सर्वप्रथम हरण्या आणि राजा चं अभिनंदन 💐पण ड्रोन वाल्यानमध्ये दम असेल तर सेमी 4 चा video youtube वर टाकावा, काल मैदानात जे होते त्यांना माहित आहे, निकाल रोमन ला दिला होता, त्याचा अंगावर F पण टाकला होता, मग असं काय झालं कि बकासुर ची गाडी फायनल ला पळाली
हरण्या जिंकला खूप आनंद झाला 👌🏻👌🏻👌🏻 आतापर्यंत खूप मालक बघितले पण ह्यांच्यासारखे कोणीच नाही शांत माणूस 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻 मुंबई चे बैल सलग 2 वर्ष पुसेगाव हिंदकेसरी सोन्या❤️ हरण्या ❤️
आज बबलु शेठ ची मुलाखत बघितली त्यांचा वाट्याला आलेले दुःख कमी होणार नाही, पण खरच त्यांच्या मुलाच्या रुपात हारण्या भेटला आणि त्यांच्या वाट्याला आलेले दुःख कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतोय हारण्या.
सेडी दादा पुसेगाव च्या राहुल बापू च्या पक्षा ची मुलाघत घ्या.. खुप speed लागलेल गाडीला खुप मोठा Fan झालो पक्षाचा आणी बापू चे अभिनंदन पक्षा हिंदकेसरी झाल्या बदल.. 💐💐💐💐
विशाल ड्रायवर येवलेवाङीकर याची मुलाखत घ्या दोन विरोधी पळणारय बैल la na hindkesari kelay sonay❤ 5050❤ ani mathur ❤1001❤ ek निषट driver 🎉 Vishal driver येवले vadhi ❤❤
हा आमचा मुंबई चा आगरी माणूस,आम्ही आमची 1 भाकर जर असेल तर त्यातली अर्धी देऊन समाधान मानतो ,,जेणेकरून समोरचा पण उपाशी राहणार नाही,सांगायचं ता्पर्य एकच की आम्ही वायदी हा विषय ठेवतच नाही,घाटावरील बैलगाडा मालक यांना हेच सांगू इच्छितो की हा खेळ आहे खेलासारखा खेला याच्या व्यापार आणि व्यवहार करू नका,घाटावर वायदी प्रकार खूप आहे,,हे चुकीचं आहे,भांडवल केलं तर त्याची किंमत गरिबाला मोजावी लागते जे चुकीचं आहे..🙏🙏
फुलोरे दादांनी खूप छान मुलाखत दिली पण साहिल बद्ल खूप वाईट वाटलं साहिल ला भावपूर्ण श्रद्धांजली व दिन्ही बैलाचं व मालकांचं अभिनंदन मित्रानो माज्या कडेतर आत्ता बैल नाहीत पूर्वी होते कर्जत तालुक्यात नावाजलेले बैल माज्या कडे होते पण आत्ता लोक वायदी घेतात ते काही वाईट आहे अस मला वाटत नाही करण बैल घडवायला व पोसायला खर्च येतो तो भरून निघाला पाहिजे तुमचा बैल पळतो म्हणून लोक तुमच्या मागे लागतात अन्यता तुम्हाला कोणी विचारणार नाही
ठाणे जिल्ह्याचा अभिमान 👑हारण्या 👑& घरणिकीचा राजा👑 दोन्ही नंदीचे मनःपूर्वक अभिनंदन original हिंदकेसरी पुसेगाव 2024 चे मानकरी ❤👑🔥
मुंबईकर रांना सुद्धा अभिमान आहे आपल्या हरण्या चा ❤️
एक लाईक आणि ही कमेंट.. हरण्या च्या शेठ च्या वायदी न घेणे या करणावर.. मस्त विचार आहे.. गरीबाची वायदी का घेऊ नये त्याचा 👍🏻👍🏻👍🏻
पहिल्या वर्षी पुसेगाव चा मानाचा गुलाल फक्त नशीबवान लोकांना मिळतो पहिल्या वर्षी बकासुर आणि आता हारण्या राजा लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
अभिमान आहे फुलोरे मामा तुमचा तुम्ही एक वाक्य बोलला मी कोणाकडून वायदी घेतली तर त्यांच्या मुलं बळ उपाशी राहतील बस्स मन प्रसन्न झाले सलाम मामा तुम्हाला
छान मुलाखत घेतली 🎉🎉🎉
हरण्या व राजा दोघांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎊🎊🎊💐💐💐💐 जय सेवागिरी महाराज 🙏
बिनजोड असो किंव्हा मैदान जिंकले तर जास्त हवेत न जाणारे हार झाली तर हसुन हार मान्य करणारे बबलु दादा दुसर्याच्या बैलावर ही प्रेम करतात.
