Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Kasa Bharava? | Majhi Ladli Behna Yojana Online form fill
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2024
- Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Kasa Bharava? | Majhi Ladli Behna Yojana Online form fill
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/channel/0029Va4t...
✅ Telegram Group - telegram.me/marathicorner
✅ Instagram - / shubham_pawar_official
✅ Website - www.marathicorner.com/
✅ Twitter - / marathicorner1
✅ Facebook - / marathicorner1
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech TH-cam Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#mukhyamantri_yojana
✅ Photo merge website - pinetools.com/merge-images
✅ size compressor - imagecompressor.11zon.com/en/...
✅ हमीपत्र pdf - drive.google.com/file/d/1H-zD...
Video Topics
********************************************
00:00 - introduction of mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana online form kasa bharava
#mazibahinladki
#mukhya_mantri_mazi_bahin_ladki_yojana
********************************************
I am Shubham Pawar Marathi TH-camr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏
✅ Photo merge website - pinetools.com/merge-images
✅ size compressor - imagecompressor.11zon.com/en/compress-image/compress-image-to-500kb
✅ हमीपत्र pdf - drive.google.com/file/d/1H-zD4Wn6rGJsqxNfnxkbQp9k12VjHsM-/view?usp=drivesdk
Amchya kade chalu ny zal ajun
@@marathi_corner dhanyawad bhau
Domicile konat te clear kar dada maharashtra sarkar ki tahasildar cha hava
Sir ha form Marathi language mdhech fill kraychay ka
English @@mf8096
मित्रा आजुन 1 योजना चालू केली पाहिजे झाडे लावा
कोणा कोणाला वाटत असे लाईक करा
मर न zadaymadhe किती zade आहेत तुज्या घरी
@@arr1111 Chhan vichar aahet
@@arr1111 keli pahije 🥲it's need
@@arr1111 mala asech vatate fakt development chalu aahe pan tyasobat nature la pan fharun chalel pahije. Nahitar kalki movie pahun tr angala kata yeto
Ho nkkich
शुभमदा, किती कळकळीने सा़गतोस यार... फार मोठी समाजसेवा घडते तुझ्या हातुन. देव तुझं नक्की भलं करेल. Thanks.
फारच छान आणि अतिशय सुंदर आणि सरळ भाषेत सर्वकाही माहिती समजावून सांगितली आहे याशिवाय इतर महत्वाचे टूल्स देखील देण्यात आले आहेत. मित्रा तुझे विशेष आभार!
आम्ही तुमच्याच video ची वाट बघत असतो, कारण तुमच्यावरच आमचा 100% विश्वास आहे🙏🙏
हा एकच मराठी माहितीपर चॅनल आहे ज्यावर मी 💯 टक्के विश्वास ठेवतो. धन्यवाद दादा.
लाखो लोकानचा विश्वास व बरोसा मराठी कॉर्नर ❤❤
बरोबर भाऊ 🙏
एकदम बरोबर ❤
खूप सुंदर दादा मी आपला धन्यवाद करतो की आपण जनसामान्यांच्या हिताचा विचार करताय
जय शिवराय 🚩🚩
धन्यवाद भाऊ किती छान माहिती देता😅🎉
सर आता थोडी विश्रांती घ्या, गेली चार दिवस आपण आमच्या साठी कष्ट करीत आहात, आपले डोळे लाल झाले आहेत मॉनिटरला स्पष्ट दिसते आहे. आपणांस सलाम 🙏👌🎂🦽
हो नकीच रेस्ट आता
माझा दुजोरा आहे.
पैसे पण कष्टाचे होते
झोपेचे नाही.😂
Tu dilet ka paise..shubham bhau che aadhi..mehnat bagh ya channel sarkhe dusre channel you vr nahi bhetnar..bhava.. paise ch ky boltoy..❤❤
Veiw पहाय किती मिळत आहे या वर अजून व्हिडिओ येत राहणार आहे 👍
अगदी मनापासून धन्यवाद भाऊ अ प्रतीम 🙏
Shubham dada kharch khup chan mahiti deta tumhi vishwas theun kam karta yet kharch khup khup thanks
धन्यवाद साहेब कोणतीही माहिती पाहिजे असल्यास ती तुमच्या चाईनेल वर उपलब्ध आहे काय ती आधी पाहतो कारण की तुमचे सांगणे साधे सोपे आणि समजेल अश्या शब्दात असते...❤❤
Thank you
Photo upload nahi hot ahe@@marathi_corner
@@marathi_corner sayuktpane 5 ekarpeksha jast jamin nasavi mhanje??
