खूपच सुंदर व्हिडिओ ग्राफी, अभिनय खूपच सुंदर, सर्व कलाकारांचे अभिनंदन. संपूर्ण टीम ला Bhavesh Bagul Music टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा. अजूनही अशीच नवनवीण गाणी येऊ द्या💐💐💐
Apratim song ahe Ravi Pawar Sir...Bhavesh sirancha aani Vaishnavi madamancha aawaj khup madhur aahe..bablu dada ani dj akshay pro music khup bhari.Lalit dada ani archana madamanch abhinay khupch chhan aahe...DOP Dilip Bhauncha vishaych nai.ek no Cinematography......Tashech sarv Team memberschi khupch mehnat disun yete...congratulations all team member's....
खरच खूप छान, अप्रतिम गीत, गाण्याचे बोल, शब्दांची जुळवाजुळव व रचना आणि सर्वात महत्वाचा कलाकाराची भूमिका ला तर तोड नाही खरच सर्व टिंब ला मनापासून अभिनंदन करतो.......
खूपच सुंदर गाणं आहे.भावेश सरांचा आणि वैष्णवी मॅडम चा आवाज खूप छान आहे. Videography सुद्धा खूप छान आहे.आणि एडिटिंग तर अप्रतिम.जेवढी स्तुती करायची तेवढी कमीच.असेच नवनवीन गाणे येवुद्या रवी पवार सर...Bhavesh Bagul Music टीम कडून तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...All The Best 👍
😍खुप छान गाण आहे.!!! 🥰🥰👌👌👌👌कलाकारांनी उत्तमरित्या सादर केले आहे,त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐💐💐 असेच नव- नवीन songs तुमच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या कानी पडावे हीच अपेक्षा राहील. 🙏... सर्व टीम चे खूप खूप आभार. धन्यवाद 🙏 🥳🙏🙏🙏Special thanks to LG_Says_Proud of you Brother 🥰keep it up 🥰our best wishes always with you 🥳 💐 🥳
नागली सावगायला येजोस... आजुन ती आले ली नाही तिला सावंगायला बोलवत आहे... या आगोदर तो भाताची भारे ऊचलत आहे,.... खुप छान... ...सरजी,,, Comments मधून समजत असते आजुन video चांगला होऊ शकतो व विचारपूर्वकही होऊ शकतो... धन्यवाद...
मला खूप आवडले गाण असेच विडियो बनवत राहावे सगळे प्रेशकाना भर भरून अभिनंदन खुप खुप शुभेच्छा सर्वांना यादव पवार तर्फे तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सगळे प्रेशकाना ना
Nice song 😊 and this song location is very beutiful and most filing music I like song thank you so much for kansara tribal song production and your Tim
Thanks....खुपच चांगली comment आहे, नक्कीच tribal संस्कृती व परंपरा ,ही वेगवेगळ्या विषयातुन प्रेषकांसमोर मांडण्याचा कणसरा फिल्म प्रोडक्शन प्रयत्नशील राहील... !!धन्यवाद!!👍👍💐.....
खूपच सुंदर व्हिडिओ ग्राफी, अभिनय खूपच सुंदर, सर्व कलाकारांचे अभिनंदन. संपूर्ण टीम ला Bhavesh Bagul Music टीम कडून खूप साऱ्या शुभेच्छा. अजूनही अशीच नवनवीण गाणी येऊ द्या💐💐💐
Thank you so much brother ❤❤
👍🤗
Mast dada
@@gavityogesh8294 aA
Apratim song ahe Ravi Pawar Sir...Bhavesh sirancha aani Vaishnavi madamancha aawaj khup madhur aahe..bablu dada ani dj akshay pro music khup bhari.Lalit dada ani archana madamanch abhinay khupch chhan aahe...DOP Dilip Bhauncha vishaych nai.ek no Cinematography......Tashech sarv Team memberschi khupch mehnat disun yete...congratulations all team member's....
धन्यवाद... धन्यवाद...
खरच खूप छान, अप्रतिम गीत, गाण्याचे बोल, शब्दांची जुळवाजुळव व रचना आणि सर्वात महत्वाचा कलाकाराची भूमिका ला तर तोड नाही खरच सर्व टिंब ला मनापासून अभिनंदन करतो.......
खूप छान सॉंग ललित
Superb one
बुबळी ची हिरोहिन आहे बर का
💘न्यु आदर्श फेण्ड सर्कल बुबळी यांच्या कडून खूप खूप शुभेच्या 💘
धन्यवाद.. धन्यवाद..
