आदत किंग 🔥 महिब्या 🔥 मुलाखत / khillar cow
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- आपली गाय आपली मानस
• facebook-
/ khillar.gosanvardhan
/ khi.llar.37
• Instagram- ...
• ...
• Twitter- Kh...
• Gmail-
khillarcow@gmail.com
• TH-cam Channel-
Khillar
khillar cow
#Khillar#bailgaadisharyat#khillarcow
बकासुर आणि महिब्या ची गाडी 100% पळवा कारण बकासुर चा मालक अतिशय गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि गर्व कसलाच नाही 💯
Barobar
भाऊ एक नंबर बोलला 🙏
बरोबर आहे बकासुर पन टापचा बैल आहे आनी गरिबांच्या घरातला आहे त्यामुळे तो पन उजेडात येइल आनी त्यालापन मोठं पैर मिळतील
Pn Tula Kon mhanl ki to garib ahe
अगदी बरोबर बोलला भावा 👍☺️♥️💯
💐 छान मुलाखत 💐 गुरूजींनी किती सहज पने सांगीतलं बाकीच्यांनी उगाच एका बिंनजोटवर कालवा केला 🙏🙏🙏💐💐💐💐💐
महिब्या च्या शेजारचा पांढरे सोन एक नंबर जातीवंत बैल आहे....😘
thakur aaj nav karatoy kayam jativant khiilar tikun palato
बापू महिब्याला बघून समाधान वाटलं, जनावरं सांभाळायची तर अशी मस्त
मी कोकणचा आहे पण बैल सांभाळायची हौस आहे
महिब्या बघून मला माझ्या ३०वर्षापूर्वीच्या सर्जा राजा या जोडीची आठवण झाली तो जोड मी गडहिंग्लजला दिला
गाडी पळणार बकसूर बरंच 🔥🔥🔥🔥 दोन्ही पण बैल सारखंच किती पळावं आणि किती नाय असलं 👌🏻👌🏻👌🏻🔥🔥🔥
महिब्या आणि बकासुर ची गाडी पाळवा सगळ्यांची इच्छा आहे ❤️
खरं कष्ट तर आबा च आहे ते त्याचं संगोपन करतात 🙏🙏
मथुर - महिब्या × सोन्या - बकासुर
एक नंबर 🔥🔥🔥🔥
❤Houn Jaudya
ठाकूर आणि महिब्या ही घरची गाडी पळाली ठाकुर सुधा जोरात आहे
छान आहे संपुर्ण मुलाखत...
अभिनंदन घाडगे साहेब...👍👍
महिब्या आणि बकासुर ❤️एक नंबर 👑💯
बापू महिब्या आणी पिस्टन हि जोड़ी मैदानात पलवा 🙏🚩
महिब्ब्या आणि भरत 1️⃣👑🚩🚩❤️❤️
मी ही सरांना फोन केला होता सरांनी लगेच उचलून बोलले माझ्याशी छान वाटलं सर तुमचं अभिनंदन
सरांचा नंबर द्या
बापू महिब्या किंग आहेच पण शेजारीच पांढर सोन दुर्लक्ष करू नका😂😘 ते आवडलं भयानक
मस्त खुप छान मुलाखत 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼
3 फेरे पळायला
लक्षा आनी लक्षा ची गाडी 1 नंबर
2 नंबर भारत सुंदर 3 नंबर महिब्या बकासुर
💯barobar
2 नंबर बकासुर आहे रक्षा nantar
गरीबांच्या घरी पण जा मुलाखत घेण्यासाठी ते पण बैलांची जास्त मेहनत घेतात आणि मुलाखत घेतल्यामुळे त्यांची पण हौस वाढेल.
तसलं नाही करणार आजुन ह्यांची 10 होतील एकाचीच
ठिक तुम्ही पैसे साठी करा .
