व्यापाऱ्यांना योग्य ती व्यवस्था किंवा मोबदला देऊन कॉरिडोर झाला पाहिजे अखंड महाराष्ट्राच श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विकासामध्ये अडवणूक होऊ नये आणि अतिशय सुंदर असा हा प्रकल्प जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीने झाला पाहिजे
देवाच्या दर्शनाला पैसे दयावे मग लाईन लावू नका हे कोण बंद करणार? आता सरकार कसा विकास करणार ते जनतेला समजेल कारण भ्रष्टाचार करणारे सरकार जनतेनी निवडून दिले आता बोंबलू नका
निवडणूक झाली आठच दिवसात भाजप हिंदू व्यापारी वगाँवर व त्यांच्या घरादारावर नागर फिरवायला निघालेत ।विषेशतः हया परीसरात भाजपला फार मोठे लिड दिले पण त्यांनी काय केले पहा
या आधी ज्यांची राहते घर, दुकान गेले आहेत ते अक्षरशः रस्त्यावर आले, कारण विना मोबदला, किंवा अत्यल्प. त्यांचा काय दोष. काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरण करताना आधीचा अनुभव अतिशय दुखःद असल्याने अनेकांना नकोय.
कोरीडोर झालाच पाहिजे.. काही मोजक्या लोकांमुळे व्यापाऱ्यामुळे हा प्रोजेक्ट थांबू नये
लाखो वारकरी भक्तांची सोय होणार आहे...या दोन चार व्यापार्यांचं काय ऐकता....
मंदिर लगतचे मुठभर व्यापाऱ्यांकडून विरोध.
वारी काळात भाविकांचे विशेषता: प्रदक्षणा मार्गावर होणारे हाल अपघात हे कमी होणेसाठी कोरिडोर फार आवश्यक आहे.
यांना फक्त यांचे धंदे बंद पडण्याची भीती आहे, मंदिरात परीसरात खुप गर्दी होते त्याच यांना काही
मी सहमत आहे
कॉरिडोर हा झालाच पाहिजे. कारण पंढरपूर ला वारकरी हे लाखोच्या संख्येने येतात. कॉरिडोर झाले तर सर्व सुख सविधा मिळतील. 🚩🙏
बाबानो
उज्जैन काॅरिडाॅर बघा..चालायला
रस्ते तुम्ही लोकांनी ठेवले नाही
काॅरीडार 100%👏झालाच पाहिजे
कॉरिडॉर हा व्हायला पाहिजे तरच सर्व वारकरी यांना सुविधा होईल तसेच पंढरपूर ला नवी दिशा भेटेल.... Carrydor nahi honar tr corridor honar ahe😂😂
कॅरी डोर हा कोणत्याही परिस्थितीमध्ये झालाच पाहिजे
पत्रकार महोदय आरोग्य मंत्री नाही येत त्या. अर्थमंत्री आहेत
व्यापाऱ्यांच्या हट्टासाठी कॉरिडॉर थांबवू नये. तो झालाच पाहिजे.
कॉरीडॉर झाला पाहिजे हीच वारकऱ्यांची मागणी आहे.
कॉरिडॉर व्हायलाच पाहिजे
Caredor झाले पाहिजे
व्यापाऱ्यांना योग्य ती व्यवस्था किंवा मोबदला देऊन कॉरिडोर झाला पाहिजे अखंड महाराष्ट्राच श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विकासामध्ये अडवणूक होऊ नये आणि अतिशय सुंदर असा हा प्रकल्प जगाला हेवा वाटावा अशा पद्धतीने झाला पाहिजे
प्रोजेक्ट झाला पाहिजे...
मंदीराच्या सभोवताली असलेली दुकाने बुलडोझर लावून रस्ते विकास करावा
कॉरिडॉर करा व परत अतिक्रमण करा
कॉरिडोर हा झालाच पाहिजे हे सगळे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत😂
व्यापाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता hi योजना राबली पाहिजे.....वारी 65 एकरांत नेताना पण महाराज, व्यापाऱ्यांनी असाच विरोध केलेला तुकाराम मुंडेंना...
समाधान आवताडे ला घ्या की बोलून मतदान करताय भाजपला तर त्याला बोलवून घ्या पुढे आणि विचारात जाब
पाच दहा जणांनी विरोध केला म्हणजे कॉरिडॉर होणार नाही असे नाही ते होणारच किती पण व्यापाऱ्यांनी विरोध करू द्या
झाला पाहिजे
कारिडोर झालाच पाहिजे
Labad landage yapari
विकास हा झालाच पाहिजे केवळ व्यापारी विरोध करतात म्हणून थांबला नाही पाहिजे सर्व जनतेला विकास हवा आहे मोजक्या लोकांना नकोय
कॉरिडॉर झालाच पाहिजे
कॉरिडॉर झालाच पाहिजे व्यापाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था स्विकारण्याची गरज आहे
Tv9 चे पत्रकार निर्मला सीतारामन् ह्या आरोग्य मंत्री नाही त्या अर्थ मंत्री आहेत. 🙏
BJP ला मत दया... तुमचे काही चालणार नाही.....
कॉरिडॉर झाला पाहिजे
कॉरिडोर झालाच पाहिजे.
पंढरपूरच्या अन् राज्याचा जनतेला कॉरिडॉर पाहिजे...
मुजोर व्यापरी..
व्यापारी दुसरे लोगो की जमीन पर कब्जा की है
नदी पलीकडे वारकऱ्यांची सोय करावी
तुम्ही अतिक्रमण करा भरपूर
व्यापारी लोकांकडे लक्ष देऊ नका
दोस्त मंडळी निगरगट्ट झालेत Vyankatesh Kulkarni bhava भारी बोलतोस की 😂😂
कोरीडोर झालंच पाहिजे,
गाडी पार्किंग करून देत नाही
देवाच्या दर्शनाला पैसे दयावे मग लाईन लावू नका हे कोण बंद करणार? आता सरकार कसा विकास करणार ते जनतेला समजेल कारण भ्रष्टाचार करणारे सरकार जनतेनी निवडून दिले आता बोंबलू नका
बाहेरचे रस्ते मोठे केले की कॅराॅडर करण्याची गरज नाही
खोटी बातमी
काॅरीडाॅर झालं पाहीजेत
Coridor झाला पाहिजे
आरोग्य मंत्री नाही वित्तमंत्री
Khup Kharab Avstha Punder Pur Chi Ahe. Road 10/15 Feet Che Ahet...Sarva Na..Baobar Gheun.. Ayodhya Sarkha Punderpur..Vhikas Jala Pahije..
टीपी रोड करावेत
निवडणूक झाली आठच दिवसात भाजप हिंदू व्यापारी वगाँवर व त्यांच्या घरादारावर नागर फिरवायला निघालेत ।विषेशतः हया परीसरात भाजपला फार मोठे लिड दिले पण त्यांनी काय केले पहा
वर्षा मध्ये 20 दिवस गर्दी असते हे लक्षात घेऊन सुधारणा करावी.
या आधी ज्यांची राहते घर, दुकान गेले आहेत ते अक्षरशः रस्त्यावर आले, कारण विना मोबदला, किंवा अत्यल्प. त्यांचा काय दोष. काही वर्षांपूर्वी रस्ता रुंदीकरण करताना आधीचा अनुभव अतिशय दुखःद असल्याने अनेकांना नकोय.
पाहिल मंदिर पाहिल वारकर्यांच आहे....
Thode Arthik paristhiti Sudhar le😂😂😂
Corridor cancel ❌❌❌❌ zala pahijel
No to corridor
कॉरिडॉर झालाच पाहिजे