💞💞💞शाहरुख, सलमान, आणि बॉलीवुड मधल्या लोकांना मोठा करण्यापेक्षा आपल्या भावाला ललित भाऊना मोठा करू❤️ जय महाराष्ट्र❤️💞💞💞
नक्कीच.. खुपच चांगले विचार आहे.. धन्यवाद
D. R. भाऊ हे खर आपला माणूस मोठा झाला पाहिजे.👌👌जय आदिवासी
जय आदिवासी खूप छान
Awesome ..Song congratulations all team kansara film production 😍😍
धन्यवाद बंधू...❤️❤️
असंच प्रेम असुद्या❤️❤️
❤️❤️
खूपच सुंदर गाणं आहे.भावेश सरांचा आणि वैष्णवी मॅडम चा आवाज खूप छान आहे. Videography सुद्धा खूप छान आहे.आणि एडिटिंग तर अप्रतिम.जेवढी स्तुती करायची तेवढी कमीच.असेच नवनवीन गाणे येवुद्या रवी पवार सर...Bhavesh Bagul Music टीम कडून तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...All The Best 👍
धन्यवाद....
सुपरहिट गाणं- कणसरा माता फिल्म आणि सर्व टीम चे अभिनंदन💐👍👌
पुष्कर thanks ...।👍💐
खूप छान साँग आहे 👌👌👌 अप्रतिम पद्धतीने गायले आहे भावेश बागुल दादा आणि वैष्णवी ताई ने 👌👌👏👏👏🙏🙏
Mind blowing Song.❤️🙏
Excited for The Song 🎵🎵🎵🎵 🤘🤘🤘
Wah wah khup chhan 🥰🥰🥰 आमच्या बंधाऱ्या वरचा सीन आहे 😀😀😅😅🥰🥰
It's a very nice song 👌👌
Congratulation all team members
धन्यवाद सर...
Ooo
Osm song Bhai
Jay adivasi
जय आदिवासी, जय कणसरा माता
अप्रतिम गीत सादरीकरण केले आहे .सर्व गृपला पुढील वाटचालीस Best of luck 👌
धन्यवाद... सर असाच प्रतिसाद असुद्या...
😍खुप छान गाण आहे.!!! 🥰🥰👌👌👌👌कलाकारांनी उत्तमरित्या सादर केले आहे,त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐💐💐 असेच नव- नवीन songs तुमच्या माध्यमातून आम्हा सर्वांच्या कानी पडावे हीच अपेक्षा राहील. 🙏... सर्व टीम चे खूप खूप आभार. धन्यवाद 🙏 🥳🙏🙏🙏Special thanks to LG_Says_Proud of you Brother 🥰keep it up 🥰our best wishes always with you 🥳 💐 🥳
Thanks you so much brother❤❤
Excellently song पडद्या पुढील आणि पडद्या मागील सर्व कलाकारांचे आभार मानावे तितके कमीच
नक्कीच... मनापासून धन्यवाद..
अतिशय सुंदर रचना.....💐💐💐 Brilliant work sir...👌👌👌👍keep it up... 👍💐💐💐
Khupach chan sandy keep it up bro. ..........❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Congratulations team
Mast song aahe kokanatali athavan aali mala😍😍😍🥰🥰🥰🥰🥰aani camera clarity pn bhari aahe
Emotions are available in this Song... They made this song is outstanding ❤️... I hope everyone watch this song...
Congrats Kansara Film Production 👍
Thanks...
अप्रतिम गान आहे ...सलाम सर्व टीमला पण पारंपारिक काही गोष्टी हव्या होत्या सॉरी पण जे वाटेल ते सांगितल.....
अप्रतिम गीत,भावेश बागुल आणि वैष्णवी ताईंनी खूप छान गायन केलेले आहे. कलाकारांनी खूप सुंदर अभिनय केलेला आहे. संपूर्ण टीमचे कौतुक.
आताच तुमच्या गाण्याचा फ्यान झालो ✔️✔️😘
सुप्पर भाऊ सर्व कलाकारांचे मनापासून स्वागत... 👌👌👌...
खुप छान सर पण नागली सावगायला आणि भाताचे भारे
नागली सावगायला येजोस... आजुन ती आले ली नाही तिला सावंगायला बोलवत आहे... या आगोदर तो भाताची भारे ऊचलत आहे,....
खुप छान... ...सरजी,,, Comments मधून समजत असते आजुन video चांगला होऊ शकतो व विचारपूर्वकही होऊ शकतो...
धन्यवाद...
1 no गाणे आहे .... खूपच सुंदर
वैष्णवी पाडेकर ताईचा खुपच सुरेख आवाज...
Video shut kadk jhala bhavano 💞💞💞💞
Lalit bhava nice act ❤️❤️ all team members congratulations. Super song and music ahe.
From .
Pravin Gavit Umbarthan
खूप छान गाणं❤
जय आदिवासी खूप छान गाण पुढील वाटचाली साठी Best of luck 👌💐
अतिशय सुंदर छान आणि सूरेल आवाजात गाणी गायली आहेत👍👍
खूप खूप सुंदर 👌👌👍💐
Khupach mast song🤘🤘🤘 Lyrics❤ videography❤Music🎹🎹🎹🎼
Thanks...
