Sajan Bendre New Bhim Song | Bhimacha Natuch Bhari | Atul Bhau Nade | Anil Bhau Jadhav
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2020
- Listen Here Sajan Bendre New Bhim Song "Bhimacha Natuch Bhari" Presented By Atul Bhau Nade & Anil Bhau Jadhav Exclusively only on Sajan Bendre Musical Channel.
Vanchit Bahujan Aghadi Song
गाण: भिमाचा नातुच भारी
गितकार: साजन बेंद्रे
संगित: साजन विशाल
गायक: साजन बेद्रे
ध्वनीमुद्रन: साजन विशाल, कोल्हापुर
रेक्कौडिस्ट..प्रतिक वाघ
विशेष सहकार्य: आतुल भाऊ नाडे,आनिल भाऊ जाधव
All Copyrights Reserved "Sajan Bendre Musical".
✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
● Hungama ►Link ►
● Wink Music ►Link ►
● Gaana ►Link ►
● JioSawan ►Link ►
● ITunes/Apple Music ►Link ►
● Amazon Music ►Link ►
● Spotify ►Link ►
For Any Trade Inquires Please Contact
Sajan Bendre Musical
8888808211 (साजन बेंद्रे) - เพลง
दादा या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो मी.. आज आपला मातंग समाज हा बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार होऊ शकेल
Barobar..... 👌🏼
जय लहुजी जय भीम दादा
🎉
काहीही म्हणा सगळे गायक एकीकडे आणि साजन बेंद्रे एकीकडे .......❤️❤️
नको आम्हाला दुनियादारी आमचा भीमाचा नातूच भारी ......जयभीम जयशिवराय....
संविधान सुद्धा देतेय ग्वाही रक्त भीमाचा बईमान नाही 🥺💙🙇
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻👑
सगळ्याची झिरवली तुमी साजन बेंद्रे सलाम तुमाला Kadkkkkk 🔥🔥👑आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक ⚔️⚔️
साजन बेंद्रे साहेबांना विनंती आहे. कि आपण साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे नातू आदरणीय सचिन भाऊ साठे साहेब यांच्या विषय एक गित मणावे....
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...!
एकमेव नेते बाळासाहेब आंबेडकर
वंचितांचे कैवारी एकमेव आंबेडकर...
# वंचित बहुजन आघाडी
#सम्यक विद्यार्थी आंदोलन
साजण दादा आणी विशाल दादा तुमचे आभार मानावे तितके थोडेच,,,,खरच खूप सुंदर तुम्ही आंबेडकरी चळवळीत काम करत आहे.......♥️💙♥️💙♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙
100%
जय भिम
साजन विशाल दोन्ही साहेबांना क्रांतिकारी जय भिम
आदरणिय बाळासाहेब आंबेडकर आमचा जीव आहे
किती छान मांडणी केली आहे सर गाण्याची...👌
क्या बात है साजन दादा, एक नंबर गाणं आहे..😘👌👌
माझं दुर्दैव आहे की TH-cam मधे एका व्यक्ती एकदाच Like करता येत..😔😔
1 नं भाऊ....जय भीम ओन्ली बाळासाहेब
खूप छान गीत आहे, सप्रेम जयभिम नमो बुद्धाय 💙💙💙
Jay Bhim 💙... खुप छान गीत गायले 🎧🎧😎😎
लय भारी साजन जी तुमच्या आवाजन सगळ्यांना वेळ केल जयभिम
लय भारी सर
जय भीम जय लहुजी
जय वंचित आघाडी 💛💙💚❤️🧡
वा खूप छान साजन दादा जोरात लिखाण अतिसुंदर खरंच भिमाचा नातू लय भारी सप्रेम जय भीम पुढील वाटचालीस आनंत पूर्वक मनःपूर्वक शुभेच्छा
तुमच्या आवाजाने सारी दुनिया दिवाणी होते
Jay bhim 🙏🙏🙏
कडक गुरुजी
ॲड.बाळासाहेब आंबेडकर 🚩✌️
अंगावर स्पृर्ती आली भाऊ 😎😎☺☺
💙 " अप्रतिम गीत आहे. दादा खुप छान आहे..........❣️💙
वंचित बहुजन आघाडी कायम एकनिष्ठ💙💙👑👑🙏🙏
🔥 फ़क्त भिमसुर्याचा तेजस्वी प्रकाश आंबेडकर साहेब
साजन बेंद्रे दादा आपण ऐवढे जबरदस्त गाणे लिहिले आहे. अन गायले पण आहे. या गाण्याची व आवाजाची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.
लक्ष्मण वी. कांबळे (कासार्डेकर) संघटक भारतीय बौद्ध महासभा.
नको आम्हाला दुनियादारी
आमचा भीमाचा नातूच भारी........
