आरती:-तुझ्या नी माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला || एक उडती आरती😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @maheshdongarkar2374
    @maheshdongarkar2374 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤

  • @manoharrambade7300
    @manoharrambade7300 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान
    ❤❤❤❤❤❤❤

  • @roshankulye2870
    @roshankulye2870 3 หลายเดือนก่อน +2

    हि आरती लिहुन पाठवा लवकर

    • @anurajvelye402
      @anurajvelye402  3 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या नी माझ्या भेटीसासाठी सागर कुठे हरवला
      गणराया भेट देना मला..
      कुठे गेला गण माजा विपरीत घडले...
      किती किती मी वाट पाहू जीवहा माजा दडला...
      गणराया भेट देना मला...
      तुझ्या नी माझ्या भेटीसासाठी सागर कुठे हरवला
      गणराया भेट देना मला...
      हातामध्ये माझ्याबाई आरतीचे ताट..
      हळू हळू चढते मी मंदिराची वाट..
      कुठे कुठे मी शोधू त्याला जीवहा माजा दडला...
      गणराया भेट देना मला...
      तुझ्या नी माझ्या भेटीसासाठी सागर कुठे हरवला
      गणराया भेट देना मला...

  • @sanvimhaskar1357
    @sanvimhaskar1357 3 หลายเดือนก่อน +1

    ही आरती लिहून पाठवा

    • @anurajvelye402
      @anurajvelye402  3 หลายเดือนก่อน

      तुझ्या नी माझ्या भेटीसासाठी सागर कुठे हरवला
      गणराया भेट देना मला..
      कुठे गेला गण माजा विपरीत घडले...
      किती किती मी वाट पाहू जीवहा माजा दडला...
      गणराया भेट देना मला...
      तुझ्या नी माझ्या भेटीसासाठी सागर कुठे हरवला
      गणराया भेट देना मला...
      हातामध्ये माझ्याबाई आरतीचे ताट..
      हळू हळू चढते मी मंदिराची वाट..
      कुठे कुठे मी शोधू त्याला जीवहा माजा दडला...
      गणराया भेट देना मला...
      तुझ्या नी माझ्या भेटीसासाठी सागर कुठे हरवला
      गणराया भेट देना मला...

  • @vishalshigavn803
    @vishalshigavn803 3 หลายเดือนก่อน

    Aarti lihun patva

    • @anurajvelye402
      @anurajvelye402  3 หลายเดือนก่อน +1

      गणराया करतो वंदना,
      दुर्वा जास्वंदी फुलांच्या माळा,
      पाई वाजती घुंगुर वाळा, येना मोरया येना ||ध्रु.||
      सजली सारी धरती तुझ्या आगमना, नाचत गाजत आणू माझ्या बाप्पांना,
      हाती घेवूनी पुष्पांच्या माळा, माथा ठेवितो तुझ्या चरणाला,
      येना मोरया येना ||१||
      लाडू मोदक शेंगा करू नैवद्य हा,
      मनो भावे पुजुया माझा बाप्पा हा, होवून तल्लीन तुझ्या आरातीला, साथ दे तू माझ्या गायनाला, येना मोरया येना ||२||

    • @anurajvelye1315
      @anurajvelye1315 3 หลายเดือนก่อน