मला खूप आवडले गाण असेच विडियो बनवत राहावे सगळे प्रेशकाना भर भरून अभिनंदन खुप खुप शुभेच्छा सर्वांना
यादव पवार तर्फे तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सगळे प्रेशकाना ना
Congratulations.......... Kupch chhan bhava performance
Thanks....💐👍👍👍👌
Ekdum fabulous 👌👌👌
Very Nice.😍👌👍
Congratulations all team🎉
👌👌👌🥰❤️superb
@UC1pij-Kuc-HWXWs5Q9ncrcw thank you sir🥰
खूप छान गाणं रवी पवार सर🔥🔥🔥पुढील गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा......जय आदिवासी 🇮🇩
खूप भारी गाण आहे 😘😘😘
Ek number super super hit song
खूपच छान आदिवासी बोलीभाषा गाणं आहे नं 1...?
जय बिरसा जय आदिवासी
Congratulations all tem song🔥🔥🔥🔥
धन्यवाद...
बुबली ची हीरोइन आहे का भावा
Ho....बरोबर ओळखलं धन्यवाद
Nice Choreography 🙌Outstanding team work, singing🎤 and Dance are osm #Backgaround Dancer are Fabulous. Ek no Awdl 🎵song🎵🎵🙌🔥🔥
no.1 saport all friend s
Apratim song .... 😃
खूप सुंदर गाणं आहे 🙏🙏सर्वांचं अभिनंदन 💐💐💐💐💐🙏🙏🙏
धन्यवाद...💐👍👍👍
Khupach chhan song , 👌👌👌👌😍❤️😍😍
खुप छान मस्त 🌹🌹👌👌👍
Bagul sir धन्यवाद...💐💐💐👍
Khatrnak ........ 🌹🌹
Kup Mast sog aahi👌😘😍
Khup Sundar aahe bhau songs 🤩🤩🤩😍😍😍🥰🥰🥰
Khup shan
Kadak bhai soge aahe supar bhai ✌✌✌✌✌✌✌
वा खूप सुंदर
धन्यवाद... सर
खूप छान नाना 🥰😍😘🎉
Super💕
Beautiful song n vedio♥... Best 🤞
अप्रतिम....☺️💕👌
धन्यवाद.
Once a nice creation music awasome
Keep up the good work
खुप छान👌👌👌👍
Pudchay song sati aabhind...
धन्यवाद... धन्यवाद...
Kadak
जोहार
जय आदिवासी
सुंदर गाणे , ek छोटस suggestion jyaveles close ani romantic scene gheta tyaveli fan cha vapar kela tr romance ajun khulun disel
Thanks सर .., नक्कीच
आजुन चांगलं करण्याचा सतत प्रयत्न करु...
खुप ,,खुप... ।।धन्यवाद।।...
Nice work and song Ravi sir
सुपर डूपर हिट गाणं ❤️❤️❤️❤️❤️
Super🔥❤️
Super😍❤
भन्नाट song 😘
Thanks...
Khup cchan
धन्यवाद.....,,,
Khapac chhan ❤️👍👍
Congratulations all team...💐💐
लय भारी ❤️🔥❤️🙏🏻❣️🔥❣️😘
धन्यवाद... नयन..
LG 👌👌👌👌👌👌
Nice Song बाळा 👍🙏
1च नंबर आदिवासी गाणे
❤️❤️❤️😍😍
छान येतो आम्ही पन की नागली कापायला. ☺️☺️☺️😊😊😊👍😁.... आम्ही पेठ che 😊😊☺️☺️🤗🤗🤗🤗😉😄
धन्यवाद...या आम्ही वाट पाहू...😊💐💐💐👌👍
खुपच छान
खूपच छान गाणे
Nice Editing n superbly performed by all Charectors.
Best of luck for next performance... 👍
खूप छान गाणं आहे 😍😍👍👍👌👌👌🙏🙏
Thanks...👍💐
1नबर 👌
Nice video..
खुपच छान गाणे आहे भावेश जी
Ravi sir ji
wait for next song
🕺🕺🕺
👌👌 APRATIM
Nice song 🎵😍😍😍😍🙌🙌
Well done..
Super video
Nice song 😊 and this song location is very beutiful and most filing music I like song thank you so much for kansara tribal song production and your Tim
Thanks....खुपच चांगली comment आहे, नक्कीच tribal संस्कृती व परंपरा ,ही वेगवेगळ्या विषयातुन प्रेषकांसमोर मांडण्याचा कणसरा फिल्म प्रोडक्शन प्रयत्नशील राहील...
!!धन्यवाद!!👍👍💐.....