Bhorच्या जनतेला काय वाटतं? भोरचा आमदार कसा असावा? Maharashtra Vidhansabha Election | Sangram Thopte

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 186

  • @SamirDamgude
    @SamirDamgude 14 วันที่ผ่านมา +88

    संग्राम थोपटे यांनी आता घरी बसवा बासं झाले आता खुप राजकारण केले आणि भोर वेल्हे मुळशी तालुक्याला लुबाडले आता भोर वेल्हे मुळशी तालुक्यातील जनतेने या वेळी आमदार बदलावा थोपटे यांना घरी बसवा आता दुसऱ्याला संधी द्यावी

    • @mangeshsanas8114
      @mangeshsanas8114 13 วันที่ผ่านมา +2

      @@SamirDamgude बरोबर आहे

    • @Politicsangle
      @Politicsangle 10 วันที่ผ่านมา +2

      बरोबर aahe

    • @shubhangisalunkhe8866
      @shubhangisalunkhe8866 7 วันที่ผ่านมา

      Barobar aahe

    • @Me_shetkari_boltoy
      @Me_shetkari_boltoy 6 วันที่ผ่านมา

      शेतकरी पुत्र -कुलदिप तात्या कोंडे यांना एकदा संधी द्या ही नम्र विनंती

    • @dattanigde6131
      @dattanigde6131 4 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे

  • @Cartoonology_by_Vedant..
    @Cartoonology_by_Vedant.. 3 วันที่ผ่านมา +4

    आमदार शंकर भाऊ मांडेकर... 💯❤️❤️🚩🚩

  • @AmolShinde-q2q
    @AmolShinde-q2q 11 วันที่ผ่านมา +14

    ओन्ली पै. कुलदीप तात्या कोंडे फिक्स आमदार ❤💪

  • @anantasonawale981
    @anantasonawale981 12 วันที่ผ่านมา +10

    Kiran Dada Dagade patil 💯

  • @SunilDhindle-p4l
    @SunilDhindle-p4l 11 วันที่ผ่านมา +12

    फिक्स आमदार मा.श्री.किरण दादा दगडे पाटील ( भोर विधानसभा मतदारसंघ ) 💯

  • @nirajjadhav1967
    @nirajjadhav1967 11 วันที่ผ่านมา +10

    कुलदीप तात्या कोंडे (शेतकरीपुत्र)ठाम नेतृत्व 👑✌️

  • @santoshnewase9271
    @santoshnewase9271 8 วันที่ผ่านมา +5

    कोणी पण होऊ द्यात पण परिवर्तन झालंच पाहिजे

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 13 วันที่ผ่านมา +17

    आमदार शंकरभाऊ मांडेकर

  • @amitsable4369
    @amitsable4369 4 วันที่ผ่านมา +1

    Only किरण दादा🎉🎉❤❤

  • @Sahil-df4yo
    @Sahil-df4yo 13 วันที่ผ่านมา +25

    Vikas purush kuldeep tatya konde 💯💪🏻💪🏻

  • @Shubhatosh_Konde_8032
    @Shubhatosh_Konde_8032 13 วันที่ผ่านมา +40

    फक्त - पै. कुलदीप तात्या कोंडे 👑❤🎉

  • @shubhamshilimkar8161
    @shubhamshilimkar8161 14 วันที่ผ่านมา +35

    नाव फक्त कार्यसम्राट 😂 कार्य तर काहीच नाही फक्त इलेक्शन लां यायचं. गावातल्या पुढारी manage करायचे पैसे द्याचे मग 5 वर्ष परत फिरायच नाही. विकास विकास विकास फक्त विकास लोक गाव सोडून पुणे मुबई लां जातात एवढा विकास 😂