💪नाद करा पण आमच्या कुठं💪
👉Only one साहेब 😎✌️🤝
आमचा मान आमचा सन्मान फक्त बाळासाहेब आंबेडकर
Only vba
लय भारी कडक भडक,,,,
जय भिम,,,जय शिवराय,,,जय मल्हार,,,,जय,,,,
वा दादा क्या बात है
Jai bhim sajan dada . Tu ja voice khup bhari hy i am dhe your big fan sajan dada . Bhimacha natu bhari song kadakkk 💙💙
MAYA😎😎🙏🙏🔥🔥👌👌
Bhau khup changal ahe song🙏
खूप छान साजन बेंद्रे साहेब 🙏🙏🙏 जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
जय भिम साजन बेंद्रे साहेब 🙏
साजण विशाल सरांना मानाचा आदराचा स्वाभिमानाचा कडक जय भीम 💙👑🙏
बहुजन ह्रदय सम्राट बाळासाहेब✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌
Lay bhari sajan Bendre sir...🙏
Jay bhim🙏.....jay lahuji...🙏 ......jay shivray 🙏
Kadak VBA कट्टर समर्थक
Jay bhim 💙💙💙💛💛💛Jay lahuji
Jay bhim 🙏🙏🙏💙💙💙💙💜💜🙏🙏
Great ja bhim only VBA
सुपर साँग . साजन दादा . आत्ता फक्त Vanchit Bahujan Aagadi
सर्वांना आदराचा स्वाभिमानाचा निळा खडक जय भीम
Mind blowing 👌🌹👍
साहेब तूमचं काममच लय भारी 👍👍👍👍🙏🌹🙏
Only Balasaheb Ambedkar King of MH 👑🥳🤩🥳
King of INDIA 🇮🇳
Jay bhim
Jai Bhim..Jay Dalit Panther Sena Jai Dipak Bhai KeDar NAMO BUDHAI JAIBhim Jai BALASAHEB AMBEDKAR .
We suport Ambedkar
My leder Ambedakr
बाळासाहेब💙 आंबेडकर
👌👌👌👌👌 Khup Sundar Song Sajan Ani Vishal Bhau n cha . 🙏🙏🙏✨️🌟🌟✨️
एक नंबर
दादा खुप छान गीत आहे..
खुप मन प्रसन्न वाटतंय.........!!!💙💙💙
Lay lay Bhari 🙏 Super Song
🙏 Jay Bhim 🙏
Tumcha aawajane pura maharstra Fidha Tumchyavar Dada Jai Bhim
जयभीम दादा खुप छान👏✊👍
Jabardast Dada Saheb Jay Bhim 💙💙💙 Namo Buddhay
😎 साहेब 😎...........💪💪🙏ONLI वंचित
Kaddddddddddddddddddddddddddddddddddddddkkkkk swabhimani jay bhim Bhau tumala
Bhari song...❤️❤️❤️
💫 Khup aptrim song ahe dada 💙💙💙
अतुल भाऊ मस्त..
आवाजाला तोड नाही साजन भाऊंच्या
भाऊ 🙏
सर्व धर्म समभाव 🧡💚💙💛
जबरदस्त साजन जी
Jay bhim
एकदम कडक गाणी साहेब.....
तुम्हाला कडक जय भिम.
Khup chan
Jay lhuji jay bhim bahu kdkkkkkkkkkk ahe ki rav bahu mast
Jay bhim 💐
Nice
सर खुप छान गीत गातल तूम्ही मी अशी अपेक्षा करतो अनिकी खुप खूप छान गीत गावावे तुम्ही कडक जय भीम 💙🙏
Jay bhim kadak khup bhari gana banavl aahe ani gaylapan bhari sajan sir
Khatarnak kdddd
जबरदस्त 👌
लय भारी आहे
स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब अंबेडकर
Jy bhim 💙 sir
Nice song sajan Bhau abhiman aahe amhala balasaheba var
Super song
सुपर भीम गीत साजन बेंद्रे दादा
#VBA
अतिशय सुंदर खूपच छान 🙏👌
Jay Bhim
Very nice sajan bhau
Only Balasaheb ❤️👑 🥳
Dada Ek Nambar SonG 💪🏻💙👑
💙💙💙
खुप छान आहे साजन बेंद्रे दादा १नबर❤❤❤
कडक साजन दादा तुमचे खूप आभार
Very nice 👍👍👍👍👌👌👌
एकच नंबर भाऊ साजन आवाजात दम आहे धन्यवाद
साजन दादा खूप मस्त जय भिम
अब की बार अंबेडकर सरकार
🕊️Jai Bhim🦋
लेझिम स्टाईल गाणं 👍 खूपच भारी 👌👌 जय भीम 🙏🏼
अगदी बरोबर बोलात
Sajan दादा एकदम कडक
Jay bhim dada
लय भारी ✅✅✅✅✅☑️☑️☑️💯💯💯💯💯💯👍
खूप सुंदर साजन जी
King only balasaheb Ambedkar🙏
जय भीम नमो बुद्धाय
खूप खूप छान जय भिम कडक निळा भडक
आता फक्त भीमाचं रक्त....Only vba