खुप दिवसांनी अशी कीर्तन चाल ऐकली,पंढरीनाथ महाराज आरु,सोपान महाराज,उजळले भाग्य आता,Aru Maharaj

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 11

  • @RameshDevikar
    @RameshDevikar 9 หลายเดือนก่อน +1

    आरु महाराजांचा स्वर म्हणजे कानाला तृप्तता मिळते..छान.. रमेश देवीकर.. अमरावती..🙏

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 10 หลายเดือนก่อน +2

    जय हो आरु महराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी

  • @ramdassolanke1157
    @ramdassolanke1157 6 หลายเดือนก่อน

    आरु महाराज म्हणजे स्वर आत्मा आनंद खरच धन्य धन्य जन्म ज्या चां वारकरि पंढरिचा

  • @satishugale9641
    @satishugale9641 5 หลายเดือนก่อน

    नावच त्यांचे पंढरीनाथ आरू आहे त्यांचे आवाजात जादू आहे पखवाज मात्र एक नंबर साऊंड सिस्टिम लय काल सुर मनमोहक आहे धन्य झालो ऐकून

  • @HariDatir-gx1um
    @HariDatir-gx1um 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम 🎉

  • @Adhav99
    @Adhav99 10 หลายเดือนก่อน +2

    Very Nice

  • @gopaldande475
    @gopaldande475 8 หลายเดือนก่อน

    आरू गुरूजीचा आवाज म्हणजे जागतिक लेवलचा एक अद्भूत आवाज आहे

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 9 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी

  • @kailasmaharajwalke2489
    @kailasmaharajwalke2489 10 หลายเดือนก่อน +1

    Chhan

  • @shrikrishnamule2513
    @shrikrishnamule2513 8 หลายเดือนก่อน +1

    सुंदर आमच्या गावात म्हटलेली चाल

  • @sahebraochaudhari5266
    @sahebraochaudhari5266 9 หลายเดือนก่อน

    दोघं महाराज ❤❤