    • @nileshchavan4304
      @nileshchavan4304 13 วันที่ผ่านมา +1

      हे कस बरोबर बोललात तुम्ही

  • @nileshjadhav1175
    @nileshjadhav1175 11 วันที่ผ่านมา +12

    संग्राम काँग्रेस या माणसाला लोक वैतागली आहे म्हणून नवीन माणूस नवा उमेदवार नवा आमदार पाहिजे

  • @kailasingulkar4961
    @kailasingulkar4961 12 วันที่ผ่านมา +9

    भोर राजगड मुळशी मधे फक्त कुलदीप तात्या कोंडे हेच असतील

  • @shashialange9967
    @shashialange9967 11 วันที่ผ่านมา +3

    Kiran Dada 💯💯

  • @rajshirke3796
    @rajshirke3796 10 วันที่ผ่านมา +4

    शंकर भाऊ मांडेकर फिक्स आमदार

  • @priyankagore2210
    @priyankagore2210 12 วันที่ผ่านมา +6

    Kiran Dada Dagde patil fix 💯

  • @Me_shetkari_boltoy
    @Me_shetkari_boltoy 6 วันที่ผ่านมา +2

    गोरगरीब,तरुण, शेतकऱ्यांची काळजी असणारा शेतकरी पुत्र -कुलदिप तात्या कोंडे यांना मतदान करा

  • @Jaitumpalliwar2007
    @Jaitumpalliwar2007 7 วันที่ผ่านมา +4

    Kiran dagade patil fix aamdar

  • @aniketbandal95
    @aniketbandal95 13 วันที่ผ่านมา +21

    कुलदीप तात्या कोंडे राजकारणाच्या पलीकडचे विषय ❤

  • @BajiraoGhate
    @BajiraoGhate 12 วันที่ผ่านมา +3

    हा.भाऊ खरच बोला खुप खुप अभिनंदन. पाच वर्षांत आमदार बदला पाहीजेल पण

  • @nitinranpise9578
    @nitinranpise9578 10 วันที่ผ่านมา +3

    श्री किरण दगडे पाटील बावधन कोथरूड येथील कामं पहा मग ठरवा मतदान कोणाला करायचे मुर्ती लहान पण कीर्ती महान

  • @A_DGAMER-y2y
    @A_DGAMER-y2y 10 วันที่ผ่านมา +3

    Only kuldeep tatya konde fix MLA 💪🔥💯

  • @sangram1325
    @sangram1325 12 วันที่ผ่านมา +5

    कुलदीप तात्या कोंडे✌🏻💯

  • @yogeshjadhav4297
    @yogeshjadhav4297 7 วันที่ผ่านมา +1

    Only kiran dada

  • @Santoshtribhuvan3155
    @Santoshtribhuvan3155 12 วันที่ผ่านมา +3

    फिक्स आमदार शंकर भाऊ मांडेकर

  • @priyankaharpale380
    @priyankaharpale380 11 วันที่ผ่านมา +3

    Kiran dagade patil

  • @Shubhatosh_Konde_8032
    @Shubhatosh_Konde_8032 13 วันที่ผ่านมา +23

    हिंदुत्ववादी पै. कुलदीप तात्या कोंडे❤️🚩🚩🛺🛺🛺

  • @swap1987
    @swap1987 9 วันที่ผ่านมา +1

    शंकर भाऊ फक्त

  • @RuturajKonde-r9l
    @RuturajKonde-r9l 12 วันที่ผ่านมา +4

    कुलदीप तात्या कोंडे ❤

  • @sansarefilmsproduction
    @sansarefilmsproduction 13 วันที่ผ่านมา +9

    आमदार कसा असावा. ज्याचं कार्य श्रेष्ठ त्यांनी स्वतःच्या कामाची पावती लोकांना देणे इलेक्शन आले की फक्त एमआयडीसीचे गाजर दाखवणे असे नसावे आज जनतेने पण विचार करावा आपली पोरं आज मुंबई पुणे ठिकाणी नोकरीला जातात गावोगाव वसाहत पडली असले आमदाराला काय पेटवायचं आहे का