बरोबर आहे भाऊ
आता पर्यांतची अतीशय सुंदर मुलाखत
महिब्या 🔥✌️👑
सुपर भारीच मुलाखत 👌👌👌
Mathur ❤ Mahibya
Khatarnak 🔥
Khup bhari interview ghetli ani mahibya bghyla bhetlya amhla tya badal dhanyavad🙏
महिब्या king आहेच पण बाजूच पांढर सोनं आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका ♥
Eke number mulakhat❤🤗
खूप छान मुलाखत 🙏💐
बकासुरी म्यिहब्या बघायला आवडेल
Mathur sobat palava 🙏 महाराष्ट्र चा लाडका सोनारपाडयाचया #सोन्या सोबत पळवा
महीब्या जसा मोठा होत चालला आहे तसा मोठा लक्ष्या सारखा दिसायला लागला आहे, अणि बकासुर अणि महीब्या गाडी चांगली पळल अणि मथुर बरोबर पन चांगली पळेल.. 👍
बकासुर.महिबया..जोडी.हिट.होईल
👑सुंदर आणि माहिबया👑
मथुर आणि महिब्याची गाडी पळाली पाहिजे..
प्रदीप पाटील नाना कापुसखेड तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या तुफान बैलाची मुलाखत घ्या
बापू तुम्ही बकासूर बरोबर एक वेळ पैरा करा मालक एक दम साधा आहे गरीब आहे बापू बुलेट वर महिब्याचा फोटो लावा
महिब्या आणि बकासुर गाडी जर सारखी एकत्र पळाली तर केव्हाच हरू शकत नाही,
महिब्या & मोठा सोन्या १००% पाळणार
महिब्या & मथुर 👌👍
महिब्या बकासुर 🔥🔥
ठाकूर 🔥🔥🔥🔥
कराड चा उजळता तारा महिब्या 🔥💯
एक नंबर मुलाखत
किंग महीब्या.....
Mathur &. Mahibya ❤
महीबै बकासुर पळवा खूप छान मुलाखत
मास्तर एकात दोन घालुन गोड बोलुन आपलं बोलनं खपवताय ,वाढीव बोलनं 😅😅😅 सोन्या 5050, सुंदर , भारत , बकासुर ,मोठा लक्षाचे फॅन किती जबरदस्त आहेत पण त्यांच्या मालकांचं बोलनं जरा बघा किती संयमी आहे
महिब्या आणि मथुर हे दोघे वाघ आहेत
निसर्ग गार्डन कात्रज चा सुंदर आणि महिब्या चि गाडी चांगली पळेल एकदा पळवा.
आमचा दबंग 1600 पण असाच दिसतो... ❤ ❤
मथुर आणि महिब्या ची गाडी पळाली पाहिजे.
Mast 1 no
Manus khra aahe mhnaun devane evda motha bail dilay❣️👑
महिब्या आणी बकासुर गाडी पळवा मस्त नंबर मध्ये गाडी येईल दोन्ही बैल सुसाट वेगाचे बैल आहेत....
महिब्या...👑
ठाकूर नाद करणार यंदा
Khup chan mahiti dilit
मोठा लक्षा आणि छोटा लक्षा , महिब्या आणि बकासुर, सुंदर आणि भारत ,रोमन आणि मोठा सोन्या, मथूर आणि महेबूब एकत्र पळाले तर बघा कॉम नो -1 होतो बघा😊
Ek no घाडगे saheb
Eek nabar mulakhat 👌👌👍
Mast mulakhat
महीब्या👑 लक्ष्या ची छाप सोडणार 💯👏❤️💓😎
मला वाटतं बाजुच पांढर सोनं हा दुसरा महिब्या आहे.
