ह.भ.फ. माऊली महाराज पठाडे यांचे वजनदार किर्तन | जिव्हाळा| Mauli maharaj pathade
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- विनोदमुर्ती ह.भ.प माऊली महाराज पठाडे यांचे खळखळून हसायला लावणारे किर्तन
अखंड हरिनाम सप्ताह
आयोजक - पांडुरंग वारकरी सेवा मंडळ अस्तगाव ता.पारनेर जि. अहमदनगर
Sound System - keshav More (shikrapur,Pune)
हे सुंदर किर्तन आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नकी सांगा🙏
तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
📱📞 जिव्हाळा - [9153777717]
#सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_9153777717
#marathikirtan #kirtan #jivhala
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👌🌹👃
Mast maharaja 😇😇😇🤟🤟
तमासगीर किर्तनकार विषय सोडून विनोद करतात सोंगाडया
अतिशय चांगले कीर्तन
तारीख मागितली तर खुप उद्घट वागतात आणी पाहिले मानधनावर लक्ष असते जेवढे फेम म्हणून डोक्यावर घेतलेले सर्व महाराज. शेती व्यावसाय करून आपुल्या जवळच्याच गावातीलच महाराजांन तारीख आणि कीर्तनाची सेवा लोकांनी दिली पाहिजे
😜😜😜😜give me heart 🤣
इंदुरीकर महाराज एक आगळं वेगळं व्यक्तिमतत्व आहे कारण ते कुणाची नक्कल करीत नाहीत. जसे आहेत तसे पोटतिडकीने विचार ते मांडत आलेले आहेत समाजासमोर.म्हणून ते 1 नंबर आहेत.
.
एकदम बरोबर 🙏🙏🙏🙏
Bhavano tumhi maharajana copy mhantya pan aaj chi tarun pidhi dr engg hou bagtoye pan maharaj kirtankar jhale yatacha veglepana ala ki
🚩😃😊
Right
पिवर कॉपी
स्वतःच करा भाऊ
हसन,बोलणं,नाकवडन,टाळ्या देणे,डोक्याला हात लावणं
सगळं कॉपी
पांचट वाटत
इंदूरीकर एकच होतील परत नाही
तुम्ही तुमची लोळख करा
😂😂🤣
छान महाराज किर्तन😎
Tumhi ekc kirtan sarkh ka taktat veglya chenal varun
महाराज तुम्ही शेतकऱ्याला वाकड नका बर लावू हे चुकीच आहे तुमचं कोणत्या पण शेतकऱ्या कडे मशी असतात
खूपच स्पष्ट बोलणं आहे म्हणून इंदुरीकर पेक्षा ऐकायला स्पष्ट वाटत फक्त इंदुरीकर महाराजांची style वापरली नाही तरी सुध्दा त्यांना तोडीस तोड आहात महाराज आपण ।।। एक सामान्य तरुण मुलगा म्हणून सांगतो त्यांची style काही सुद्धा वापरू नका
उदा. हसणं, अय अश्या आवाजात ओरडणं, टाळी वाजवून खाली वाकून हसणं हे सगळं इंदुरीकर करता जाणता बघत असते असो
तुम्ही तुमच्या पद्धतीने करा कीर्तन माऊलीं तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही नक्की तुमचं वेगळं अस्तित्व निर्माण करणार ।।
तुमच्यात आणि इंदुरीकर मधला सगळ्यात मोठा फरक म्हणजे कंबरेखालचे विनोद न करणे इंदुरीकर महाराज समाज प्रभोधन नसून निव्वळ कॉमेडी एक्सप्रेस आहे आजकालच्या तरुणांना जरी त्या भाषेत समजत असेल तरी एक मर्यादा असावी ती इंदुरीकर यांच्यात दिसत नाही फालतू विनोद न करता सुद्धा खूप समाज प्रभोधन होऊ शकत youtube ला बघितलेले एक कीर्तन पुन्हा पुन्हा तेच jokes करून ।।
महाराज तुमचं स्पष्ट बोलणं मला भावलं आहे म्हणून एवढं लिहिलं स्वतःची style वापरा नक्की मोठे महाराज होणार ।।
।।राम कृष्ण हरी ।।
🙏🏻🙏🏻
सुंदर कीर्तन महाराज
Khupach Chan
महाराज मुलींना स्वयंपाक पूर्ण येतोय तुम्ही पाहायला थोडी जाता त्यांच्याकडे
काही पण बाता ठोकता
आणि इंदोरीकर महाराजांची style मारू नका शेवटी इंदोरीकर ते इंदोरीकर
Saglya muli na swaypak yet nahi
Konala soypak nahi yet sasri gelya var ch yeto🙃
Borobar ahe mahraj Cha😜
Lay bari
Indorikar maharaj chi copy nako karu
Kadak
महाराज तुमच्या स्पेशल स्टाईल मध्ये किर्तन करा तेच लोकांना आवडेल.तुमचे किर्तन ईदोरीकर सारखे वाटतय.....बाकि सुपर... राम क्रष्ण हरी..
l
@@विष्णुकांतमोहिते
झन
Indorikar copy
Tumcha no bhetel ka kirtnacha karykram thevnyasathi
Plzzz
Maharaj Cha kirtan chan rahte
सुंदर किर्तन
Sopan
Maharaj
ततघ
पठाडे महाराज अगदी बरोबर आहे .आजच्या मुलींना स्वंयपाक येत नाही .कसे मुले संस्कार होती ल हाॕटेलवर लक्ष.