  • @Prachidhumalahire-cd2zd
    @Prachidhumalahire-cd2zd 3 วันที่ผ่านมา +1

    Kuldeep Tatya konde 🔥🔥

  • @komalshinde7765
    @komalshinde7765 13 วันที่ผ่านมา +4

    ऐकच आमदार किरण दादा

  • @sandipkankhede9815
    @sandipkankhede9815 11 วันที่ผ่านมา

    शंभु राजे

  • @rohitgaikwad1021
    @rohitgaikwad1021 13 วันที่ผ่านมา +14

    फक्त कुलदिप तात्या कोंडे पायजे

  • @sandeshnigade9468
    @sandeshnigade9468 12 วันที่ผ่านมา

    Changale prashn vicharta sir 💫🙏

  • @tushar3904
    @tushar3904 12 วันที่ผ่านมา +2

    Fix आमदार शंकर भाऊ✌️🔥🔥🔥

  • @nileshkate3017
    @nileshkate3017 12 วันที่ผ่านมา +1

    शंकरभाऊ मांडेकर

  • @प्रदिपकोंडे
    @प्रदिपकोंडे 13 วันที่ผ่านมา +11

    फक्त कुलदीप तात्यासाहेब कोंडे हे सगळे ठीक करू शकतो

  • @prakashkakade2568
    @prakashkakade2568 8 วันที่ผ่านมา +1

    आमदार कुलदीप तात्या कोंडे सारखा असावा

  • @nandkumarkonde2243
    @nandkumarkonde2243 14 วันที่ผ่านมา +20

    only Kuldip Tatya Konde🔥💯❤️

  • @kailasingulkar4961
    @kailasingulkar4961 13 วันที่ผ่านมา +13

    आमदार संग्राम थोपटे यांना घरी बसव्हा तरच विकास होईल

    • @mangeshsanas8114
      @mangeshsanas8114 13 วันที่ผ่านมา

      @@kailasingulkar4961 बरोबर आहे

  • @SanjaykokareSK
    @SanjaykokareSK 14 วันที่ผ่านมา +15

    आमदार शंकर भाऊ मांडेकर 🔥

  • @pratikmagar2771
    @pratikmagar2771 13 วันที่ผ่านมา +1

    कुलदिपतात्या आमदार ❤

  • @ravithopate1355
    @ravithopate1355 13 วันที่ผ่านมา +6

    Sangram Dada 🎉

  • @s_r_k1584
    @s_r_k1584 13 วันที่ผ่านมา +8

    Kuldip tatya konde ❤

  • @lavdhumal3219
    @lavdhumal3219 14 วันที่ผ่านมา +16

    पुणे जिल्ह्यात सर्वात मागास तालुका आहे.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 10 วันที่ผ่านมา

      पुरंदर आहे सध्या.

    • @Khatrudkhavchat
      @Khatrudkhavchat 7 วันที่ผ่านมา

      Ha mnje purandar aani bhor donhi pn magas. Karan lokanche vichar karan tyana matdan kartana Gulami awadate. Ek Saswadkar

  • @MayureshMargale
    @MayureshMargale 7 วันที่ผ่านมา

    आत्ता फक्त शंकर भाऊ mandekar❤❤

  • @SamirDamgude
    @SamirDamgude 14 วันที่ผ่านมา +10

    भोर वेल्हे मुळशी या तालुक्यात गेली 60 वर्ष झाली विकास नाही चांगला सुविधा नाहीत रस्ते पाणी लाईट शिक्षण आरोग्य चांगले दवाखाने चांगल्या शाळा रोजगार मध्ये चांगल्या कंपन्या भोर वेल्हे मुळशी या ठिकाणी गड किल्ले सवॅधन झाले पाहिजे गड किल्ले सवॅधन झाले की विकास होईल महाराजांनी स्वराज्य स्थापन केले या वेल्हे राजगड तालुक्याचा विकास झाला पाहिजे शेतकरी बांधवांच्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत चांगल्या प्रकारे सर्व सुविधा मिळाव्यात