बकासुर आणि महीबाया पळवा पुसेगाव
शेट महिब्या आणि सोन्या5050 ची गाडी पळवा की . खूप भारी वाटेल
Thakur 🔥👑
पुसेगाव मैदानात मथुर आणि महिब्या पळवला पाहिजे, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मोठ्या लक्ष्या आणि छोट्या लक्ष्याच्या गाडीची आठवण आल्या शिवाय राहणार नाही
1no only महिब्या i love महिब्या
आदत असून मुंबई मध्ये एकच बैलाने हवा केली समीर भोईर चा तुफान आदत असतांना सोनारपाड्याच्या सोन्याच्या जोडीला पळून मेहबूब आणि बादल ची गाडी मारायची टाकत फक्त तुफान मध्ये होती
सर अतिशय छान मुलाखत दिली
7.10 la baga mahobya abba kad kasa gela abbanna bagatach ❤️❤️
होय..प्रेम लय आहे आबावर..जाणीव आहे mahibya ला आबांच्या कष्टाची❤️
माहिब्या आणि सोन्या टाका सोनार पाडा टाका
बकासुर आणि महीब्या पळवा
नमस्कार
तुम्ही एकदा सुलतान बरोबर मुलाखत घ्या सुनील मोरे आणि विनायक शेट लेगरे बरोबर
Bakasur tufan mahiby lakshya Sony top bail ahe rao
गुरुजी दबंग आणि महिब्या ची गाडी कोणाला पण टाकू शकते पळवा दबंग बर
7.30 ला बघा बैल कसा आबा च्या कडे जातो.किती जीव आहे त्याचा
महिब्या ✌✌🔥❤❤
🔥💯🚩Mathur vs maibhya 🔥🔥💯
करंजेपुल करंचा बाजी सोबत जुपा दोन्ही खांदी फिट
महिब्या आणि सुंदर पलाला पाहीजे
मास्तर चा गर्व एका क्षणात बकासुर ने उतरवला...
नाद खुळा मुलाखत
ऐक नंबर मुलाखत
कमेंट बॉक्स मधे ६०% जलकुकडी लोक पण आहेत कमेंट वाचुन कळते आर तुमचा दावणीला तयार करा कशाला जळता जो पळतो तो पळतोच त्याला तुमचा जळण्या मुळ काय फरक पडणार आहे.... सरांची विचारसरणी चांगली आहे म्हणून बैल पण सात देत आहे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!!
बरोबर आहे स्वता कुनीही पाळत नाही आनी दुसर्याच्या बैलाना नाव ठेवतात जो बैल पाळतो त्यालाच माहीत असतं काय असतय ते त्यामुळे कुनाला ही कमी मानु नका
@@anandamhargude6634 बरोबर आहे
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मध्ये मैदान होणार एक नंबर 🔥❤️
Kadhi honar ahe
समीर शेठ भोईर याची दावणीची विडिओ बनवा..
King 👑
mast zale mulakhat
गाडी पडून पण जिंकल्याचे स्टेट्स नाचवत होते माहीब्यावाले .. हार पचवायला शिका
Ekda please please mathur Ani mahibhya ❤❤ dil Ani dhadkan 100 percent palva pls
🔥
मुंबई मध्ये फडके कडे द्या नादच होईल संपूर्ण मुंबई करांची इच्छा आहे बिंजोड ला फडके कडे महीब्या असावा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल
आदत वयात गाडी बांदुंन पळालेला एकमेव बैल म्हणजे खिंडवाडीचा हिंद केसरी शाहिर 2003 ते 2011...
आदत वयात खुप कमी बैल नाव करतात .....
ओनली आदत केसरी महिब्या ....
मला खात्री आहे कि मोठ्ठं लक्ष्या च्या एवढे नाव महिब्या करेलच । लक्ष्या चा बराच काळ बंदी काळात गेला होता । लक्ष्या 20 तर महिब्या 19 राहील । पण महिब्या पण तेवढे नाव करेल ।
सागर मदने लेंगरे आणि पालेबुद्रुक च्या सुंदर ची मुलाखात घेतली आहे विडीओ upload कधी करनार हात दादा
परेश शेठ भंडारी सोनारपाडा यांची मुलाखत घ्या
Mahibya bharat palva parat ekda
बकासुर चिमुलाखत घ्या
सोनारपड्याच्या सोन्या बरोबर पळवा
महिब्या आनी बकासुर ची गाड़ी पाहिजे
❤️❤️❤️
पुसेगाव ची तारीख फिक्स झाली आहे का?
आधीच्या काळात आदत ची मैदान होत नव्हती आणि बक्षिसाची रक्कम पण कमी होती पूर्वी बरीच चांगली पळणारी बैल होती नाहीतर ती आत्ता फॉरचूनर घेऊन फिरली असती