Maharaj cha No send kra Jivhala team
Nice
महाराज माफ करा पण तुमच्या स्टाईल मध्ये कीर्तन करा कीर्तन खुप सुंदर सांगताय प्रश्र्नच नाही तुम्हाला नमस्कार
Bangarra
Tymulech upashi rahawa lagta poranna
मागची हसनारी किती रुपये रोजान
राम. कृष्णा हरी 🙏🙏🙏🙏🙏👌👌
तुमी मला कदी तारीक देना
एक नंबर कीर्तन...मला नाही कॉपी वाटत ही तर आमच्या गावची नॉर्मल बोली भाषा आहे..ज्यांस वाटत त्यांनी नका ऐकू
Bhasha asu shakte same. Style nahi
Right
Akshay Phalke are भावा असू दे ना महत्वाचा काय आहे " संदेश " मग ते कसा का देयना..कीर्तनकार आहेत संदेश पोहचवणे त्यांचं काम आहे मग तो कसा ते प्रत्येकच वेगळी वेगळी स्टाईल असते...
Nice
खूपच मस्त
1 नंबर महाराज
पठारे काॅलिटी नाही
लहानपणापासून किर्तन करताय का
जयहरी माहरज 😄😃😀😷🌧🙏💐👍
Kai faltu giri chalu ahe.....a band kar.Kai yetay re tula🤨🤨🤨🤨😤😤😤
Tyala aet mhnun toh aj stage vr ubha. Aaahe
Right
महाराज तुम्ही तरुण पिढीसाठी आदर्श आहात
तुम्ही स्पष्ट बोलता पण इन्दूरीकर महाराज यांची स्टाईल वापरू नका स्वतः ची पद्धत वापरा आणि तरुणासाठी ,तरूण पिढीसाठी योग्य मार्गदर्शन करा ...आणि स्वतः चा परमार्थ क्षेत्रात ठसा उमटवा.
⛳⛳जय हरी विठ्ठल ⛳⛳
Nice kirtan maharaj and comedy also🤣🤣🤣
जय हरी 🙏🙏 माऊली दादा
Raje tumchi maharashatrala garaj ahe ani tuzi r he kirtan konache ahe
एकच इंदूरीकर शोभून दिसतो
ईदुरीकर मैलांवर तु कितन करनारका भाड्या
@@badrinathkolhal420 तुझ्या बापाला कराय लावतो भडव्या
आणि विनोद नको
अति विनोद नको
महाराज एक सांगू का...दुसऱ्याची नक्कल करू नका कधी.विचार स्वतःच्या शैलीत मांडत जा.जी माणसं नक्कल करत जातात ती इतिहास रचत नाहीत.
🚩🚩
Super Maharaj.....I m your fan
□□□□□
Comedy kirtan
J
रामकृष्णहरि
इंदुरीकर २
खुप छान महाराज
Super......kirtn....
Hi
Hiii
@@pratikshinde6250 k
जय हारी माऊली 1 नंबर आहेत महाराज
gitanjali Pagar
Duplicate maharaj
त्यांचा धंदाय....
indurikar copy
अतीशय सुंदर खूप छान
Ft
🤣😂🤣😎😍🤣😂
जयहारी माऊली आवज छान आहे नविन टाका
Dhating
स्वतःच काही तरी करा महाराज
फेकू नाका महाराज जास्त
😀😀
छान
👍👍🙏👍🙏👍🙏
Indurikar chi copy karu nka
indorikar duplicate
👌👌
महाराज तूमी ईदूरीकर नाहीये
Bakvassss maharaj he tumhi tjmchya style mde kirtan kra indurikar maharaj chi copy kru nko
1 no maharaj👌🏻😅😅😅😅
Nice
Maharaj adhyatmabaddal bola na he Kay comedy show tar khup zalet
तुम्हाला कोणी महाराज केलं हो
खुपच सुंदर महाराज राम कृष्ण हरी
Nice
kirtan supar
Marathi DJ songs
Marathi opp Marathi DJ sings hpz
DJ songs Marathi PPP you l b
महाराज खूप छान
no द्या
7057730401
Super
🤣😂😂😂🌹
Chan kirtam mauli maharaj
Mast maharaj
🔥🔥👌🏻👌🏻
आपल चुकतय महाराज.
आपण स्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले पाहिजे.
तुमच चुकतय.
माफ करा. आपण आपली style chenge करा.
नाहितर कीर्तनावरुन विश्वास उठल.
शं
एकच नंबर महाराज
Indurikar chi copy karu naka...
Mast
एकदम सुपर एकदम सुपर
Jay Hari mauli
Sairam
Copy maharaj
जयहारी
Tu
Nice
Hi
Tu hasnya pasoon sagl copy krtoy....chenge kr..svthach
खुप छान 🙏🙏
Supre maharaja ........इंदुरीकर महाराजांच्या मागे तुमचाच नंबर आहे कोण काय बोलतय याच्या कडे लक्ष देऊ नका ,, तुम्ही तुमचा प्रवास योगाच्या गतीने करा . मला तर तुमचं kirtan खुप आवडत , Well to _do maharaja............ khup khup khup khup khup khup khup sundar
🙏🏻🙏🏻😄
Full Indorikar Chi copy martoy
मुलांना काय बसून खायला शिकवायचे का ?
Vawar t pawar ahe