  • @balatarade2939
    @balatarade2939 7 วันที่ผ่านมา +1

    भोर वेल्हा मुळशी अता बदल हवा
    शंकर भाऊ मांडेकर लावा ताकत

  • @Shubhatosh_Konde_8032
    @Shubhatosh_Konde_8032 13 วันที่ผ่านมา +9

    पै. कुलदीप तात्या कोंडे 👑💯❤✌🛺

  • @ajitchandanshiv671
    @ajitchandanshiv671 14 วันที่ผ่านมา +11

    एकदा तरुणांची घ्या मुलाखत...भोर वेल्ह्याचे प्रश्न समजतील...दयनीय अवस्था आहे...

  • @rajaramamrale2305
    @rajaramamrale2305 12 วันที่ผ่านมา +1

    फक्त भोर वेल्हा वेगळ आणि मुळशी वेगळे झाले पाहिजे तरच विकास होईल अता फक्त थोपटे

    • @ravindrachavan5529
      @ravindrachavan5529 11 วันที่ผ่านมา +1

      Velhe chi ajun vat lava

    • @Me_shetkari_boltoy
      @Me_shetkari_boltoy 6 วันที่ผ่านมา +1

      भोर, राजगड, मुळशी चे परत वाटोळे करणार

    • @RajuIngulkar-vi6wk
      @RajuIngulkar-vi6wk 4 วันที่ผ่านมา +1

      15 वर्ष शेट उपटली का मग 😂😂😂. काम zat bhar 😂😅

  • @rushidhumal2379
    @rushidhumal2379 13 วันที่ผ่านมา +4

    किरण दादा दगडे..

  • @priyankaharpale380
    @priyankaharpale380 11 วันที่ผ่านมา +5

    Kiran dagade patil amdar honl

  • @aniruddhachavan8964
    @aniruddhachavan8964 14 วันที่ผ่านมา +10

    कुलदीप तात्या कोंडे

  • @vitthalkokare5214
    @vitthalkokare5214 14 วันที่ผ่านมา +11

    Aamdar shankar bhau mandekar fix

  • @vamanmbandalbandsl255
    @vamanmbandalbandsl255 วันที่ผ่านมา

    6

  • @sagarjori461
    @sagarjori461 13 วันที่ผ่านมา +1

    जे लोक बोलतात ना आमदारांनी काही केलं नाही त्यांच्या साठी अजित पवार ची शाळा होती आज पर्यंत

  • @VaibhavBandal-m5c
    @VaibhavBandal-m5c 13 วันที่ผ่านมา +12

    निवडून येणार तर फक्त संग्राम थोपटेच

  • @narsinghkothawale9208
    @narsinghkothawale9208 13 วันที่ผ่านมา +1

    फुकट नको,शेतीमालाला हमी भाव पाहिजे,बेकरी वाढली आहे,आमदार बदल पाहिजे,भाकरी फिरवली पाहिजे,नगळपलिका टॅक्स वाढविला आहे.M I D C पाहिजे,पुढाऱ्यांचे मागे पळू नका,

  • @AshwiniShedge-oo5nf
    @AshwiniShedge-oo5nf 14 วันที่ผ่านมา +8

    शंकर भाऊ मांडेकरच आमदार होणार

  • @ShubhamShinde-o4x
    @ShubhamShinde-o4x 13 วันที่ผ่านมา +4

    कुलदीप तात्या कोंडे ✌🏻

  • @SamirDamgude
    @SamirDamgude 14 วันที่ผ่านมา +10

    आणि आता विकास पाहिजे असेल तर गेली 15 वर्ष झाली तोच आमदार आहे तो पडला पाहिजे आणि आता आम्हाला आमच्या तालुक्यातील गावांचा व तालुक्यांचा विकास करेल असा आमदार पाहीजे जो विकास करेल