@@marathi_corner hamipatratun shetichi at hatvali nahi ajun
Bhau che video bhari tu cm honar
धन्यवाद भाऊ चांगली माहिती दिली 🤝
Jantesathi khupch chhan karya kartay, tumche khup khup dhanyavad.
Khup Chan mhiti sangitli sir thank you
Khup chan dada mahiti dili vel pn vachla Ani paise pn tku so much
Thank you So Much Bhai Tujhya Ya Video Mule Khup Help Zhali Aahe
फेक आणि अर्धवट माहिती देणाऱ्या पेक्षा कितीतरी पटीने उत्तम काम होतंय याचे काही मानधन मिळत नाहीये पण समाजसेवा निस्वार्थी पणे होत आहे तुझ्या हातून मित्रा
Khup chan mahiti sangitli dada...😊
दादा मी एका एनजीओ मध्ये काम करते, माझे पण काम शासकीय योजना लोकापर्यंत पोहचवणे आहे, व त्याचा लाभ लोकांना मिळवून देणे आहे,तुम्ही सांगितलेली ही खूप छान माहिती आहे,खूप मदत झाली मला
Thank you 🙏🙏
ताई मला तुमच्याकडून थोडंसं मार्गदर्शन पाहिजे होत
धन्यवाद सर आपण दिलेली माहिती खुप चागली आहे👋
khup changli mahiti sangli Dada kharach dhanewad
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद❤❤
Very helpfull video sir 🙏👍
Aaj bharla ❤
Thanks bhau khup Chan mahiti Dili 🙏
Nice video dada❤khup help zali
Nice information shubham dadaa👍👍👍
thank you so much bro....god bless you
Ek dum barobar ah me swata online bharla ata from❤❤
खुप छान माहिती, धन्यवाद
Firstly views GT info shahapur
NICE VIDEO DADA❤❤
धन्यवाद दादा खुप छान माहिती दिली.🎉
Kup Dhanyavaad
धन्यवाद ❤❤❤
Bhau sathi Video la ek like nkki kra...❤🙌
खुप छान माहिती
Agadib sopya ritine tumhi bg sabgta tyabaddal thank you so much sir
माहिती जतन करा बटण दाबले तरी फॉर्म submit होत नाहीये 😢
form submit hot nahi ..
@@nilampatil-gaikwad9016 yes hot nahiye
Joint Khhate Jamel Ka Upload Karayla?
@MarathiCorner
Nahi
💐💐💐💐💐💐 छान माहिती दिली आहे
अजून एकदा नवीन video बनवा अर्ज भरायचा नवीन बदल होत आहे ॲप वर म्हणून, तुमचे video खूपच चांगले आणि अचूक माहितीपूर्ण असतात, मित्रा असेच video बनवत रहा...
मित्रा अजून एक विचारायचं होतं फॉर्म अप्लाय सक्सेसफुल झाल्यावर समजायचं कसं की आपला फॉर्म संक्शन झाला आहे 🤔
Last paha tas yete
मित्रा टीसी वर लग्नापूर्वीचे नाव व आधार ला लग्नानंतरचे नाव असेल तर चालेल का, अनेक महिलांचा असाच प्रॉब्लेम आहे काही डॉक्युमेंट्स वर लग्नापूर्वीचे तर काही documents वर लग्नानंतरचे नाव असते अशी document फॉर्म भरताना टाकले तर चालू शकतील का, यावरही एक व्हिडिओ बनवा....
माझे असंच आहे
मला ही हाच प्रश्न पडलाय
@@Nishabdk7 आधार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला दोन्ही मधील व्यक्ती आहे अफीटीव करून डोमीसाईल रहिवासी दाखला घेणे
Tc ani birth certificate tikdchch asnar chaltw
Reshan card war tikadache naav aahe chalel ka
Khup chan mahiti dili dada 🙏🙏
राम कृष्ण हरी. सरांची माहिती अतिशय छान. पवार सरांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. सरांना विनंती आहे सीएससी अर्ज कसा भरणे ते व्हिडिओ तयार करणे. वाट पाहत आहे.
दुसऱ्या state मधे जन्म झालेल्या आणि महाराष्ट्रात लग्न करून आलेल्या महिलेचा जन्म स्थळ महाराष्ट्रा व्यतिरिक्त दिसत नाही... जसं की कर्नाटक, गोवा exct
Ya sthi konte documents lagnaar
थोड्या दिवसात एप अपडेट होईल
शाळेच्या दाखला शिताबाई आहे अधार कार्ड वरती शांताबाई आहे जन्म तारीख दोन्ही वर बरोबर आहे चालेल का?
