आवाज अगदी उत्तम आहे आवाज मधुर आहे आणि सुरज्ञान भरपूर ज्या त्या वेळेस आलाप घेतला तो तर अगदी उत्तमच आहे आपला आवाज कायमचा टिकून राहू आपल्यासारख्या ज्ञान कोकूळीला आरोग्याधम आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्य ही ईश्वरचरणी प्रार्थना डॉक्टर माळी तामलवाडी महाराष्ट्र
Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज अंजली गायकवाड व नंदीनी गायकवाड तुझ्या सुंदर स्वरातून साक्षात परमेश्वर उभा राहिला अभिनंदन तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
आवाज़ पानी समान बह रही है। जितना सुन्दर ये बहनें भारतीय शास्त्रीय और भजन गाती हैं, उतना किसी अन्य संगीत गाती हुई नहीं सुनाई देती हैं। बहुत सुन्दर! Best if these highly gifted abd well trained singers concentrated on Indian classical and devotional music!
आपला हा वेणू वृंदावनात तर अविरत / निरंतर वाजतो / निनादतो / गूंजतो च आहे , संपूर्ण विश्वात आपल्या सुरांचा / स्वरांचा डंका गगनभेदी वाजो हीच सदिच्छा त्या विधात्या चरणी प्रार्थना करतो आणि आपणां सर्वांचे रक्षण करण्याची विनंती करतो आहे .
Khup chaan Aawaz God bless you Always you both Anjali you are prati Aasha Bhosle no doubt Ahmednagarche Bhooshan my blessings are with you 👌👌👌✌✌✌👍👍👍❤❤❤
आपणा भगिनींचे यश उत्तरोत्तर वाढत जाओ व लताजींनी गिल्बर्ट हॉल गाजवला होता तसा तुम्ही अद्यावत रेकॉर्ड स्थापन करुन स्वतःचे व देशाचे नाव करु शकाल व त्यासाठी आवश्यक प्रतिभा आई शारदेच्या कृपाशिर्वादेने प्राप्त अशी तिच्या विमल चरणी प्रार्थना!
अप्रतिम,वर्णन करायला शब्द अपुरे ,शास्त्रीय संगीताचा वारसा आहे असे दिसतोय.
शिव अभिनंदन अंजली!
अप्रतिम सादरीकरण...... महाराष्ट्राची शान असलेल्या या जिजाऊ ला....... जय जिजाऊ
अंजली खुपच सुंदर गायलीस अशीच प्रगतीपथावर रहा पुढे मोठी गाईका होशील यात शंकाच नाहित श्री स्वामी समर्थ. आपणास आशीर्वाद देतील यात शंकाच नाहित
मन रमविणारा स्वर मधुर,ऐकतच राहावा असा,भविष्य उज्वल आहे बाळ.
Excellent singing daughter.nice
आवाज अगदी उत्तम आहे आवाज मधुर आहे आणि सुरज्ञान भरपूर ज्या त्या वेळेस आलाप घेतला तो तर अगदी उत्तमच आहे आपला आवाज कायमचा टिकून राहू आपल्यासारख्या ज्ञान कोकूळीला आरोग्याधम आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्य ही ईश्वरचरणी प्रार्थना डॉक्टर माळी तामलवाडी महाराष्ट्र
मनपूर्वक अभिनंदन
अंजली खूपच छान गायलीस तू पुढे मोठी गयिका होशील माझे तुला खूप आशीर्वाद आहे त
अंजली खूप छान गायलीस.अशीच गात
रहा
Knjhhhb n @@pushpadharmadhikari7259
Very nice 👍👍
अंजली खूप छान! अशीच गात राहा.मी तुझी फॅन आहे.
एक संस्मरणीय लय,ताल स्वरात गायले अभंग मन प्रसन्न झाले पुन्हा पुन्हा ऐकावं असं गायण केले आहे
अंजली तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन झालो keep it up
अतिशय सुंदर गायकी ,आहे स्वर, लय ,आलाप, एक. मेळ, आहे.
Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज अंजली गायकवाड व नंदीनी गायकवाड तुझ्या सुंदर स्वरातून साक्षात परमेश्वर उभा राहिला अभिनंदन तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
खूप छान हार्दिक शुभेच्छा अभिनंदन ताई
अंजली फारच छान गातेस् श्रीरामचरितमानसचे गायन केल्यास फारच गोड वाटेला धन्यवाद
Khup chhan Anjali, I always waiting for your song's
Excellent Singing Anjali.. God Bless You
Excellent singing anjali God bless you
खूप छान तुझे खूप खूप अभिनंदन❤
आवाज़ पानी समान बह रही है। जितना सुन्दर ये बहनें भारतीय शास्त्रीय और भजन गाती हैं, उतना किसी अन्य संगीत गाती हुई नहीं सुनाई देती हैं। बहुत सुन्दर! Best if these highly gifted abd well trained singers concentrated on Indian classical and devotional music!
😊11
1aq1q
खरोखरच ताई तूझा खूप छान आवाज आहे तु मोठीं गायिका होशील.
Khup chan Gayan tumchi dughnch Aanjali Ani Nadini khup chan veerri nice
जय श्री राम 🌹 अगदी छान आहे 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूब चा कोटी कोटी प्रणाम 👏💐🌹
Awesome👌👌👌
Anjali! I love your singing!
