पैलवान आला गं पैलवान आला - Asha Bhosle | Bhairu Pahelwan Ki Jai | Usha Chavan | Marathi Lavani
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Movie : Bhairu Pahelwan Ki Jai
Song : Man Maz Jadal Tumhavar Jadal
Singer : Asha Bhosle
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
𝐀𝐬𝐡𝐢 𝐇𝐢 𝐁𝐚𝐧𝐰𝐚 𝐁𝐚𝐧𝐰𝐢:
• Ashi Hi Banwa Banwi | ...
𝐁𝐚𝐥𝐚𝐜𝐡𝐞 𝐁𝐚𝐚𝐩 𝐁𝐫𝐚𝐡𝐦𝐡𝐚𝐜𝐡𝐚𝐫𝐢:
• Balache Baap Brahmacha...
𝐔𝐩𝐤𝐚𝐫 𝐃𝐮𝐝𝐡𝐚𝐜𝐡𝐞:
• Video
𝐄𝐤 𝐋𝐚𝐣𝐫𝐚 𝐍𝐚 𝐒𝐚𝐣𝐫𝐚 𝐌𝐮𝐤𝐡𝐚𝐝𝐚:
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com...
#BhairuPahelwanKiJai #UshaChavan #AshaBhosle #MarathiMovie #Entertainment #MarathiSong #MarathiGani #MarathiLavani #Trending #marathigeettadka
काय धडाकेबाज लावणी लिहिली जगदीश खेबूडकरांनी... !!! या सर्वावर कडी म्हणजे 'उषाताई चव्हाण' यांचं दणकेबाज पहिलवानी उठबशा काढत केलेलं गाण्याला साजेसं नृत्य...संगीतशिरोमणी 'राम कदम ' यांनी ह्या लावणीला लावलेली चाल व 'उषाताई मंगेशकर' यांचा गावरान ढंगातील मधूर कडकडीत आवाज या लावणीला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.. असे कलाकार, गायक, वादक, गीतकार, दिग्दर्शक, संगीतकार यापुढील काळात होणे केवळ अशक्यच...ज्या पिढीने अशा गाण्यांचा आस्वाद घेतला,ती पिढी खूप खूप भाग्यवान आहे...!!!'भैरु पैलवान की जय' या चित्रपटातील सर्वच गाणी उत्तमोत्तम आहेत..."उषा चव्हाण" आकाशी रंगाच्या नऊवारीत फारच सुंदर दिसत आहेत...
😅
All old songs were meaningful and lovely
एकच नंबर.
पेलवान काय असतो हे कलळे गाणामुळे❤❤
नशिब
मराठी नं 1
तोड नाही ❤
चित्रपट भैरू पहिलवान
Old is gold
गेले ते दिवस
Nostalgic
Old is gold beautiful
मस्त लावणी
Aflatoon lavani nritya.
❤❤❤
जुनं ते सोनं,च,