    • @shubhamshilimkar8161
      @shubhamshilimkar8161 14 วันที่ผ่านมา +1

      बरोबर

    • @mangeshsanas8114
      @mangeshsanas8114 13 วันที่ผ่านมา +2

      @@SamirDamgude विकास फक्त त्यांच्या घरातच केला गोरगरीब जनता गेली मुंबई शिरवळ पुणे सातारा कामाला आपले तिन्ही तालुके

    • @mangeshsanas8114
      @mangeshsanas8114 13 วันที่ผ่านมา

      तिनी तालुके झाली बेरोजगार

    • @mangeshsanas8114
      @mangeshsanas8114 13 วันที่ผ่านมา +4

      @@SamirDamgude पेट्रोल पंप यांचे राजगड कॉलेज यांचेच कारखाना यांचा शिक्षणासाठी कॉलेजमध्ये मुली जातात सादी फी पण कमी करत नाही फी भरली नाही म्हणून डॉक्युमेंट माझ्या भावाचे राजगड कॉलेज मध्ये अडकून पडले आहेत आम्हाला बोलतात की पहिले पैसे भरा तरच या आसे कोठे प्रतिनिधी असतात का आमचा वर्ग शेतकरी आहे गोरगरीब जनतेची आजिबात जाण नाही त्या साठी बदल हवा मग कोण का आसेना

  • @sagarjori461
    @sagarjori461 13 วันที่ผ่านมา +2

    रिपोर्टर साहेब तुम्ही पाणी पाणी करता त्याच अजित पवार नी बारामती ला पाणी नेले आहे सगळे त्याचा उमेदवार निवडून देऊ का

  • @RishikeshRajure
    @RishikeshRajure 14 วันที่ผ่านมา +4

    किरण दादा ❤

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 13 วันที่ผ่านมา +1

    संग्राम थोपटे हटवा भोर चा विकास घडवा

  • @nayantanpure5028
    @nayantanpure5028 13 วันที่ผ่านมา +2

    Fix aamdar only 9000

  • @mangeshsanas8114
    @mangeshsanas8114 13 วันที่ผ่านมา +6

    आम्हा भोर तालुक्याला दुसरा पाहिजे

  • @fit.coach_amit
    @fit.coach_amit 14 วันที่ผ่านมา +6

    kiran dada dagade patil

  • @PravinKhopade-k5h
    @PravinKhopade-k5h 13 วันที่ผ่านมา +5

    45 वर्ष नेता तुपाशी जनता उपाशी 😂😂..

  • @BajiraoGhate
    @BajiraoGhate 12 วันที่ผ่านมา

    गरीब बोलायला घाबरतोय पण आपण मालक आहोत मतदार आहोत कुणाला दयाच तेच ठेवा पाच वर्षां बोलल्याबद्दल विचार करा

  • @NANDKUMARYADAV-ls1kx
    @NANDKUMARYADAV-ls1kx 14 วันที่ผ่านมา +8

    कुलदिप तात्या कोंडे फक्त आनी फक्त तात्या

  • @prajwaldatir5357
    @prajwaldatir5357 12 วันที่ผ่านมา +7

    Fix Amdar Shankar Bhau Mandekar🔝👑

  • @vandankumbhar4842
    @vandankumbhar4842 14 วันที่ผ่านมา +7

    जनसामान्यांच नेतृत्व कुलदीप तात्या कोंडे 💯🛺🛺

  • @karansinhrajebaandal6586
    @karansinhrajebaandal6586 14 วันที่ผ่านมา +10

    Kuldeep tatya

  • @वेडसह्याद्रीचे-न4ण
    @वेडसह्याद्रीचे-न4ण 13 วันที่ผ่านมา +1

    फिक्स आमदार शंकर भाऊ मांडेकर💪🏻❤️🔥

  • @lahushelar3854
    @lahushelar3854 11 วันที่ผ่านมา +7

    ज्यांचं वय 25 आहे त्यांनी 60 वर्षा च बोलू नये, विरोधकांना विकास दिसत नाही, फक्त संग्रामदादा च विजयी होतील