राजा आणि हरण्या... दोन्ही वाघांचं हार्दिक अभिनंदन❤❤❤❤❤
छान मुलाखत घेतली...😊🎉
राजा आणि हरणया.... दोंघाना शुभेच्छा
... एक सुंदर प्रेमी ❤❤
मालकाच्या संयमाचा आणि स्वभावाचा आणि हरण्याचा जिद्दीचा विजय आणि चलाख मैसुरी हरण्या❤🎉❤❤🎉 सेवागिरी च्या नावानं चांगभलं❤❤
प्रत्येक वरशाला एक नवीन जोडी हिंदकेसरी झाली पाहिजे आणि ती गरीबाची असली पाहिजेत.....
सलग दोन वर्षे मुंबई मध्ये पुसेगाव चा एक नंबरचा मान मुंबई ला मिळाला ❤❤❤❤
हरण्या आणि राजा या दोन्ही वाघांचे मनःपुर्वक अभिनंदन ❤❤❤
सर्वप्रथम हरण्या आणि राजा चं अभिनंदन 💐पण ड्रोन वाल्यानमध्ये दम असेल तर सेमी 4 चा video youtube वर टाकावा, काल मैदानात जे होते त्यांना माहित आहे, निकाल रोमन ला दिला होता, त्याचा अंगावर F पण टाकला होता, मग असं काय झालं कि बकासुर ची गाडी फायनल ला पळाली
खर तर सुंदर नी उजेडात आणले निसर्ग गार्डन कात्रज .
आज खुप आनंद झाला ठाणे जिल्ह्यातील बैल 1 नंबर झाला आहे
हारण्या.. राजा..पुसेगाव..हिंद केसरी झाल्या. बद्दल अभिनंदन... 👑👑🥰💞🙏🙏
अभिनंदन हरण्या आणि राजा🎉🎉🎉
🔥❤️💯👑बबन दादांचा रोमन च काय झाले ते सविस्तर सांगा सँडी भाई बबन दादा ची मुलाखत घा 👑💯❤️🔥
हारण्या आणि राजा लाख लाख शुभेच्छा एक नंबर चे मानकरी ठरले त्या बद्दल मी एक सोन्या आणि बकासुर प्रेमी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बैल पलनारा आहेच .पण मालक बोलतांना नम्र आहेत. अभिनंदन
हरण्या आणि राजा दोन्ही वाघांच हार्दिक अभिनंदन 💐💐
Wagh Nai Bhaia Nandi Ahe to Dole Futle kay tuzhs
हरण्या जिंकला खूप आनंद झाला 👌🏻👌🏻👌🏻 आतापर्यंत खूप मालक बघितले पण ह्यांच्यासारखे कोणीच नाही शांत माणूस 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻 मुंबई चे बैल सलग 2 वर्ष पुसेगाव हिंदकेसरी सोन्या❤️ हरण्या ❤️
खूप छान मुलाखत ऐकून मन भरून आलं दादा👌🙏🙏🙏
हरण्या आणि राजा या दोन्ही बैल चे मनःपूर्वक अभिनंदन 🎉❤
आज बबलु शेठ ची मुलाखत बघितली
त्यांचा वाट्याला आलेले दुःख कमी होणार नाही, पण खरच त्यांच्या मुलाच्या रुपात हारण्या भेटला आणि त्यांच्या वाट्याला आलेले दुःख कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करतोय हारण्या.