Maze pan asech ahe
100चा स्टेमपेपर वर दाखला व आधार ओळखपत्र वरील व्यक्ती एकच आहे लेखी फोटो अपलोड अफीटीव करून डोमीसाईल/रहिवासी दाखला निघेल
नावात फरक आहे असे कसे चालेल सगळीकडे सेम नाव जन्मतारीख पाहिजे नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो
Ekda from bharla ki prt bhrta yet nhi ka dada kr chuk jhali asel tr
पुर्ण माहिती सविस्तर दील याबद्दल धन्यवाद 🎉
एकच दादा शुभम दादा ❤❤
शुभम दादा दुसऱ्या राज्यातली महिला असल्यास फॉर्म कसा भरायचा सांगा ना विडिओ च्या माध्यमातून..
सर मोबाईल वर फाॅर्म भरुन सुद्धा अंगणवाडी सेविकांकडे ऑफलाईन फॉर्म भरावा लागणार आहे काय?
नाही... अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म घेऊन गेल्यानंतर अंगणवाडी सेविका सुद्धा ऑनलाईनच भरणार आहेत
@@marathi_corner धन्यवाद सर
@@marathi_cornerदादा एका कुटुबतील किती व्यक्ती अर्ज करू शकतात
Pin code kont takich birth place vrch ki current address ch
Thank you so much🙏🙏
Hello dada, te aannpurna scheme cha GR nighala ka?? Please tya related pn videos nkki banva. Te pn ladies chya drushtine khup important asnar aahe so...thank you onces again.
GR alal ki video yenae
CSC ID asel tr सेतू सुविधा सिलेक्ट केले तर चालतील का
Chalel
Masta mahit detail madhe dili
Thank you God bless you
शाळा सोडला दाखल्यावर नाव चेंज असेल तर
Change mhnje nkkinkay?
@@marathi_corner Bank account maharashtra gramin banke chalel kye sir
@@marathi_corner mazy pan misses che nav leaving certificate varti mohini ahe ani adhar card pan varti manisha ahe tar chalel ka mhanje lagna adhi mohini gorakh pawar ani lagna nantar manisha suresh jadhav tar chalel ka
❤
सर ज्या महिलांकडे साधा फोन आहे,त्यांनी कसा फार्म भरायचा,फार्म भरण्याठी खूप दूरवर 100 रु खर्च करुन जावे लागते,तिथे सुदा गर्दी असते,प्रत्येक खेडेगावी,सरकारी कर्मचारी जाऊन फार्म भरलात तर बरे होईल,
अंगणवाडी सेविका भरतील
Khup khup dhanyavad bhava
सर उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाने काढायचा ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरायचा आहे त्याचाच की पतीचा नावाचा चालेल ?
@@Rajbaisanevlogs पतीचा
उत्पन्नाच्या दाखल्यावरती अर्जदार पती आणि लाभार्थी महिलेचे नाव असणे गरजेचे म्हणजे दोघांचे नाव त्यावरती असतात
@@marathi_cornerफक्त पतीचे नावाचे उत्पन्न असेल तर चालेल का ?
@@sachinkini3904फक्त पतीचे नाव असेल तर चालेल का ? उत्पन्नाच्या दाखल्यावर.