  • @raghunsthjadhav4525
    @raghunsthjadhav4525 13 วันที่ผ่านมา +6

    आमदार बद्दलला पाहिजे

  • @AkashAmale-u9w
    @AkashAmale-u9w 14 วันที่ผ่านมา +5

    Shankar Bhau mandekar 🎉

  • @dattatraykondhalkar8932
    @dattatraykondhalkar8932 13 วันที่ผ่านมา +3

    सामान्य जनतेच्या प्रश्नांची विचार करणारा ❤आमदार संग्राम दादा🎉

  • @amitsable4369
    @amitsable4369 4 วันที่ผ่านมา

    हा चसमे वाला गाडी बघून आला प्रचार करायला

  • @pushpamaral139
    @pushpamaral139 13 วันที่ผ่านมา +5

    सारखा सारखा एकच आमदार नको

  • @aniketkonde7018
    @aniketkonde7018 14 วันที่ผ่านมา +7

    Kuldeep konde

  • @jaybharat1479
    @jaybharat1479 11 วันที่ผ่านมา +1

    थोपटें नको पण बीजेपी पण नको काय करू 😂

    • @india3572
      @india3572 10 วันที่ผ่านมา +1

      मग थोपटेलाच दे 😂
      इथ आमदार बदलला तर काही चान्स आहे😂

    • @Me_shetkari_boltoy
      @Me_shetkari_boltoy 6 วันที่ผ่านมา +1

      कुलदीप तात्या कोंडे यांना मतदान करा

  • @dancingswara
    @dancingswara 7 วันที่ผ่านมา

    Ajun rste aani Pani nit nahi itkya varsha hech prashn jnteche

  • @dattatraykondhalkar8932
    @dattatraykondhalkar8932 13 วันที่ผ่านมา +2

    Only Dada

  • @rajugore995
    @rajugore995 9 วันที่ผ่านมา +1

    Only shankar bhau mandekar

  • @Shreyakonde
    @Shreyakonde 13 วันที่ผ่านมา +1

    Kuldip tatya konde!

  • @amitthombare3143
    @amitthombare3143 8 วันที่ผ่านมา

    निव्वळ भंपक आहे....😂

  • @omkarsampatraothopte3780
    @omkarsampatraothopte3780 12 วันที่ผ่านมา +2

    Only Sangramdada Thopte

  • @SahilKonde-pb9nh
    @SahilKonde-pb9nh 13 วันที่ผ่านมา +5

    Kuldeep tatya konde

  • @dattatraykondhalkar8932
    @dattatraykondhalkar8932 13 วันที่ผ่านมา +2

    Only Dada ❤🎉❤🎉❤🎉

  • @harishkulkarni6829
    @harishkulkarni6829 13 วันที่ผ่านมา +2

    Kiran dada dagade patill❤

  • @nileshjadhav1175
    @nileshjadhav1175 13 วันที่ผ่านมา +3

    फिक्स आमदार शंकर भाऊ 1717

  • @vikaspawar1155
    @vikaspawar1155 12 วันที่ผ่านมา +2

    एकच वादा...संग्राम दादा

  • @pramodbhilare7597
    @pramodbhilare7597 13 วันที่ผ่านมา +2

    पत्रकाराला...मलिदा भेटला

  • @Shubhatosh_Konde_8032
    @Shubhatosh_Konde_8032 13 วันที่ผ่านมา +3

    💯❤✌🛺🛺🛺🛺🛺🛺

  • @arunshelar8154
    @arunshelar8154 13 วันที่ผ่านมา +2

    Sangramdada

  • @sandeepdhotre9465
    @sandeepdhotre9465 10 วันที่ผ่านมา +2

    परमनंट आमदार संग्राम दादा