एक दिलदार मनाचा राजा माणूस बबलु दादा ❤
हरण्या चे आणि मालकाचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐🍫🍫🚩🚩
sanday भाऊ खरंच मनापासून तुमचे आभार
आज पासून हिंदकेसरी साहिल हेमंत फुलोरे अश्या नावाने ओळखतील ❤ पुर्ण जनता ❤️
gharnikicha raja 1ani harnya622 number amchya bakyabhai bhai 3 number congratulations 🎊 👏 💐 🥳amhi bakasurrrrrrrr premi 👍👍👍👍
सेडी दादा पुसेगाव च्या राहुल बापू च्या पक्षा ची मुलाघत घ्या.. खुप speed लागलेल गाडीला खुप मोठा Fan झालो पक्षाचा
आणी बापू चे अभिनंदन पक्षा हिंदकेसरी झाल्या बदल.. 💐💐💐💐
अभिनंदन अभिनंदन हेमंत शेठ. आणि पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. छान मुलाखत.
लक्षा,सोन्या,हरण्या ❤❤❤
हारण्या आणि सोन्या एकदा पाळायला पाहिजे ❤❤❤
हारण्या ला पाहिले कि जिंतीच्या सोन्याची आठवण होते ❤❤❤❤❤
मावळ किंग ओम्या ❤
घरनिकेच्या राजाची अजून एकदा मुलाखत घ्या ❤
Sandy भाऊ राजा ची पण मुलाखत घ्या त्याच्या मालकाकडे तर गोठा पण नाही अस ऐकलं असा गरीबाचा बैल हिंदकेसरी झाला त्याचा आनंद वेगळाच
कोन म्हनतं गरीबांना विचारत नाही, त्यांना म्हना राजा, आणि बकासूर ला भेटा
Congratulations Harnya and Raja...🎉
शेठ तुमचं आणि सँडी तुमचं ही अभिनंदन 💐💐
पुसेगाव करांचा शंभु त्याची पण मुलाकात घ्या ❤
ही आशीच जोडी पळूदया पैरा कायम रहुद्या प्रत्येक मैदानात गाडी गुलालात राहील
विशाल ड्रायवर येवलेवाङीकर याची मुलाखत घ्या दोन विरोधी पळणारय बैल la na hindkesari kelay sonay❤ 5050❤ ani mathur ❤1001❤ ek निषट driver 🎉 Vishal driver येवले vadhi ❤❤
हा आमचा मुंबई चा आगरी माणूस,आम्ही आमची 1 भाकर जर असेल तर त्यातली अर्धी देऊन समाधान मानतो ,,जेणेकरून समोरचा पण उपाशी राहणार नाही,सांगायचं ता्पर्य एकच की आम्ही वायदी हा विषय ठेवतच नाही,घाटावरील बैलगाडा मालक यांना हेच सांगू इच्छितो की हा खेळ आहे खेलासारखा खेला याच्या व्यापार आणि व्यवहार करू नका,घाटावर वायदी प्रकार खूप आहे,,हे चुकीचं आहे,भांडवल केलं तर त्याची किंमत गरिबाला मोजावी लागते जे चुकीचं आहे..🙏🙏
फुलोरे दादांनी खूप छान मुलाखत दिली पण साहिल बद्ल खूप वाईट वाटलं साहिल ला भावपूर्ण श्रद्धांजली व दिन्ही बैलाचं व मालकांचं अभिनंदन मित्रानो माज्या कडेतर आत्ता बैल नाहीत पूर्वी होते कर्जत तालुक्यात नावाजलेले बैल माज्या कडे होते पण आत्ता लोक वायदी घेतात ते काही वाईट आहे अस मला वाटत नाही करण बैल घडवायला व पोसायला खर्च येतो तो भरून निघाला पाहिजे तुमचा बैल पळतो म्हणून लोक तुमच्या मागे लागतात अन्यता तुम्हाला कोणी विचारणार नाही
Tumcha gaov kasgaov ka
बैल आणि मालक यांचं नातं काय असत ते या मुलाखती मध्ये पहायला मिळाले आहे❤❤❤
सँडी भाऊ खूप छान मुलाखत घेतली आहे,,,
फुलोरे (हिंदकेसरी)मामा खूप खूप अभिनंदन तुमचे आणि "हरण्या+ राजा" चे पण🎉💐💐💐💕
हरण्या आणि राजा अभिनंदन ❤❤ एक सुंदर प्रेमी
Dev manus ahe fulare mama love you ata parynt tumchya sarka manus me bagitla nahi ya shetra madhe
अभिनंदन.... हारण्या शेठ ❤❤❤❤
सँडी भाऊ उदया घरणिकीला जावा ...miss you साहील शेठ ❤❤❤
Congratulations Harnya& Raja👑
Sandy n yadav bhau tujya kamgirila Salam yevdya lamb jaun pan tu mulakht ghetli Ani sarw vishayacha mast niyaojan ❤❤❤❤
Congratulations राजा आणि हरण्या.