हॅलो माझा पण सेम quesan आहे plz रिप्लाय sir फक्त पतीच नावाचं असेल तर चालेल का@@7qyababbjk
Sir हमीपत्र format बदलला आहे का
हो बदलला आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे कमेंट्स मध्ये सुद्धा दिला आहे तो डाउनलोड करून घ्या
खुप धन्यवाद दादा 👌🏻🙏🏻
Ek no video ❤
विवाहित महिलांना नेमका ऍड्रेस कुठला टाकायचा जन्मस्थळ का आता जिथे राहतो तिथला का
plz comment
Birth place
First birth place last la address aahe tyat rahiwasi address
pan janm MP cha ahe... Aap madhe fakt महाराष्ट् che jilhe dakhvat ahe... Mag kay takayche
@@user-wb4jw6du8z हाच प्रश्न मी आमच्या आमदार पर्यंत विचारायला लावलाय बघू काय रिप्लाय येतोय ते 😢
Pincode kuthla takaycha@@user-pn2zt8ul6x
उत्पन्नाचा दाखला नसल्यास तुम्ही सांगितले की केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड चालेल.तर तिथे त्या रेशन कार्डाची पुढचे व मागचे पान ह्यांचा फोटो अपलोड करायचा की त्यांना आपले कार्ड केशरी आहे हे दाखवायचं म्हणजे आपल्या रेशन कार्डचे मुखपत्र front page
दोन्ही साइड
@@marathitechmitra pn ks kraych doni side che ekch image upload hot ahe n
@@komallokarehya sir n chya discription madhe link ahe tya madhe front image ani back image ase donhi photo ak pdf karun ghya kinva xerox shop madhun ak page war print kadhun ghya to pic hya madhe upload kara.. ani ration card tumchya nav che 15 year purvi che nasel tar utpanna dakhalya aiwaji domacial सर्टिफिकेट add kara
tyanni sarv mahiti yogy pane sangitali ahe.. fakt purn video aikun ghya
Ek lady ke liye ek hi number hai ya phir hum ek hi number se sab form fill up kar sakte hai
Ya baddal Mahiti which charli tar Koni Sangat Nahin my test open Sangat Nahin Tujha his Bahu thank you dada😊😊
Thank you so much आमच्या गावात ग्रामपंचायतीमध्ये मोफत कॅम्प भरवला आहे पण फॉर्म कसा भरावा हेच सांगतात किंवा भरून देतात आणि माही सेवेमध्ये पाठवतात तिथे गेल्यानंतर ते बोलतात साईट बंद आहे आणि हे काम आम्ही मोफत करू शकत नाही ग्रामपंचायतीमध्ये मोफत कॅम्प सुरू केला आहे तिथून करून घ्या दोन दिवस यामध्ये आमचे गेले आहेत. धन्यवाद दादा माहिती सांगितल्याबद्दल मोबाईल मधूनच माहिती भरेन.
Changla sangitla
आणि उत्पन्नाचे दाखले कढतानी ११कलमी वर जे नाव असले तेच नाव अर्ज करू शकतात असे तहसीलदार मनतात आणि तलाठी महील्याचा नावाने ११कलमी देत नाही तर पुरुष अर्जदार करणार तर ११कलमी वर जे नाव आहे त्याच नावाने उत्पन्न दाखला निघतो
उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी फक्त रेशकार्ड, आधार कार्ड, स्वयघोषणा, अर्ज लागतो.
Thanks 👍
उत्पनाच नसेल तर दुसर कोणत document add करता येत का..!
Khupach chhan
दादा माझ्या आई चा जन्म दाखला नाय आणि ती शाळेत सुधा गेली नाय मग आम्ही कोणता documents Submit करायच आणि जन्म दाखला च नाय तर मग फॉर्म मध्ये जन्मले कुठे ते सर्व डिटेल्स कशा भरायच्या
मतदान कार्ड
Thank you
दादा फॉर्म कोणत्या भाषेमध्ये भरायचा plz reply 🙏
ENG
खुप छान भाऊ
Photo upload zhale ahe ki nahi kase kadnar
आभार 🙏🙏
tree plantation hi yojana nakkich changli tharal tree plantation mahinyatun 20 trees plant kele ki 1000 rupay ashi yojana sarkar ni keli pahije nisarg changla hoil and i like your videos actually i am from America but i also watch your videos everyday
Amcha jilha Mumbai City yeto pn taluka madhe option ch nahi ahe Jo taluka ahe to main form bhartana pn hach problem yetoy
Thank you 🎉
Thank you🙏🙏🙏🙏🙏
मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना बरखास्त सबब अतिवृष्टीमुळे.
Thank-you sir
Nice 🎉
Registration करताना aadhar card चे एक front side च Upload झाली आहे Change करण्यासाठी काही उपाय आहे का?
Nice dada
MH 22 good information shubham bro 🎉
Vadilancha tempo kiva eco taxi bhadyane asel ani yellow number plate asel tr apply karu shkto ka?
Photo merge website vr jaun tithe download kas kraycha photo plz sanga
Namaskar shubhm dada 🎉🎉🎉🎉
KAI KAI DOCUMENTS LAGNAAR YACHI LIST DIYA NA .....PLZ
सर जिल्हा मध्यवर्ती बँक जोडली तर चालेल का ?
Dada , chalu 2024 che pik vima kasa bharta yeil k ghari laptop varti please ya vr video taka ❤️🙏🏻
mi jatan kra vr click kel pn white screen yet aahe konte doc and mahiti submit keli he show nhi hot aahe plz help
same problem