Raag Simhendramadhyam I Solo Harmonium I Matta Taal-Ektaal-Ati Drut Teentaal I Prasad Gokhale
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Harmonium solo: Prasad Gokhale
Compositions: Dr Keshavchaitanya Kunte
Tabla: Rasik Kulkarni
अष्टोप्रहर स्वरहोत्र
या वर्षी नाशिक मध्ये झालेल्या तिसऱ्या स्वरहोत्रामध्ये रात्रीच्या तिसऱ्या प्रहराची सुरुवात करण्याची संधी मिळाली. गुरुकृपेने दाक्षिणात्य संगीतातून घेतलेला आणि आपल्याकडे अतिशय कमी ऐकला जाणारा राग सिंहेंद्र मध्यम एकल वादनात मध्यरात्री १ वाजता वाजवण्याचा प्रयत्न केला आहे. चुकले असेल ते माझे आहे, उत्तम ते सगळे गुरूंचे श्रेय.
श्री रसिक कुलकर्णी यांनी अप्रतिम संगत केली. कार्यक्रमाच्या काही छटा आपल्यासाठी शेअर करत आहे.
आपले शुभेच्छा आणि आशिर्वाद अखंड असू द्यावे.
आदरणीय गुरू
डॉ. चैतन्य कुंटे यांना प्रणाम आणि धन्यवाद!!🙏🏻🌹
आ.विनायक जी, आ.सी एल काका, आ.एन सी काका, आ.समीर जी आणि सगळी अष्टौप्रहर टीम या सगळ्यांच्या ऋणात. आपल्या मुळे एकल वादन करण्याची संधी मिळाली.
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
#harmonium #harmoniumplayer
#harmoniumsolo
#harmoniumlovers
#संवादिनी
#एकलवादन
#classicalmusic
#hindustaniclassicalmusic
#raagsimhendramadhyam
#raag
#ashtouprahar
#swarhotra
🙏🙏🙏🙏
👌👌🙏💐💐
वाह, शानदार प्रस्तुति,,,और तबले की संगति भी सुंदर
Thank you 🙏🏻❤
खूपच सुंदर सर 👍🏼💐
- Harshwardhan
Thank you 🙏🏻🌹