 😘 🥰
Sarkhe sarkhe video baghu vatho ahe ag tai tu kiti bhari ani mude sud sundar sangte.....karan he sagle majha barobar jhale ahe aj me video baghun 💪💪strong jhale.....love urmila tai ❤❤❤❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘😘
Tai tu khup positive rahtes ani dusaryla pn happy thevtes 👍👌
Mala khup garaj hoti hya video chi. mala aatmadhun kalat hatya hya goti pn koni tari sangavya asa vatat hota...🙂
Thank you ha video kelyabaddal...🙏
Yes , माझा ही पाय खूप छोटा आहे I totally adore it !! Your right FOMO पेक्षा खूप खूप बेटर JOMO आहे,once your get to it it's bliss..
Every point so much essential and relatable
Thank you for such precious content .
Urmila tai ekda ka video chalu kela na asa vatt tu bolat ch rahav ani amhi aiktach rahav
Itk Chan boltes tu kiti kiti positive
Ani kharach tu je sangtes boltes tuze je suggestions astat literally sagl sagl khar ast Ani tyamule asa vatayla lagt are aapn hech krtoy
He aiklyamule saglyanchyach ayushyat changli improvement hot ahe
Tu ashich pudhe jat Raha amhi sagle tuzya sobat ahot
Love you 😘
yevdha polya yevdhe modak he mi kart aahe aaj parat ya video khup garaj hoti aani to mi sodhun kadhala thank you urmi di tuza ha video mi ya purvi pahili hota pan aaj parat aavshakat hoti aani to mala milala thank you ❤❤🎉
Tai tujha contant khupach chan ahe.. tujhe video pahun me khup positive feel karte.. N ya video tr kadachit pratekila as vatal asel..are he tr majhya babtit kinva majhya sobat je ghadat tech bolatey.. jas aaj mla vatal ❤❤ khrach tu great ahes..❤😘😘
Video ajun motha asta tr ajun aikt rahv asa vtla khup khup chan guidance thank you didi 😊
Urmila tula mahit nahi ya saglyame mazyat kiti Badal zalay. Tusya sathi Fakt 🙏🙏🥰🥰🥰thank u so much ☺️☺️
Tai mi 20 years chi aahe aani tuzhya ya motivational videos cha mala khup fayda hoto
Life kade baghayacha drushtikon apan kuthetari badlu shakto he samajte
Aani I think aamchya generation la he lavkar kalale tar life sope vhayala madat hoil
Tyamule please ase video's banvat ja❤
No. 1 म्हणायची स्टाईल फारच गोड आणि युनिक!!!!
Wah...ya video chi garaj ahe asa mahit pn navat...pn video kiti garjecha hota he ata video pahun kaltay...this is not less than a small therapy 😊... thank you Urmila
खुप छान same माझ्या लाईफ मधें असेच चालू आहे घरकाम, जॉब यामुळे मी खुप थकलेय
Thank you so much
खूप च छान आणि जीवनातल्या खर्या गोष्टी बाबतीत कोणी च आशी माहिती दिली नाही ...
Vedio chi vat bgne Ani vedio n bgtach like karne mhnje urmila tai❤
Tai khup Chan bolte ...life jagatni tuja Anubhav mla uepyogi padatat❤