MSRTC EICHER BS6 BUS JOURNEY FROM PUNE TO JATH VIA KHAMBATKI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 หลายเดือนก่อน +1

    लातूर बार्शी पुणे श्रीवर्धन बस सकाळी 6 वाजता सा धी बस आहे या रूट वर हा प्रवास करा

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 หลายเดือนก่อน

    स्वार गेट श्रीवर्धन बस सकाळी 615,वाजता हा रूट करा शिव शाही बस आहे रूट वर

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 หลายเดือนก่อน +2

    बस वर समोर eicher च नाव नव्हतं, तरीपण ही बस eicher आहे हे कस ओळखलं

    • @prathmeshchavan2615
      @prathmeshchavan2615 หลายเดือนก่อน +1

      या बस खाजगी आहेत या बस टाटा , आयशर , अशोक लेलँड अशा कंपन्यांनच्या चेसीवर बांधनी एमजी कंपनी ने केली आहे वाहकाच्या सीट जर मोठी गादी सारखी असली तर ती टाटा किंवा अशोक लेलँड आणि जर साधी पट्या वाली असली तर ती आयशर. किंवा बस च्या स्टेअरिंग वरुन ओळखु शकतो.

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 หลายเดือนก่อน +2

      @prathmeshchavan2615 ok माहिती बद्दल धन्यवाद

    • @prathmeshchavan2615
      @prathmeshchavan2615 หลายเดือนก่อน +1

      @@prasadjoshi7373 ☺️👍