God bless you! 😊❤
फारच सुंदर गाणं झालं क्या बात बेटा
खूप छान....
खूपच आत्म विश्वासने गाणं म्हणत असता... 👍 सुंदर..
both sisters are excellemt.God bless you both.n your family.
Wonderful singing. Go on singing for long life
So commanding voice and presentation. Great Rendition.
Mi chahto aahot aapalya Sundar voice che God bless you
सरस्वतीच अवतरली आहे आणखी काय उपमा देऊ?
खूपच छान
वाह क्या बात है आनंद आ गया बहुत ही सुन्दर गायन जय श्री सीताराम जी
फारच सुंदर, देव तुला मोठ्ठं यश देवो.
अति सुंदर आवाज व सादरिकरण
सुंदर पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 👍👌👌👌
सुंदर,छान🙏राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर
Khup chan manl
महान योद्धा , भुजबळ साहेब.
ओ बी सींचे अनभिषिक्त राजे भुजबळ साहेब.
अतिशय सुंदर अप्रतिम ताई मन भरून आले
धन्यवाद ताई संतकुपा आहे लाभ
Best wishes from Sri Lanka.
marvelous, Anjali .Wish you bright future ahead.
Khup sundar very good Anjali beta
अतिशय सुंदर कमाल केली आहे
खूप खुप सुंदर अप्रतिम
Khup khup chhan Anjali
आपला हा वेणू वृंदावनात तर अविरत / निरंतर वाजतो / निनादतो / गूंजतो च आहे , संपूर्ण विश्वात आपल्या सुरांचा / स्वरांचा डंका गगनभेदी वाजो हीच सदिच्छा त्या विधात्या चरणी प्रार्थना करतो आणि आपणां सर्वांचे रक्षण करण्याची विनंती करतो आहे .
खूप खूप छान गाणं ऐकताना आंग मोहरुन जाते पुन्हा पुन्हा ऐकावे आसे वाटते खूप नाव कमावशील यात शंका नाही
Very sweet song
M
@@shantapatkar3828 qqqqqqqqq
@@shantapatkar3828 TA
अंजली आप बहुत ही प्रतिभावान गायका है
Beti Anjali, It's a very nice song. I always appreciate your natural talent for singing classical songs. May God bless you both!!!
अन्जलि खूपच सुंदर गाणं म्हटलं
Aanandeche dohì anand tarang khup khup ashirwad
Ramesh Sakharkar khup khup chhan apratim goad awaj God bless you anjali dhanyavad
खूप छान अंजली
Anjali is great singer. She will be very popular for her melodies voice.
खुप छान गाणे झाले आवाज खुप चांगला आहे मस्त
अति सुन्दर
Khup chan
खुपच छान नंदिनी
Khup chhan 🙏🙏
खुप सूंदर प्रसन्न वाटले गाणे ऐकून
Very nice , good bless you
Iam MP my favorite song brindavani venu very nice
Khup Chan kavtuk karava tetka kamic 🙏
Khup chaan Aawaz God bless you Always you both Anjali you are prati Aasha Bhosle no doubt Ahmednagarche Bhooshan my blessings are with you 👌👌👌✌✌✌👍👍👍❤❤❤
अंजली.नंदीनी.अप्रतीम.एकच.नंम्बर.
खुप खुप छान गायन केले 🙏 आहे
Veryy nice singing.♥️🙏
अप्रतीम गायन
Excellent super
Khup chhan..
अंजली तू फारच सुमधूर गाते.
Khup chchan
खुप खुप छानातिल छानछान
अंजली खुप छान! तुला शुभेच्छा
Chhan .uttam.
Excellant..
छान अप्रतीम गायन
आपणा भगिनींचे यश उत्तरोत्तर वाढत जाओ व लताजींनी गिल्बर्ट हॉल गाजवला होता तसा तुम्ही अद्यावत रेकॉर्ड स्थापन करुन स्वतःचे व देशाचे नाव करु शकाल व त्यासाठी आवश्यक प्रतिभा आई शारदेच्या कृपाशिर्वादेने प्राप्त अशी तिच्या विमल चरणी प्रार्थना!
Man,bharaun,gele
So good touch to heart
अंजली खूप छान गाते 👌👌🙂❤
Wahhhh Anjali khup chaan 👍🏻👍🏻👍🏻
A jali you are excellent.
Sur niragas ho.......❤️
Goodsingr
Khup Chan garlic anjali
Farach chhan
दोघी कन्या आईवडिलांचं नांव रोशन करतायत 💯
sundar song a Pratim
आपला वेनु सतत सगळीकडे वाजत रहावा.
तुमचा संपर्क no... माझ्या मुलीला क्लास लावायचा आहे
फारच सुंदर गायकी
खुपच गोड गायन
Very nice song
Anjali tu khupach Sundar gates, Kya bat hai.
अजलि खूपच छान गायीली
बहिणी साठी आपले आउष्य पणाला लाऊ नये जो तो आपले भविष्य घेऊन येतो
Baapre kya baat hai anjali and behen jodi...
Both sisters are excellent
Khupach god chhan