Lent Season Song/ Christian Marathi Song/Marathi Lent song
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Lent season Song
Music: Astle Correia
Lyrics: Melcina Tuscano Pereira
Vocalist: Melcina Tuscano Pereira
Video: Astle Correia
Sound Recording: Krupesh koli (Sound synth studio)
अंतरंग माझे हे..
अंतरंग माझे हे, पापाने भरले
ओझे तयाचे सदा येशूने वाहिले... !धृ!
विणूनी द्वेषाचे जाळे। मार्गात काटे रचिले।
माझ्या चुकांसाठी । प्राण येशूने त्यागियले।।१।।
झिडकारूनि परमात्म्या। सदा मोहात फसले।
वचनास विसरुनी तुझ्या । वाहवत कशी रे गेले ।।२।।
सावली होऊनी अंधाराची । वाट मी चालू लागले ।
तुझ्याविना हे येशू । जीवन माझे अंधारले ।।३।।
अंतरंग माझे हे, पापाने भरले
ओझे तयाचे सदा येशूने वाहिले... !धृ!
© मेल्सीना तुस्कानो
I hope you like this
#goodfriday #jesus #lentseason #lent
#jesuschrist #jesussongs #jesusstatus #songs #mothermary #catholic #trending
Nice song 🔥👍
Nice 👍
Very nice ❤
Nice Music
अभिनंदन
आवाज चांगला आहे
अप्रतिम, मेल्सिना,.अभिनंदन
Congratulations Melsina. Very touching hymn
खूब खूब अबीनंदन आन सुबेश्या 🎉
स्पष्ट उच्चार व मधुर आवाज. 🎉🎉
ऐकायला खूप बरे वाटले. God Bless You. 🎉🎉
अभिनंदन, पहिल्याच प्रयत्नात फार छान , आवाज सुध्दा चांगला आहे...
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,
बावतीस पेडीकर.
Wow 🎉very nice and peaceful song🙏
Wow!beautiful voice.
फारचं छान उपक्रम.आवडले हे गाणे . असेच पुढे वाटचाल करीत राहा.देवाचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहो.
*---बेंजामिन केदारकर , नंदाखाल
Beautiful❤
Excellent
Keep it up