अविरत ओठी यावे नाम श्रीराम जय राम जयजय राम रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे पतितपावन अवघे नाम श्रीराम जय राम जयजय राम जानकीची जणू जीवनज्योती प्रभु रामाची कोमल मूर्ती मंगल दर्शन पूर्ण विराम श्रीराम जय राम जयजय राम पंचप्राण हे पवनसूताचे राम जणू नि:श्वास तयांचे तनू संजीवन सुंदर धाम श्रीराम जय राम जयजय राम
खूप खूप वर्षांनी almost 20 yrs ऐकलं सांगली आकाशवाणी वर नेहमी प्रभातवंदन या कर्यक्रम त नेहमी लागायचं हे भक्ती गीत एकदम बालपण आठवलं स्वर्गीय आवाज... श्री अरुण दाते 🙏🏻
अविरत ओठी यावे नाम
श्रीराम जय राम जयजय राम
रामनाम हे सदा सुखाचे
निधान जाणा परमेशाचे
पतितपावन अवघे नाम
श्रीराम जय राम जयजय राम
जानकीची जणू जीवनज्योती
प्रभु रामाची कोमल मूर्ती
मंगल दर्शन पूर्ण विराम
श्रीराम जय राम जयजय राम
पंचप्राण हे पवनसूताचे
राम जणू नि:श्वास तयांचे
तनू संजीवन सुंदर धाम
श्रीराम जय राम जयजय राम
🙏🙏🙏
Can u give meaning of this song, line by line, pls? Thanks.
🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप वर्षांनी almost 20 yrs ऐकलं सांगली आकाशवाणी वर नेहमी प्रभातवंदन या कर्यक्रम त नेहमी लागायचं हे भक्ती गीत एकदम बालपण आठवलं स्वर्गीय आवाज... श्री अरुण दाते 🙏🏻
अप्रतिम शब्द रचना .अरुण दाते च अवाजला तोड नाही कान तृप्त झाले 🙏🙏👌😍
कान तृप्त झाले. किती गोड आणि भक्तियुक्त स्वर. .. 🙏🙏🙏👍👌🚩
2020 साली सुद्धा ऐकावं स वाटते सुंदर
आभारी आहे मी आपला........
हे गाणं,अनेक दिवसांपासून मनात रुंजी घालत होते,आणि अचानक गवसले
अत्यंत मधुर भक्तीपूर्ण स्वर संगीत... 🚩
Sundar apratim Sundar Shri Ram Jay Ram Jay Jay Ram Jay Hanuman🚩🙏
हे गाणे ऐकायची खूप इच्छा होती. दाते जीचा आवाज ऐकून धन्य झालो
Excellent ❤🙏 Shri Ram Jai Ram Jai Jai Ram! Tears in eyes while listening to it....
जय श्री राम हे गीत खूप दिवसांनी आठवत होते. पण आज आठवलं.खूपच छान वाटले.
Khup sunder ARUN DATE MADDUR Aavaj Mangal darshan Purnam Viiram Shriram Jayram Jay Jay ram
खूप वर्षांनी ऐकलं हे गाणं...अगदी विस्मरणात गेलं होतं
Ll
अगदी खरं आहे माऊली.... खुप सुंदर आहे...
अतिशय सुंदर भक्ती प्रद भजन,अयोध्येत जाऊन आल्याsarkhe वाटते. Arun date great singers!!
किती सुंदर गीत, भावपूर्ण गोड आवाज, शतशः प्रणाम...
राम नाम हे सदा सुखाचे.......💖💕💕💕🚩
अगदी खरं, खूपच जुनं असून सोनं आहे.
किती वेळा ऐकल तरी मन भरत नाही .. 🎉🎉
साधे सुंदर भक्तीगीत.
Awsome Arun Date.
Never Forget it.
Jai Shri Ram🙏🙏🙏.
अविरत ओठी यावे नाम श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
Khup chan ..mind ekdum shant hot. Jai sri Ram
The most soul soothing Bhajan.
आठवण जपली आहे या गीत ने दरवेळी रेडिओ वर लागायचे.
ही आठवण इथ आज पुन्हा मिळाली धन्यवाद
जय सिया राम.
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय जय🙏 खूप छान
जय श्रीराम🚩🚩🚩
खूप सुंदर गाणं आहे
जय श्री राम डोळ्यातून गंगा यमुना आल्या
खूप छान आहे गाणं मन प्रसन्न होते
मधूरतम गाणं
कान तृप्त झाले
खूप सुंदर आहे 😊 धन्यवाद
अप्रतिम ,सुंदर ❤
Khoop bhavpurna
अहाहा!! फार सुंदर
manmohak geet. dhanywad
Very sweet and soul touching bhajan if possible please make karioke of it ..thanks 🙏
महाबली हनुमान या सिरीयल मध्ये प्रसंगानुसार या गाण्यातील कडवे लावले जाते, त्यामुळे मला हे गाणे खूप आवडते.
खुप सुंदर.वारंवार ऐकावे वाटते
जय जय रघुवीर समर्थ
श्रीराम जय राम जय जय राम 🙏💗
2024 la he song kon kon ekty like kra❤👌👌👌🥰🥰
श्रीराम ❤
Ram nam amrut🙏🙏🙏
अप्रतिम 👌🏻
श्री राम जय राम जय जय राम
🙏🙏🙏
अतिशय सुमधूर गोड अप्रतिम
अश्रू अनावर❤
Wow plz mala sodha sanga 🤩🤩
अतिशय गोड गाणे 👍🙏🌹
श्री राम जय राम जय जय राम
Shri ram jai ram jay ram lyrics
Melodious song!!!!
Beautiful character of lord Ram
Very sweet , heart touching
Ram Ram 🧡
फार पूर्वी रेडिओवर पहाटे ऐकायचो...❤
Jay sriram Jay Shani Jay jamuman
🕉️🙏जय श्रीराम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🕉️🙏 जय श्रीराम 🌷🌹🌷
श्रीभगवान श्रीराम।
Very nice 👍🏻👍🏻
खरंच कान तृप्त झाले....असे गाणे आता बनणे अगदी अशक्यच
Beautiful ❤️
श्रीराम जयराम जय जय राम!
Arun date awaj hi sundar gane hi sundar
Superb
।। जय श्रीराम ।।
👌सुंदर👌🙏🏻🌹
Jai siya Ram
सुमधूर खूप दिवसानी ऐकल
Khup chan .
Very nice and so sweet 👌👌
Jai Shri Ram 🙏🙏🙏
50 वर्षांहून अधिक काळ लोला🙏👍🙌
Shri ram ke jai ho
जय श्रीराम
Uttam.
Jai shriram bhai 🙏
Jai Prabhu Shree Ram
..shrineam Jay Ram
Excellent, right on top
Ecellent
धन्यवाद
Very nice song
🙏🙏
वा
❤🙏🙏🙏🙏🙏😍
How can I use this as callertune on Jio?
जय श्री राम
Wawa
❤️❤️❤️❤️❤️
Nice
Can we have good Karaoke track? Dose't have on you tube 🌹🙏
nice
❤️
00:05
Free
या भक्तिगीताचा कोणता राग आहे?
यमन कल्याण
@@ShriramRane1 धन्यवाद
Hello
10006
मी समजत होतो की अरूण दातेंनी कधी भक्तीगीते गायिलीच नाहीत.
Or
Crew