बाळाचे बारावी पूजन//नाळ पुजली//कुमारिका जेवू घातल्या//पुरणपोळी//कोण कोण आले बारावीला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 10

  • @moushamidhakorkar8331
    @moushamidhakorkar8331 หลายเดือนก่อน

    खूपच छान बाळाची बारावीची पूजा दाखविली ती धन्यवाद.

    • @seemazendevlogs2425
      @seemazendevlogs2425  หลายเดือนก่อน

      @@moushamidhakorkar8331 कॉमेंट्स बद्दल धन्यवाद. असेच प्रेम असू द्या 🙏🏻

  • @meenawaghmare3152
    @meenawaghmare3152 2 หลายเดือนก่อน +2

    Khup mast dakhavali tai balachya baravichi pujya.❤

    • @seemazendevlogs2425
      @seemazendevlogs2425  2 หลายเดือนก่อน

      Thank you ताई. खूप छान वाटले तुमची कमेंट वाचून. असेच तुमचे प्रेम राहु द्या आणि व्हिडियो पाहत रहा🙏🏻😘

  • @ghawareHome
    @ghawareHome หลายเดือนก่อน +1

    खुपच छान व्हिडिओ आहे असे माहिती छान दिली अजुन असे महत्त्वाचे व्हिडिओ बनवत जा अशा अवघड अवस्थेत सुध्धा तु खुप छान व्हिडिओ बनवला माझा तुला सपोर्ट राहिल ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @seemazendevlogs2425
      @seemazendevlogs2425  หลายเดือนก่อน

      @@ghawareHome तुमच्या प्रेमळ शब्दांनी मन भरून आले. तुमच्या सपोर्ट बद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @PayalGawadeSpeaks
    @PayalGawadeSpeaks 17 วันที่ผ่านมา

    ही पूजा पाचवी ची पूजा केली होती तिथच करायची का

    • @seemazendevlogs2425
      @seemazendevlogs2425  17 วันที่ผ่านมา

      @@PayalGawadeSpeaks नाही ताई, पाचवी पूजा घरात बाळंतीनीच्या खाटे खाली दगडी पाट्यावर मांडली जाते. आणि बारावीची दाराबाहेर अंगणात मांडायची. पाचवी पूजेचा सुद्धा seperate व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. नक्की बघ. कॉमेंट्स बद्दल thank u 🙏🏻

  • @neetasatav1072
    @neetasatav1072 ปีที่แล้ว +1

    ताई तुमच्यात बारस नाही घालत का बारावी ला

    • @seemazendevlogs2425
      @seemazendevlogs2425  ปีที่แล้ว +1

      नाही नीता ताई, असं compalsary नाहीये. शक्यतो पहिला वाढदिवस जेव्हा मोठा करतो त्याच वेळेस बारस करतात.