मुंबई ची शान हरण्या , सोन्या, मथुर
छान मुलाखत भाऊ
अभिनंदन राजा आणि हरण्या ❤️🙌
छान मुलाखत अभिनंदन
Dada saptindkesri bharat chi mulakhat ghya ❤️💯
राजा हारण्या मनापासुन अभिनंदन ❤❤❤❤😊😊😊😊😊
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
Harnya chi lambhi Mala Motha lakshya sarkhi jhalak detoy ❤
Congratulations❤❤❤ bakasur premi❤❤❤
चांगल्या विचारांची माणसे या क्षेत्राला लाभले तर हे क्षेत्र कुण्या एकाच्या मक्तेदारीत राहणार नाही , कायम नव नवीन विजेते या क्षेत्राला मिळतील .
अभिनंदन बैलगाडा मालक गाडी चालक सर्व टीम 🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼🌹💕👌🏼
Congratulations harnya 'Raja ❤️😘
Harnyacha fitness changla ahe mothya lakshagat lamb lachak❤️💪
अभिनंदन
Raja ch mulakhat lavker gya dada 🎉❤❤
सुंदर आणि हरणीया
गौरव पाटील. खानदेश जळगाव जिल्हा गाव शेदूणी
दिलदार मनाचा राजा माणूस .. बबळ्या दादा
Hemant dada sarkha Manus bhetan khup kathin aahe dildar manacha Raja Manus aani tyani konta pan bail ghevu de to palnarch dada tumhala khup khup shubhecha pudhacha vatchalisathi
सुंदर हारण्या पळवा ऐकदा
अशी लक्ष्मी सारखी होत नसते हिला खूप जपा.🎉
दादा एक नंबर गाडामालक
अभिनंदन हरण्या
Dada Mumbai che ahet na ❤❤❤❤❤
आत्ता पर्यंत सगल्यात चांगली मुलाखत . 🔝
Congratulations Raja ani harnya 🎉🎉🎉😊😊😊
Editing nit nhi jhli earphone la fakt left side ne avaj yetoy
खूप खूप अभिनंदन
राज।ची मुलाखत घ्या❤❤❤❤
अभिनंदन दोन्ही बैलाचं आणी मालकानच 🎉
अभिनंदन 🧡♥️♥️
अभिनंदन राजा आणि हरण्या 🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐
King राजा❤👑🔥king harnya ❤🔥👑
दोन्ही बैलांना शुभेच्छा 🎉❤
Abhinandan
Harnya Start to end full speed ne palto. Gulal king❤❤
खूप छान
सँडी ल माहिती आहे सगळ्या आधी मुलखात घेतली की आपल्याला ल व्ह्यू येणार पण इतक्या रात्री नाही त्रास देयला पाहिजे😂😂
AK number manus
Harnya beel khup Chan palto harnya aani Raja cha payra aasach rahila pahila garibache sone hoeel shet
Bakasur chi mulakhat ghya ❤❤❤
King❤
Vaydisur valyani kan ughade teun ekal ka bablu dada kay bollllle 😂😂😂 baki haranya ani rajya congratulations 💐🌹💐🌹💐🌹🌹🌹💐🌹😘❤️❤️
राजाची पण मुलाखत घ्या शेठ
राजा ची घा मुलाखत घा
Dildar manus❤❤❤
Congratulations 🎊 🎉🎉 babalu dada ❤️
Sandy Dada semi no 4 chi Drone chi video thaka
अभिनंदन शेठ❤
मी येवल्याचाच आहे आणि हारण्या ला लोक गोळीच म्हणायचे चांगले चांगले मुरब्बी लोक विरोधात गाडी जुपत नव्हते मी बघीतलय