ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Sanjay patare यांचा हवामानाचा अंदाज खरा ठरला. 👍 सर्व कलाकारांनी उत्कृष्ट असे काम केले.😊
Sanjay patare sir यांचा हवामान अंदाज बरोबर ठरला सर्व कलाकारांनी खूप छान काम केले
खरोखर Sanjay patare यांनी अगदी तंतोतंत अंदाज सांगितला.... आम्हाला खुप पाऊस झाला...धन्यवाद साहेब....
Sanjay patare यांचा हवामान अंदाज खरा ठरला सगळ्याच कलाकारांनी खूप चांगली कला केलीत धन्यवाद
मनोरंजन करून समाज प्रबोधन केले,खुप छान एपिसोड.
Sanjay patare ekach no andaaz nice video
संजय पटारे यांचा अदाज खरा ठरला अभिनंदन सर खुप भारी महिती सागितली आणि काल खुप पाऊस झाला
Sarv mandli far chan zala bhag
संजय पटारे साहेब यांनी हवामान अंदाज बरोबर सांगितला रायगडला खूप पाऊस झाला धन्यवाद एपिसोदभारि झाला सगळ्या टीमाचे अभिनंदन
संजय पठारे सरांचा पावसा बद्दलचा अंदाज खरा ठरला त्यांनी सांगितले येणाऱ्या काळात पण पाऊस पडेल पाच सहा तारखेपर्यंत बळीराजा सुखावेल जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
मस्तं मला खुप आवडला
खूप छान काम केलं आहे सर्वांनी.आणि पठारे साहेबांचा अंदाज नेहमी प्रमाणे तंतोतंत खरा ठरला......
Pp
🙏💐👌🏼👌🏼संजय पटारे यांचा हवामान अंदाज खरोखर खरा ठरला यांनी सांगितल्या प्रमाणे 31 तारखेला राहुरी गणेगाव कनगर गुहा इतर ठिकाणी सुध्दा भरपूर मुसळधार पाऊस पडला धन्यवाद अशीच माहिती लोकांपर्यत पोचवा धन्यवाद 👌🏼👌🏼💐🙏
पुणे जिल्ह्य़ातील काही ठिकाणी चांगला पाऊस झालाय काळरात्री धन्यवाद
लै भारी
Chermn saheb wa khup sunder
Bhari😀😀
खूप छान खुशबू मॅडम तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा
अप्रतिम आहे
Veri nice
Super
लय भारी खतरनाक लग्न करून टाका 👌👌👍👍👍🙏🙏 आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि.अ.नगर
खुप पाऊस झाला संजय पटारे यंचा अंदाज खरा ठरला
छान आहे ❤️
Good
Comady far kartA
काल रात्री खुप पाऊस झाला
🌹🌹🌹
👍
हार्दिक हार्दिक अभिनंदन
😂😂😂😂😂😂😂
Krach rau kal aamhala khup pahad zala
Rummy chi jahirat naka karu plz ,khup barbad hot aahet lok ,fraud app
Sanjay patare यांचा हवामानाचा अंदाज खरा ठरला. 👍 सर्व कलाकारांनी उत्कृष्ट असे काम केले.😊
Sanjay patare sir यांचा हवामान अंदाज बरोबर ठरला सर्व कलाकारांनी खूप छान काम केले
खरोखर Sanjay patare यांनी अगदी तंतोतंत अंदाज सांगितला.... आम्हाला खुप पाऊस झाला...धन्यवाद साहेब....
Sanjay patare यांचा हवामान अंदाज खरा ठरला सगळ्याच कलाकारांनी खूप चांगली कला केलीत धन्यवाद
मनोरंजन करून समाज प्रबोधन केले,खुप छान एपिसोड.
Sanjay patare ekach no andaaz nice video
संजय पटारे यांचा अदाज खरा ठरला अभिनंदन सर खुप भारी महिती सागितली आणि काल खुप पाऊस झाला
Sarv mandli far chan zala bhag
संजय पटारे साहेब यांनी हवामान अंदाज बरोबर सांगितला रायगडला खूप पाऊस झाला धन्यवाद एपिसोदभारि झाला सगळ्या टीमाचे अभिनंदन
संजय पठारे सरांचा पावसा बद्दलचा अंदाज खरा ठरला त्यांनी सांगितले येणाऱ्या काळात पण पाऊस पडेल पाच सहा तारखेपर्यंत बळीराजा सुखावेल जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
मस्तं मला खुप आवडला
खूप छान काम केलं आहे सर्वांनी.
आणि पठारे साहेबांचा अंदाज नेहमी प्रमाणे तंतोतंत खरा ठरला......